चावडी तुम्हाला उत्पन्नाचे पर्याय वाढवण्यासाठी वेगवेगळ्या उद्योगांचे मार्गदर्शन करण्याचे काम करतात नवीन उद्योग सुरू करायचा असेल तर त्याविषयी प्रशिक्षण हवे असेल तर कॉल करा 7272971971
Пікірлер: 760
@anilsonawane4782 Жыл бұрын
सर तुमच खूप चांगल समजावलं पण जेव्हा माणूस कर्जात पडतो तेव्हा त्याला काहीही आणि कोणताही मार्ग दिसत नसतो, तो फक्त एक खड्डा बुजवायला दुसरा खड्डा खोदत असतो... त्यावेळी तो सर्व मित्र नातेवाईक सर्व गमवून बसतो, अशा वेळी त्याची कोन्हीही मदत करत नाही... आणि जवळही येत नाही, हे माझे स्वतःचे अनुभव आहेत 🙏
@kirannemade9335Ай бұрын
खूप गंभीर सामाजिक विषय चांगल्या रीतीने हाताळला आहे 👌👌👌
@arvind2556 Жыл бұрын
10:39 महत्वपूर्ण सल्यासह माहितीपूर्ण बहुमोल😊 मार्गदर्शन 🙏
@lomeshundirwade9094 Жыл бұрын
आपण दिलेली माहिती खरी आहे आणि खरंच महत्वाची आहे
@SeemaDhumak-qv7ewАй бұрын
Sir barobar bolata tumhi......mi pan sadhya tyach problem madhun jate
@sandipkapale4616 Жыл бұрын
सर... मी एक किराणा दुकानदार आहे... एक वेळेला माझा दुकानाचा खूप जलवा होता.. पण आता मी खूप त्रासून गेलो आहे... 60 लाखाचे कर्ज डोक्यावर आहे... आणि त्यात ग्राहकी फार कमी झाली आहे... काहीतरी उपाय सुचवा...
@AskMeSSS Жыл бұрын
Kasha sathi ghatle hote .
@148riha8 ай бұрын
साधारण जीवन जगा या जगाला मोठेपणा दाखवण्यासाठी लोन वर वस्तू घेऊ नका❤❤❤❤❤❤
@GitaRokade-gs8kuАй бұрын
Kay bat he mi sahjach sarch kela ani am very happy good video sar 🙏
@ravindrkoli2578 Жыл бұрын
तुमचा एक एक शब्द खरा आहे सर.🙏
@udaynikam2105 Жыл бұрын
आपण या व्हिडिओ मध्ये जो सल्ला आणि माहिती प्रकट केली आहे ती तंतोतंत माझ्या अडचणीशी जुळते. पण माझं जे कर्ज आहे ते पुर्ण व्यवसायातील आहे. सुखचैन आणि वाह्यात खर्चासाठी घेतलेले नाही. व्यवसायात झालेल्या फसवणूकीतुन कर्जाची वाढ झाली आणि कोरोनाच्या कालावधीचा त्यात भर पडला. (व्यवसाय बंद. आवक शुन्य) यातुन बाहेर पडण्यासाठी कोकणात करण्याजोगा छोटा (म्हणजे कमी गुंतवणूक) व्यवसाय सुचवु शकता काय?
@aryanarmy1572 Жыл бұрын
Same problem
@atulgangawane790Ай бұрын
Khup upyukta mahiti Sangitli sir, धन्यवाद सर
@satishahire8583 Жыл бұрын
Great job. Sir Explaining very Nicely. Thanks..
@shrikant9941 Жыл бұрын
खूप खूप छान माहिती दिलीत सर, आपले खूप खूप आभार, अशीच महत्वपूर्ण माहिती आम्हा सर्वांना देत रहा पुन्हा एकदा खूप खूप आभार 🎉🎉❤❤
@sameerjokhe1847 Жыл бұрын
हा तुमचा सेशन खूपच छान व माहिती पूर्वक होता. मला तो खूप आवडला
@KrushnaDhurve-o3s23 күн бұрын
साहेब खूप चांगले सांगितले तुम्ही 🙏🙏
@santoshdhole8433 Жыл бұрын
Very very Important Video in my life.thanks sir
@nileshkasar9589 Жыл бұрын
हो सर तुम्ही मनातील बोलात सर खुप सुंदर माहिती दिलीत
@shrutigaikwad7764 Жыл бұрын
अगदी मनातील दुःख व्यक्त केले सर जी
@Spatil2957 Жыл бұрын
सर, गेल्या दोन दिवसापासून आपले मार्गदर्शन ऐकत आहे. हा व्हिडिओ माझ्या साठी नक्कीच टर्निंग पॉईंट ठरणारा आहे. आगदी गोंधळून गेलो होतो. पण आत्ता हायस वाटू लागलं आहे. खूप खूप आभारी आहे साहेब, धन्यवाद !
@girishpatil1704 Жыл бұрын
Useful information Sir 🙏🙏👏👏💐💐
@m0hanghatge8647 ай бұрын
षर तुम्ही खुप छान मार्गदर्शन केले.आभारी आहे
@SandipChabukswar-gt4sv21 сағат бұрын
खूप छान माहीती दिली सर
@Dattajabar19478 күн бұрын
सर माझा बिझनेस आहे खूप छान चाललं आहे बिझनेस वाढवण्यासाठी जागेची गरज होती वाढीव बिझनेस पूर्ती जागा मिळत नाही म्हणून ती सर्व जागा घ्यावी लागली यातून रिकव्हर होण्यासाठी तीन वर्ष जाणार आहेत त्यात तुमचा सल्ला महत्त्वाचा ठरेल
@madanborade4375 Жыл бұрын
Very Nice Imformatives Video,Sir.Thank You.
@parthmagicklmposibal7153 Жыл бұрын
एक एक शब्द खरा आहे अनुभव सिद्ध फॉर्मूला आहे सैल्यूट टू यू सर
@nileshsakharkar9242 Жыл бұрын
नमस्कार सर , खूप छान माहिती दिली सकारात्मक ऊर्जेचा झरा निर्माण केला या विडिओ च्या माध्यमातून
@gopalparnate1375 Жыл бұрын
आपण एक एक माहिती खरंच किती काळजी पूर्वक सांगितली साहेब आभारी आहोत ऐकदम मनाला पटणारी टिप्स तुम्ही दिल्यात साहेब .
@SandipChabukswar-gt4sv21 сағат бұрын
हो सर
@BhupendraMurkute15 күн бұрын
खुप खुप छान आहे सर मी विचार करूनलोन फेडीन🙏🙏
@sachinphadale16814 күн бұрын
सर खुप छान समजावून सांगितले आहे त्या बद्दल धन्यवाद 🙏
@tanajimore1862 Жыл бұрын
sundar mahiti
@SunilTatar-q3c11 ай бұрын
अतिशय छान माहिती .मिळाली धन्यवाद
@udaypagar8167 Жыл бұрын
खुपचं छान समजावून सांगितले आहे त्या बद्द्ल धन्यवाद साहेब 🙏🙏🙏🙏
@lalitshinde3806 Жыл бұрын
खरंच खूपच छान सांगितलं पण सर तुम्ही म्हणताय घरात सर्वाना सांगा पण घरात कोणाला माहीतच नसत आपल्या वडील,भाऊ,नवरा यांच्यावर किंती कर्ज आहे आणि अचानक सांगितलं तर खूपच प्रॉब्लेम होतो पण घरात आई वडील भाऊ बायको..... यांना सांगून खरंच काहीतरी उपाय निघेल 🙏🙏
@wamanparab4942 ай бұрын
Me sir khup aarthik advhnit aahe.. Khup thikani karz aahe.. Ksa baher pdu😢😢😢
@saching8086 Жыл бұрын
सर गृह कर्ज चांगलं की वाईट ❓️
@pramodkeni16539 күн бұрын
धन्यवाद सर चांगल मार्गदर्शन केलत🙏🙏
@kalpnahiwale7194 Жыл бұрын
यस
@sunilsonawane9717 Жыл бұрын
अतिशय महत्त्वपूर्ण माहीती
@khemchandradoke7094 Жыл бұрын
चांगली माहिती दिली सर
@sajuramnaik6510Ай бұрын
Khup chan mahiti dilat sir
@poonamwaghmare69745 ай бұрын
सर मि पॅन कर्ज विळख्यात अडकलेली आहे मला पण समजन सर काय करू
@hanmantamberao82411 ай бұрын
उपयुक्त मार्गदर्शन सर
@deathcallingyt89798 күн бұрын
योग्य आहे सर ४५ लाखाच कर्ज झाले सर चक्रवाढ व्याज झाले सर
@148riha8 ай бұрын
माझं आता फक्त होम लोन चालू आहे .मी आता साधारण जीवन जगत आहे कुठलीच गोष्ट मी आता लोन वर घेत नाही❤❤❤❤
@Yogesh043625 күн бұрын
पण जून कर्जाच हफ्ते भरायला नवीन कर्ज काढायला लागते
@babansutar7004Ай бұрын
1 no
@pradip6443 Жыл бұрын
very informative video sir
@psbandgar6769 Жыл бұрын
खर आहे सर 💯👍✌️ वहा सर धन्यवाद सर जय भीम ❤️❤️
@sandip.kale. Жыл бұрын
खरंच खूप मनापासून माहिती दिली सर तुम्ही
@kartavyapatil706611 ай бұрын
सर खूप छान मार्गदर्शन केले
@shitaljoshi2131 Жыл бұрын
Khup sunder video sir, confidence alay,, navryane loan ghetlay pn suffer family hotey😢
@dattatraymahamuni7333 Жыл бұрын
सर तुम्ही छान माहिती सांगितली धन्यवाद...
@vikasthorat7900 Жыл бұрын
खूप महत्त्वाचं योग्य मार्गदर्शन केलं केलेत सर आपण....
@vipulwaghmare2940 Жыл бұрын
Me vdo baghitla nahi.. pan asa vatate karj mukticha kuthlach marg nasto... karj hi ek daldal ahe.. jevdhe haat paay mara manus ankhi kholat adkat jato... ani mag ayushbhar Gudmarat rahto... Jababdari maru det nahit ani karj jagu det nahi
@anandnarvekar48566 күн бұрын
Survat changli suru zali business madhye , nantar thode divasani loss vahyla lagle deva varti shraddha ahe chowkashi kele deva cha kaul ghetla nantar Mahit padle ke kali jadu zala apan karni mhanto tychi badha ahe prayatna chalu ahet parantu loss hotoi kahi upai sanga
@harshpunkFX Жыл бұрын
Please koi meri help karo mere upar 40k loan hain, plesse koi help karo main bahot tension mein hu aur sehan nahi hota
@magarsanjay98789 ай бұрын
Yes
@game-changer-brand7252 Жыл бұрын
Khari-Shrimanti 💰💰💰 v/s EMIs-WALI-SHRIMANTI -- ya topic vishayi 1 video far jaruri aahe sir...
@mangallanghe453311 ай бұрын
सर खूप छान माहिती दिली
@suvarnashinde174511 ай бұрын
Yes
@kiranukade936 Жыл бұрын
Ek loan complete karnyasthi parat ajun ek loan ghetele ASE khup jhale khup testion ahe
@sachinmule12078 ай бұрын
Yes
@aadyakidoniya5738 Жыл бұрын
Sir, मराठी कुटुंबात सांगुन पहिले पन कुणी बदलाव लां तयार नाही. मारवाडी आणि मराठी कुटुंबातील हा मोठा फ़रक आहे.
@ananddnyanobatalikuteovlos441326 күн бұрын
Yes
@AjitGhogale-ou7uzАй бұрын
Ok sir samajtay
@sangitakulkarni34257 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे सर
@dipekshashinde4315Ай бұрын
SIR KHUP CHAN SAMJVL
@krupalidhorap8271 Жыл бұрын
Home loan... चांगले की वाईट
@shyamsundarshinde81726 күн бұрын
Ho
@sheelaawasarmal9796 Жыл бұрын
Agdi barobr aahe sir pan kay krav sucht nahi. Khupch chan mahiti sagitli aahe. dhnyvad sir.
@vandanakavade99252 ай бұрын
yes
@rohitBhatale-k3g9 күн бұрын
Khup bhari ek inspiration milale
@aniketanilsutar2082 Жыл бұрын
खुप माहितीपूर्ण आणि सकारात्मक व्हिडिओ....खूप उपयोगी👍🏻
@archanagaikwad4692 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@ranvirsurajwanshi58802 ай бұрын
Yes sir
@bansigangurde78772 ай бұрын
Dhanywad sir khup chan sangitli ahe Dhanywad 🎉
@VaishaliBagalsKitchen7 ай бұрын
Apratim video sir... सहज व्हिडिओ पाहिला... कर्ज वैगरे नाही आहे... पण नवीन business suru karnyachi इच्छा आहे...speacialy "Masala making business" सध्यातरी "प्रचंड इच्छा शक्ती हेच भांडवल "आहे माझ्याकडे... कारण मला cooking ची आवड आहे... सुरवात कशी कशी करू हे कळत नाहीये... Marketing knowledge husband la ahe.... Te Farmaceutical company madhe job kartat... Ha Bussiness suru करण्यासाठी काय काय ligal procedure करावी लागेल... कृपया सांगा... Survat घरगुतीच करणार आहे पण मला पूर्ण ताकदीने "ब्रँड" म्हणुन market madhe उतरायचं आहे... त्यासाठी काय करू???
@sheelachole63839 күн бұрын
Ho sir kalatay ok sir
@rajendraovhal1548 Жыл бұрын
खरच सर तुम्ही वास्तव सांगत आहात.
@SujataPhuge-u8u11 ай бұрын
Sir khup chan mahiti dili
@vinodbatunge4802Ай бұрын
🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾जय 🙏🏾🙏🏾🙏🏾हो
@VijayGunjal-qv7rj Жыл бұрын
सर मी विजय गुंजाळ . नासिक रोड येथून आहेत सर माझेही आपन जे काही सांगत आहेत नसेच माझे झाले आहेत
@varshamane6672 Жыл бұрын
Chan mahiti sangitli sir .
@sunildhavle9319 Жыл бұрын
Great sir 🙏🙏🙏
@suhasnagotkar2427 Жыл бұрын
सर ,तुम्ही खूप छान माहिती दिली
@dnyandevpawar9426 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@swapnilj.15Ай бұрын
Tumchya video madhe ch loan chya add yet ahet... 😮
@rajendragaikwad48210 ай бұрын
फार छान माहिती दिलीत साहेब
@sainathsurve417118 күн бұрын
Sir mi mazya family la he sangun bagitlay
@prakashkolhi9635Ай бұрын
Video kuhp Chan aye
@vnssk7170 Жыл бұрын
thank you sir, khara solution dila
@vishwajitenglishmathsclass5475 Жыл бұрын
Mi auto ghetli ahe finance vr hapta ahe 9 hajar gharbhade ahe 3 hajar gas1200 rashan mahinyala 4000 hajar motha mulga ahe 3 warshacha dusra ahe 1 warshacha tyamule gadiche income purat nahi ky karave
@anandnarvekar48566 күн бұрын
Sir kala jadu baddal Zara margdarshan kara
@radheshyamgawande275711 ай бұрын
खराब कर्ज झालय सर सावकार ने जगणं मुश्किल केलंय😢 कोरोना मुले खूप वाईट वेळ आलीय