Explained: data leak from a Chinese cybersecurity agency | Chandrashekhar Nene | Maha MTB

  Рет қаралды 19,942

MahaMTB

MahaMTB

Күн бұрын

चीनी कंपनीने चोरला भारतीयांचा डाटा? विरोधक चिडीचूप का?
बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
Website - www.mahamtb.com/
Facebook - / mahamtb
Twitter - / themahamtb
Instagram - / themahamtb
Telegram - t.me/MahaMTB_bot
Pinterest - / themahamtb
KZbin - / @mahamtb

Пікірлер: 60
@shivadasshiva5650
@shivadasshiva5650 9 ай бұрын
धन्यवाद चंद्रशेखरजी 🙏💐
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 9 ай бұрын
आपल्याला ज्ञान तरी किती वेगवेगळ्या क्षेत्रात आहे? खूप छान माहिती देता आपण 👌👌👌
@mrs.sonalibhande246
@mrs.sonalibhande246 9 ай бұрын
खुप छान ❗ मुद्देसूद मांडणी केली आहे आपण ❗🙏
@vilastambulwadikar6353
@vilastambulwadikar6353 9 ай бұрын
उपयुक्त माहिती.जनतेला सावध करणारा व्हिडिओ आहे.अभिनंदन.
@devdattapandit357
@devdattapandit357 8 ай бұрын
खूप आवश्यक ईशारे...! धन्यवाद सर....!! 🙏🙏🙏🚩
@kishorvasantgadkar9125
@kishorvasantgadkar9125 2 ай бұрын
स.न. आपला प्रत्येक व्हिडिओ मी आवर्जून पाहतो. बरीच माहिती मिळते. धन्यवाद. आपण एवढी महिती कशी जमवतां ह्याचं नवल वाटतं !
@shilpakulkarni3186
@shilpakulkarni3186 9 ай бұрын
Great Neneji Kharch tumachyamule foreign affairs aani politics he tumachyamule aamchya sarkhya sarv samanya lokana samajale. Manapasun dhanywad🙏
@sampadasohoni3059
@sampadasohoni3059 9 ай бұрын
तुमचे विश्लेषण नेहमीच आवर्जून ऐकावे असे असते.
@bharatpatil5636
@bharatpatil5636 9 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन..!!!
@sanjayagarwal6281
@sanjayagarwal6281 9 ай бұрын
वंदे मातरम जय हिंद जय भारत 🇮🇳🚩🙏
@sampadasohoni3059
@sampadasohoni3059 9 ай бұрын
नमोंचे द्रष्टेपण कौतुकास्पद !
@ushakr6075
@ushakr6075 9 ай бұрын
Vande Matram, Bharat Mata ki jai ❤❤❤
@SagarGore-d7o
@SagarGore-d7o 9 ай бұрын
आपण माझ्या सूचनेचा स्वीकार करून शीर्षकामध्ये आपले नाव जोडले, धन्यवाद. - सागर
@poonamjraut
@poonamjraut 9 ай бұрын
आपण नाही का हो असं काही करू शकत? आपणंच किती एथिक्स पाळत राहायचे आणि शेवटी विजय करून घ्यायचा? तोपर्यंत ते मस्त, मज्जा करतात. नंतरचं नंतर बघू म्हणतात. 😢😢😢 सत्याचा नेहमी शेवटीच का विजय होतो?? 😔😔😠😠
@suresholdisbestpawar947
@suresholdisbestpawar947 9 ай бұрын
धन्यवाद नेणे
@mrs.sonalibhande246
@mrs.sonalibhande246 9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@krishnar4955
@krishnar4955 9 ай бұрын
Thanks Sir, for this very informative knowledge, Bharat Mata ki Jay ❤
@tejassawai
@tejassawai 9 ай бұрын
सर तुमच्या ज्ञानातील समुद्रातून तुम्ही जी माहिती पुरवतात ती खूपच उल्लेखनीय आहे. माझा प्रश्न असा आहे की, जर युद्धापूर्वी युक्रेन १००% असेल तर त्यातील साधारण किती % भाग हा रशियाच्या ताब्यात आला आहे? तोच प्रश्न इस्राईल हमास बद्दलही आहे.
@aniketpande9961
@aniketpande9961 9 ай бұрын
khup chan mahiti sangats
@balajiHN24
@balajiHN24 9 ай бұрын
भारतीय कंपन्या सुदधा या प्रकारच्या गोष्टी मध्ये सामील असतात उदा: २००८ साली वर्ल्ड बँकेने सत्यम कम्प्युटर वर हेरगिरी चे आरोप करून बंदी घातली होती . धन्यवाद नेने सर आपण एक वेगळ्या विषयाकडे मराठी श्रोत्यांच लक्ष वेधले आहे. दुर्दैवाने मराठी माध्यमे अजून तरी या बाबतीत अजून बालवाडीत आहेत
@sanjaydhongade5012
@sanjaydhongade5012 7 ай бұрын
Veri Best
@sudhirghisad4605
@sudhirghisad4605 9 ай бұрын
Sriman Nene Ji, Farach Chan Video. Aaple Vishleshan Aani Desh- Pardesha Vishyee Mahitimule Aamchya Dyanat Bhr Padate. Aabhari Aahe.
@लक्ष्मीनारायण-घ1ण
@लक्ष्मीनारायण-घ1ण 9 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिली श्रीलंका देश सुधारला की नाही की अजुन चीन धार्जिणा आहे यावर एक एपिसोड करावा
@sachingavane809
@sachingavane809 9 ай бұрын
सर नमस्कार खूप छान dhanywad
@ssg2703
@ssg2703 9 ай бұрын
Thanks for this important information. Hats off for your knowledge n efforts to bring to us.
@mujumdar.rudraawsstudent3420
@mujumdar.rudraawsstudent3420 9 ай бұрын
Nice Information
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 9 ай бұрын
नेनेसाहेब, खूप छान आणि महत्वाची माहिती मिळाली. मला एक प्रश्न नेहमीच पडतो की ज्या शस्त्राने आपला शत्रू आपल्या देशावर आक्रमण करतो, तेच शश्त्र आपण वापरून त्या शत्रूवर आक्रमण का करीत नाही? आपण तंत्रज्ञानात खूप मोठी मजल मारली आहे आणि आपले हेरखातेही खूप चांगले काम करीत आहे, म्हणून हा प्रश्न पडतो. ह्या निवडणूकी नंतर मोदी सरकार करणार असेल अशी शक्यता आहे काय?
@sampadasohoni3059
@sampadasohoni3059 9 ай бұрын
आपल्याकडे लोकशाही वैदिक काळाच्या आसपासच सुरु झाली.
@ajspfl
@ajspfl 9 ай бұрын
फार महत्वाची माहिती दिलीत, पण 05:21 ला भारताचा नकाशा चुकीचा आहे, हे मी आपल्या एका आधीच्या व्हिडिओ मध्ये पण निदर्शनास आणून दिले होते, आपणच आपला नकाशा चुकीचा दाखवायला लागलो तर कसे चालेल 🙁
@ChandraNene
@ChandraNene 9 ай бұрын
धन्यवाद सर, आम्ही ही चूक पुन्हा होऊ देणार नाही🙏💐😔
@SanjayJoshi-ls3bj
@SanjayJoshi-ls3bj 9 ай бұрын
नमस्कार चंद्रशेखरजी! आपण यापूर्वी ग्रीस संबंधात बनवलेल्या विडिओसंदर्भात श्री सुनील पाटील यांनी सांगितलेल्या महिंद्र आणि महिंद्रच्या जीप असेम्ब्ली प्लांटचा उल्लेख केला. मी महिंद्रमधे काम करत असताना दोन वेळेस (एकदा तीन महिन्यांसाठी आणि दुसऱ्यांदा एक महिन्यासाठी) ग्रीसमधे राहुन आलो आहे.
@ChandraNene
@ChandraNene 9 ай бұрын
अभिनंदन संजयजी, आपले अनुभव ऐकायला आवडेल 😊
@soniatelang3326
@soniatelang3326 9 ай бұрын
Tumche videos kaka khoop informative astat....mala khoop aawadtat....i always look forward for your videos.Thankyou
@vivekthorat2504
@vivekthorat2504 9 ай бұрын
ह्या गोष्टीबद्दल मला नेहमी भीती वाटायची , आता हे खरे होताना दिसतंय
@meghanaoak765
@meghanaoak765 9 ай бұрын
खूप छान माहिती
@PagareSaheb
@PagareSaheb 9 ай бұрын
Nice
@dilipshah6013
@dilipshah6013 9 ай бұрын
माहितगीरी चा आम्ही घेतो आनंद. वस्तूसथीती.कळते
@anildeshpande2913
@anildeshpande2913 9 ай бұрын
नेने सर नमस्कार! तिबेटची बफर स्टेट म्हणून पुनर्स्थापना होण्याची कितपत शक्यता आहे?
@suhaschindarkar5169
@suhaschindarkar5169 9 ай бұрын
👍👍👍👍👍👍👍
@madhavvalase8950
@madhavvalase8950 9 ай бұрын
Thank you Sir... 🙏
@sandipvyavahare1990
@sandipvyavahare1990 9 ай бұрын
ज्या देशांचे डाटा हॅक झाले ते सर्व देश मिळून चीन वर काही कार्यवाही करू शकत नाही का?
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 3 ай бұрын
🙏
@anandpande6204
@anandpande6204 9 ай бұрын
मान्यवर, सप्रेम नमस्कार, आपले प्रत्येक चित्रफीत पाहण्यासाठी आम्ही उत्सुक असतोत आणि आहोत. NOW A DAYS SOME TV CHANNELS ARE BECAME VERY VERY POOR CATAGORY. WE DON'T WANT TO LISTEN IT.
@shirishheman1158
@shirishheman1158 9 ай бұрын
Alert from China ⛳⛳⛳⛳
@kirankeihin
@kirankeihin 9 ай бұрын
Sir My Name is Kiran Joshi. Since you are expert in international political analytics. Can you help understanding why Japan is safest country and why Japan has no or very less incidence of terrorism. What type of security mechanism they are having? Because whenever I visit Japan their security mechanism is not like India.
@sj21978
@sj21978 9 ай бұрын
माझी माहिती माझी जबाबदारी😂
@NavanathDhavale009
@NavanathDhavale009 9 ай бұрын
💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
@Xylum24
@Xylum24 9 ай бұрын
Video chaan banavta but editing kartana jo snap sound laavta images sathi to irritating vatato, to band karta ala tar chaan hoel
@laxmikantumarji2103
@laxmikantumarji2103 9 ай бұрын
Pl remove irritating camera click noise. Thanks
@kiranvaidya9440
@kiranvaidya9440 9 ай бұрын
लोकशाही प्रथम फ्रान्स मध्ये लागू झाली. इंग्लंड मध्ये नव्हे.
@sudhiremahajan
@sudhiremahajan 9 ай бұрын
"चीनने अक्साई चीन व हायफा चा आपला भुभाग बळकावला आहे" हे सांगतांना तो कधी बळकावला हे सांगायला विसरू नका. अन्यथा १८वर्षाचा मतदार मोदी सरकारच्याच काळात तो गेलाय असे गृहीत धरून चीनला तो भूभाग देणाऱ्या खान्ग्रेसला मत देईल. (कारण गेली दहा वर्षे मोदी सत्तेत आहेत.)
@vivekkulkarni7438
@vivekkulkarni7438 9 ай бұрын
Hello sir oghane tumhi milatri che sicrit tumhi sangitale Pakistan baddal he yogya nahi
@ChandraNene
@ChandraNene 9 ай бұрын
हे Musharraf च्या काळात घडले होते, पुढे त्यांनाही ते समजले होते
@pranilshetake4809
@pranilshetake4809 9 ай бұрын
नेने सर आज तर फक्त तुतारी वाजत आहे 😂😂😂
@ashwini2009
@ashwini2009 9 ай бұрын
Hi sir, Now again iran has attacked the Pakistan.. I doubt there is more than Durand line or border conflict to this.. Why and how any country can directly cross the border of another country? What if America attacks on our country for khalistani etc movement? There should be many changes in geopolitical laws and structure Chaitanya upadhye
@raghavendrakulkarni4778
@raghavendrakulkarni4778 9 ай бұрын
मधे मधे घातलेले क्लिक चे आवाज त्रासदायक आहेत. आपलं विश्लेषण नेहमीच उत्तम असतं. आपले व्हिडिओ येण्याची उत्सुकता असते. वरची बाब विचारात घ्यावी. धन्यवाद.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 9 ай бұрын
कानात बोळे घाला. नेहमी नेहमी तक्रार च असते. त्यांनी महत्त्व पूर्ण माहिती दिली त्याचे काही उत्तर नाही तुमच्या कडे..... आम्ही माहिती ऐकतो,इतर गोष्टी कडे नाही लक्ष देत.
@-nitinparab1767
@-nitinparab1767 9 ай бұрын
Nice
Noodles Eating Challenge, So Magical! So Much Fun#Funnyfamily #Partygames #Funny
00:33
World’s strongest WOMAN vs regular GIRLS
00:56
A4
Рет қаралды 48 МЛН
бабл ти гель для душа // Eva mash
01:00
EVA mash
Рет қаралды 10 МЛН
За кого болели?😂
00:18
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 2,9 МЛН
Noodles Eating Challenge, So Magical! So Much Fun#Funnyfamily #Partygames #Funny
00:33