Kalyan Kale Exclusive: रावसाहेब दानवे यांना जालना लोकसभेत कसं पराभूत केलं? खासदार काळेंशी संवाद

  Рет қаралды 154,179

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#Congress #MaharashtraLoksabha
महाराष्ट्रात लोकसभेच्या निकालात भाजप आणि महायुतीला मोठा फटका बसला आहे. काँग्रेसनं चौदा जागा जिंकत मुसंडी मारली आहे. महायुतीचा राज्यात मोठा पराभव करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नेत्यांशी संवाद साधलाय मुंबई तकचे प्रतिनिधी अभिजीत करंडे यांनी... #RPT0284
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 85
@Useergtmm75479
@Useergtmm75479 4 ай бұрын
काहीही बोला पण जरन्गे पाटील यांचा पाडा हा शब्द खूप जबरदस्त आहे. ?
@dattatraylabadepatil7927
@dattatraylabadepatil7927 4 ай бұрын
खासदार मोकळा आणि दिलखुलास आहे 😅✌🏻
@Useergtmm75479
@Useergtmm75479 4 ай бұрын
जरन्गे factor मराठवाडा माढा सोलापूर सांगली नगर कोल्हापूर बारामती
@भानुदासचौधरी-ज2श
@भानुदासचौधरी-ज2श 3 ай бұрын
डॉ.कल्याणराव.काळेसाहेब.जिंदाबाद
@Dhulakale-dv5gv
@Dhulakale-dv5gv 3 ай бұрын
धन्यवाद साहेब
@radhakisanmore5486
@radhakisanmore5486 4 ай бұрын
काळे साहेब तुम्हाला मंगेश पाटलाची खूप मोठी साथ लाभली हे विसरून चालणार नाही
@Nikhilubhuigad1738
@Nikhilubhuigad1738 4 ай бұрын
कल्याण काळे साहेब नवनिर्वाचित खासदार साहेबांचे खूप खूप अभिनंदन काळे साहेब एकदम बरोबर बोलले आणि हुशार व्यक्तिमत्व
@pravinsonawane9852
@pravinsonawane9852 4 ай бұрын
हुशार अभ्यासु खासदार मिळाला जालना हाच आवाज दिल्ली मध्ये घुमणार
@SajanRajput-wb6bc
@SajanRajput-wb6bc 3 ай бұрын
काळेसाहेबांच जयजयकार होवो
@marotideshmane-l9r
@marotideshmane-l9r 4 ай бұрын
मराठा फॅक्ट्रर होता रे म्हणून निवडून आला भाऊ
@ashpakshaikh5408
@ashpakshaikh5408 4 ай бұрын
Superb reporting Abhijeet sir
@kalyanraosonowane9587
@kalyanraosonowane9587 3 ай бұрын
Congratulations 👍👍
@vishalkoli3128
@vishalkoli3128 4 ай бұрын
मंगेश साबळे मुळे निवडून आले राव
@maheshchaudhari1109
@maheshchaudhari1109 3 ай бұрын
जमागे पाटील यांच्या एका शब्दाने फार मोठी करामत केली जो आरक्षणाला विरोध करेल त्याच्या सात पिढ्या याद करेल असं पाडा हे कामा पडले काळे साहेब मदन झाले का मदत केलीच
@RushiKados-nc8bk
@RushiKados-nc8bk 4 ай бұрын
फक्त पाटील 🚩🤞
@gouravhud4155
@gouravhud4155 4 ай бұрын
अभिनंदन
@VijaySonune-gg9pg
@VijaySonune-gg9pg 3 ай бұрын
रावसाहेब पाटील पाच वेळेस आले तुम्ही एकदा आले आता पुन्हा एकदा तरी येऊन दाखवा
@pr.p.7033
@pr.p.7033 4 ай бұрын
Great.
@sandeepangolekar2105
@sandeepangolekar2105 4 ай бұрын
जय श्रीराम 🙏🏿
@yogeshsable2155
@yogeshsable2155 4 ай бұрын
एकदा अब्दुल साहेब पडले पाहिजे
@ajayajabe907
@ajayajabe907 4 ай бұрын
Kalyan kale king of jalna only Congress
@krishnakumarkrishnakumar2921
@krishnakumarkrishnakumar2921 4 ай бұрын
मनोज जरांगे पाटील 🧡🔥👑🚩
@dnyaneshwarlimbhore9462
@dnyaneshwarlimbhore9462 4 ай бұрын
ओन्ली.काळे.किंग.मेकर🎉🎉
@rahulsonawane1633
@rahulsonawane1633 3 ай бұрын
प्रत्येक शेतकऱ्याचे रोड बनवा वाडी वस्ती नाहीतर पुढच्या वेळेस 4 लाखाने परवा शुक्रा लागेल
@yoogeshwankhede5975
@yoogeshwankhede5975 4 ай бұрын
12 भोकाचा पाना 😂
@vaibhav_lagad4568
@vaibhav_lagad4568 3 ай бұрын
काळे विसरूनका साबळे होते म्हणून तुम्ही आले
@mayurjagtap7073
@mayurjagtap7073 4 ай бұрын
KK cha naad kryacha nay.. ❤❤
@tushartekade7690
@tushartekade7690 4 ай бұрын
माणूस जिंकला की अहंकार हा वाढतोच... काँग्रेस मध्ये पण आता भाजपा सारखेच अहंकार असणारे लोक आहेत... हे सुद्धा पडणार
@amolphoke4328
@amolphoke4328 4 ай бұрын
मराठा योद्धा मनोज दादा जरागे पाटील
@sandiplahane6277
@sandiplahane6277 4 ай бұрын
मंगेस साबळे उभा नसता तर आणखी 1 ते 1.5 लाखाची लीड आली असती डॉक्टर कालेच मत साबळेनी खाल्लं
@Guddu-ph4kh
@Guddu-ph4kh 3 ай бұрын
मुस्लिम समाज के पूरे ओट मिले इसलिए खुशी मिली तुम को
@dineshchaware653
@dineshchaware653 4 ай бұрын
तुम्ही पण तेच केल ना खोटं बोलून सागितलं की भा ज पा वाले संविधान बदलणार म्हणून मतं मागितली
@vishalkumarpathade474
@vishalkumarpathade474 4 ай бұрын
Thumbnail naav chukle Dr. Kalyan kale..ahe
@shalikbankar4115
@shalikbankar4115 Ай бұрын
दादा पाच वेळा निवडून आले तुम्ही एकदा ही काही मोठी गोष्ट नाही
@bestvideostatus5867
@bestvideostatus5867 4 ай бұрын
मंगेश दादा मुळे निवडून आले साहेब तुम्ही... लवकरच रंग दाखवायला लागले...
@NileshGavhane-q9g
@NileshGavhane-q9g 4 ай бұрын
पहा आता हे मंगेश साबळे बदल काय बोलु राहला हा खासदार
@ravindragade4379
@ravindragade4379 4 ай бұрын
लई बोलू नका..जरा कमी बोला अन् कामातून दाखवा.
@ajaydnyaneshwarkute6096
@ajaydnyaneshwarkute6096 4 ай бұрын
Mahavikas aagadi jinndabad
@shalikbankar4115
@shalikbankar4115 Ай бұрын
तुम्ही परत येत नाही दादा नी खूप कामे केली
@eknathsontakke3700
@eknathsontakke3700 4 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@eknathtayade9019
@eknathtayade9019 4 ай бұрын
शाब्बास
@yuvrajrathod1139
@yuvrajrathod1139 4 ай бұрын
Congratulations Bhau
@SubhashGiri-ok8rv
@SubhashGiri-ok8rv 4 ай бұрын
महिला ना एक लाख रुपए कधी देणार काळे
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 4 ай бұрын
सत्ता आली की
@RameshwarPawar-ve2py
@RameshwarPawar-ve2py 3 ай бұрын
दादा तुम्ही ओबीसी ला पांढीबा दिला
@akshayvilasjadhav3080
@akshayvilasjadhav3080 4 ай бұрын
अपक्ष उमेदवार स्वतः वरून उभे होते कोणी उभ नव्हतं केल त्यानं 🎊 थोड थोबाड सांभाळून बोलाव.
@yogeshtambe5517
@yogeshtambe5517 4 ай бұрын
Tula ka itka zombla pan tuch tar navhta na to apksha umedvar 😂
@user-bj6be7ir7i
@user-bj6be7ir7i 4 ай бұрын
सर आपण आता आरक्षण देणार का
@marotideshmane-l9r
@marotideshmane-l9r 4 ай бұрын
सतेत आहें काय तो
@amolthete1355
@amolthete1355 4 ай бұрын
तुम्हाला मंगेश साबळे यांची पुण्याई त्यांच्या मुळे निवडुन आले
@jivaandeshpande9761
@jivaandeshpande9761 4 ай бұрын
काँग्रेस न काय नाही दिल रे मग आरखशन काँग्रेस तर 70 वर्ष केंद्रात अन् किमान 15 वर्ष राज्यात असून मराठा मुख्यमंत्री सहित होती मग त्यावेळी काय झालं होत
@BG-mi6gq
@BG-mi6gq 4 ай бұрын
मग BJP ने काय दिलंय ना आरक्षण ना विकास.. कमीत कमी काँग्रेस ने महाराष्ट् देशातील सर्वात प्रगत राज्य केलं.. तुझ्या BJP ला MP मधे 20-25 सत्तेत राहून विकास करता येत नाही आणि आला मत मागायला..
@SureshWaghere-l1v
@SureshWaghere-l1v 4 ай бұрын
70
@ShivajiJadhav-zp1sg
@ShivajiJadhav-zp1sg 4 ай бұрын
आता काम दाखव .. आरक्षण दाखव .. फालतू बडबड नको
@pawangaikwad_
@pawangaikwad_ 4 ай бұрын
udyanraje ya patrajarala lay bhari japal hot rao😊😂
@Aditi-bn8wx
@Aditi-bn8wx 4 ай бұрын
हुशार शिकलेला दिलखुलास खासदार भेटला जालन्याला ❤
@siddheshwarchavan8219
@siddheshwarchavan8219 3 ай бұрын
तुम्ही फक्त मराठा समाज चे उपकार माना नाही तर येणाऱ्या पाच वर्षांत तुमाची खासदार राहणार नाही आणि तुम्ही लोकसभा मध्ये बोंबलत
@pralhaddongare8323
@pralhaddongare8323 25 күн бұрын
जरागे पा का माळी समाज कोठे गेले
@NitaKGaykwad
@NitaKGaykwad 3 ай бұрын
Kalyan Kali Saheb tumhara Arjun bahut hi chahta hai
@AjayPatil-gf7jz
@AjayPatil-gf7jz 4 ай бұрын
Lai udu nako😂😂manoj jarange patil hyancha mule alas😂
@VinodAglawe-n6q
@VinodAglawe-n6q 2 ай бұрын
जरांगेच्या शुक्रमान बेटा तू
@sureshphalke6398
@sureshphalke6398 4 ай бұрын
आयत्यापिठावरनागबो,काळे
@sadashivsawant3785
@sadashivsawant3785 4 ай бұрын
Nav moth Kam khoth kase nivdun yetil danv e.
@pravingulbhile2560
@pravingulbhile2560 4 ай бұрын
Only jarange patil mule
@sandipmaher2684
@sandipmaher2684 4 ай бұрын
जरागये फॅक्टर चालायला नाही हे लक्षात घ्या नाहीतर तूमच पन कार्यक्रम होणार साहेब जाती वाद करु नका ओबीसी ने तुम्हाला मत दिलं नाही का
@laxmanshinde2006
@laxmanshinde2006 4 ай бұрын
Magesh sable lah virod karyachi laykhi nay zalhe tuji
@satishaage5972
@satishaage5972 4 ай бұрын
साहेब हे बोलण चुकीचे आहे जास्त हवेत राहू नका नाहीतर ना काँग्रेस ना राष्ट्रवादी ना भाजप ओन्ली मराठा सरकार
@HaridasMahadik-i5m
@HaridasMahadik-i5m 4 ай бұрын
मोदी च्या जागा तुमच्या पार्टी पेक्षा 2.5 पट जिंकून आल्या.
@ajinathmankape1234
@ajinathmankape1234 4 ай бұрын
लाट कोणाचीच नव्हती मराठा समाजाने कल्याण काळेला निवडून दिल आहे अता काही काम करा मराठा समाजासाठी
@majid.hameedshaikh9077
@majid.hameedshaikh9077 4 ай бұрын
Gelya 70 varsha pasun muslima che ot gheytaye tyanchy sathi kahi Kara
@pgpratiksmart790
@pgpratiksmart790 4 ай бұрын
tu denar kare arakshan
@SiddhuMalpekar
@SiddhuMalpekar 4 ай бұрын
Dadnve che divas bharale… aata aani kayamche baher jaava
@SantoshUgle-ii8dm
@SantoshUgle-ii8dm 4 ай бұрын
पाटील दोन भोकाचा पाना हा काही कोणी उभा केला नव्हता हा एक सामान्य लोकांनी उभा केलेला माणूस होता काहीतरी बोलू नका स्वतःच्या अंगावर नाराज ओढून घेऊ नका सामान्य मराठा
@srkazikazi9424
@srkazikazi9424 3 ай бұрын
Aurangabad ❤🎉
@NajedShaikh-ez9yo
@NajedShaikh-ez9yo 4 ай бұрын
Maharashtra Aarakshan jindabad Musalman murdabad Kalyan college jindabad Maharashtra Aarakshan jindabad Hani Maratha jindabad Musalman Moradabad Kalyan DJ video pahad Hanuman Amala nantar sanga Musalman murdabad
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 8 МЛН
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 32 МЛН
ТИПИЧНОЕ ПОВЕДЕНИЕ МАМЫ
00:21
SIDELNIKOVVV
Рет қаралды 1,6 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 46 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 8 МЛН