खूप छान माहिती दिली सर ताक अंडीचे प्रमाण किती घ्यावे
@MaheshKardile-fh4ov2 ай бұрын
सर असं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत रहा
@shraddhapatil77382 ай бұрын
Very good information
@SaiyadYunus-p1jАй бұрын
Namskar dada tarbuj cha besal dos sanga
@narendrapawar385029 күн бұрын
Tak adi कशा पदतीने तयार करावे सर ते सांग
@Shivajidethe-vl1jb20 күн бұрын
सर मिरची हायरस साठी कोनते आऔषध फवारावे
@ramjagtap455816 күн бұрын
Hii
@shakilm.yousufjikre62792 ай бұрын
सर तुरीच्या पिकात ताक अंडी फवारली तर चालेल काय?
@maulimultiservices5536Ай бұрын
सर तीन पिके चालतील काय , टरबूज , मिरची आणि पपई
@GreengoldAgriАй бұрын
@@maulimultiservices5536 नाही.
@AmolGhongade-m9rАй бұрын
Sir shar yukt sheti madhe hi pike gheu shakto ka
@badrinathbangar45602 ай бұрын
पंचगंगा वांगी डिसेंबर महिन्यात करावी का
@ravikale42242 ай бұрын
VNR krushana 377 chalel ka. Kalay patthichy !15 November
@BestindianfarmerАй бұрын
एकरी किती रोपे लावावीत कलिंगडाची
@ajittamboli97702 ай бұрын
Sir October madhe flavar titras vharayti lavli tar jamel ka bazar bhav rahatil ka ple repli dya
@ShivajiChopade-b6k2 ай бұрын
सर तुमचे गाव कोणते
@Shaikh-y2x2 ай бұрын
Ata gobilawltr bhaw bhetelka
@rakeshpatil84942 ай бұрын
Dada taak-andy madhe gool (jaggrey) takle tr chalel ka? Kiti takave?
@ParshuramGaikwad-d9mАй бұрын
ताक व अंडी यांचे प्रमाण किती
@SagarJadhav-dn3ix2 ай бұрын
Sir soyabin cya shetat kalingad v kharbuj chlel ka
@GreengoldAgri2 ай бұрын
हो
@JagdishJadhav-rv8puАй бұрын
Takandi manje kay
@nirajgotmare79872 ай бұрын
Kalingagh + vangi jamel ka dada
@kishorsawane8819Ай бұрын
अंडी ताक किती प्रमाणात घ्यावे
@ChandrakantDudhabade2 ай бұрын
सर कोणत्या कालावधी मधे लागवड करायची?
@Sarthak44932 ай бұрын
उगवण क्षमता आहे का तिची वाढ होईल का,,
@RamdasMammotheАй бұрын
कलिंगड मध्ये वांगी चालतील का
@R_G_bhau2 ай бұрын
Sir konti mirchi lavli pahije ji tandit gro hoil
@GreengoldAgri2 ай бұрын
मिरचीला जास्त अडचण येत नाही
@akashdhadge40342 ай бұрын
कलिंगड चे रोपे घरीच कसे तयार करायच विडिओ बनवा?
@GreengoldAgri2 ай бұрын
Flower रोपांचा व्हिडिओ पाहा, तशीच बनवा
@shlokved83642 ай бұрын
हिवाळ्यात आपण घरी रिस्क घ्यायची नाही दादा जमत नाही. उन्हाळा /पावसाळ्यात जमते.. मी 2022ला घेतले होते टरबूज +मिरची एकरात टरबूज Rs.35600 झाले आणि मिरची 1.75 लाख रुपयाची झाली होती.
@mahaandaaz2 ай бұрын
जमते त्यासाठी बंदिस्त खोलीमध्ये रोप तयार करा दोन दिवस तिथे ठेवा नंतर तुम्ही आउटडोर युनिट मध्ये लिहा @@shlokved8364
@mahaandaaz2 ай бұрын
यंदाही तसे करणार आहे जवळपास तीन ते चार एकर लागवड करायची आहे
@GreengoldAgri2 ай бұрын
भाऊ मि स्वतः रूप घरी बनवतो. मागच्या वर्षी आपल्याच एक शेतकरी मित्राने हा प्लॉट केला. १.५ लाख टरबुजचे झाले आणि ३.५ लाख मिरचीचे
@TheTraveller80552 ай бұрын
ताक आणि अंडी, chi favarni,??
@prashantkumbharkar17402 ай бұрын
ढोबळी मिर्च चलेल का
@vikramgaikwad8999Ай бұрын
ताक अंडी प्रमाण फवारणी आणि आळवणी
@badrinathbangar45602 ай бұрын
वांगी आणि फ्लॉवर बेड वर किती अंतरावर लागवड करावी
@tukaramsalgar12402 ай бұрын
दादा मी आता सात नोव्हेंबर ला मिरची लागवड करणार आहे मल्चिंग वर तर आंतर पिक कोणत घेऊ शकतो
@GreengoldAgri2 ай бұрын
आंतरपीक, कोबी, फ्लॉवर, टरबूज, लसूण
@sachingatkal95432 ай бұрын
वांगी, भेंडीत कलिंगड चालेल का?
@akashdhadge40342 ай бұрын
विदाऊट मलचीग कलिंगड जमेल का आवरेज कमि आले तरी चालेल
@GreengoldAgri2 ай бұрын
@@akashdhadge4034 average आणि रोग पण जास्त राहील. त्यापेक्षा कमी खर्च mulching la rahil जमायला जमते पण रिस्क आहे
@parmeshwarmane44942 ай бұрын
स्पेशल टरबूज असेल तर मलचींग करा.आणि अंतर पीक असेल तर 15 ते 16 सेंटिमीटर खोल नाली करून खत भरून drip अंथरून लागवड करा.
@rajendrakolhe2972 ай бұрын
सर नंबर टाका ना मार्गदर्शन साठी नंबर टाका सर
@parmeshwarmane44942 ай бұрын
सर टरबूज 20 नोव्हेंबरला लागवड केली तर चालेल का,? आणि 2025 मध्ये टरबूज रेट कमीत कमी किती मिळेल.
@ravindrasingmore7206Ай бұрын
व्ही डियो केव्हा बनवला देट सगा
@GreengoldAgriАй бұрын
@@ravindrasingmore7206 १ महिन्यात पूर्वी
@abhijeetkumbhar5044Ай бұрын
डिसेंबर मध्ये मिरची व कलिगड लावले तर चालतंय का दादा
@GreengoldAgriАй бұрын
हो
@shashikantpujari53232 ай бұрын
Tumchya salla geyun me exotick bajepala sheyte Tak ande var karto.
@AMITKADAM252 ай бұрын
Mirchi+kalingad laavlyas tumhi mhnta ki kharch kami hoil kaaran same mulching var 2 product yetil. Pan total kalingad kel tar double plantation hoil mg te kami profit kase deyil?
@GreengoldAgri2 ай бұрын
कलिंगड पुढची लागवड जी सीझन मध्ये जाते त्यावेळी रेट 5 रुपया वर येतात. त्यामुळे परत तिसरं पीक होत नाही. आणि मिरची 10 महिने आरामात चालते. 10 महिन्यात 3-4 लाखाची मिरची होते. पण कलिंगड दुसरा प्लॉट 1-1.25 लाखात पडतो. म्हणून प्रॉफिट कमी देईल. त्यासोबतच कलिंगड वर परत कलिंगड केल्याने उत्पन्न कमी होईल कारण बेसल देता येणार नाही. आणि wilting जास्त राहणार
@AMITKADAM252 ай бұрын
@GreengoldAgri noted.thank you
@dipakpimpre77042 ай бұрын
मक्याच्या रानाला नांगरणी करून कलिंगड मिरची केली tr चालेल का
@GreengoldAgri2 ай бұрын
उत्पन्न कमी यति
@Akshaykalepatil5052 ай бұрын
कलिंगड/ मिरची थंडीत जमेल का ? वाढ होईल का ?
@GreengoldAgri2 ай бұрын
Hoil
@Zishuu.writes072 ай бұрын
सर तुमचा मोबाईल no dya
@kishorwakchuare83302 ай бұрын
सर मला मका पिकात कलिंगड+मिर्ची लागवड करायची आहे आता केली तर फक्त अवरेजः कमी भेटेल का कृपया रिप्लाय करा सर मी 20/25दिवस वावर पडीत ठेवणार आहे जमेल का