अगदी बरोबर तासिका तत्वावर काम , काहींनी जॉइन केल्यामूळे प्राध्यापक भरती २०१२ पासून बंद आहे. कोणी जॉईन करू नका नाही तर शिक्षक भरती देखील कायमची बंद होईल.
@santoshzanje98111 күн бұрын
कंञाटी करण्यापेक्षा गुणवत्ताधारक उमेदवार घेऊन परमन्ट करा आणि नवी पिढी घडवा...!!
@santoshpatilsuryawanshi801511 күн бұрын
1 ते 8 साठी TET/CTET qualified candidates घेणे compulsary करावी NCTE चे नियमाचे पालन न करता ही भरती होत आहे😢😢 मेहनत करून TET CTET qualified candidates la ही कंत्राटी शिक्षक भरती व्हावी
@sharadzade750911 күн бұрын
सिंधुदुर्ग हे नवीन राज्य निर्माण करणार - दिपकभाई केसरकर
@swarajtiprale456611 күн бұрын
यापेक्षा मुघालशाहीच चांगली म्हणावी कारण एक तर tet tait गेली खड्यात आणि परत तुमच्या जिल्ह्यात पण बंदी काळा GR
@swarajtiprale456611 күн бұрын
रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील उमेदवाराला कायमची बंदी घालण्याचा हा निर्णय...
@sonalijaiwal73989 күн бұрын
सर प्लीज सांगा ना मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी योजना ही योजना वेगळी आहे का
@sandeepkambleofficial9 күн бұрын
@@sonalijaiwal7398 हो
@vinayghagi286810 күн бұрын
गुणवत्ता धारक असताना कंत्राटी भरती करणे हे जाणून करण्यात येणारे कटकारस्थान आहे.आणि 10 किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षकाला शिकवू न देणे आणि ते विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांप्रमाणे नाही का ? कारण त्यांच्यासाठी अभियोग्यताधाराकाची नेमणूक न करता केवळ Ded,Bed धारकाची नेमणूक करत आहे .विद्यार्थ्या विद्यार्थ्यांत हा भेद कशाला?