Kapil Patil Emotional X Post | 'तूर्त राजा घेतो, पण...; कपिल पाटील इंडिया आघाडीतून बाहेर? सूचक पोस्ट

  Рет қаралды 141,379

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

#kapilpatil #indiaalliance #vidhanparishadelection #zee24taas
Kapil Patil Emotional X Post | 'तूर्त राजा घेतो, पण...; कपिल पाटील इंडिया आघाडीतून बाहेर? सूचक पोस्ट
शेकापचे जयंत पाटील यांच्या नाराजीनंतर इंडिया आघाडीचा भाग असणा-या आणखी एका पक्षाने विधानपरिषदेच्या निकालांबाबत नाराजी व्यक्त केलीये.. समाजवादी गणराज्य पक्षाचे विधानपरिषदेतील आमदार कपिल पाटील यांनी ट्विट करुन याबाबत भाष्य केलंय.. कपिल पाटलांनी काय ट्विट केलंय पाहूयात..
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 43
@prashantcharapale468
@prashantcharapale468 Ай бұрын
थोडं दमाने घ्या...आमदार फुटले तरी जनता गद्दार ना त्यांची जागा ऑक्टोबर मधे दाखवणार......👍
@edaebharav8323
@edaebharav8323 Ай бұрын
खाऊ आहे का
@miteshmarutiwalunj
@miteshmarutiwalunj Ай бұрын
Ajun congress wale bjp yetil tuje sarkhe nishtavan rastyavar. Ywtil
@rhitptil5237
@rhitptil5237 Ай бұрын
काही वाचाळवीर स्वतःला जनता म्हणून समजतात आणि कंमेंट करतात 😂😂😂राऊत साहेबाना सारखे
@user-cd6zg4jy3o
@user-cd6zg4jy3o Ай бұрын
रायगड लोकसभा मतदार संघात जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीला मदत केली तेव्हा कपिल पाटील झोपला होता का तेव्हा का नाही बोलला
@sdpatil1330
@sdpatil1330 Ай бұрын
तोच होता कारणीभूत म्हणून गिते साहेबांना पराभव पत्करावा लागला या गद्दारांनी मदत केली नाही तटकरे यांना मदत केली होती
@sdpatil1330
@sdpatil1330 Ай бұрын
लवकर संन्यास घे
@amittambe3486
@amittambe3486 Ай бұрын
*आमदार फुटलेत जनता नाही.. जायचा तर जाऊ शकता.. काही फरक पडणार नाही..!!*
@vishwasvichare4314
@vishwasvichare4314 Ай бұрын
कपिल पाटलांनी खुशाल जावे.......
@VilasDadas-i3d
@VilasDadas-i3d Ай бұрын
कपिल पाटील हे शिक्षक आमदार होते.शिक्षकांनी त्यांना तीन वेळा आमदार केले. यावेळी त्यांचा पराभव होईल हे माहीत होते म्हणून परतीतरफे दुसरा उमेदवार दिला . त्याचा ubt गटाने पराभव केला.
@jayshreeram7177
@jayshreeram7177 Ай бұрын
कपिल पाटील यांचं काही नाही अस्तित्व
@deepaksandanshiv4369
@deepaksandanshiv4369 Ай бұрын
रात्र शाळा भ्रष्ट्राचार केलाय यांनी
@user-do4jc6pu5v
@user-do4jc6pu5v Ай бұрын
आम्ही काँग्रेस ला मतदान करतो आणि काँग्रेसचे आमदार bjp ल मतदान करतात,...प्रकाश आंबेडकर is right!
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 Ай бұрын
तुम्ही कांग्रेसला मतदान करता😂😂.एकीकडे म्हणायचे फक्त वंबआ आणि दुसरीकडे कांग्रेस आली की म्हणायचे आम्ही कांग्रेस ला मतदान केले.प्रकाश आंबेडकर नी कोणाच्या जीवावर पक्ष स्थापन केला मग?
@user-do4jc6pu5v
@user-do4jc6pu5v Ай бұрын
@@shrikantchavan3552 यावेळी bjp ल रोखेसाठी काँग्रेस ल मते दिली,...काय केलं काँग्रेसने,.,काँग्रेसचे BJP सोबत लफडे केले...आता नाही करत,वर मोदी नकोत म्हणून काँग्रेस सोबत गेलो,ही विधानसभा आहे...फक्त काका आणि कास्तवादी ल सांभाळा,नाही तर न मागता पाठिंबा देतील २०१४ सारखा आणि खापर दुसऱ्यवर 😂🤣🤣🤣
@JavedShaikh-ff4jr
@JavedShaikh-ff4jr Ай бұрын
आता तीन महिने कोणी काहीही करेल.
@mahendran5161
@mahendran5161 Ай бұрын
हा स्वार्थी माणुस आहे.‌
@shivajiraut-kd2pq
@shivajiraut-kd2pq Ай бұрын
अभिनंदन कपिल आपले लोकमत कळले.
@GaneshShejwal-uh6uq
@GaneshShejwal-uh6uq Ай бұрын
कपील पाटील साहेब मशाल चिन्ह वर निवडणूक लढवा आमदार व्हाल
@sudhirpatil7602
@sudhirpatil7602 Ай бұрын
कपिल पाटलांनी विधानसभा लढवावी ापल्या पार्टीच्या बळावर । व आपण कुटे आहेत हे पहाव ।
@JyotiSharma-yp9gj
@JyotiSharma-yp9gj Ай бұрын
Well done 🙏🇮🇳🚩 Jai Bharat 🙏🇮🇳🚩
@RRRusu
@RRRusu Ай бұрын
काँग्रेस BJP धार्जन आहे ह्या केलेल्या मतदानातून समजून आले ... आंबेडकर यांनी बरोबर बोलले होते
@ratnapaljadhav7645
@ratnapaljadhav7645 Ай бұрын
कपील बरोबर आहेत ..ते उद्धव ठाकरे यांच्या बरोबर प्रामाणिक पणे राहिले..
@kirankumarpatil8437
@kirankumarpatil8437 Ай бұрын
स्वार्थी
@ambikatechnology8467
@ambikatechnology8467 Ай бұрын
⚘⚘BJP⚘⚘
@sdpatil1330
@sdpatil1330 Ай бұрын
उद्धव साहेब तुम्ही वेगळे व्हावे स्वतंत्र निवडणूक लावायची
@adhira8448
@adhira8448 Ай бұрын
Ajun kara congress la vote ... tumhi lok fakta caste baghnare j obc dalit musliman sathi ladto tyana tumhi haravle..ata tari congress /bjp sodun dusryala vote kara
@devchandgade9975
@devchandgade9975 Ай бұрын
Congress cha Nana ha Bjp cha manus ahe
@mahendran5161
@mahendran5161 Ай бұрын
He used all organisations. Has no place anywhere.
@deepaksandanshiv4369
@deepaksandanshiv4369 Ай бұрын
रात्रशाला भ्रष्टाचार झालाय..नव्हे केलंय
@Ssp2378
@Ssp2378 Ай бұрын
Congress ni bjp la matdan kela kai amdhar lokanhi gaddari karun khoke ghetle hai. Mitra paksha la ani.sarv samnya janta la patla nahi Maharashtra madye
@rameshvichare1671
@rameshvichare1671 Ай бұрын
Tatpurata यश milel सत्ता milel pan janta जागृत आहे ती योग्य निर्णय gheil
@ashokchavan1659
@ashokchavan1659 Ай бұрын
Ata rajkaran Paishasathi,khokyansathi Ani gaddarine chalate.mate dilelya lokana konich vicharanase zale.nitimatta Ani Deshashi bandhilaki, imandarine kon vagayala tayar nahit.hi far mothi lokshahichi shokantika ahe. gaddari karanaryana phanshi ha ekach paryay thevala pahije tarach kahitari vegale chitra disel.
@anagha27
@anagha27 Ай бұрын
Tisari aghadi havi...congress vishvasarh nahi
@suvarnabokare2186
@suvarnabokare2186 Ай бұрын
Netyana awghad jat asel, Savidhan wachwaych hi gost khoti hoti he lokana samajle tar, 8500rs chya matter madhe baykana Congressne tondawar padle.
@SanjayBhosle-cg9hq
@SanjayBhosle-cg9hq Ай бұрын
Eka amdaravr maj nko
@alokbhattacharya8435
@alokbhattacharya8435 Ай бұрын
सागर प्रबीण राऊत भाई आमचा जमीन चे पैसे देया नायगांव पूर्व जूचंद्र जबल चा १९ लाख रुपए
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 41 МЛН