कर्जाच्या सापळ्यात अडकल्या चीनी कंपन्या! अर्थव्यवस्था कोलमडणार | Evergrande Crisis |Maha MTB

  Рет қаралды 36,862

MahaMTB

MahaMTB

Күн бұрын

कर्जाच्या विळख्यात इतर देशांना अडकविण्याचा कट रचणाऱ्या चीनला आता स्वतःच्याच देशात संकटाला सामोरं जावं लागत आहे. चीन दोन वर्षांपासून मृतावस्थेत असलेली त्यांची रिअल इस्टेट क्षेत्रातील क्रमांक दोनची कंपनी एवरग्रँडेला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, हाँगकाँगच्या न्यायालयाने या कंपनीला दिवाळखोर घोषित करण्याचे आदेश नुकतेच दिलेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेनेंनी केले हे विश्लेषण.
बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/

Пікірлер: 136
@subhash3403
@subhash3403 7 ай бұрын
सध्या आसलेला भारत टिकून ठेवले पाहिजे. इतरांना आपल्यात सामावून घेण अतिशय धोक्याच आहे. आपल्या मताशी सहमत आहे.
@anildeshpande2913
@anildeshpande2913 7 ай бұрын
येत्या काही वर्षात जगामध्ये प्रचंड उलथापालथ होईल अस दिसू लागलं आहे. नेने सर, सर्वसामान्य नागरिकांनी, आपली व आपल्या परिवाराच्या भविष्याची काळजी घेण्यासाठी काय करायला हवं, याबाबत काही मार्गदर्शन करावं, ही विनंती. 🙏
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 7 ай бұрын
देवाच्या काठीला आवाज नसतो
@sanjaypatwardhan9291
@sanjaypatwardhan9291 7 ай бұрын
नेने साहेब, तुमचा आवाज बसलेला आहे असे वाटते. घशाची काळजी घ्या. व्हिडिओ आवडला.
@sanjayvhawal2404
@sanjayvhawal2404 7 ай бұрын
Sadhya viral fever chi sath ahe
@The-earh
@The-earh 7 ай бұрын
नेने सर .... सीधी बात....नो बकवास ....! 🌹🙏🌹
@ravindradeshpande7007
@ravindradeshpande7007 7 ай бұрын
चोरांच्या मागे लागायलाच पाहिजे. अटल बिहारी वाजपेयीजी ह्यांच्या वेळी BJP श्रीरामा च्या प्रमाणे होती. आता कृष्णा प्रमाणे आहे. देश योग्य दिशेने मार्गक्रमण करत आहे.
@shriharidhuri7613
@shriharidhuri7613 7 ай бұрын
🎉🎉जय श्रीकृष्ण 🎉🎉
@rajes6392
@rajes6392 7 ай бұрын
कंपनी दिवाळखोरी जाहीर केल्या मुळे कंपनीचा चा फायदा होतो, नुकसान गुंतवणूक दारांचे होते (अमेरिकन गुंतवणूक दार). दिवाळखोरी जाहीर करणे ही सुद्धा चीनची चाल असणार आहे.
@dnyanesh1985
@dnyanesh1985 7 ай бұрын
छान विश्लेषण ! !! !!!
@devdattbandekar3881
@devdattbandekar3881 7 ай бұрын
नेने सर,खूप चांगल्याप्रकारे चीन विषयक परिस्थिती सांगितली आहे.आपली तब्येत पण तुम्हाला आणि आम्हा सर्वांना महत्त्वाची आहे.काळजी घ्या.
@prasadchitnis8396
@prasadchitnis8396 7 ай бұрын
प्रदिपसिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा खलनायक यावर मनमोहनसिंग यावर एक माहितीपूर्ण विडिओ केला होता मराठीत पण असा विडिओ आवश्यक आहे .
@raghavendrakulkarni4778
@raghavendrakulkarni4778 7 ай бұрын
जगातली सगळीच मोठी छोटी राष्ट्रं प्रचंड कर्ज घेऊन जगत असतील तर त्यांना कर्ज देतो कोण?
@adnyat
@adnyat 7 ай бұрын
IMF आणि World Bank. यावर सखोल माहिती कदाचित नेने सर देऊ शकतील.
@yogeshchavan2503
@yogeshchavan2503 7 ай бұрын
Bhau.... every one print s Money 🤑 and ...take ... interest from ordinary poor people like India...!!!... simple put.. debts... doesn't mean anything...but.. returns on print or interest..!!!!
@shyampandit5478
@shyampandit5478 7 ай бұрын
भारतावर का कमी कर्ज आहे? DSK च्या ग्राहकांना काय मिळाले?
@prasadkurundkar8674
@prasadkurundkar8674 7 ай бұрын
प्रकृती जपावी, सर 🙏 नेहमीप्रमाणे, अनेक शुभेच्छा आणि अभिनंदन 👍
@shirishsarmukadam1963
@shirishsarmukadam1963 7 ай бұрын
चीन मधील कंपन्यांना नाताळ काळात अमेरिका युरोप माधून प्रचंड orders मिळतात पण गेल्या वर्षी त्या जवळपास मिळाल्या नाहीत त्यामुळे बेरोजगारी वाढतेय.रिआल इस्टेट चीनच्या जीडीपीत 30% योगदान देत पण ते सूध्दा नूकसानीत आहे. चीन मध्ये लोकांमध्ये संताप आहे.
@vinayakgunjal4507
@vinayakgunjal4507 7 ай бұрын
अबब... या दोन चीनी कंपन्या तर भारताची परकीय चलन गंगाजळी, जी आपण आज एतीहासीक उंची गाठली आहे, असे म्हणतो, त्या बरोबरी इतकी आहे ! पण तरिही चीन तग धरू शकेल ? आता अखंड भारताची संकल्पना बदली आहे, ते १९७१ सालीच स्पष्ट झाले आहे.
@Rocket_T2
@Rocket_T2 7 ай бұрын
चीनकडे ३००० अब्ज डॉलर्स इतकी परकीय गंगाजळी आहे.
@abhaydevarshi5061
@abhaydevarshi5061 7 ай бұрын
Why our nearly all neighboring countries were hate India ,though we were support ,give aid etc.to them
@dipakkelkar9813
@dipakkelkar9813 7 ай бұрын
धन्यवाद, ही माहिती दिल्या बद्दल. आपण चीनी मला च्या वापराबद्दल एक माहितीपट केलात तर बरं होईल। भारताची चिनी मालाची आर्यात आणि निर्यात, भारत जागतिक स्तरावर चिन का कसा पर्याय आहे , हे पण सागितला तर बरं होईल. खूप खूप धन्यवाद
@shirishjoshi7900
@shirishjoshi7900 7 ай бұрын
तुमची माहिती आणि त्यावरील विश्लेषण उत्कृष्ट असते. एखाद्या विषयाचा अपेक्षित पाठपुरावा पण असतो.
@pravinbotre1883
@pravinbotre1883 7 ай бұрын
आपले सर्व व्हिडीओ पहातो ( ऐकतो ) मला आवडत . 🌹 🙏 👍
@sudhirathawale9599
@sudhirathawale9599 7 ай бұрын
अखंड भारत कल्पना पुर्वीचा व आत्ताच्या लान्डेयुक्त पाकीस्तानचा विचार सोडून द्यावा.😎🤓😎
@meghanaoak765
@meghanaoak765 7 ай бұрын
देवाच्या काठीला आवाज नसतो. जो करतो तो भरतोच 👍
@vilastambulwadikar6353
@vilastambulwadikar6353 7 ай бұрын
चीनने फक्त स्वतःकडे बघावे व दुसरीकडे लुडबुड करू नये.
@DTS0008
@DTS0008 7 ай бұрын
सर धन्यवाद तुमचे विश्लेषण खुप छान आहे.... खुप चांगल्या प्रकारे तुम्ही माहिती सांगता... तुषार धानेपकर पुणे
@rajendrabelamkar1189
@rajendrabelamkar1189 7 ай бұрын
नेने सर, तुमचा आवाज बसल्यासारख वाटतो, काळजी घ्या
@adnyat
@adnyat 7 ай бұрын
तुमच्या व्हिडीओतून खूप छान माहिती मिळते. धन्यवाद.
@sunilgaikwad3415
@sunilgaikwad3415 7 ай бұрын
इस्राईल हमास चे सध्या काय चालले आहे, ह्यावर एक विडिओ बनवा
@shriramkshirsagar2578
@shriramkshirsagar2578 7 ай бұрын
गरीब परंतू जर ते शांतताप्रिय व समंजस लोक असतील जसे (हिंदु) तरच सामावून घेणं ठिक अन्यथा बलोच,सिंध स्वतंत्र देश असण्यात फायदा. धर्माचा फाजील अभिमान असेल तर असे लोक आपल्यात नकोतच.
@rajupnjkr
@rajupnjkr 7 ай бұрын
Satta Aplich rahil teva aapan tyana bhartat yeu dene n dene aaplyach hatat rahil.aani gharwapsichi laat 2024 nantar sarvatr weg ghenaar aahe. Ram Mandir nirman sohlyanantar tyachi thodishi chunuk disu lagli aahe.
@subhasharadhye4618
@subhasharadhye4618 7 ай бұрын
भारतात सुद्धा राहुल सारखे माणस हहाताशी धरुन MOU सहि करून घेतलेली होतीच।
@pranjalpadavalkar
@pranjalpadavalkar 7 ай бұрын
असे कळतय की पुढच्या वर्षात किंवा ह्या वर्षाच्या शेवटी चीन भारतासह युद्ध करू शकतो...यासाठी परवा दिल्ली मध्ये एक गुप्त मीटिंग झाली आहे अशी माहिती आहे...याबद्दल तुम्हाला काय वाटते?
@soniatelang3326
@soniatelang3326 7 ай бұрын
Kaka video chaan Ani aaj audio quality changli hotee.
@shirishheman1158
@shirishheman1158 7 ай бұрын
Ek hi nara Akhand Hindustan ⛳⛳
@Shirishddk
@Shirishddk 7 ай бұрын
" करावे तसे भरावे " लागतेच !! श्रीलंका , पाक , मालदिव सारख्या परजीवी देशात चीनने जे केले , त्याचीच भरपाई करावी लागणार !
@sanjayagarwal6281
@sanjayagarwal6281 7 ай бұрын
वंदे मातरम जय हिंद जय भारत 🇮🇳🚩🙏
@prasadchitnis8396
@prasadchitnis8396 7 ай бұрын
आपल्याकडेही अतिशहाण्या बिनडोकांची संख्या कमी नाही . त्यात हिंदूंची संख्या अधिक .
@user-zy5dm6cu8i
@user-zy5dm6cu8i 7 ай бұрын
त्यातही गाय छाप जास्त
@narendragongale8945
@narendragongale8945 7 ай бұрын
Atishay Chan aani mahitipurna vedio
@santoshnirdhar3687
@santoshnirdhar3687 7 ай бұрын
छान माहिती
@prashantkargutkar5068
@prashantkargutkar5068 7 ай бұрын
America Baluchistan war kabza karnar aahey! Hey khare aahey ka?
@anitamore1378
@anitamore1378 2 ай бұрын
उत्तम माहितीपूर्ण व्हिडिओ
@gunwantpimple9884
@gunwantpimple9884 7 ай бұрын
Akhand bhartache Swapna ajibat pahu naye
@gajanandani2332
@gajanandani2332 7 ай бұрын
गुरुजीं तब्बेत संभाळून काळजी घ्या
@pinkmoon4328
@pinkmoon4328 7 ай бұрын
Thank you for the update.
@RamPandit
@RamPandit 7 ай бұрын
Great sir ! salam tumhala !!
@anantvaidya4718
@anantvaidya4718 7 ай бұрын
Khup chhan mahiti dilit sir
@sharadtulpule6613
@sharadtulpule6613 2 ай бұрын
नेने साहेब मालदीव,श्रीलंका,नेपाळ वगेरे देशांचे चीनधार्जीणे नेते तुम्ही म्हणता तसे बिनडोक नाहीत. ते सत्तापिपासू व केवळ स्वार्थी वृत्तीचे आहेत.
@sohamshevde9829
@sohamshevde9829 7 ай бұрын
Mast good videos sir
@arungumaste9675
@arungumaste9675 7 ай бұрын
घूसकोराना आधी बाहेर काढले पाहिजे, दुसऱ्या लहान देशांना सामावून घेऊ नये.
@MohanJagtap-rv6fb
@MohanJagtap-rv6fb 7 ай бұрын
नेने सर उत्तम विश्लेषण, सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत आपण सांगता. मला एक असा प्रश्न पडतोय की भकेकंगाल देशात निवडणूकावर खर्चच का केला जातो.आणि त्या देशाचा अध्यक्ष किंवा पंतप्रधान होऊन ते काय दिवे लावणार असतातॽ किंवा होणा-या अध्यक्षाने त्यांच्या कालावधीत त्यांच्या देशाला त्यातून बा हेर काढलंय काॽ
@user-uu3em3no7t
@user-uu3em3no7t 6 ай бұрын
रशिया आणि चीन मैत्री घट्ट होऊ नये म्हणून भारत काय करत आहेत?
@nehakulkarni7522
@nehakulkarni7522 7 ай бұрын
खुप सुंदर विवेचन..काळजी घ्या
@sanjaykeskar5871
@sanjaykeskar5871 7 ай бұрын
Very well said Very very knowledgeable
@gajanandani2332
@gajanandani2332 7 ай бұрын
गुरुजींना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@PramodPatil138
@PramodPatil138 7 ай бұрын
सत्य परिस्थिती❤
@shyampandit5478
@shyampandit5478 7 ай бұрын
मी uganda, tanzania, केनिया इथे सहा महिन्यापूर्वी जाऊन आलो. तिथे जवळ जवळ 80% माल चीनमधून येतो. बऱ्याच रस्त्यावर चिनी भाषेतील containers फिरताना दिसतात. आपण agri produce च्या export मध्ये सरकारचे धरसोड धोरण स्थानिक शेतकऱ्यांना मारक ठरत आहे, त्याबद्दल काय?
@sarangkulkarni3584
@sarangkulkarni3584 7 ай бұрын
Great analysis
@madhavgogate7096
@madhavgogate7096 2 ай бұрын
Good
@harikulkarni5254
@harikulkarni5254 7 ай бұрын
Good advice and voice.
@ravindrajoshi7921
@ravindrajoshi7921 7 ай бұрын
GDP वाढला आर्थिक प्रगती होत आहे हाचक्क भ्रम आहे.मी सुद्धा bjp समर्थक आहे. तरी मलासरवकाही मान्य नाही. बांधून विक्री न झालेली मुंबई नवीमुंबई पुणे वगैरे शहरी भागातील घरे कसले दर्शक आहे. टेक्सटाइल उद्योग देशोधडीला लागणे आणि असलेल्या उद्योगांना घरघर लागणे आपल्याकडेही आहे .लोकशाही आणि एकपक्षीय राजवट ह्यात फरक असणार ना. In short it's a eyewash.thanks for auodiable vidio
@madhutamhankar
@madhutamhankar 7 ай бұрын
Excellent analysis
@sunilgalgalikar8500
@sunilgalgalikar8500 7 ай бұрын
Thanks
@pradeepkulkarni1536
@pradeepkulkarni1536 7 ай бұрын
why you cannot increase your volume? what is the problem? see the volume of bhau torsekar and sushil kulkarni.
@mahendragarole8111
@mahendragarole8111 7 ай бұрын
Krupaya Neharu baddal dip video banava
@goodfriends1
@goodfriends1 7 ай бұрын
चीन ला कर्ज देतो तरी कोणता देश ते सांगा?
@shrikrishnahasabnis3406
@shrikrishnahasabnis3406 7 ай бұрын
मी शेतकरी नदी जोड प्रकल्पाची आवश्यकता आहे रस्ते कमी करुन नदी जोड प्रकल्पाची कामे नीतीन गडकरी ना द्या व्हिडिओ तयार करून मोदी सरकारला पाठवा
@mbg61
@mbg61 7 ай бұрын
खूप छान विश्लेषण सर
@user-xe1wz1nn4z
@user-xe1wz1nn4z 7 ай бұрын
Nice
@jaydeeptadsare3164
@jaydeeptadsare3164 7 ай бұрын
Nice sir
@sadanandmhatre4501
@sadanandmhatre4501 7 ай бұрын
😢धन्यवाद सर, तुम्ही चायना विषयी चांगली कींवा वाईट बातमी व विश्लेषण केले आहे ,पण हा चायना आहे ना तो हलकट नीच देश आहे, ह्याने आख्या जगाला वेठीस धरले आहे,करोना व्हायरस ही त्यांचीच औलाद होती. अक्चुअली संपूर्ण जगाने त्यांच्यावर हल्ला बोल करावयास हवा होता,परंतू भाडखावू भांडवलदारांच्या मुळे तो वाचला आहे.आपला येथील पैसा त्यांनी तेथे वापरला.व झक मारली.😢😮
@sadanandmhatre4501
@sadanandmhatre4501 7 ай бұрын
झक मारली ्
@vinay26371
@vinay26371 7 ай бұрын
Nene saheb....Namskar. Aple vidoes faar utkarshtha astat .mi nehmi avrjun pahato . Apli tabyet sadhya bari nahiye ...he aplya avaja varun kaltay ..lavkarat lavkar tumchi tabyet bari houde 🙂...ani amhala asech uttam videos baghayla milu de .
@ChandraNene
@ChandraNene 7 ай бұрын
धन्यवाद सर 🙏💐🙂
@wisecritic7197
@wisecritic7197 7 ай бұрын
अमेरिकेतही असेच घडले होते !
@CSPant-wc7xm
@CSPant-wc7xm 7 ай бұрын
Chaan
@shukrant
@shukrant 7 ай бұрын
Small scale Industry chi growth Kashi ahe China Madhe and appan tyna compete, karu Shakto ka
@ajaykulkarni3842
@ajaykulkarni3842 7 ай бұрын
चीनचा copper चा वापर वाढला आहे OIL व वीजे च्या मागणीत ही घट झालेली नाही . त्याचे कारण काय ?
@Rocket_T2
@Rocket_T2 7 ай бұрын
Maybe hoarding
@kaustubhdeshpande857
@kaustubhdeshpande857 7 ай бұрын
India map neat dakhavala nahiye...purn kashmir dakhava.
@pradipdeo1073
@pradipdeo1073 7 ай бұрын
आपला आवाज (volum )वाढवा
@rajendrashinde586
@rajendrashinde586 7 ай бұрын
Sir 6.3 trillion dollars vanished from the Chinese economy
@anantgokhale6075
@anantgokhale6075 7 ай бұрын
We have to think of long term goals ghar wapasi and one child policy for Muslims is the only solution
@jaradsb
@jaradsb 2 ай бұрын
Modi went to china 14 times when he was CM of Gujrat. Listen to Shree Subramanyam Swamiji and then say who is closer to China in India.
@ravindrajoshi7921
@ravindrajoshi7921 7 ай бұрын
माहितीपूर्ण व्हिडिओ खरतर आपणही चीन च्या वाटेवर आहोत.घरांच्या किमती सामान्य नागरिकाला परवडणाऱ्या आहेत? मलातरी वाटत नाही.
@SachinKulkarni-uc5kk
@SachinKulkarni-uc5kk 7 ай бұрын
We have accepted the demand of Maldives i.e. back to the Indian Military - What is the truth?
@ANJOSHI-yn6ue
@ANJOSHI-yn6ue 7 ай бұрын
अतिशय चांगली माहिती. अतिशय सोप्या भाषेत. अतिशय वाट बघतो आम्ही. मी यापूर्वी तीन वेळा खालील दोन प्रश्न विचारले पण काय कारण आहे की ते आपल्या नजरेस येत नाहीत हे कळत नाही. 1. अमेरिकेच्या सातव्या आरमाराबद्दल नेहेमी ऐकतो. अमेरिकेची अशी किती आरमारे आहेत? 2. सध्या लंकेत काय परिस्थिती आहे. Hope की आत्ता तरी हे आपल्या नजरेस येईल. From. : A.N.Joshi Bangalore
@ashwini2009
@ashwini2009 7 ай бұрын
Hello sir, What about the drone deal with USA? Paper media says it's continued but electronic media says USA cheated on India. What is your say? Chaitanya upadhye
@prashantindurkar6393
@prashantindurkar6393 7 ай бұрын
New world order हया विषयी एक व्हिडिओ करा.भारत ह्याचा भाग आहे का? त्याचे काय दुष्परिणाम आहेत.
@RajA-xd7jo
@RajA-xd7jo 7 ай бұрын
मला 5 तुकडे दिसत आहेत चीन चे.
@Rocket_T2
@Rocket_T2 7 ай бұрын
जवळच्या भविष्यात तर शक्य दिसत नाही
@RajA-xd7jo
@RajA-xd7jo 7 ай бұрын
@@Rocket_T2 In next 10 years bro. It will happen 🤞
@maheshmahatekar2885
@maheshmahatekar2885 2 ай бұрын
Video is 5 months old. As of today, China is going great guns. What about the predictions????
@mukundjaeel417
@mukundjaeel417 7 ай бұрын
1) How come Hutis dare to attack superpowers like US and UK in the Gulf. How come US is not wiping them out effortlessly ? 2) Is Iran so powerful as to challenge the US ?
@skdamale
@skdamale 7 ай бұрын
Sir rummhi DHANUSH cha. SIR movie paha. Attata maze 2 Quater zale ahat. But the most beautiful reality whick i realised explined this movie . I think that that tish film must be made first in the marathi film industry but the most sad thing is that all gandu film producers are hopeless. I think u know the reality much more than me ,pls reply 😢
@rachanadandekar9879
@rachanadandekar9879 7 ай бұрын
congress entered in to contract/pact with China on its own w.r.t.govt.policy.Is it not Sedition?
@SachinKulkarni-uc5kk
@SachinKulkarni-uc5kk 7 ай бұрын
Our budget is managed by the IMF, what is truth ?,
@wisecritic7197
@wisecritic7197 7 ай бұрын
गळा खराब असेल तर व्हिडिओ करू नये !
@nivasraut563
@nivasraut563 7 ай бұрын
आपन कुवेत मध्ये दोन वर्ष का होतात
@SamRo31
@SamRo31 7 ай бұрын
Use Proper map Official map of India
@sachinmaharnur5788
@sachinmaharnur5788 7 ай бұрын
Channal ch nav mahamtb chang karun maha bjp kara kadhi tari bjp viruddh news takat ja example chandigadh mayor election result
@kailasmali3839
@kailasmali3839 7 ай бұрын
भाजपा विरूद्ध तुम्हीच करा की चॅनेल व कधीतरी कश्याला रोज १००%विरुध्द बोला की घटनेने पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे तुम्हाला, बघा किती श्रोते मिळतात ते स्वतःच अजमावून पहा की.😂
@sachinmaharnur5788
@sachinmaharnur5788 7 ай бұрын
Tumhi aapal India ch bagha nirav modi lalit modi vijay mallya ya lokanna bjp ne suport karun baher pathaval tyamule aaplya desach kiti nukasan zhal te he mhanaje as zhal aapal thevayach zhakun aani dusaryach baghayach vakun
@sachinmaharnur5788
@sachinmaharnur5788 7 ай бұрын
Nene sir khup diwasapasun tumache vedio pahato pan tumhi ek pan vedio bjp chya policy viruddh karat nahi he jar sagal thik chalal asat tar virodhkanna ed mage lawun evadh kamajor ka kel jatay evadhch bjp ne kam kel asat tar te kamavar ka nivadun yet nahi
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 7 ай бұрын
Ed आधी भक्कम पुरावे गोळा करते,मग कारवाई करते. पोलिस सारखं ED चे नसते. कन्फर्म असल्या शिवाय ED पाऊल उचलत नाही. तसे केले तर ED वर कारवाई होईल SC कडून...
@niftydailyanalysis3198
@niftydailyanalysis3198 7 ай бұрын
Sir please make video Soviet era and how was 1980 and 1990era of global ...(suhas bhujbal )
@rajendrasakariya3906
@rajendrasakariya3906 Ай бұрын
Sir 😎 ji 🙏 Aap. Jo. Bhi. Figure. Bolte. Ho ❓🤔 Usko. Aap. Letter. .me. Likh. Kar. Display. . kiya. Kijiye ji 🙏 Aapka. Pronounce. Barabar. Nahi. Hai. Ji 🙏🙏 Aapko. Editing . Kar. Ke. Jo. Bhi. Figure. Hai. Ki. 330. Billion. Doller. &. 220. Billion dollars. Likha. Kijiye ji 🙏🙏
@dileepshelke2685
@dileepshelke2685 7 ай бұрын
रघुनाथ राजन कुठ आहे.
@lsjadhav1322
@lsjadhav1322 7 ай бұрын
पप्पूनंतर उध्दव ची गळाभेट झाली आहे,आता केजरीवाल ची भेट घेणार असेल.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 7 ай бұрын
पद यात्रेत असतील कदाचित😅
@sanjayvhawal2404
@sanjayvhawal2404 7 ай бұрын
Cambrige univercity
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 22 МЛН
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 16 МЛН
Alat yang Membersihkan Kaki dalam Hitungan Detik 🦶🫧
00:24
Poly Holy Yow Indonesia
Рет қаралды 11 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 121 МЛН
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 22 МЛН