अरे वा खूप मस्त असाच तुमचा सराव नियमितपणे चालू ठेवा खूप शुभेच्छा आणि धन्यवाद🙏
@sampadakamble90313 сағат бұрын
Khup chhan mahiti dilit mam
@dr.hemasyoga2 сағат бұрын
तुमचे मनापासून खूप धन्यवाद 🙏
@rupalibedmutha179514 күн бұрын
खूप छान व महत्वपूर्ण माहीती दिली तुमचे प्रत्येक वीडियो उपयुक्त असतात 😊 धन्यवाद डॉ हेमा 😊
@dr.hemasyoga13 күн бұрын
तुमच्या प्रेमळ प्रतिसाद व पाठींब्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद🙏
@vaishaliraut62902 күн бұрын
Khup Chan mahiti sangitle Hemaji 🙏👌👍👍
@dr.hemasyoga2 күн бұрын
तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏
@हरीभाऊखोडदे12 күн бұрын
डॉ हेमा खूप सुंदर आणि समर्पक माहिती सांगितली त्यामुळे कपालभाती प्राणायाम सोप्या पद्धतीने समजला त्या बद्दल निश्चित कौतुक
@dr.hemasyoga12 күн бұрын
तुमच्या प्रेमळ प्रतिसदाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
@vijayabhosale263210 күн бұрын
खुपच छान 🙏🙏
@dr.hemasyoga10 күн бұрын
तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏
@sandipadagale56089 күн бұрын
खुप छान आहे 👌👍👏🙏
@dr.hemasyoga9 күн бұрын
तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏
@khira209714 күн бұрын
. किती छान पद्धतीने आपल्या गोड आवाजात प्रात्यक्षिक करून कपालभाती कशी करायची त्याचे आपल्या शरिरासाठी होणारे अनेक फायदे सुंदर सागितले त्यामुळे आमच्या होणाऱ्या चूकांची सुधारणा करता येईल असे च व्हिडिओ टाकत जा खुप खुप धन्यवाद ❤❤❤
@dr.hemasyoga14 күн бұрын
तुमच्या प्रेमळ प्रतिसादाबद्दल आणि पाठींब्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद🙏
@vaishnavikale849812 күн бұрын
किती वेळ करावा
@ShubhangiPatil-pf1ck9 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत मॅडम धन्यवाद 🙏👍
@dr.hemasyoga9 күн бұрын
तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏
@rgpatil598610 күн бұрын
ताई तुम्ही सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे त्यामुळे आम्ही आपले आभारी आहे
@dr.hemasyoga10 күн бұрын
तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏
@shobhafadatare52614 күн бұрын
खूप सुंदर माहिती दिली
@dr.hemasyoga14 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏
@sudhirgaikwad76213 күн бұрын
अतिशय योग्य मार्गदर्शन रामदेव बाबा ला सुद्धा कधी सांगता आले नाही कोणती शंका मनामध्ये उरली नाही अतिशय सखोल मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद
@dr.hemasyoga13 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏
@rashmashah67182 күн бұрын
Thank you
@dr.hemasyoga2 күн бұрын
Thank you 🙏
@saraswatiteli94845 күн бұрын
Khub Chan mahiti sagitili 🎉🎉
@dr.hemasyoga4 күн бұрын
तुमचे मनापासून खूप धन्यवाद 🙏
@vaishalikharkar28254 күн бұрын
ताई खूप छान माहिती दिली आहे प्रत्येक गोष्ट विस्तृत पणे सांगितली आहे अगदी साधी सोपी भाषा वापरली आहे धन्यवाद
@dr.hemasyoga4 күн бұрын
तुमच्या प्रेमळ प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
@ramsarode971814 күн бұрын
खूप सुंदर 👌🙏
@dr.hemasyoga14 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏
@ramsarode971814 күн бұрын
🌹🙏
@shubhangishinde69024 күн бұрын
खूप छान मॅडम 🙏🏻
@dr.hemasyoga4 күн бұрын
तुमचे मनापासून खूप धन्यवाद 🙏
@jayashreewanjale80299 күн бұрын
Very very nice tai ❤❤❤
@dr.hemasyoga9 күн бұрын
Thank you so much 🙏
@vrushalimoraskar13478 күн бұрын
Khup Chaan Thanks 🙏🙏
@dr.hemasyoga8 күн бұрын
तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏
@anitajadhav93089 күн бұрын
खूपचं छान माहिती दिली
@dr.hemasyoga8 күн бұрын
तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏
@RameshMhaskar-s2d9 күн бұрын
खूपच छान
@dr.hemasyoga9 күн бұрын
तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏
@sunilss2789 күн бұрын
खूप चांगल्या पद्धतीने सांगितले. धन्यवाद.
@dr.hemasyoga9 күн бұрын
तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏
@JayPatil-hr5lr9 күн бұрын
Thanks. Purn smjavun sangitl
@dr.hemasyoga8 күн бұрын
तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏
@sunandajadhav33655 күн бұрын
अतिशय सुरेख सांगितले ताई
@dr.hemasyoga4 күн бұрын
तुमचे मनापासून खूप धन्यवाद 🙏
@pratimapardeshi64185 күн бұрын
Thank you Dr khupach chan Samjaun sangitali mahiti aani tey pan ditel madhey
@dr.hemasyoga4 күн бұрын
तुमचे मनापासून खूप धन्यवाद 🙏
@rajaramdidgikar36825 күн бұрын
Thanks for guidance
@dr.hemasyoga5 күн бұрын
Thank you 🙏
@vanitarenushe95928 күн бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@dr.hemasyoga8 күн бұрын
तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏
@chandrakalabomble38524 күн бұрын
सुंदर
@dr.hemasyoga4 күн бұрын
धन्यवाद 🙏
@Microbiology528 күн бұрын
खूपच छान पध्दतीने समजुन सांगितले आहे.
@dr.hemasyoga8 күн бұрын
तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏
@mohiniprabhune87977 күн бұрын
Sunder explain kele
@dr.hemasyoga6 күн бұрын
तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏
@shridhar.16915 күн бұрын
Khupach chhan thank you
@dr.hemasyoga5 күн бұрын
तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏
@rameshborde21976 күн бұрын
Khup chan
@dr.hemasyoga6 күн бұрын
खूप धन्यवाद🙏
@rajendrasagare13652 күн бұрын
Nice Sundar kapalbhati yoga information 🎉🎉🎉🎉🎉
@dr.hemasyoga2 күн бұрын
तुमचे मनापासून खूप धन्यवाद 🙏
@ujwalasodani360710 күн бұрын
Very good
@dr.hemasyoga10 күн бұрын
तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏
@ravigunjal177214 күн бұрын
कपालभाती करताना मी बरोबर करतोय की नाही, हा प्रश्न मला नेहमी पडायचा??? तुम्ही या व्हिडीओ मध्ये अगदी सोप्या पद्धतीने ही अवघड आणि गुंतागुंतीची क्रिया उलगडवून सांगितली आणि दाखवली आहे.आता मला अजून चांगल्या पद्धतीने करता येईल आणि करताना क्रियेवर लक्ष ठेवता येईल.... धन्यवाद धन्यवाद धन्यवाद....
@dr.hemasyoga13 күн бұрын
तुमच्या प्रेमळ प्रतिसाद व पाठींब्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद🙏
@ishwarilifestyle494813 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली तुम्ही
@dr.hemasyoga13 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏
@vaishnavikale849812 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली आहे.किती वेळ करावा
@dr.hemasyoga11 күн бұрын
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद 🙏जसं मी सांगितलं सुरवातीला तुमच्या क्षमतेप्रमाणे सुरवात करा एकदा तुमची capacity वाढली की 1 मिनिटाला 120 strok या प्रमाणात 3 min पर्यंत दररोज करा अजून कॅपसिटी वाढली तर शक्य झाल्यास 5 मिनटं ही करू शकता.🙏
@vrindabaride66862 күн бұрын
कपालभाती ही ज्यांना बीपी आहे त्यांनी करावयाची की नाही याबद्द्ल कृपया सांगावे व व्हिडिओ करावा ही विनंती आपण खूपच सुंदर माहिती दिली धन्यवाद
@dr.hemasyoga2 күн бұрын
सर्वप्रथम तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏 ....ज्यांना BP आहे त्यांनी कपालभाती करू नये अतिशय कमी stroke ने जर BP विशेष वाढलेला नसेल तर करू शकतात तेही मार्गदर्शनाखाली ...कपालभाती सोडून अन्यही काही प्राणायामाच्या क्रिया आहेत त्या करून आपण फायदे मिळवू शकतो ..तसेच तुम्ही जर नियमित ओंकार म्हणला तर तो तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल..मी ओंकार या विषयावर विस्तृतपणे व्हिडीओ बनविला आहे त्याप्रमाणे आपण तो शिकून म्हणावा 🙏
@vrindabaride6686Күн бұрын
@dr.hemasyoga धन्यवाद आपण बीपी साठी आहार व व्यायाम तसेच सोरायसिस आहार व व्यायाम यावर व्हिडिओ कराल का? 🙏🙏
@sarojkasote200018 сағат бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन केले ,माझे ऑपरेशन 3,वेळा झाले अँजिओप्लास्टी तर मी हे केले तर चालेल का,
@dr.hemasyoga18 сағат бұрын
सर्वप्रथम तुमचे मनापासून खूप धन्यवाद 🙏 दुसरं म्हणजे आपल्याला ही क्रिया नाही करता येणार याऐवजी आपण माझा ओंकार या विषयावररील व्हिडीओ पाहून तो शिकून त्या पद्धतीने ओंकार नियमित म्हणला तर त्याचा निश्चितच चांगला परिणाम होईल 🙏
@pradeepsambare37952 күн бұрын
किती मिनिटे करावे
@dr.hemasyoga2 күн бұрын
३ मिनिटे सलग जमायला लागले तर ५ मिनिटे करू शकता...धन्यवाद 🙏
@JayashreeApte-l3q8 күн бұрын
😊🎉
@dr.hemasyoga8 күн бұрын
धन्यवाद🙏
@TarabaiNirgude-m1v8 күн бұрын
जेवण झाल्यानंतर किती तासांनी करावी छान माहिती दिली धन्यवाद ताई
@dr.hemasyoga8 күн бұрын
सर्वप्रथम आपले मनापासून धन्यवाद🙏सकाळी रिकाम्या पोटी केली तर उत्तमच पण तरीही जेवण झाल्यानंतर 4 तासांनी करावी
@aayushkaberad24686 күн бұрын
🎉🎉😂 खूप छान माहिती आहे तुमचं पण भारतीय ऐवजी कपल भाती असे अनुलोम विलोम तसा कपालभाती प्राणायाम प्राणायाम अकोळकर बेरड
@dr.hemasyoga5 күн бұрын
तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏
@mansukhmarlecha18435 күн бұрын
डाॅ. माझी 2017 मध्ये हॉर्निया सर्जरी झालेली आहे. माझे वय 63 वर्ष आहे. मी कपालभाती करु शकतो का ? धन्यवाद.
@dr.hemasyoga5 күн бұрын
हो जर तुम्हांला BP , हृदयरोगा चा त्रास नसेल तर सुरवातीला कमी स्ट्रोक करून हळुहळु वाढवून सराव करू शकता धन्यवाद🙏
@mansukhmarlecha18435 күн бұрын
Very Very Thank-you. Dr. धन्यवाद.
@madhuriparab94216 күн бұрын
Hysterectomy zali asel tar kapalbhati karu shakto ka? After how many days.
@dr.hemasyoga5 күн бұрын
सुरवातीचे 6 महिने नाही करू शकत ,नंतर हळूहळू stroke ची संख्या वाढवत नेऊ शकतो..धन्यवाद🙏
@pragatigaikwad814911 күн бұрын
Acidity sathi kahi pranayam sanga upay suddha
@dr.hemasyoga11 күн бұрын
हो लवकरच या विषयावर व्हिडीओच्या माध्यमातून मी तुम्हांला उपाय सांगेल धन्यवाद🙏
@smitasoman379911 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली
@dr.hemasyoga11 күн бұрын
तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏
@meenaamshekar40487 күн бұрын
छान माहिती आहे, उपयुक्त
@seemaotari774312 күн бұрын
Majhya sasu bai chi bypass surgery zali ahe tyna nahi na karyche he
@dr.hemasyoga12 күн бұрын
त्यांना नाही करत येणार..हो पण ओंकार म्हणता येईल तो त्यांना उपयोगी ठरेल मी तो कसा म्हणायचा याचा व्हिडिओ केला आहे त्याप्रमाणे त्यांना दररोज म्हणायला सांगा🙏
@PriyankaChavan-r5i10 күн бұрын
C - section mother karu shaktata ka madam?
@dr.hemasyoga10 күн бұрын
पहिले 6 महिने नाही करू शकत ....त्यानंतर stroke ची संख्या सुरवातीला कमी ठेवून नंतर हळूहळू वाढवू शकतात 🙏
@MohanaDhakulkar7 күн бұрын
ताई कपालभाती करून पोट कमी होते का
@dr.hemasyoga7 күн бұрын
"हो, कपालभाती केल्याने पोट कमी होण्यास मदत होऊ शकते, कारण यामुळे पचन सुधारते आणि पोटाच्या स्नायूंना ताण मिळतो. मात्र, यासोबत आहार आणि इतर व्यायामाचे पालन केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात."
@harshvardhanshelke54146 күн бұрын
कपाल भारती व्यायाम कसा कराव ,
@dr.hemasyoga5 күн бұрын
कपालभारती असा व्यायाम नसून तो 'कपालभाती' अशी 'शुध्दीक्रिया' आहे तिला काही ठिकाणी प्राणायाम असही म्हणतात,आणि मी जस व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणेच आपण करावे . धन्यवाद🙏
@sadhanadikonda73238 күн бұрын
उच्च रक्तदाब असण्याच्या लोकांनी कपालभाती थोड्या प्रमाणात करून रक्तदाब नियंत्रणात आणू शकतील ❓काय❓
@dr.hemasyoga8 күн бұрын
ज्यांना उच्च रक्तदाब आहे त्यांना एकतर कपालभाती करण वर्ज्य आहे त्यातही कमी stroke करून कपालभाती त्यांना करता येते पण हे करताना मार्गदर्शकाची उपस्थिती गरजेची आहे..तसेच रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी योगात दीर्घश्वसन, अनुलोम विलोम, ध्यान हे उपाय जास्त प्रभावी ठरतील .दररोज ध्यानासाठी माझा रात्री झोपण्यापूर्वी ध्यान करा हा व्हिडीओ तुम्हांला नक्कीच उपयुक्त ठरेल कारण नियमित ध्यानाचे रक्तदाब नियंत्रण करण्यासाठी खूप चांगले result आहेत...आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद🙏
@vijayalogade82797 күн бұрын
मांडी घालून बसणे जमत नाही .काय करावे.
@dr.hemasyoga6 күн бұрын
तुम्हांला जस बसता येईल तसं बसून करा, खुर्चीवर बसून देखील करू शकता काहीच हरकत नाही….. करणं महत्वाचं आहे 🙏
@rajaramdidgikar36825 күн бұрын
Thank madam
@rajaramdidgikar36825 күн бұрын
Maza pan havach problem ahe. Dhanyawad
@Sangitaade-hw3pz7 күн бұрын
मॅडम सगळे योगा करून सुधा पोटावर चरबी कमी होत नाहि मला टेन्शन येतो
@dr.hemasyoga6 күн бұрын
नमस्कार! फक्त योग करून पोटावरील चरबी कमी होईलच असं नाही. यासाठी योग्य आहार, पुरेशी झोप, आणि तणावमुक्त राहणे गरजेचे आहे. तळकट व गोड पदार्थ टाळा, ध्यान व प्राणायामाचा सराव करा, आणि पाणी भरपूर प्या. सातत्य ठेवा, वेळ लागतो पण नक्की यश मिळेल, धन्यवाद🙏