एक शिक्षक म्हणून उघड्या डोळ्यांनी पाहून योग्य विश्लेषण करणे, समाजाला दिशा देणे, आपले काम आहे. ते आपण चोख बजावले. आपले हार्दिक अभिनंदन!!! 💐
@lomeshkhuje54492 жыл бұрын
सर्व एकाच माळाचे मनी😀...का जोरदार वाक्य म्हणाले सर....l Love you... कराळे मास्तर... असे समाजसुधारक, असे शिक्षक, सर्वांना असा धडा शिकवणारा .. कराळे मास्तर सारखा माणूस असावा...
@ipsaspriant2 жыл бұрын
सर तुमच्या सारख्या लोकांची खरंच गरज आहे राव full support sir ✌️🔥
@kirtiskitchen50272 жыл бұрын
Well said sir. Keep it up.
@ipsaspriant2 жыл бұрын
@@kirtiskitchen5027 Thanks 🙂🙏💯
@manojrathod87072 жыл бұрын
Tyancha sarkha bannyavha prayatna kar mang bhava
@Sunandatekale15462 жыл бұрын
@@manojrathod8707 छान बोलता आमचा पांठिंबा आहे सर.ह्यालोंकाना असच वागल पाहिजे
@ipsaspriant2 жыл бұрын
@@vijayn4872 𝖳𝗁𝖺𝗇𝗄𝗌😊
@chetantatu48052 жыл бұрын
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे सिद्ध केले सर आपण...I support you sirji.... 👍
@arvindmashalkar8358Ай бұрын
शरद पवार क्या मागे फिरणारा कुत्रा कसा सिद्ध करू शकतो हे नाही कळाले.
@dnyaneshwerkhatawkar78792 жыл бұрын
चांगली उतरवली सर तुम्ही त्या माणसाची. छान बोला सर.आम्ही तुमच्या पाठीशी आहे
@prasadbuva83042 жыл бұрын
I support you
@lordbramha27452 жыл бұрын
सपोर्ट you sir.
@pradeepagale64402 жыл бұрын
सपोर्ट केला 💯
@sandipshivarkar19602 жыл бұрын
बिलकुल सर .आम्ही तुमच्या बाजूने अहो.. I like you sirji
@abhaysadarao38002 жыл бұрын
जो चुकणार त्याला कराळे सर बोलतील मग तो टोपे साहेब राहो का मोदी साहेब
@kunalsakhare20632 жыл бұрын
समस्त विद्यार्थी तुमच्या पाठिशी आहे सर तुमच्या कार्याला सलाम 🙏 चांगल्या लोकांनाच धमक्या देऊन त्यांचा आवाज दाबल्या जातो. तुमच्या निडर व्यक्तीमत्वाचं जेवढ कौतुक केलं तेवढ कमीच आहे. धन्यवाद सर👍👍
@ankushchaudhari6752 жыл бұрын
समर्थक दादागिरी करू बघतोय पण अभ्यासात ताकत किती आहे हे कराळे सरांनी दाखवुन दिल आहे. 🙋 हा समोरचा माणूस स्वतःच्या नेत्याची लाल करू पहातोय 😇
@sunilnaitam14932 жыл бұрын
👍
@aryanagarjun35282 жыл бұрын
त्या टोपी खाली दडलंय काय? 🙏
@captainvihaanmandawade53842 жыл бұрын
Chatyay to Bhadkhau
@BhimaNavale_22082 жыл бұрын
अर्धवट समर्थक
@dinkarjadhav38852 жыл бұрын
सर तो फोन करणारा दीड दमडीचा असेल अर्धवट असेल तुम्ही त्याला चांगले उत्तर दिले . पण इतर नेत्या पेक्षा टोपे सर बरे व चागले आहेत . तो सांगायला गेला काय बोलले गेले काय पण तुम्ही त्याची जिरवली . असो .
@ShilwantKadam2 жыл бұрын
आपला मास्टर जोमात आणि समर्थक कोमात 🤣✌️ I Like It Sir ✌️🥀🙏
@mr.badshah1262 жыл бұрын
दादागिरी💯. सर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. यांची दादागिरी खपवून घ्यायची नाही.
@rameshdarve43302 жыл бұрын
Bilkul kapun gyach nahi nasn Samzat tar ami haovt sir tumi sanga fakt
@kailasdhondkar38692 жыл бұрын
बरोबर
@kailasdhondkar38692 жыл бұрын
बरोबर
@rwastateexam282 жыл бұрын
सर जो माणूस सत्य असतो ना तो कधीच कुणाला भित नाही त्यातलेच तुम्ही एक आहात fully support for your great work सर 🙏🙏
@shubhangisunitavilasghule24762 жыл бұрын
कुणी तरी आहे आमच्यासाठी आवाज उठवणारे.. Hats of sir🙏
@popathulge482 жыл бұрын
Sarvani Ubhe raha sir chya mage
@sahebraojadhav30682 жыл бұрын
जाऊद्या सरनालायकचमचाआहेतो
@झिंगी2 жыл бұрын
Rt
@gajananchandwadkar69662 жыл бұрын
Ventilator kuthe lawale tya babat vdo Kara .
@bablughule1432 жыл бұрын
सर सोडा त्या चुत्या च्या कशाला नादी लागता
@avinashsayam75042 жыл бұрын
कराळे सरांना शिक्षण मंत्री बनवायला पाहिजे अशी विद्यार्थ्यांची मागे महाराष्ट्राच्या, 🙏🙏
@arungurav722722 күн бұрын
कराळे सर आपण फार तीची आब्रु काढली फार छान वाटले
@shubhamvvyawahare16932 жыл бұрын
एक शिक्षक खरया अर्थाने शिक्षकाच काम करतोय ... अभिनंदन 🙏 छान बोललात सर... कार्य कर्त्याना माणसापेक्षा नेता मोठा असतो
@dnyaneshwarkatkade32722 жыл бұрын
साहेब नालायक मांसांकडे ध्यान देऊ नका, एखादा मंत्री काम करीत पण असेल तर पैसा जनतेचा आहे तो खायचा नसतो,खायला त्यांना पगार आणि भत्ते आहेच कि,
@sapnalande10472 жыл бұрын
Good
@radhakisanjadhav82442 жыл бұрын
गणया लय शहांना झाला टोपयाला मना ऊस च् पहाय
@sunnyrathod38522 жыл бұрын
कराळे sir love u तुमच्यासारख्या नेत्याची गरज आहे महाराष्ट्राला ❤️👍
@aryankatearts53152 жыл бұрын
Karale salut tumhala
@gopaltayde45372 жыл бұрын
जवाई आहे
@ramnathbhabad4132 жыл бұрын
सरांचा आवाज कोणी दाबू शकत नाही
@govindawagatkar64402 жыл бұрын
बरोबर् आहे कराळे sir
@arvindmashalkar8358Ай бұрын
शरद पवार काहीही करू शकतात याला कुत्र्यासारखे फिरवून बाजूला फेकून दिले हा मास्टर नाही शेपूट हलवणार प्राणी आहे.
@sunilgade5852 жыл бұрын
सर्व महाराष्ट्र विद्यार्थी तुमच्या पाठीशी आहेत सर.... तुम्ही मात्र सत्याच्या मार्गांवर चला..🙏🏻 खुप चांगल उत्तर दिलात सर.. तुम्ही
@Jadhavist Жыл бұрын
कराळे सरांबद्दल अतिशय मनापासून चांगल्या , सकारात्मक कमेंट पास केलेल्या महाराष्ट्रातील तरुणांचे, विद्यार्थ्यांचे अभिनंदन ! आणि जेंव्हा केंव्हा रस्त्यावर उतरण्याची गरज पडेल तेंव्हा आपले हे कराळे गुरुजी हाक दिल्याशिवाय राहणार नाही तेंव्हा सर्वांनी मास्तरसोबत रस्त्यावर आले पाहिजे.मग पहा कशी मजा येते. सर्वसामान्य नागरिक जेंव्हा रस्त्यावर येतो, शांततेच्या मार्गाने संसदीय पद्धतीने संघर्ष करतो तेंव्हा भले भले जाग्यावर येतील. भ्रष्टाचाऱ्यांना रोखण्यासाठी व देश म्हणजे सामान्य माणूस वाचवण्यासाठी हे करणे गरजेचे आहे.
आता गरज आहे कराळे सर सारखे लोकानीं राजकारणात उतरायची आपल्या सारख्या युवांनी त्यांना मत दिलच पायजे.गुरुजी तुम्ही खरच गोरगरीब मुलांसाठी झटता आम्हाला तुमचा अभिमान आहे🙌🙏
@मधुरंमए.आर.भगत2 жыл бұрын
राजकारणात बिल्कुल नका उतरू सर , कारण तुम्ही समाजकारणाच्या लायकी चे आहात राजकारणाच्या नाही . आणि आजचा व्हिडीओ आणि तुमची (जुगलबंदी) समर्पक उत्तरे आवडली . तुमचे काही व्हिडीओ तसे खुप फालतु असतात .
@MrDipu3212 жыл бұрын
Saheb sadyache anek yuva he nete ani pakshacha chapla ani chataya uchalat ahet. Ha yuva jo bhandatoy ya gurujin barobar tyachi mansik condition bagha tyala medical bharti, surplus expenses on medical during covid yalata ghanta kahi kalat nahi ahe.. Jasaki tyala pavsher pajun hatat phone dilay.. Hamara neta jindabad manun. Tyala na loka je tax bartayat tyachi akkal ahe na to paisa kuthe kharcha zala pahije yachi.. Kay yuva vargakadun apeksha karanar लोकशाहीची..
@MarathiNaukri2 жыл бұрын
सर, तुम्ही अशा व्यक्तींच्या नादी लागुच नका...... यावरून तुम्हाला लोकांचे विचार कळाले आहेत.... आम्हाला फक्त शिकवत राहा तुम्ही 👌👌
@sanjay22652 жыл бұрын
काही konach kautuk kraych nhi sir, Tumhi je bolta te agdi khar ahe
@mallinathlamjane44662 жыл бұрын
@@sanjay2265 0
@user-RANI2592 жыл бұрын
Lagu dya Nadi ...ghaplebazi la support krtil Ka mag😡
@AK-iy3em2 жыл бұрын
Nadi nahi satyachi baju ghetat te
@prakashsuryawanshi18582 жыл бұрын
Sir you are great
@jiwatichamulaga22592 жыл бұрын
विरोधी लोकांच्या समोर ताठ मानेन बोलणारे व्यक्तीमत्त्व म्हन्जे आमचे "कराळे सर"..✍
@bapushedge39592 жыл бұрын
विरोधी नाही, गैर राजनीतिचा कर्दनकाळ
@sunilkale75972 жыл бұрын
Sir, you are great 👍
@vikkivasave73453 ай бұрын
सर तुमच्या सारख्या लोकांची खूप गरज आहे ..karale sir jindabad.. सर जे व्यक्ती लोकांचे विचार करतात त्यांचा मागे असेच लोक मागे मागे येतात..त्यांना फक्त फुकट खायचे जमते आणि याला त्याला बोलायला जमते बाकी काही नाही..🎉
@sachinkottapalle11822 жыл бұрын
सरांना कोणीही त्रास देऊ नका. सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी सरांच्या पाठीशी आहेत 💪💪
@skylightkumbhare71592 жыл бұрын
👍👍👍
@prathvirajpatil5592 жыл бұрын
Yes bro
@chandrasingchavan56212 жыл бұрын
बरोबर आहे
@anilmali60072 жыл бұрын
Beet
@sachinkottapalle11822 жыл бұрын
@@AakashindeA online ला आणि offline ला सुध्दा
@om-cl1lo2 жыл бұрын
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोणी पितो तो गुरगुरल्या शिवाय राहत नाही.....🙏
@sudharak18562 жыл бұрын
अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्यांना सरकारने रस्त्यावर उतरण्यास बाध्य करू नये ... परिणाम वाईट होईल....nice work sir...Salute & support aahe tumhala ....Morshi dist Amravati
@ratangangode44052 жыл бұрын
24 कर्तव्य बजावणे त्यांचे काम आहे. ते फक्त उद्घाटन करण्यासाठी नसतात. सर तुमची स्पष्टता आणि परखड मत अगदी योग्य आहे.आम्ही तुमच्यापाठीशी आहे.
@mahi05282 жыл бұрын
सतरंजी उचलणारा आहे सर हा... लक्ष देऊ नका अश्या फालतू लोकांकडे ... खूप चांगल काम करत आहे सर तुम्ही
@balasahebnimbalkar67092 жыл бұрын
M
@Abu.Hamza20192 жыл бұрын
कराळे सर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत .... आमच्या सारख्या विद्यार्थ्यांनसाठी तुमच्या सारखे युवा मास्तर खूप काही करत आहात .... खूप छान सर यू आर द बेस्ट सर
@shubhamjogdand84522 жыл бұрын
गुरुजींचा नाद नाही करायचा.... ! कराळे सर अभ्यासू व्यक्तिमत्व...!!🔥🔥
@d.n9242 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय सर....सलाम आहे तुमच्या कार्याला🙏👍
@panditkasare26162 жыл бұрын
पारदर्शि कराळे सर,रोखठोक उत्तर देणारे.I salute sir.jeevan asave tar ase!
@kuldip2582 жыл бұрын
सर तुम्ही चालू ठेवा. लोकांना सोयीनुसार ऐकायची व बघायची सवय आहे. सबंध महाराष्ट्र तुमच्या मागे आहे
@dr.fulchandramteke40082 жыл бұрын
We support you sir Please go ahead
@abkinfinitgratitude67942 жыл бұрын
इंकलाब जिंदाबाद, भ्रष्टाचारी मुर्दाबाद... I support Nitesh Karale Sir..... 💐💐👍👍😊😊
@tarachandakare33522 жыл бұрын
सत्य सामोर आणले होय.
@arjunhandge81962 жыл бұрын
I support nitesh karale sir...
@harsingbamnhawat49092 жыл бұрын
Barabar sir
@vaibhavsutar76633 ай бұрын
जातीचा शिक्षक आहे तो....तुमची मुलं अशा तत्वशिल व्यक्तिपाशी शिकत आहेत...अभिमान बाळगा....पाठीशी राहायला पाहिजे अशा लोकांच्या....खुप मोठं काळीज घेऊन जन्मले आहेत सर❤
@dr.angadghute28842 жыл бұрын
अख्ख्या जनतेच्या मनातलं बोललात तुम्ही, कराळे सर 1 नंबर 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@rakeshjadhav13222 жыл бұрын
Q1
@kadubachormale74782 жыл бұрын
सर सलाम तुम्हाला तुमचे भाषण ऐकून माझे अंतकरण भरून आले सरजी पुढील समाजसेवेसाठी मनस्वी शुभेच्छा
@kanchanmasirkar57692 жыл бұрын
Sir खरच तुम्ही गरीब मुलाच्या सोबत आहात. तुमच्यामुळेच आज आम्हाला सुद्धा अन्याविरुध्द लढण्याची प्रेरणा मिळते. अशा लोकांसोबत असच वागायचं. या नेत्याचे मूल बाहेर देशात शिकायला जातात आणि हे नेते गरीब मुलाचं आयुष्य खराब करतात.
@gajjupalaskar97002 жыл бұрын
सर, हम लोग आपके साथ है.... पुरा महाराष्ट्र आपके पीछे है रहेगा......❤️❤️❤️
@vivekwaghmare3712 жыл бұрын
एक नंबर सर. सदैव तुमच्या पाठीशी सर....!!
@rp_1482 жыл бұрын
काय जिरवली सर तुम्ही त्याची,सत्याची बाजू कधीही भक्कम असते. हे आज तुम्ही तुमच्या बोलण्यातून दाखवून दिलेले आहे सर... आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे.😀😀🙏🙏
@MarathiNaukri2 жыл бұрын
खरं बोललं की मिरची लागते, हे आत्ता कळालं..... 1 मार्क्सला नेहमी विचारू शकतात 🤣🤣🤣🤣🤣
@AnkushPawar8362 ай бұрын
कराडे सर तुमच्या सारख्या नेत्याची गरज आहे या महाराष्ट्रात. 👌👌
@shilakamble67902 жыл бұрын
You are great karale sir.💐💐👌
@shaikhshayak02 жыл бұрын
Ho
@shrikrushnasapkal8622 жыл бұрын
महा विकास आघाडीच्या काळात महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार वाढला कोणी सरकारच्या विरोधात बोलले तर त्यांना धमक्या दिल्या जातात जेलमध्ये टाकण्याची भाषा केली
@vipuljadhav1352 жыл бұрын
Your are great sir jii👌🤞💐💐
@shubhamdarade30802 жыл бұрын
हा सतरंज्या उचलण्याच्या लायकीचा दिसतो..लोक जोपर्यंत जुनाट बुध्दीचे आहे तोपर्यंत देश नाही सुधारणार
@sbk19982 жыл бұрын
💯💯
@pravindeore96892 жыл бұрын
हा काय मंत्र्यांचे धूनी भांडी घासतो काय दारू मटण खायला मिळाले की त्याची परतफेड म्हणून हे असे बिनडोक समर्थक असे उद्योग करतात
@avinashtengale252 жыл бұрын
nit bolta yet ny faltu karyakarta😀😀😀😀
@amolchavan37872 жыл бұрын
👍👍
@jayeshgawai83542 жыл бұрын
छान पने explain करून सांगितलं कराले सर नि ❤️ well done sir
@ashokjadhao89718 ай бұрын
कराळे सर एकदम योग्य बोलत आहे❤
@eknathchavhan27432 жыл бұрын
कराळे सर .. खुपच सुंदर बोललात सर्व महाराष्ट्र बघतोय सर. याचं राजकारण संपलय आता यांना येणाऱ्या निवडणुकीत नक्की च जागा दाखवेल सामान्य जनता
@dipubaware55312 жыл бұрын
कराळे सरांना शिक्षण मंत्री बनवा , म्हणजे आपल्या शिक्षणाचा दर्जा भक्कम होईल , देशासाठी प्रांजळ मत🙏🏾🙏🏾
@madhukarmadhavi83002 жыл бұрын
कीतीही प्रामाणिक माणूस असू दे त्याचा काही एक उपयोग होणार नाही, मुख्य पदावर एक प्रामाणिक माणूस बसु द्या सर्व व्यवस्था समाज उपयोगी आणि स्वच्छ होईल, हे. उत्तर प्रदेश चं जीवंत उदाहरण आहे
@dinkarjadhav38852 жыл бұрын
पण सर उभे राहायला पाहिजे ना सर करा तयारी कराळे सर की जय हो .
@shubhamlonare31422 жыл бұрын
Right sir
@h___p___20362 жыл бұрын
शिक्षक चांगले ते
@mh37editing862 жыл бұрын
Correct
@kalpeshlokhande12372 жыл бұрын
नितेश कराले सर खूप छान आपल्या ज्ञानाला सलाम
@pavankorade71162 жыл бұрын
तुझा टोपे साहेब का देव माणूस आहे का बे.सर सलाम तुमच्या कार्याला.
@er.jadhav2 жыл бұрын
आपण वाचतोय अभ्यास्तोय ते प्रतेक्ष्यात वापर करत नसेल तर नालयकाची लक्षण आहेत सर बोलले ते सर्व योग्यच आहे ही लोकशाही आहे इथे बोललेच पाहिजे.. सर आमचा फुल सपोर्ट..✊ जय भीम..
@sangramtorne89452 жыл бұрын
चांगलं चोख प्रतिउत्तर दिलात सर तुमच्या सदैव पाठीशी खंबीर उभा.... उग नवं माय ज्ञानाचा असख्य साठा असणारे आमचे सर 🤟
@santoshjumle5702 жыл бұрын
गुरुजी दिल जीत लिया आपने ✌🏻✌🏻 मस्त उत्रवली.. गुलामांची..
@yuvarajbhagat49575 ай бұрын
कराळे सर . चांगलं धून काढा या समर्थकला. पुन्हा तुम्हाला फोन लावला नाही पाहिजे.
@sagar16252 жыл бұрын
असे अर्धवट समर्थक....... समाज सुधारक लोकांना असे फालतू त्रास देतात सर आम्हाला अभिमान आहे तुमच्यावर.....सर तुम्ही खुप लोकांना प्रेरणा देत आहे.....आम्ही तुमच्या सोबत आहे
@avinashtengale252 жыл бұрын
Faltu samartak ahe ha. hyala kam ny watat
@jaihanuman49072 жыл бұрын
Its right sir
@Gajananrengepatil2 жыл бұрын
सर तुम्ही त्या टोपे च्या चमचाला चांगलंच उत्तर दिले. आमचे जे प्रश्न असतात ते तुम्ही यांना दाखवून देतात. धन्यवाद सर
@Experiment_Satya2 жыл бұрын
कराळे सर तुमच्या सारखा माणूस मंत्री पाहिजे 🙏 आम्ही तुमच्या सोबत आहोत , मी ,सतिश मुंडे , परळी वै ,बीड जिल्ह्यातील एक सामान्य नागरिक 🙏
@Vaishalisakhare942 жыл бұрын
दादा 😊👍
@Experiment_Satya2 жыл бұрын
@@Vaishalisakhare94 🙏🙂
@hiramanjzadhav23966 ай бұрын
खरं काय आणि खोटं काय हे भविष्य काळातून येणारी वेळ ठरवत असते, माणसं नाही ,जय श्री राम
@sachiningale6742 жыл бұрын
सत्य परेशान हे लेकिन पराजित नही.सर आपण सत्यता मांडतात.कोणाच्या बापाला खबरायचं नाय सर आम्ही आपल्या पाठीशी आहोत .👍👍👍👍
@abhiragad65902 жыл бұрын
Sir , तुमच्या साथीला करोडो लोक उभे आहेत.. जे लोक घोटाळे करतात त्यांना बिनधास्त उघडे करा... Baki जनता आहेच मग महाराष्ट्रातील त्यांना फटके द्यायला... We love u... We always support you sir...
@s_creations2.02 жыл бұрын
महाराष्ट्र राजकारण न सुधारण्याच कारण म्हणजे असे समर्थक. व असल्या समर्थकाचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी आमचा पूर्ण पाठिंबा आहे तुम्हाला.
@shaileshbhoyesb3587 Жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी कराडे सरांच्या नेहमीच पाठीशी असणार ❤❤❤
@maggic372 жыл бұрын
नमस्कार कराळे सर तुम्ही तुम्ही फार चांगले काम केले सर आरोग्य विभागाने जो भषटाचार केले त्या वर चांगला दनका देला सर हे लोक करोणा काळात चांगले हात धुऊन घेतला असाच याखोटयारडया लोकांना चांगले धडा शिकवला धन्यवाद सर जी असैही व्हिडिओ बनवा सर जी
@amolthorat43782 жыл бұрын
चांगल्या माणसांना नेहमी विरोधक असतातच....मस्त सर 👍👍
@triratnawaghmare65022 жыл бұрын
Education is the best weapon to change the world ! Nitesh karale sir proved it. Nitesh karale sir is "INDIAN" 🇮🇳🙏
@rameshkawde28882 жыл бұрын
खरं सर तुमच्या सारख्या कार्यकर्त्याची गरज आहे देशाला समाजाला
बराबर आहे सर शिकलेला माणूस आडाणी माणसाला बोलण्यात ऐकत नाही..... 😂
@ks617652 жыл бұрын
सर तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात. Full support ahe sir.
@jiwatichamulaga22592 жыл бұрын
👍👍खुप छान कराळे सर......
@sumitmangaonkar51922 жыл бұрын
लोकशाही आहे.... प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे.... कराळे सरांनी योग्य भाषेत समजलं..😄
@KUNALZanjal3 ай бұрын
कराळे सरांच्या नादात लागू नका हो कराळे सर जिंदाबाद 🙏🏻💯
@saurabhkodape9852 жыл бұрын
माहोल आहे ना कराळे सर चा.. ❤️ अबे... अशेच लोक क्रांती घडवतात.. बस सर आता आपल्या नवीन पार्टी च काम करा लवकर. मग माहोल च माहोल करून टाकू.. full_support आहे तुम्हाला.. ❤️❤️❤️
@KNim-ch5ts2 жыл бұрын
सर, भक्त सगळीकडे आहेत. मग महाविकास आघाडी असो की बीजेपी की आणखी कोणी.... व्यक्तिपूजा ही किळ सर्वत्र आढळते विशेषतः भारतात..❤️❤️🙏🙏
@hanumansonnar56002 жыл бұрын
खर आहे
@KNim-ch5ts2 жыл бұрын
@@hanumansonnar5600 हो आणि विडिओतून आणखी एक दिसून आलं की भक्त आणि तर्क यांचा दूर दूर पर्यंत संबंध नाही
@prathamesh94932 жыл бұрын
@@KNim-ch5ts to bhakt nahi gulam aahe evdhach kay to farak😂😂
@DLS32102 жыл бұрын
शिवजन्म भुमी जुन्नर मधून सरांना एका स्पर्धा परीक्षा विद्यर्थाचा सलाम 🔥🙏🏻 आणि पुर्ण समर्थन 💯💯💯💯
@ravindrasarode29602 жыл бұрын
मंत्री आहे मग तो उपकार करत नाही.जनतेनं काम करण्यासाठीच त्यांना तिथं पोहोचवले.ते करणं भागच आहे.उपकार बिपकार काय नाही.सर तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर आहात.कुणाचं काय लक्ष देवू नका. वचवच करणारे खुप भेटतील.
@krunalsahare35162 жыл бұрын
साहेब 6 महिने होत आहे आरोग्य भरती गट क चे मार्क्स जाहीर होवून पण अजून अंतिम निवड यादी लागली नाही..6 महिन्यापासून मानसिक तणावाखाली जगून नैराश्य आल आहे...प्रामाणिकपणे अभ्यास करून पण शेवटी निराशाच..
@narendramahale332 жыл бұрын
कराळे सर आपण उत्तम विश्लेषण करणारे आहात, आपण योग्य मांडत आहे. तुम्ही घाबरू नका, कोणीही असो, तुम्ही स्पष्ट बोलतात, good
@pratikpatil01122 жыл бұрын
नितेश सर... आम्ही पण तुमचे समर्थक आहे. तुम्ही बिंदास्त रहा, आम्ही आहे. हे मंत्र्या संत्र्याचे चमचे यांना वाटतं यांचे साहेब आणि जे कोणी असेल त्यांना वाटतं हे आपल्या वरती उपकारच करत आहेत. सरकारी पैसा स्वतःचा असल्या सारखं खाऊन खाऊन निव्वळ बास्म्या झाला आहे.
@satishshebe2 жыл бұрын
निष्पक्ष बोलतात sir आणि खरे बोलतात असेच शिक्षक पूर्ण देशात व्हावेत आणि माहितीपूर्ण बोलून सर्वांना जागरूक करतात .sir Jay ho
@malsingvalvi142 жыл бұрын
सरांना सलाम,अश्या कार्यकर्त्यांना अशी धडे शिकवला पाहिजे.खरा शिक्षक समाजाला घडवणारा ,तुमच्या पाठीशी आम्ही सर्व आहे.
@prakashpalve42342 жыл бұрын
Karale sir janteche prashna mandtat tyna sath dili pahije
@ChetanNaik-wt7ft2 жыл бұрын
Nice sir या असल्या कार्यकर्त्यांची बौद्धीक शैक्षणिक पात्रता नाही तुमच्यासमोर डिबेट करायची 👌👌👌👌👌
@buddhabhushangawai83642 жыл бұрын
We stand with Karale Sir✌✌
@yogeshborse70082 жыл бұрын
कराळेसर योग्य आहे १००%
@dipakamolik54132 жыл бұрын
सर तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे 🙏🙏आपला खूप सपोर्ट आहे सर तुम्हाला जय हिंद जय भारत 🙏🙏🙏