पोरांना शिकवायच सोडून राजकारणी बनायची खाज असेल तर हे सहन करावाच लागणार... तूम्ही आता पक्के राजकारणी होत चाललाय... पोरं मेली परीक्षा देउन तूम्ही त्यांच्या जीवावर बना राजकारणी 👍👍
@hiramanpichad68832 ай бұрын
राजकारणी करण्यासाठी भाजपने भाग पाडले रताळ्या मुलांना नोकऱ्या नाही
@anniket_more2 ай бұрын
Ekdam barobr
@achyutraocheke37633 ай бұрын
आदरणीय श्री नितेश कराळे सर जाणुनबुजून त्रास देण्याचा प्रयत्न आहे तुम्ही सत्य परिस्थिती सांगता म्हणून हे होतंय
@kailashpardeshi2462 ай бұрын
Ha karale dihadi majdur ahe Karale ase modi ji var tika karat nhi karale cha bolta dhani kon ahe te mahit ahe sarvanla
@anniket_more2 ай бұрын
Sir ahe tr sir ni adarsh vidyarti ghdvayche Politics ka kraych
@भगवा2 ай бұрын
केळ्या सरकारला जाब विचारला पाहिजे,जर मोदीला टीका सहन होत नसेल तर घरात बस म्हणून सांग😂@@kailashpardeshi246
@pankajonkar38333 ай бұрын
बंद करो !बंद करो तानाशाही बंद करो BJP आमचे कराळे सर सुरक्षित तर आपला देश सुरक्षित.... राहिल
@RameshGavhane-w3j3 ай бұрын
येड्या भोकाच्या 😊
@manojrathi9123 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@jaykumar-mx6tw3 ай бұрын
BJP ko bahar karo
@ganeshgurnule29203 ай бұрын
😮
@MayurGaynar3 ай бұрын
1 नंबर सर सामान्य माणसाच्या बोलण्यात किती पावर आहे हे तुम्ही तुमच्या बोलण्यातून सिद्ध केलं 1 नंबर सर आमी तुमच्या सोबत आहेत 😊😊
@jyotipawar53693 ай бұрын
प्रत्येक भारतीयाला मत आणि संविधानाची किंमत कळली पाहिजे.
@marotigajale62263 ай бұрын
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे तो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही .well done karale sir.🙏🙏
@tilaktighare81873 ай бұрын
खरी असलेली परिस्थिति कराडे सर यांनी लोकांसमोर मांडली म्हणून त्रास देत आहेत
@prashantmhaiske86953 ай бұрын
Khari baju mandnara mastar ahe
@RAHULPAWAR-sp1bg3 ай бұрын
कराळे सर... तुम्ही फक्त लढा.. अखा महाराष्ट्र सोबत आहे आपल्या.... आणि मला हे कळत नाही की... पंतप्रधान येत असून.. विनाकारण नोटीस कश्याची देतात... प्रधानमंत्री सेवक आहेत.. मालक नाही... मालक जनता आहे.... कराळे सर यांना पाठिंबा
हे फक्त सामान्य माणसाला त्रास देऊ शकतात...खरे गुन्हेगारांना सलाम ठोकणार
@harshalwaghmare43 ай бұрын
तानाशाही, ईतक्या मोठ्या पोज वर असलेल्या सच्चाई चा आवाज उठवणार्या कराळे सरांना ईतका हे लोक त्रास देऊ शकते तर साधारण लोकांची काय केवा?
@sureshkukade91083 ай бұрын
सत्ताधारयाची नोकरशाहि लाचार तर आहेच पण जनतेला सुद्धा गुलाम करून ठेवले आहे
@vikramjadhav62873 ай бұрын
Nitesh karale sir all maharashtra full support....jay shivray jay bhimraya jay savidhan
@आरके_राहुल3 ай бұрын
I can understand sir you are facing so much problem but you are strong and really your brave person..
@KomalBhagat-fk6eo3 ай бұрын
"बाबासाहेबांनीी सांगितले कि, शिक्षण हे वाघीनीचे दुध आहे... जो प्राशन करेल तो वाघासारखा गुर-गुरल्याशिवाय राहणार नाही..!" बाबासाहेबांचे विचार केवळ आणि केवळ वाणीतूनच नाही तर आचरणातून व कृतीतून व्यक्त करणारे परम आदरणीय श्री नितेश बाळकृष्णजी कराळे सरांच्या प्रेरणादायी जीवन संघर्षाला त्रीवार पंचांग प्रणाम💐🙏 तथागत भगवान बुद्धांच्या शांती मार्गाने व बाबासाहेबांच्या संविधानाने न्याय,स्वातंत्र्य व हक्काच्या तसेच मानवतावादाच्या या लढाईत आपणास लढण्याचे सामर्थ्य येवो हिच तथागताच्या पवित्र अशा वर्षावासाच्या काळात तथागत बुध्दा चरणी प्रार्थना त्रीवार वंदन💐🙏💐🙏💐🙏 नमो बुध्दाय 🙏 जय भिम जय शिवराय 💐🙏
@laxmansasane29113 ай бұрын
सर प्रामाणिक माणसांना नेहमी त्रास दिला जातो ,त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्या ,महाराष्र्ट तुमच्या पाठीशी उभा आहे❤❤
@BHARATJAGTAP43 ай бұрын
चांगल्या माणसांना त्रास देत आहेत... तुम्ही अम्हला चार गोष्टी शिकवता माहित करून देता म्हणून याचे पोटात दुकुन राहिले
@राहुल-छ5ब2 ай бұрын
हा फेक कॉल आहे पोलीस स्टेशनचा पीएसआय कधीच असं म्हणत नाही मी पीएसआय बोलतोय... हा सरांचा माणूस आहे भावी पीएसआय असेल 😂😂😂
@NikhilKothalkar23 күн бұрын
Khrch ka da😢
@vaibhav.olambe64933 ай бұрын
बरोबर सर प्रत्येकाला वैयक्तिक जीवन असते... गुन्हेगार असल्यासारखं आणि कोणता गुन्हा केल्यासारख्या नोटीस चिपकावून एखाद्याची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे...
@sureshkukade91083 ай бұрын
टार्चर करने टारगेट करने हा एक भांडवलीचाच व्यवसाय
@mygames94043 ай бұрын
PSI sir khup respect tumhcyasathi , itke shant pane bollat mhanun ❤❤❤ Thank you fr understanding karale sir int his situation ❤
@vaibhavambhore64573 ай бұрын
बरोबर बोले सर tumi ❤
@MegaDeepdas2 ай бұрын
मास्तर संविधानाच्या गोष्टी करतो पण pm पद संविधानिक आहे हे विसरतो 😁 कमाल आहे मास्तर ची.
@Amhi_Wardhekar3 ай бұрын
कराळे सरांना नाहक त्रास देण्याचा प्रयन्त सत्तेतील लोक करतांना दिसत आहे सर तुम्ही सामान्य व्यक्ती नाही तुम्ही आता एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहात त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही जो व्यक्ती सत्य परिस्थिती मांडतो त्यालाच काही मूर्ख लोक त्रास देण्याचा प्रयन्त करतात आपण सत्यबोबत आहात त्यामुळे तुम्हाला त्रास देने सुरू आहे आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ketanpandhare8963 ай бұрын
हुकुमशाही सुरू आहे सर
@CU.Indian113 ай бұрын
सर्वांनी कराळे सराना सपोर्ट करा....हेच एक आहे जे पूर्ण opposite वाल्यांना हादरवून सोडवत आहे..
@Porstuvw3 ай бұрын
कराळे सर ते पंतप्रधान आहेत...त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन खबरदारी घेते. आणि ते वर्धा म्हणून नाही तर ज्या ठिकाणी जातात. तेथे पण प्रशासन खबरदारी घेते.. राजकीय पक्षात प्रवेश केला की तुमचे तर तेवर बदलले.
@pawannikam28012 ай бұрын
सर आपण खरच मास्तर आहात का आपण आपल्या देशाच्या पंतप्रधान महोदयाला अरे तुरे करता. आपला विरोध आहे तो अधिकार आहे मात्र कमीत कमी त्यांच्या पदाची तर मर्यादा राखा शिक्षक माणसाला शोभत नाही.
@SushilThakre-l7s3 ай бұрын
महाराष्ट्र सरकारचा चा जाहीर निषेध
@amolmore34633 ай бұрын
ए डर होना चाही है। कराळे सरांनी जी धडकी संविधान पध्दतीने निर्माण केली. ती संविधानाची ताकद आहे.
@bharatrathod43993 ай бұрын
नोटीस न घेणं हे कोणत संविधानीक झाल बाबा 😂😂 कुट काही पण संविधान वाच थोड
@sagarbahadure34063 ай бұрын
अरे तुमच्या पाठीशी आम्ही आहो सर 🙋♂️🙋♂️🙋♂️
@kailaskanade27793 ай бұрын
कराळे बरोबर आहे तुमच मनमानी चालली आहे यांची सत्ता हातात आहे मनजे काय मालक झाले काय संविधानिप आधिकार दिले प्रत्येकाला
@TUSHAR-c3g3 ай бұрын
लाडकी बहीण योजने मुळे आणि त्याच्या कार्यक्रमा मुळे महाराष्ट्र शासनाची तिजोरी रिकामी होत आहे येत्या काही दिवसांत सरकारी १ वर्ष नोकर बंदी येण्याची जास्त शक्यता आहे 😂😂😂😂😂😂 बेरोजगार तरुण युवक जागे व्हा
@sahilDJAlok3 ай бұрын
राहुल गांधी 8500रू. कोटून देणार होता. त्याच्यावर बोला काँग्रेस हटाव देश बाचावो.
@TUSHAR-c3g3 ай бұрын
@@sahilDJAlok देणार तर मोदी पण १५,००,००० पण भेटले का आणि करे तुला राज्य आणि केंद्र यात फरक समझते का... महाराष्ट्र राज्य वर ८ लाख कोटी च कर्ज आहे... आणि लाडकी बहीण राज्य सरकार ची आहे ऑगस्ट मध्ये ज्यांना पैसे आले त्यांना २ हफ्ता आला का विचारा .... नाही आला .... सरकार फक्तं घोषणा करते...
@TUSHAR-c3g3 ай бұрын
@@sahilDJAlok आणि तु मले ८ पास दिसत आहे खर आहे न...
@satyavansatpute23993 ай бұрын
@@sahilDJAlokshetchokya kaylogic handgya tuze
@आळंदीदेवाची-प6त3 ай бұрын
😂😂
@dhiryathetigerkiller62273 ай бұрын
हे दिवस जातील, तुम्ही फ्कत खंबीर रहा सर🫡
@satishgarje8783 ай бұрын
सर धोरण चुकीचे नाहीये....जर नोटीस स्वीकारली नाही तर ती तुमच्या घराला किंवा तुमच्यापर्यंत पोहचेल आशा ठिकाणी चिटकवावी लागते.....तुम्हाला हे सगळे माहिती असेल कशाला उगाच आठमुठी भूमिका घेताय
@TrTukaramBhoye272 ай бұрын
मुळात नोटीस देनच चुकीचं आहे...नोटीस का द्यावी,कुणाला द्यावी ,कधी आणि कशी द्यावी ह्याचा अभ्यास देणाऱ्याने थोडा करावा...संविधानात आपले प्रश्न आपल्या समस्या मांडणे प्रत्येकाचा अधिकार आहे..आणि ही अशी तनाशही चालत असेल तर भारत अजून 100 वर्षही सुधरणार नाही.
@shuddhodhanpatil9529 күн бұрын
या माहायुती सरकारनी संपूर्ण महाराष्ट्रात अराजकता माजविली आहे हे आजच्या विधान सभेच्या निकलातुन स्पष्ट झाले. सामान्य जनतेच्या मतांची ईव्हीएम च्या भाध्यमातुन चोरी केली आहे. आता आम्हाला सर्वानी एकत्र येऊन महाराष्ट्र सरकार व निवडणूक आयोगा विरुद्ध महाभीयोग चालवायला पाहिजे. महाराष्ट्र सरकार संपूर्णपणे अराजक आहे......
@nnileshkale95523 ай бұрын
अवैध मुरूम काढणाऱ्या ला नोटीस द्या
@laxmangode2693 ай бұрын
BJP ने जनतेचे हाल केलेत, जनतेचा आवाज दाबला आहे.😢😢 त्यांनी जनतेला दाखून दिलेय... हुकूमशाही कशी करावी... जनतेच्या मनात नाराजी असूनही ते निवडणूक कशी जिंकतात😢😢 काहीतरी गोलमाल आहे 😢😢
@YouTubePoster0003 ай бұрын
हे सरकार इंग्रज अधिकारी सरकार करत आहे पंतप्रधान येतात म्हणून लोकांना ट्रास देणे चूक आहे...
@nirajkawale27312 ай бұрын
मला वाटते इथे नितेश कराळे सरांचे चुकतंय कारण की पोलीस फक्त स्वतःची ड्युटी निभावत आहेत आणि जसे ऑर्डर येतात तसं काम करतात, यावेळेस मला वाटते त्यांनी SDM ला रिपोर्ट करावे.
@dnyaneshwarmamilwad30563 ай бұрын
कराळे सर जिंदाबाद...❤
@RaviMaske-ij1gy3 ай бұрын
पाय मनल होत ना राज्या.मास्तर घे आता .याले मनते बावा हुकूमशाही.तुह्या सारख्याच अस आहे.तर आमचं कसं होइलरे बावा.सर्व सामान्य माणसाचं. पाय असं सिस्टम आहे.काळजी घे बावा.आमचा तूले सपोट आहे.(जय महाराष्ट्र)🌹🙏
@SwapnilShamkul3 ай бұрын
सर दे दना दन .....
@vickymeshram48583 ай бұрын
कितीही प्रयत्न केला तरी काहीही होणार नाही फांदी katun काहीही होणार नाही मुळात घाव घालन गरजेचं आहे.नाहीतर सर सत्या च कधी नरेंद्र दाभोलकर,रजिव दीक्षित होतो हे सुद्धा समजत नाही म्हणून सर ती नागपूर ची half chaddi वाली जड उपडण्याच काहीतरी प्रयत्न करावा लागेल तेव्हा आपल्या कार्याला यश मिळेल. जय भीम जय शिवराय सर जी ❤
@lahukadale672424 күн бұрын
तूला फटके पाहीजे कराळे मास्तर 😂😂😂😂😂😂
@FoujiKatta3 ай бұрын
साहेब, कोचिंग क्लास मधे शिकवता शिकवता आपण राजकारण त कसे गेले कळलेच नाही😢
@ritiksomankar8033 ай бұрын
Sir आम्ही तुमच्या सोबत आहों .. keep it
@nileshrathod44252 ай бұрын
शासनानं आदेश दिल्यानुसार पोलिसांना तशी कार्यवाही करावे हे त्यांचे कर्तव्य आहे पोलीस त्यांना काही चुकीचं बोलले नाही
@sagargawai19563 ай бұрын
Sir आपण आमदार झालेच पाहिजे
@s.p.d.m.29732 ай бұрын
कित्येक स्पर्धर्थी अश्या मास्तरांकडून शिकून स्वप्न करून अधिकारी कर्मचारी बनतात... पण शेवटी हुकूमशाही प्रवृत्तीला समर्थन करून साऱ्या ज्ञानाची माती करतात...
@amitnagtile11452 ай бұрын
पूर्ण महाराष्ट्रात सध्या अशीच परिस्थीती आहे ... हुकूमशाहीकडे वाटचाल
@AADIMEDIA2 ай бұрын
कराळे सर लढा तुम्ही आम्ही तुमच्या पाठीशी आहोत प्राध्यापक डॉक्टर गणेश मधे पुणे
@meenachauhan49773 ай бұрын
real hero कराड़े गुरुजी तुम्ही घाबरा नका सर ❤
@akshaybhongade13 ай бұрын
दोघे पण आपाआपल्या जागेवर बरोबर आहे...
@sohelnaikawadi79313 ай бұрын
Good job sir❤
@bhushankadam67823 ай бұрын
Sir ❤
@जयश्रीराम-ब7ष3 ай бұрын
😂😂😂 छान सर
@SB.2433 ай бұрын
Next MLA of Wardha only Karale sir
@ehglt3 ай бұрын
सर्व समाज कराळे सरासोबत आहेत🎉🎉
@adv.mukundgajmal21062 ай бұрын
सर शांत झोप घ्या नाहीतर तुमचा आवाज नाही गळा दाबतील तुमचा प्रशासन 😊
@Raghavpatil2423 ай бұрын
💯🔥🔥🔥💯 एक number Sir.
@prashantgurav80942 ай бұрын
कराळे सर तुम्ही चुकीचे आहातच, यात शंकाच नाही पण तुमचा बोलवता धनी कोण आहे ते सांगा पहिलं, तुम्ही सर आहात ना देशाचे पंतप्रधान आहेत ते सामान्य व्यक्तिमत्व नाही ते एवढं तरी तुम्हाला समजल पाहिजे, नौटंकी बंद करा.
@Google_Administration2 ай бұрын
मला PSI बद्दल आदर आहे, कायद्या पेक्षा मोठा कुणी नाही. फक्त मर्डर म्हणजेच गुन्हा आहे का? चालला मोठा
@vikaspawar03 ай бұрын
सर, लोकसभा निवडणुकांमध्ये तुमच्या भाषणांमुळे खूप नुकसान झाले आहे मोदिजींच, आता विधानसभा निवडणुकीला तरी शांत बसा 😭😭😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 💀
@padmineemotghare59873 ай бұрын
Salute ur work sir.... Karale sir jindabad🎉
@NavneetSalve25 күн бұрын
बरोबर कराळे🎉🎉
@TukaramGurnule3 ай бұрын
सर तुम्ही आमदार झाले पाहिजे
@MrNams3 ай бұрын
नॉन-biological माणूस येत आहे🤣
@PankajChaudhari-h7y3 ай бұрын
एक नबर संर आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत सर
@PradipWalke-wf8nrАй бұрын
Sir salute
@viveklamba59873 ай бұрын
Very nice sir😮
@mahe73583 ай бұрын
Ha lokashahi cha apman ahe......samanyancha avaj dabnyacha sarkarcha prayant ahe ha...
@sandygaikwad20213 ай бұрын
GREAT Karale Sir
@bhagwatjadhao23873 ай бұрын
कराले सरांना पाठींबा
@श्रीस्वादचायसेंटर3 ай бұрын
बरोबर बोलले सर तुमी
@siddheshewarshelake53173 ай бұрын
Gundala soda varyavar . Samnya mansala dya tras .krale sir nice
@yshambharkar54243 ай бұрын
Good wrok karade. Sir
@Google_Administration2 ай бұрын
मला PSI बद्दल आदर आहे, कायद्या पेक्षा मोठा कुणी नाही.
@vishwas14013 ай бұрын
दोघांचे चे बरोबर च आहे
@SunilVanjari-p8k3 ай бұрын
जय हो कराळे सर
@bhushanbawane93113 ай бұрын
Karade.... Sir PM banar... 😂😂😂
@jaimah-n7f3 ай бұрын
नोटीस कशासाठी चिपकवता🤔🤔🤔.सर व्हिडीओ करा यांचा.हायकोर्टात रिट पिटीशन दाखल करू लगेच.
@_pavankumar162 ай бұрын
शिक्षक ❌ राजकारनी अधिकार ✅
@ShannkarGavade23 күн бұрын
कराळे सर तुम्ही भाजप मध्ये जा 🎉🎉🎉🎉
@Bharatmera-x7l3 ай бұрын
संविधानात कुणालाही त्रास देण्याचा अधिकार नाही. व्यक्ती स्वातंत्र्य आहे.
@pawansalunkhe55632 ай бұрын
आणि हा त्रास देईल तर चालेल का?😂
@user-qo4ih1li7p3 ай бұрын
चांगल दाना हणला मास्तर मस्तच 😍😂🤣
@rajnisakhre3 ай бұрын
👍👍👍😊
@maliamol56142 ай бұрын
पोलिस dept रजकण्यांच्या तताखलच मांजर आहे..
@janardhanbhoye51523 ай бұрын
गुन्हा नसताना नोटीस देणं म्हणजे नवीनच कायदा आहे.😅😂.
@ganeshraut40882 ай бұрын
जर तुम्ही नोटीस नाही घेतली,तर ती तुम्ही राहत्या घरी , ऑफिस ला , नाहीतर सार्वजनिक ठिकाणी ,ग्रामपंचायत वैगरे ठिकाणी चिकटावी अशी प्रोसिजर असते,त्या प्रोसिजर प्रमाणे शासकीय नोकर काम करत असतात..
@Rajvilasngo23 күн бұрын
वात्रट आणि शिवराळ भाषेत बोलून कराळे मास्तरांनी सगळ्या गोष्टी स्वतःवर ओढवून घेतल्या. आता कायद्याच्या भाषेत उत्तर द्या आणि संविधानाचं पालन करा.
@bhashkarmagar75942 ай бұрын
🙏🙏🙏
@umeshghardas45912 ай бұрын
नोटीस घ्यायची का नाही हा त्या व्यक्तीचा चॉईस आहे...त्यासाठी सक्ती करता येत नाही....घरावर लावली तेंव्हा तुमचे काम झाले पोलिसांनो त्यामुळे पुन्हा कॉल करून त्रास देणे अयोग्य आहे.
@kailashandeАй бұрын
मास्तर तुम्ही पंतप्रधान व्हावेत, पवार साहेब नक्की करतील.
@RushikeshPatil-it9ii3 ай бұрын
Sir thode divas tumhi MLA zalya vr hech tumhla salam krtil
@shashankbhoyar16412 ай бұрын
वर्धा जिल्ह्यात खुलेआम दारू चे व्यवसाय चालतात ...सेलू मध्ये एपीएमसी समोर दारू चे अड्डे आहेत, ते नाही बंद करणार, कारण त्याचा हप्ता येते ना पोलिसांना. ...जिथून आर्थिक फायदा होतो ,त्याला चालवायचं..जिथे नाही होत त्यांना त्रास द्यायचा...हे धोरण बदलावयाला पाहिजे पोलिसांनी
@gopalkoparkar98633 ай бұрын
Sir Tum ladho hum tumhare sath hai
@rameshwarkasbe61362 ай бұрын
SDM मॅडम ला म्हणावे DAUDH च्या घराला लावा नोटीस... 🤩🤩🤩🤩
@KrushnaShingare-z9p3 ай бұрын
1no sir
@beinghuman74003 ай бұрын
कराळे मास्तर उगीच शहाणपणा करू नका ते सरकारी अधिकारी त्यांचे काम करत आहेत तुला कशाचा त्रास झाला
@rajeshdakhore90843 ай бұрын
Mg kahi pn traas ka deta ka konala pn,he police vale ashech astat tula ajun anubhav aalela nasel mahunun asa bolt aahe,samany mansala te t lay tras detat
@TrueIndian-zb6to3 ай бұрын
सरकारी अधिकारी भाजपा ची काम करत आहे 🙄
@swapnillonare11933 ай бұрын
Hukumshahi chalu ahe sir
@india357220 күн бұрын
घटनात्मक पदावर असणाऱ्या व्यक्तीला खालच्या पातळीवर बोलणे हे चांगले काम आहे 😂