Think Bank टीमला एक नम्र विनंती .... अनास्कर सरांच्या आणखी मुलाखती ज्या आर्थिक साक्षरता वाढण्यास मदत करतील घ्याव्यात
@sagarkoli7873 Жыл бұрын
👍
@shubhampranjale Жыл бұрын
👍
@durgeshsalaskar1169 Жыл бұрын
👍
@LDKULAL Жыл бұрын
सावकारी कर्ज कसे कायदे आहेत ते सर्व सांगावे... शेतकरी वर्ग हा त्या मध्ये अडकला आहे बँक कर्ज देत नाही..तिथून शेतकरी वर्ग ला साक्षर करा..🙏🏻 कृपया हे प्रश्न विचारा
@borhadeomkar0075 Жыл бұрын
👍
@1915164 Жыл бұрын
अनास्कर सर आपण होटेल मध्ये वेटर म्हणून काम केलं होतं आज बँकिंग एक्स्पर्ट म्हणून कार्य करीत आहात ही बाब अतिशय गौरवास्पद आहे, धन्यवाद
@rajanphadke Жыл бұрын
ही मुलाखत म्हणजेच आर्थिक साक्षरता आहे. खूप अनुभव व कायदेशिर माहिती कळली- धन्यवाद 🙏🏻
@sunildattatrayashaligram5419 Жыл бұрын
विनायक जी अश्याच मुलाखती घ्या ज्या मराठी माणसाला empower करतील. खुथरट राजकारणी माणसांना कटाक्षाने बाजुला ठेवा.
@sarvadnyavaibhavgadekar3976 Жыл бұрын
श्री अनास्कर सरांचे व्हिडीओ मला वयक्तिक खूप आवडले कारण सरांनी अतिशय उत्तम प्रकारे माहिती दिलेली आहे आणि मराठी माणसांच्या प्रति त्यांची तळमळ आहे हे खूप महत्त्वाचे आहे त्याबद्दल सरांचे आभार मानतो,,💐💐
@sagarkakade111 Жыл бұрын
Please do 1 series of atleast 10 episodes with Anaskar Sir...Please.
@chetanchavan9244 Жыл бұрын
Khup garaj ahe asha lectures chi
@sachinkarande7420 Жыл бұрын
भारी भारी माणसांच्या मुलाखती घेतो तू भाऊ... लै भारी वाटते ऐकायला.... आणि मराठी माणस एवढी प्रतिभाशाली आहेत हे बघून अजूनच भारी वाटत... मनापासून धन्यवाद ❤
@suchetajoshi2989 Жыл бұрын
अतिशय उत्तम व माहितीपूर्ण मुलाखत झाली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोणालाही समजेल इतक्या साध्या, सोप्या भाषेत अनासकार सरांनी माहिती सांगितली.
@apurvmahajan32 Жыл бұрын
Instead of Sachin Tendulkar, Lata Manageshkar if people like Vidyadhar Anaskar are nominated to the Rajya Sabha it will be of great value to the Indian Economy.
@chetanmotiwaras Жыл бұрын
Agreed
@durgeshsalaskar1169 Жыл бұрын
👍
@RAJESHREE Жыл бұрын
बरोबर आहे,अशीच माणसे जे सामान्य माणसाचा विचार करतात सत्तेत आलीच पाहिजेत
@amitup Жыл бұрын
Ekdam khare bolalat
@vijaykhedkar8312 Жыл бұрын
Very important suggestion
@kamlakardalvi1672 Жыл бұрын
अनासकर सर म्हणजे आर्थिक क्षेत्रातील कोहिनूर हिरा आहेत , मराठी माणसांनी सर म्हणतात तसे आर्थिक नियोजन केले पाहिजे
@sujeetjadhav9545 Жыл бұрын
अप्रतिम खूप छान तुमचा जावळ असलेले न्यान खूप लोकांना पोहोचले पाहिजे सर
@satishpatil1108 Жыл бұрын
पहिले तुम्ही मराठी नीट लिहायला शिका😂
@The_DIY_crafto Жыл бұрын
विद्याधर अनास्कर सर सर्वसामान्य व्यापाऱ्यांसाठी खूप छान अभिनंदन सर आपला मोब.मो. सेंट करा ही विनंती.
@dattaprasadshirgurkar12 Жыл бұрын
मला अनास्कर सरांचा आवाज फार आवडतो ज्ञान तर सुंदरच मिळतं
@sheetalkumbhar8495 Жыл бұрын
श्री विद्याधर अनास्कर यांच्या मुलाखतीबद्दल आपले खूप खूप आभार. मराठी माणसाच्या आर्थिक साक्षरता यासाठी श्री विद्याधर अनास्कर यांच्या मुलाखत दर महिन्याला एक मुलाखत अशी मालिका सुरू करावी ही विनंती... 🙏🏻👍🏻
@suniltapkir988 Жыл бұрын
अनासकर सर आपले आर्थिक साक्षरता कार्यालय कोठे आहे ऑफिस No किंवा आपल्या प्रतिधिनाचा मोबाईल No मिळेल का
@shridhardeshpande62339 ай бұрын
अतिशय चांगली गरजेची माहिती दिलीत. उद्योजकांनी आर्थिक साक्षर होणे महत्वाचे आहे.
@niveditadivekar3660 Жыл бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली. परंतु आर्थिक साक्षरता या विषयावर आणखी सखोल ज्ञान मिळाल्यास बरे होईल..
@subh2173 Жыл бұрын
थिंक बँक टीम ला एक विनंती आहे की RBI पोलिसी SLR, IRR व्याजदर वर सखोल माहिती द्यावी
@prathameshpatil717 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सरांनी. सरांबरोबर आणखी काही मुलाखती घेण्यात याव्यात अशी विनंती.
@ajitraut3331 Жыл бұрын
साहेब तुमची मुलाखत हीच मुळी आर्थिक साक्षरता आहे .
@vijayashture9819 Жыл бұрын
नक्कीच मराठी माणसाला आर्थिक साक्षरता बद्दल छान माहिती मिळते.
@harikulkarni52548 ай бұрын
Good voice and advice ❤❤❤❤❤❤
@ramdattdesai9745 Жыл бұрын
सामान्यांसाठी अतिशय उपयुक्त,आत्महत्या कमी करायच्या असतील तर ह्यांचा सरकारनेच शोध घेऊन योग्य सहकार्य घ्यावयास हवे.
@manishnerkar6805 Жыл бұрын
राजकीय विश्लेषण महत्वाचे आहेच पण त्याहूनही आर्थिक बाबतीत जागरूकता खूप महत्वाचे आहे. विद्याधर सरांचे खूप आभारी 💐💐
@harshitvlogs9197 Жыл бұрын
अप्रतिम विषय..शालेय जीवनापासून आर्थिक साक्षरता मराठी मुलांना अत्यावश्यक आहे...थिंक बँक अतिशय स्तुत्य उपक्रम
@vinayaaphale1260 Жыл бұрын
सरांचे आर्थिक साक्षरतेचे मार्गदर्शन खूपच आवडले... आजुन सेशन घ्या
@balajiveer4560 Жыл бұрын
तुमच्या लोकसत्ता मधील ओटीएस संदर्भातील लेखामुळे माझी कर्जातून सुटका झाली.
@siddharthchilame7994 Жыл бұрын
अत्यंत गरजेचे महत्वाचे मार्गदर्शन मराठी उद्योजक साठी अन्साकर सर खूप खूप धन्यवाद आपणास आजकाल सगळीकडे नुसते प्रेशर प्रॉफिट मग ते कोणत्याही मार्गाने
@mauli_washing_centre8 ай бұрын
आमच्यासारख्या युवा पिढीला हे ज्ञान भेटन हे आमचं भाग्य❤
@JagtapNivritti-wr4hb Жыл бұрын
प्रामाणिक आणि धाडसी प्रशासक ..सलाम सर..!
@chandrakantlakade5425 Жыл бұрын
मराठी माणूस हा सरळ मार्गी आहे. पण वाकडया मार्गाने त्याला सगळेच फसव तात.
@dut9970 Жыл бұрын
अनास्कर सर, आर्थिक साक्षरते वर आपणच you tube channel चालू करावा ही विनंती🙏
@sarangdhande9107 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार
@digamberthorve106 Жыл бұрын
बोलणे अगदी सोपे असते पण करणे फारच कठीण असते.कधी कधी राहण्यासाठी घर घ्यायचं असतं पण सुरवातीची रक्कम भरण्यास पैसे नसतात पण त्यावेळी नाईलाजाने कुठेतरी माहित असूनही बाहेरुन पैसे घेतात.
@abhijeetpatil60468 ай бұрын
खरचं डोळे उघडणारी चर्चा
@lifehappymediatrending Жыл бұрын
Example of Uncle in 60's is Great ! Bank should guide while giving Loan and should give Loans .
@narendraghat2348 Жыл бұрын
खूप छान मुलाखत होती. बऱ्याच गोष्टी नवीन समजल्या. आणखी काही आर्थिक मुद्द्यावर सरांचे विचार ऐकायला नक्की आवडतील.
@jyeshthah1 Жыл бұрын
प्राइवेट लोन च्या नादात लय लोक बुडाली र बाबा झटकी पट पैसा पाहीजे बाप बुडाला तो बाहेर आला नाय 😢😢😢 24 वेला विचार करा लोन घेयच्या आधी 😌
@uvuvwevwevweossaswithglasses Жыл бұрын
Murkha sarkhe loan ghru naka simple ahe
@kavitadjoshi Жыл бұрын
Very knowledgeable person ! Please, make complete series on this subject.
@A_Lone_SuperTrader Жыл бұрын
Please do a complete series for loans, financial planning, education with Vidyadhar Anaskar sir for Marathi people to spread awareness. This was one of the best 2 part series I have ever watched.
@sandipkale6415 Жыл бұрын
एक महान व्यक्ती आणि महान विचार.खूपदा विचार करून कृती करण्याची सवय लावणं फार महत्त्वाचं😊
@pradeephosiery41752 ай бұрын
Great communication in economics
@sumitravermicompostproject3969 Жыл бұрын
Thanks थिंक Bank, कृपया अनासकर सरांची आर्थिक सक्षर्तेवर एक series बनवा. Take your own time.
@_AROGYAUPCHAR_ Жыл бұрын
वेगळा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे 🙏🏽
@devidasbamane2234 Жыл бұрын
खूप छान साहेब अशी माहिती सर्व लोकांना समजली पाहिजे
@kishordhage808 Жыл бұрын
सर धन्यवाद खूप छान माहिती बऱ्याच गोष्टी सर आम्हाला समजल्या
@dilipupadhyay Жыл бұрын
Very good advice. Big company like hindustan lever did not manufacture anything, everything they get it manufactured outside, only thwy are doing quality control, also usa is doing that, getting everything from china. Only quality control. We must see before starting any manufacturing unit, because in india labor laws, factory act land laws all are outdated.
@Yogesh-ot3do Жыл бұрын
अतिशय सुंदर उपयुक्त माहिती सरांनी दिली🙏🙏🙏🙏
@Anmol4824 Жыл бұрын
Thank you for this Interview.. Knowledgeable session.
@pandurangsalgar9822 Жыл бұрын
आर्थिक साक्षरता या बद्दल खुप छान माहिती दिली आहे सर भाग - १ आणि भाग - २ मध्ये
@kaushiksanjay1 Жыл бұрын
wa...aajkal chi News channels RAUT RAUT PAWAR PAWAR khelat basliye jacha jantecha hitashi kahi ghena dena nahi ..tyapeksha ashi YT channels parwadali ji lokaana sadnyan karat aahet ..good work Think Bank.
@bagadesunil Жыл бұрын
Awesome information. Came to know many concepts which were not know to us. Good work . Thank you .
@prakashrewale9776 Жыл бұрын
थिंक बॅंक आणि अनास्कर साहेब नमस्कार दोन्ही भागांतील मुलाखती छान झाल्या. कायदेशीर बाजू ही कळल्या. असेच अजून काही भाग बनवावेत ही विनंती.
@ajitraut3331 Жыл бұрын
श्री अनास्कर मुलाखती बद्दल आपले खूप अभिनंदन , सर आशी मुलाखत नेहमी प्रसिद्ध करा आपण सद्ध्य आणि सोप्पे भाषेत सागता मस्त
@chetanchavan9244 Жыл бұрын
Thanks think team. please make a series on financial literacy. Now it very essential in today’s competitive world.
@nitinwaghundepatilwaghunde9380 Жыл бұрын
खुप छान शब्द आहेसर
@rameshbhagure15776 ай бұрын
Chhan Information Sir
@neenabedse7164 Жыл бұрын
Please make more videos regarding banking sector. This video is eye opener.
@neenabedse7164 Жыл бұрын
Why not Vidhyadhar sir start KZbin channel? He has Deep knowledge.
@bapuraogholap3388 Жыл бұрын
Very nice explanation Sir. Thanks to think Bank team
@विश्वजीत-ठ5ज11 ай бұрын
जबरदस्त विश्लेषण ❤
@lifesciences52925 ай бұрын
उत्कृष्ट ❤
@nilkanthbhole24 Жыл бұрын
Very nice explanation given by sir , thanks to both
@ganeshgaikwad86607 ай бұрын
खूप छान मुलाखत दिली सर
@ajitpatil1828 Жыл бұрын
Great sir keeping posting like this video's
@idrvidyapawar Жыл бұрын
खुपच सुदंर मार्गदर्शन सर. शाळेत मुलांना हे कस देता येईल याचा विचार करा सर प्लिज.🎉
@992232 Жыл бұрын
Thank you Sir! Waiting for more such shows.
@MamaMateshorts8 ай бұрын
10:34 725% टक्के व्याज होत आहे हे थोडे समजावून सांगितलं कोणी तर मला आवडेल. सिरांवर शंका नाही आर्थिक जागृती म्हणून प्रश्न पडला.
@vinayakgawade7116 Жыл бұрын
सर,खूप चांगली माहिती सांगितली, आपले आभार.
@tusharpawar1 Жыл бұрын
One more pls in depth with Anaskar sir
@artsNprints Жыл бұрын
KZbin channel and podcast have opened many windows for information. DD and other channels gave wasted our life time and fooled many of us by showing unwanted Content on national TV. Thanks think bank team for eye opening Contents. And kind request get all retired person from all professions doctor, advocate, engineering, business tycoon to guide or educate instead of celebrity. This gentleman is real time hero to motivate
@nsk-ns3et Жыл бұрын
नमस्कार मराठी माणसासाठी कर्जा संदर्भात खूप खूप सुंदर माहिती आम्हाला मिळाली त्यातून बरीच मराठी माणसं बोध घेतील धन्यवाद
@rekhadesai1417 Жыл бұрын
सरांना मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
@agricosamoldhadgemaulikrus9629 Жыл бұрын
खूप छान असेच आणखी बनवा
@chandrakant842 Жыл бұрын
अनास्कर सरांच मार्गदर्शन पाहिजे असल्यास काय करावं लागेल
@shriv.s.2653 Жыл бұрын
Vidyadhar Anaskar ji yanchya sobat sampark kasa saadhata yeu shakel, krupaya kalavave hi vinanati.
@vivekjoshi18357 ай бұрын
Anaskar Sir n sobat think bank ne ek banking shi nigadit ek course tyar karva. Konala patat asel tar comment la like kara
@vijaydevasthali0609 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती
@vijaykamble1464 Жыл бұрын
खरोखर उपयुक्त मुलाखत बँकांविषयी कृपया सरांची आठवड्याला एक एक मुलाखत ठेवत जा ज्याने लोकांचे ज्ञान वाढेल
@govindshinde1653 Жыл бұрын
100% खर आहे सर
@creditafinancials2676 Жыл бұрын
अतिशय छान मार्गदर्शन केले आहे. मी टॅक्स कन्सल्टंट आहे. मला माझ्या क्लायंट ना यामधून बरीच माहिती देता येईल धन्यवाद 🙏
@ashok7001 Жыл бұрын
छान उपयुक्त माहिती
@pratiksarode3743 Жыл бұрын
Think Bank Team, I really appreciate your efforts for such useful content. It will be more useful if such contents are reaching to semi-urban & rural audiences along with urban audience.
@prashantkalake4860 Жыл бұрын
अप्रतिम आहे नमस्कार सर
@vishalchangan7756 Жыл бұрын
खूप दर्जेदार मुलाखत.
@michaelkennedy3208 Жыл бұрын
Khup satya tumi sangitale ahe.great.
@ajayparab6193 Жыл бұрын
सुंदर मार्गदर्शन
@harshad24 Жыл бұрын
अप्रतिम माहिती अर्थ विषयावर सरांचे अजून चार पाच भाग बनवा
@amoljadhav8524 Жыл бұрын
चांगली माहिती दिली सरानी
@vinodpund1574 Жыл бұрын
खूप महत्त्वाचे पण सत्य महिती दिली आहे धन्यवाद 🎉🎉
@sanjeevpingle84611 ай бұрын
फार छान मुलखात
@rajendrashinde5500 Жыл бұрын
Very informative, thank you
@anujabal4797 Жыл бұрын
उपयुक्त माहिती मिळाली अशीच माहिती असलेल्या मुलाखती झाल्या तर बरे होईल अनेक जण अर्थ साक्षर होतील ग्रामीण भागातील लोकांना याचा फायदा होईल धन्यवाद पाचलाग सर आणि अनासकर सर प्रत्येक.कॉलेज मधील मुलांना ही याची गरज आहे तीही अर्थ साक्षर होण्यास मदत होईल
@pankajbhand2289 ай бұрын
खूप छान सर❤🎉
@ashokjawadejawade11 ай бұрын
खूप छान माहिती सांगा सांगितली
@sanjayrane5267 Жыл бұрын
Khup chhan mahiti dili sir dhanywad ⚘️⚘️⚘️⚘️🙏
@mukundlandage487 Жыл бұрын
फार छान मुलाखत मला खूप शिकवून गेली
@madhavjoshi9599 Жыл бұрын
I learned it very late,one private bank dicived me ,ultimate information