Kalyan Rada: मराठी माणसाला मारहाण करणारा आरोपी Akhilesh Shukla पहिल्यांदाच समोर

  Рет қаралды 46,008

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 526
@Carpedium1734
@Carpedium1734 9 күн бұрын
तू आता सध्या कुठ आहे ते सांग, तुला घ्यायला लाल दिव्याची गाडी आणतो - Ambulance
@MIR785H
@MIR785H 9 күн бұрын
Raza academy चा office var aahe.....जातो का??
@Urlove-o3o
@Urlove-o3o 9 күн бұрын
​@@MIR785Htuj nav tak... pratek comment la tuje replay ahet vakil bnlays ka tyacha tu?
@MIR785H
@MIR785H 9 күн бұрын
@Urlove-o3o मुद्द्याच बोल बाकी लग्न नंतर लाव
@Urlove-o3o
@Urlove-o3o 9 күн бұрын
@@MIR785H वकिली कमी कर नायतर धावती घोडी अशी उडतील कि तू आयुष्यात लग्नाचा विचार नाही करणार bhaiya
@nehajadhav7263
@nehajadhav7263 6 күн бұрын
लाल दिव्याच्या गाडीतून त्याला चोपून त्याच्या गावी पाठवूया नाही राहणार लाल गाडी माकडाची मस्ती चांगला चोपून काढला पाहिजे
@sunilkamblekolhapur4234
@sunilkamblekolhapur4234 9 күн бұрын
भाई गुंड का बोलावलेस 😂😂 आता फाटली काय 😃
@championcorner8449
@championcorner8449 9 күн бұрын
नाटक करत आहे नुसता . झोडपून काढला पाहिजे .
@pankajgadkari7505
@pankajgadkari7505 9 күн бұрын
Tuja personal matter hota tar personal thevyacha Tu marathi mansanala bolla baherun guns bolvun marathi mansala marla bolla marathi ashe 56 mansa majyasamor jhadu martatat aata bhog karmachi fal kadak karvai jhali pahije yachyavar
@MIR785H
@MIR785H 9 күн бұрын
मारणारे मुल मराठी होते
@KartikShukla-vp9qs
@KartikShukla-vp9qs 7 күн бұрын
Bhau yani je gunda bolavla hota tey like pan marathis hote krupa karun jati cha dves pasru naka apan sagla ek ahot.... ...
@championcorner8449
@championcorner8449 7 күн бұрын
@KartikShukla-vp9qs सिद्ध कर की ते मराठी गुं ड होते . स्वतः च्या माणसाची बाजू घेण्या साठी आमच्या लोकांना ब द ना म करणार का ?
@GaneshShinde-d9o
@GaneshShinde-d9o 9 күн бұрын
ज्याला मराठी माणूस आणि मराठी भाषा आवडत नाहीत कृपा करून त्यांनी महाराष्ट्र सोडावे 🙏
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 7 күн бұрын
Yes, Ryt 👍
@amolchavan2573
@amolchavan2573 9 күн бұрын
5 पिढ्या हीथे आहेस तर मग मराठी पण धड़ बोलता येत नाही
@chaitanyachavan5905
@chaitanyachavan5905 9 күн бұрын
Barobar
@Akshadeep27
@Akshadeep27 9 күн бұрын
खोट सांगतोय तो
@pankajgadkari7505
@pankajgadkari7505 9 күн бұрын
​@Akshadeep27 ha saral khot boltoy baherun manse bolvun marathi mansala marhan jhali aahe
@MIR785H
@MIR785H 9 күн бұрын
अमिताभ ला कुठे येत मराठी pan मराठी नेते पाया पडतात त्याच्या
@Lily-m6q4k
@Lily-m6q4k 9 күн бұрын
@MIR785H tumhi aani bigar Marathi lokani aaplya aaplya rajyat jaun maay ghalavi . Maharashtra mukt karava
@arvindmali9326
@arvindmali9326 9 күн бұрын
या शिक्षा झाली पाहिजे ,परत कोणी मराठी माणसा विरोधात बोलण्याची हिम्मत करणार नाही ,जय महाराष्ट्र.
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 7 күн бұрын
अगदी बरोबर बोललात 👍
@dakshkasbe5678
@dakshkasbe5678 6 күн бұрын
हो याला शिक्षा झालीच पाहिजे
@sandeepkharat1691
@sandeepkharat1691 9 күн бұрын
आता मजबूत पडणार म्हणून सफाई देतोय!😢
@MIR785H
@MIR785H 9 күн бұрын
नाही होणार त्याच्या कडे पुरावे आहेत
@Daughter_of_hades_
@Daughter_of_hades_ 9 күн бұрын
​@@MIR785H hope he should not encountered or lynch
@pravinmore9775
@pravinmore9775 9 күн бұрын
चुक तुझीच आहे , सोसायटीत बाहेर तुम्ही काहीच नाही करू शकत, अगरबत्ती पण नाही. जे काय करायच ते घरात
@championcorner8449
@championcorner8449 9 күн бұрын
अगदी बरोबर . स्वतः च्या घरात धूप जाळू दे किंवा नागडा नाचू दे .
@manojgawande5548
@manojgawande5548 9 күн бұрын
भाऊ तु खोटा बोलत आहे बोलतांना जिप लडखडात आहे
@Devpy-be7uf
@Devpy-be7uf 9 күн бұрын
Tyacha matra bhasha marathi nahi ahe mhanun to spasht bolu shakat nahi
@AjayPote-ws4jo
@AjayPote-ws4jo 9 күн бұрын
बाहेरुन येऊन दादागीरी करतो का रे
@Devpy-be7uf
@Devpy-be7uf 9 күн бұрын
कथेची दुसरी बाजू काय आहे? जातीवर आधारित राजकारण चुकीचे असेल तर भाषेवर आधारित राजकारण देखील चुकीचे आहे. भाषेवर आधारित राजकारण महाराष्ट्रात नवीन नाही
@championcorner8449
@championcorner8449 9 күн бұрын
इथे माणसे आणून मारामारी करतोय , अजून काय पुरावा पाहिजे ? जबर मारहाण केली आणि आता इथे येऊन नाटक करत आहे .
@championcorner8449
@championcorner8449 9 күн бұрын
धूप बत्ती स्वतः च्या घरात जाऊन लावायची .
@MIR785H
@MIR785H 9 күн бұрын
देशमुखांना मारणारी पोरं सगळी मराठी आहेत...इथे राजकारण vegla हाय
@dakshkasbe5678
@dakshkasbe5678 6 күн бұрын
हो ना
@knowledgeguru3385
@knowledgeguru3385 9 күн бұрын
मला तर आता हसू येतंय. .😂
@yashjadhav4237
@yashjadhav4237 7 күн бұрын
तुम्ही हसायचं काम करा रे शट्ट उपट्यानो... मराठी भाषेवर मराठी माणसांवर विषय आला की हसाच फक्त तुम्ही... खरं म्हणजे न ह्या असल्या लोकांना पाठीशी घालणारे पण तुम्हीच... आणि म्हणतोय हसू येतंय आता 😡
@MadhukarShinde-k2t
@MadhukarShinde-k2t 9 күн бұрын
एक वर्षापासुन त्रास हा सहन करणारा असणार काय?इतका असता तर हा दुसरीकडे रहायला गेला असता सरकारी नोकरीवर असेल तो सरकारी निवासमध्येगेला असता खोटारडा वाटतो त्याला तुडविणे हाच एकमेव पर्याय.
@championcorner8449
@championcorner8449 9 күн бұрын
खरच तुडवला पाहिजे याला . म्हणजे परत कोणी धजावणार नाही .
@abhijitnarvekar140
@abhijitnarvekar140 9 күн бұрын
पैशाचा माज आहे सगळा याच्या संपत्तीची चौकशी लावा मग याची जिरेल मग समजेल मराठी माणूस काय आहे ते
@रायबा
@रायबा 9 күн бұрын
तुम्ही आता काय करा माहिती आहे का... तुम्ही तुमच्या मुळ घरी जा. जय महाराष्ट्र 🚩
@pankajgadkari7505
@pankajgadkari7505 9 күн бұрын
Barobar
@ऐतिहासिक-व2ह
@ऐतिहासिक-व2ह 9 күн бұрын
तुला घोडा आणि बैल दोन्ही लावतील भाडखाऊ मराठी माणसाला महाराष्ट्र मध्ये दम देतोस मराठ्यांचा मराठी माणसाचा इतिहास बघ तु रस्त्यावर दिसला तर सुट्टी नाय देणार मराठी माणसं
@dakshkasbe5678
@dakshkasbe5678 6 күн бұрын
हो बरोबर
@Shaikhfilms181
@Shaikhfilms181 6 күн бұрын
Mumbai Delhi mini india
@ashishshinde4416
@ashishshinde4416 5 күн бұрын
शिक्षा पूर्ण करून घेऊनच घरी पाठवायला पाहिजे त्याच्या गुन्हेगारी राज्यात. तोपर्यंत सुटका नाही दिली पाहिजे
@Comment_Man123
@Comment_Man123 9 күн бұрын
५ पिढ्या महाराष्ट्रात गेल्या? असं वाटतंय की हा आयुष्यात पहिल्यांदा मराठीत बोलत आहे.
@SantoshKapne
@SantoshKapne 9 күн бұрын
आरोपी वीडीवो बनवतोय याला कायद्याची भिती आहे का?
@Bhoomi6351
@Bhoomi6351 9 күн бұрын
Ati shahana ahe too, tyacha maj tar bagha
@rameshwanve4297
@rameshwanve4297 9 күн бұрын
Are पोलिसात जायचं कायदा हातात घेयची गरज काय
@ajay_m_pandit
@ajay_m_pandit 9 күн бұрын
मुळात परप्रतीय असून महाराष्ट्र शासनात नोकरी कशी..?
@championcorner8449
@championcorner8449 9 күн бұрын
आपल्या काही भ्रष्ट लोकांना पैसे देऊन लागला असेल नोकरीला .
@400saar
@400saar 9 күн бұрын
IAS aahe.
@championcorner8449
@championcorner8449 9 күн бұрын
@@400saar मग तर attachment वर जिथून आहे तिकडे हाकलून द्यायला पाहिजे .
@championcorner8449
@championcorner8449 9 күн бұрын
@400saar MTDC मध्ये account manager आहे . IAS असल्याचे भासवतो .
@championcorner8449
@championcorner8449 9 күн бұрын
@@400saar MTDC account manager
@sachinpadwal8291
@sachinpadwal8291 9 күн бұрын
म्हणून मनसे पाहिजे लक्षात ठेवा मराठी माणसासाठी पहिले राज साहेबच धावून येतील आणि आपली ताकद कमी झाले असे यांना वाटेल तेव्हा ही शुक्ला सारखी बांडगुळ डोकं वर काढतील पण यांना आपल्या ताकदीचा अंदाज कधीच येणार नाही कधी येऊ आणि कधी फाडून जाऊ ना यांच्या बापाला पण कळणार नाही एवढं लक्षात ठेवा शुक्ला, मिश्रा, गुप्तानो.
@ramkishanugalepatil5809
@ramkishanugalepatil5809 9 күн бұрын
खोटं बोलतोय
@Devpy-be7uf
@Devpy-be7uf 9 күн бұрын
कथेची दुसरी बाजू काय आहे? जातीवर आधारित राजकारण चुकीचे असेल तर भाषेवर आधारित राजकारण देखील चुकीचे आहे. भाषेवर आधारित राजकारण महाराष्ट्रात नवीन नाही
@championcorner8449
@championcorner8449 9 күн бұрын
​@@Devpy-be7uf कथेची दुसरी बाजू ही आहे की तो परप्रांतीय आणि तुम्ही एकाच पक्षाचे समर्थक आहात .
@pankajgadkari7505
@pankajgadkari7505 9 күн бұрын
​@@Devpy-be7uftu gap re marathi mansana bollay to marhan jhali aahe
@maheshgosavi4457
@maheshgosavi4457 9 күн бұрын
Dusrya कथे chi बाजू तुच vach त्या भैया sobat tyachi side ghayla ala ahes he bol na saral saral
@amitasuvarna6505
@amitasuvarna6505 9 күн бұрын
मुंबई ह महान सुंदर देश आए कृपा करूण जात भेद करु नाए बोंड्रि बाहेरचे लोग हंसनारा अजुबाजुला संझूण रावा ह विंनाति🙏
@Jinks24
@Jinks24 9 күн бұрын
माजला आहे हा..
@pandharigurav3543
@pandharigurav3543 9 күн бұрын
सारवा सारव करतोय पोलीस कुठे आहेत अटक करा
@kiranbhoir4947
@kiranbhoir4947 9 күн бұрын
केविलवाणा प्रयत्न 😂😂😂😂😂
@JaydeepJadhav-d7l
@JaydeepJadhav-d7l 9 күн бұрын
अरे मित्रा कुठे आहेस असं घाबरून पळून नाही जायचं लगेच. झालं गेलं सगळं विसरून जा. आता परत एकदा ये घरी. सगळे बिचारे वाट बघतायत.
@pravinjagtap6357
@pravinjagtap6357 9 күн бұрын
😂😂
@JosephMathias-oc2um
@JosephMathias-oc2um 9 күн бұрын
Hahahahahahahahaha
@rampatil1219
@rampatil1219 9 күн бұрын
😂😂
@lostboy5160
@lostboy5160 9 күн бұрын
🤣🤣🤣
@father_wise
@father_wise 9 күн бұрын
Tuzya sarakhya ganduansallmule ha majala
@MilindJadhav-s4n
@MilindJadhav-s4n 9 күн бұрын
ठाणे कल्याण मधील सत्ताधारी शिवसेना एवढे गप्प थंड का आहेत.कल्याणचे आमदार काहीच बोलत नाहीत
@mithilkadam5355
@mithilkadam5355 9 күн бұрын
Shoe rack वरून prateyk सोसायटी मधे rade असतात.. मुळात बिल्डिंग मधे बाहेर चा pasege सार्वजनिक असतो त्यामुळे shoe rack आत मधेच ठेवावा नाहीतर काही बिल्डर shoe rack साठी वेगळी जागा देतात त्याचे पैसे द्यावे लागतात तसा फ्लॅट घ्यावा
@samrudharaundal2580
@samrudharaundal2580 9 күн бұрын
तू परप्रांतीय होता, आहे, अणि परप्रांतीय च रहाशील. बाहेरून येतात अणि ईथे दादागिरी करायची नही
@Bavda-s6f
@Bavda-s6f 9 күн бұрын
Bjp मराठी sapvnar ?
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 9 күн бұрын
पुढील पाच वर्ष तेच करणार आहेत
@championcorner8449
@championcorner8449 9 күн бұрын
महाराष्ट्र द्रो ही BJ पार्टी
@imthevoice7482
@imthevoice7482 6 күн бұрын
Tho Fadnavis parat Maharashtra la viknar gujrati na
@joshinikunj585
@joshinikunj585 9 күн бұрын
तू तो गया बेटे 😅
@nitingurav2995
@nitingurav2995 9 күн бұрын
स्वर्गीय बाळासाहेब नाहीत हे तुझं नशीब समज तुझा विषय पोलीस स्टेशनं पण गेला नसता
@championcorner8449
@championcorner8449 9 күн бұрын
👍 👌 😂😂😂
@PatilRaju-o5n
@PatilRaju-o5n 9 күн бұрын
सोसायटीच्या सार्वजनिक जागेत शु रॅक का लावायचा ? प्रत्येकाने‌ आप‌आपल्या घरात‌च‌ ठेवायचे... मुजोरी कुणीच करु नये
@mkashifnaik8676
@mkashifnaik8676 9 күн бұрын
SHUKLA ATA JHUKLA 😂😂😂😂
@ShashikantThange-i1d
@ShashikantThange-i1d 8 күн бұрын
या शुक्ला च्या बोलण्यातून असे दिसून येत आहे कि याला मदत करणारे मराठी लोक आहेत त्याना आधी शोधून ठेचले पाहिजेत
@AkshayAjitParab
@AkshayAjitParab 8 күн бұрын
बरोबर
@dattauttekar6211
@dattauttekar6211 9 күн бұрын
पाठ करून आलंय....दोन पिढ्या राहतोय आजुन मराठी येत नाही
@TukaramKavathe-zj6ib
@TukaramKavathe-zj6ib 9 күн бұрын
आरे याला मराठी बोलता पण येत भैया
@nikhilchikane3408
@nikhilchikane3408 9 күн бұрын
पॉवर ऑफ मराठी 🔥🔥💯💯
@anilchavhanake2207
@anilchavhanake2207 9 күн бұрын
पोलिस स्टेशन बंद आहे का कल्याण चे मग
@Vikaskurle
@Vikaskurle 9 күн бұрын
Tu khar bolto ani society khoti bolte , tu baherun por bolavali he pan khot asel😂 , por tyani bolavali ani tyanach marla ka? Konala banvato tu? Tyani tula marala asta tar tula lagala nasta ka
@championcorner8449
@championcorner8449 9 күн бұрын
धुतला पाहिजे पहिले याला
@VoiceofpublicMH01234
@VoiceofpublicMH01234 9 күн бұрын
कोण तरी शाळा देऊन गेलं याला 😂
@atulpathare9350
@atulpathare9350 8 күн бұрын
मराठी माणसाचा याला दणकाच नाही भेटला अजून म्हणून हा असं बोलतो
@swapnilmali9392
@swapnilmali9392 9 күн бұрын
Advocate na Sangitleli script distey .. evda tras hot hota tar ek vaesha adhich police complaint karychi hoti na ..
@ganeshchalake6363
@ganeshchalake6363 9 күн бұрын
बाहेरून लोक का बोलवले मग विषय सोसायटीत होता ना सोसायटीत लोक आहेत ना
@rkrk-c8l
@rkrk-c8l 9 күн бұрын
100 वर्ष पासुन राहत अस्ता तर मराठी नीट बोलता आली असती
@vilasnarwade7701
@vilasnarwade7701 9 күн бұрын
माज ऊतरला ❓
@championcorner8449
@championcorner8449 9 күн бұрын
चोपला पाहिजे आधी याला
@talkingtomentertainmentsho8405
@talkingtomentertainmentsho8405 9 күн бұрын
हे सरकार ह्यांना पाठीशी घालत, अजूनही बघा कसा video बनवतोय, अजूनही काही कार्यवाही झाली नाही
@sanjayambre5240
@sanjayambre5240 9 күн бұрын
पुरण सोसायटी तुज्या विरोदात हाहेत गुंठे आनंदाची पदतनाही
@jyotigosavi7288
@jyotigosavi7288 9 күн бұрын
Bhdva आता जुण काही 3:08 काही काढेल. 😡😡😡 प्रुफ दाखव. बाकी. लोक सांगतायत बिल्डिंग मधले ते पण खोटं आहे का.
@Mr.Sbandgar-1508
@Mr.Sbandgar-1508 9 күн бұрын
Hanla pahije jara 😂
@shivajiwakase7653
@shivajiwakase7653 9 күн бұрын
Kuni hanayacha.hach tar motha problem ahe apala.mop madhe hanayacha he amhachya lokanha mahit nahi.
@purushottamsakhare4403
@purushottamsakhare4403 9 күн бұрын
अरे मग दादागिरी कशाला करायची
@sagarmore7918
@sagarmore7918 9 күн бұрын
तू कोण स्वताला काय समजोत तुझा आवाज आता दाबला आहे .तू चूकीचे केले तू काय बोलू नको
@timetraveller_adventure
@timetraveller_adventure 6 күн бұрын
सदर शुक्ला म्हणतोय एक वर्षा पासून त्रास होता. तू एक जवाबदार सरकारी कर्मचारी आहेस. म्हणजे तुला कायदा माहित असणार. म तू पोलीस तकरार का नाही केली. सरकारी कर्मचारी असून कायदा हातात का घेतलास.
@prakashmaral9339
@prakashmaral9339 9 күн бұрын
आता कस वाटतंय 😂😂😂😂
@ShobhaDhadke
@ShobhaDhadke 9 күн бұрын
हो पळून गेला होता,आता आलाय, गुन्हा केलाय म्हणून पळून गेला होता.
@anilsonwane6771
@anilsonwane6771 9 күн бұрын
तू मंत्रालयात असताना तुला लाल दिव्याची गाडी कशी ? प्रायव्हेट गाडीला लाल दिवा लावता येतो का ? कल्याण ट्रॅफिक पोलिस झोपले आहेत का ?
@amolyamgar7569
@amolyamgar7569 9 күн бұрын
Tu mela aata
@RovdyWan
@RovdyWan 9 күн бұрын
Itaka tras hota tr gunde bolnya pekshya police kade jaach hot 😂😂😂aata fatali ka😂😂😂
@cookwithrishita
@cookwithrishita 9 күн бұрын
एकच उत्तर... राजसाहेब ठाकरे.
@रजनीपाटील-ह8ध
@रजनीपाटील-ह8ध 6 күн бұрын
ऐ मराठी भाषेची वाट नको लावु बायको च्या पदरा मागे जावुन लप जय भवानी हरहर महादेव जय शिवाजी महाराज मी माय बोली मराठी मला मराठी आहे त्याबदल गर्व आहे धन्यवाद ❤🙏
@Rajendar-k9x
@Rajendar-k9x 9 күн бұрын
तू सगळं खरं बोलतोय फक्त घरी ये माघारी
@anantgaikar5483
@anantgaikar5483 9 күн бұрын
जे काही ही असो सोसायटी चे कार्यकर्ते यांना झालेला प्रकार सांगून मिटवता आले असते मारामारी का केली तुझी अवकात दाखवलीच पाहिजे
@discoveringofindia
@discoveringofindia 9 күн бұрын
किती पण mafi mag काही फायदा नाही आता
@shivajiwakase7653
@shivajiwakase7653 9 күн бұрын
Wright
@pandharigurav3543
@pandharigurav3543 9 күн бұрын
खोटे बोलतोय
@400saar
@400saar 9 күн бұрын
Khote bola pan ratum bola...😂
@sanghisam
@sanghisam 9 күн бұрын
त्याने जे पोर बोलवले ते पण मराठीच होते 😂 वाह??
@AshTaw
@AshTaw 8 күн бұрын
😂चॅनेल आज तक एएनपी बातम्या हिंदी चॅनेल वाले भाजी वाल्या भैयान चे मरहाणी चे बातम्या दाखवतील😂 , पण ही बातम्या तार भैयाना च्य ा मजकोरी ची अहे मग कशा ला दाखवतिल
@ukumar1977
@ukumar1977 9 күн бұрын
याला पहिला शोधा
@sureshsulakhe
@sureshsulakhe 9 күн бұрын
जय महाराष्ट्र बोलायला लाज वाटली काय...?
@burhanshaikh1022
@burhanshaikh1022 9 күн бұрын
अब तू तो गया रे
@sachinkatkar6104
@sachinkatkar6104 Күн бұрын
सध्या हा कुठे आहे आणि काय करतोय....
@ArunaMane-w6d
@ArunaMane-w6d 9 күн бұрын
ह्याला सोडू नका आता सफाई देत आहे
@Nitishkumar-pl7je
@Nitishkumar-pl7je Күн бұрын
Achha kiya bhai
@devendradarge2589
@devendradarge2589 9 күн бұрын
खोट बोलतोय हा,
@Joint_Killer44
@Joint_Killer44 5 күн бұрын
हिंदी भाषिक ही देशा चे नागरिक आहेत
@Artmemory777
@Artmemory777 5 күн бұрын
Jirli ka ata 😂 masta treatment dili ahe hyala😂
@vithudoiphode5435
@vithudoiphode5435 8 күн бұрын
बाहेरून येऊन महाराष्ट्र कुणीच भाईगिरी करू नये नाहीतर सगळ्यांची हीचं हालतं होईल
@ghanshyamdambe4031
@ghanshyamdambe4031 8 күн бұрын
Aropi ,
@DattareyPawar
@DattareyPawar 7 күн бұрын
तू आता तयार राहा 🚩🚩🚩🚩🚩
@dhirajpatil7007
@dhirajpatil7007 6 күн бұрын
खोटा पण बोलता नाय येत ह्याला नीट ...😂
@Devpy-be7uf
@Devpy-be7uf 9 күн бұрын
कथेची दुसरी बाजू काय आहे? जातीवर आधारित राजकारण चुकीचे असेल तर भाषेवर आधारित राजकारण देखील चुकीचे आहे. भाषेवर आधारित राजकारण महाराष्ट्रात नवीन नाही
@championcorner8449
@championcorner8449 9 күн бұрын
​​@Devpy-be7uf कथेची दुसरी बाजू ही आहे की तो परप्रांतीय आणि तुम्ही एकाच पक्षाचे समर्थक आहात .
@Yashwantgopale
@Yashwantgopale 8 күн бұрын
गुंड का बोलावले मग बाहेरून... एवढा त्रास होता तर मग पोलिस मध्ये तक्रार का नाही केली?
@TilakUikey-cs8cd
@TilakUikey-cs8cd 7 күн бұрын
ऐ लोक मुबंई ला विकनयासाठी,कमजोर करणयासाठी मुब ईत,आले आहेत,बाळासाहेब असते तर असे झाले नसते,
@balumahale5468
@balumahale5468 7 күн бұрын
किती खोटे बोलत आहे याच्या प्राॅपरटीची चौकशी करायला किरीट सोमय्या कुठे लपला आहे आता
@ShobhaShinde-x5l
@ShobhaShinde-x5l 8 күн бұрын
आता काय उपयोग नाही त्याला शिक्षा झालीच पाहिजे
@KondibaZore-e2t
@KondibaZore-e2t 9 күн бұрын
बाहेरून येऊन दादागिरी करतो काय
@ravindrakothmire9457
@ravindrakothmire9457 7 күн бұрын
तू घरी एकदा समजेल तुला मराठी माणूस काय असतो ते कळेल तुला सरकारी ऑफिसर असला म्हणजे तू काहीही करणार मराठी माणसाजवळ एकदा
@prashantnarvekar3892
@prashantnarvekar3892 9 күн бұрын
हे लॉजिकल नाही स्टेटमेंट,खोटं बोलण्याला मर्यादा असते.सरळ उठायचं आणि महाराष्ट्रातून निघून जायचे.जास्त बोलायचे नाही.
@santoshgurav8634
@santoshgurav8634 9 күн бұрын
संतोष भवन पेल्हार गवराई पाडा, नवजीवन वालीव इथे जाऊन बघा समजेल, परप्रांतीय लोकांची दादागिरी
@pranavkortikar1
@pranavkortikar1 8 күн бұрын
CM office madhun call ala vatta.... Mitra ahet na hyache.....😂😂😂
@nitinbhosale5720
@nitinbhosale5720 8 күн бұрын
यापुढे पैशाच्या जोरावर महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही शुक्ला
@sudhirmalgaonkar8339
@sudhirmalgaonkar8339 9 күн бұрын
मुंबई तक चा मराठी माणसा विचार करावा.
@ucngz4ry-zldes6d-n-xzehw62
@ucngz4ry-zldes6d-n-xzehw62 8 күн бұрын
धूप लावलाय तुझा स्वागता साठी आणि तुझासाठी मटण केलंय लवकर घरी ये मटण गार होईल
@ujwalapandit2832
@ujwalapandit2832 8 күн бұрын
माजलाय हा भाई बनतोय, याला UP त पाठवा .
@shaddysutrave
@shaddysutrave 9 күн бұрын
Hyala ajun mara ata🪓👁
@navnathchavan2022
@navnathchavan2022 8 күн бұрын
किती सुदर मराठी बोलतो हा.
@sachinpatil3909
@sachinpatil3909 9 күн бұрын
रॉड ने मरतो तू एवढं मोठा भाई झालं का
@ganeshchalake6363
@ganeshchalake6363 9 күн бұрын
तुम्हीला मराठी बोलता येत नाही व्यवस्थित आणि तुम्हाला 100 वर्षे झाली महाराष्ट्रात 😮
@sachin423-j4c
@sachin423-j4c 9 күн бұрын
किती खोटं बोलतोय पूर्ण सोसायटी खोटं बोलतय का. कार वर लाल दिवा महाराष्ट्र शासन वा रे वा
@harsh4938-r6y
@harsh4938-r6y 9 күн бұрын
खोटं बोलतोय हा बैल
@atharvapawar3721
@atharvapawar3721 9 күн бұрын
Ksa boltoy😂😂😂😂
@plalit141267
@plalit141267 9 күн бұрын
100 वर्षात मराठी नाही शिकला धड
@Hindueditz8482
@Hindueditz8482 9 күн бұрын
भैया लोक जपून राहा
Sigma girl VS Sigma Error girl 2  #shorts #sigma
0:27
Jin and Hattie
Рет қаралды 124 МЛН
УНО Реверс в Амонг Ас : игра на выбывание
0:19
Фани Хани
Рет қаралды 1,3 МЛН