थिंक बँकचा हा आत्तापर्यंतचा सगळ्यात informative interview वाटला.. खूप चांगली माहिती मिळाली🙏
@arru1997 Жыл бұрын
शेकडो हिंदी भाषिक आर्थिक सल्लागारांच्या मुलाखती बघितल्या पण तुमच्या इतकी स्पष्ट व अचूक माहिती अजून तरी कोणीही दिलेली नही, खूप खूप धन्यवाद साहेब 🙏
@ashokbramhankar7794 Жыл бұрын
😢
@ashokbramhankar7794 Жыл бұрын
32:40
@rajaramaigal79839 ай бұрын
P
@siddheshnargolkar9 ай бұрын
आपण हिंदी बघतो हीच आपली चूक.
@sangrampatil9368 ай бұрын
Hi friendship me please
@nileshr5826 Жыл бұрын
फार सुंदर माहिती...❤ साहेबांचा आवाज बाळासाहेबांसारखा आहे अगदी... मराठी माणसाचा अभिमान लगेच जाणवतो, अश्या व्यक्तीची lecture महाराष्ट्राच्या गावा गावातील कॉलेज मध्ये ठेवायला हवीत... खरं... इतक माहितीच भांडार आहेत... अनासकर साहेव... 👏👏 Thanks to Mr. Vinayak pachlag too...
@vishvanathpatil2617 Жыл бұрын
अगदी बरोबर ओळखलं
@prasaddasharath13339 ай бұрын
अनास्कर साहेब रा. स्व. संघाच्या मुशीत घडलेले आहेत आणि म्हणूनच ते स्वच्छ सहकार क्षेत्र निर्मितीच्या प्रयत्नात असतात.
@satishpatil1108 Жыл бұрын
बँकिंग क्षेत्राच्या विषयाशी निगडित कमीत कमी दहा एपिसोड करा खूप खूप छान एपिसोड झाला आपले सर्वांचे खूप खूप अभिनंदन
@sureshgholap2824 Жыл бұрын
अनास्कर सर तुमचे हे बुद्धिनिष्ठ विचार समजून घेऊन आचरणात आणण्याची सुबुद्धी सर्व बँकर्स त्यात सहकारी बँकांना मिळो ही ईश्वरा स प्रार्थना..
@nitnpatil Жыл бұрын
आज पर्यंत ज्या मुलाखती झाल्या त्यापैकी सर्वात महत्त्वाची ही मुलाखत आहे.
@pranjalihile636 Жыл бұрын
सर तुम्ही खूपच छान माहिती दिलीत मी एक सर्वसामान्य गृहिणी आहे पण आपलं आर्थिक साक्षरता हा मुद्दाच अप्रतिम आहे
@Nandottam2712 күн бұрын
आपण अगदी समजेल अशी माहिती देता साहेब. आपल्या सारख्या मार्गदर्शकाची मराठी गरज आहे मराठी माणसाला. 👌👌👌🙏🙏🙏🙏
@lahupande2307 Жыл бұрын
खुप चांगली जागरूकता लोकांना नागरिकांना दिल्या बद्दल अभिनंदन आणि धन्यवाद साहेब 💐
@HyundaiVerna1542 Жыл бұрын
अशी माणसे हवे आहेत..❤ मराठी उद्योजक
@Cdtube7 Жыл бұрын
अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन देणारी मुलाखत. धन्यवाद थिंक बँक टीम.
@subh2173 Жыл бұрын
ही मराठी मधील मुलाखत फार फार उपयोगी आहे सर्वांना खूप खूप धन्यवाद ठीक बँक टीम 🙏
@ulhasyadav6047 Жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण, प्रत्येक मराठी माणसाने जरूर एकवे, आणि व्यावसायात अनुकरण करावे. श्री विद्याधर सर यांनी सांगितले मुद्दा अतिशय छान सांगितले आहे. Think बँक चे आभार.
@MoreBalaji8 ай бұрын
अगदी अचूक, सोपं, स्पष्ट, व पूर्ण माहिती. धन्यवाद अनास्कर साहेब. धन्यवाद थिंक बँक.🙏🙏
@grane4704 Жыл бұрын
खूप छान अभ्यास... खूप छान मार्गदर्शन.. धन्यवाद साहेब.. आजपासून कर्जाकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलला..
@sandipkale6415 Жыл бұрын
सर 😊.आयुष्यात एक ध्येय ठेवलं मी आज.एकदातरी तुम्हाला भेटायचं आणि पायाला हात लावून नमस्कार करायचा.किती उत्तम माहिती,किती सहजपणे ,सोपी करून आणि स्पष्टपणे सांगितलंत.कमाल आहात तुम्ही.खूप महत्त्वाचं काम करताय तुम्ही.तुम्ही शतायुषी व्हा.
@rajanphadke Жыл бұрын
बॅंक कर्जाबद्दल फारच चांगली व उपयुक्त माहिती कळली- धन्यवाद
@sanjaybhalerao775 Жыл бұрын
विनायक आतिशय महत्त्वाचा विषय. धन्यवाद आनास्कर साहेब हे कोणीच सांगत नाहीत या मुळे गरज असतानाही व्यवसायात कधी कर्ज काढले नाही
@awakencitizen4606 Жыл бұрын
बँकिंग साक्षरता प्रतिष्ठान... सर्व मराठी माणसापर्यंत पोहचलं पाहिजे.
@subhashchandraflute Жыл бұрын
अनास्करांचे लोकसत्ता मधील बॅकीग वरील लेख उत्तम असत. बॅंकिंग क्षेत्रातील एक अभ्यासपूर्ण व्यक्ती म्हणून सर्वांना परिचित आहेत.सोप्या भाषेत सर्व सामान्यांना कळेल अशा भाषेत बॅंकिंग विषयावर विश्लेषण करतात.
@charudattachaudhari5976 Жыл бұрын
मध्यमवर्गीय मराठी माणूस 'कर्ज' या शब्दाला देखील घाबरतो.
@ms_jadhav10 Жыл бұрын
@@subhashchandraflutehe lekh ata vachay kase bhetatil
@avinashadsul7573 Жыл бұрын
Good
@ik-n-u9 Жыл бұрын
@@subhashchandraflute❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@shankerpai4617 Жыл бұрын
Golden words.. " banker a friend philosopher and guide.. " VIDYADHAR ANASKAR आर्थिक सल्लागार ची भूमिका महत्वाची..( vidyadhar anaskar)
@sangrampatil4609 ай бұрын
फार चांगली माहिती दिली मराठी माणसाला कर्ज आणि त्यांचे नियोजन हे नाही समजत तुमच्या मुळे हे सोपे झाले
@mh-50 Жыл бұрын
अरे हा हिरा आहे💎 यांची पूर्ण मालिका करा
@GrowVthAI Жыл бұрын
कराडकर काय?
@aditienterprises2610 Жыл бұрын
100%
@pradipbhoye5438 Жыл бұрын
या साठी शाळेत पहिली पासून अर्थशास्त्र हा विषय पाचवी पासून हळू हळू दाहवी पर्यंत शिकवला गेला सोबतच अर्थ कायदा शिकवून विद्यार्थी पुढे नेला पाहिजे शेअर मार्केट काय असते रेपो दर म्हणजे काय? निफ्टी काय आहे ?हे शिकविणे शाळा कॉलेज ची आता चे स्तीतीत जबाबदारी आहे हे खेदाने नमूद करावे लागते की कोणाला मंत्री म्हणून बळजबरी घ्यावे लागत असेल तर त्याला शिक्षण मंत्री पद दिले जाते ही शोकांतिका आहे हे पद प्रधान मंत्री /मुख्यमंत्री यांनीच घेतले पाहिजे त्या वेळी याचा दर्जा वाढेल
@umeshk1234514 күн бұрын
This guy is genius. Such people should give more interviews in podcasts or even start their own podcasts.
@pushkarajakolkar3693 Жыл бұрын
कर्ज घेणाऱ्या व्यक्तीसाठी खूप मोलाचें मार्गदर्शन.
@nitinjawale80229 ай бұрын
श्रम साफल्य कृतार्थ म्हणून एक रकम🎉 पाहत बसायचे जबरदस्त
@rajkumarbhore3044 Жыл бұрын
अतिशय छान माहिती दिलीत साहेब, अश्या स्पस्ठ बोळणारांची फार कमतरता आहे देशात
@milindkumarjawalgekar5641 Жыл бұрын
पाचलग, तुम्ही पुरोगामी व हिन्दुद्वेष्टा विचाराचे लोकांची मुलाखत घेता, पण यावेळेस तुम्ही चांगला विषय व अनुभवी वक्ते निवडले आहेत. अभिनंदन. साहेबाच्या संस्थेचे पत्ता, फ़ोन, त्यांचे आर्थिक साक्षरता या कामात आम्ही सहभागी कसे होऊ शकतो याची माहिती पुढील भागात नक्की द्यावी ही विनंती.
@skyislimit7959 Жыл бұрын
कृपया अनासकर यांच्या संस्थेचा नंबर मिळेल का ? त्यांच्या बरोबर त्यांच्या कार्यात सहभागी व्हायला आवडेल .
@anilghugal4955 Жыл бұрын
बँक कार्यपद्धती विषयी अत्यंत मुद्देसूद आणि सविस्तर माहिती!!अप्रतिम व्हिडीओ... Must Watch by Marathi Manus!!🙏
@rajeshreeborhade2477 Жыл бұрын
मराठी उद्योजकाला खरी गरज आहे सर या माहितीची खूप छान
@subh2173 Жыл бұрын
मराठी माणसाला पैसा मॅनेज करता येत नाही ही वस्तुस्थिती आहे अनेक उदाहरणे आहेत मराठी माणसाच्या कंपन्या आहेत त्यांचं मॅनेजमेंट गुजराथी ,मारवाडी,जैन,बनिया लोक च आहेत
@sharadgore2963 Жыл бұрын
साहेब तुम्ही छान पुस्तक प्रकाशित करावे महाराष्ट्र ला खूप फायदा होईल सर
@rajendraanaskar483 Жыл бұрын
साहेब...... तुम्ही किती सहजपणे बारीक बारीक गोष्टी सांगता की जेणे करून एखादी व्यक्ती लोन घेताना नक्कीच याचा विचार करून पाऊल टाकेल
@nareshkoli10179 ай бұрын
सरजी खूप सुंदर बॅंकींग बाबत माहिती सांगितली आहे. धन्यवाद
@ashutoshn.5518 Жыл бұрын
खूपच माहितीपूर्ण एपिसोड...😊 बँका आणि त्याच्या कार्य पद्धती विषयी इतकी सुविस्तृत नीट माहिती पहिल्यांदा ऐकली..त्यांनी सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त प्रमाणात आर्थिक साक्षरतेचा प्रचार होणे गरजेचे आहे..
@Football7king Жыл бұрын
Thing bank चे खुप खुप धन्यवाद🙏🙏 कि, आपण असे विषयाचे ज्ञान असलेले मान्यवर आपल्या मंचावर आणुन मोलाचे मार्गदर्शन करतात.
@prashantpatil8730 Жыл бұрын
अतिशय महत्त्वाच्या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे खूप छान
@nitinsalvi622 Жыл бұрын
आर्थिक साक्षरता सर्व मराठी कर्जदार माणसाला अत्यंत आवश्यकता आहे.सर खूप अनुभवी व कायदेशीर माहिती मिळाली व समजली बँकिंग साक्षरता सर्व मराठी माणसांपर्यंत पोहचली पाहिजे खूप मनापासून धन्यवाद.. मी महाराष्ट्रातील मराठी माणूस मला सहा वर्षांपासून SBI कडे धंद्यासाठी कर्ज मागतो आहे देत नाहीत काही वर्षांपूर्वी त्याच बँकेत लाखो रुपये जमा केले लगेच फोन आला ऐवढे खात्यात कसले रुपये आहेत मी सांगितले काही चोरी किंवा लुबाडलेले रुपये नाहीत घराची रक्कम आहे गप्पच बसले.साहेब धंद्यासाठी कर्ज कशे मिळवायचे आम्हाला मार्गदर्शन करावे.
@jagdishpatil959 Жыл бұрын
सुंदर विश्लेषण छान माहिती मिळाली अत्यंत आभारी आहोत
@dj_IMP Жыл бұрын
दावा न केलेला न्याय फक्त सर्वात श्रीमंत व्यक्तीला, दिवाळखोरांना मिळतो
@physiqueadi340 Жыл бұрын
१००१/टक्के खरं आहे
@pradeepbatwal143 Жыл бұрын
खूप छान माहितीपूर्ण, राजकारणात विहीरीत,सर्व सामान्य माणूस याचां जिवात कर्जदार, जामीनदार असे प्रसंग येत असता,या पुढे सामाजिक प्रबोधन करणारे व्यक्ते आपल्या युट्यूबर आपल्याच,सर,जयहिंद
@dcpatil75 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद साहेब. अतिशय उपयुक्त बँकिंग साक्षरता माहिती दिली.
@vishal9290 Жыл бұрын
अप्रतिम उपयुक्त माहिती आणि सविस्तर माहिती मिळाली धन्यवाद..थिंक बँक आणि अनास्कर सर
@dnyaneshwarlandge9064 Жыл бұрын
कर्ज या बद्दल छान माहिती , अभ्यास पुर्ण आहे 💐👏
@rameshdhawade8058 Жыл бұрын
नमस्कार सर छान सुंदर माहिती आपले कार्य फार सुंदर आहे आर्थिक साक्षरतेच्या दृष्टीने उपयुक्त असे आपले कार्य आपल्याला खूप खूप स्नेह खूप खूप धन्यवाद
@Panduranguyach Жыл бұрын
उत्कृष्ट आथिर्क आणि बँकिंग विवेचन साठी विद्याधर सर धन्यवाद ,! विनायकजी समयोचित कार्यक्रम 👌👍
@marutimadane4126 Жыл бұрын
सर,,, अप्रतिम विषय आणि विश्लेषण,,, 🙏🙏👌✌️फारच मस्त अर्थ पूर्ण माहिती आहे,,, 🌹🙏
@rohitmhaske38646 ай бұрын
Khr tr mla watle sindhi marwadi gujrati yanach business ch knowledge ahe but tumhala pahun marathi mnsala pn knowledge ahe nice
@laxmankubal9216 Жыл бұрын
सरांनी,सांगितल्या सारखे बँकेने वसुली केली असती तर भरपूर मराठी उद्योजक झाले असते.. भरपूर तरुण लयाला गेले आहेत 😢
@anujabal4797 Жыл бұрын
सुंदर आणि अभ्यासपूर्ण मुलाखत धन्यवाद विनायक पाचलग सर आणि अनास्कर सर तुमचे ही खूप धन्यवाद
@eKapte Жыл бұрын
उत्तम मुलाखत... अत्यंत गरजेचे मार्गदर्शन
@chaitanyakawade8810 Жыл бұрын
आर्थिक साक्षरतेच उत्तम मार्गदर्शन......💐💐
@SunilShinde-hl9vx Жыл бұрын
खुप चांगले मार्गदर्शन केले आहे. मराठी माणसांमध्ये आर्थिक साक्षरता आणणे किती आवश्यक आहे हे गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे जाणवते
@bharatibandal341 Жыл бұрын
साहेबांनी खूप छान मार्गदर्शन केले, धन्यवाद सर. 😊
@pratham1008 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली. धन्यवाद साहेब 😊
@nd2859 Жыл бұрын
विनायक योग्य विषय आणि अत्यंत चांगली मुलाखत
@pramodpatil5336 Жыл бұрын
महत्त्वाकांक्षा आवश्यक आहे पण अतिमहत्त्वाकांक्षा घातक असते. आर्थिक बाबतीत तर हा फरक अत्यंत महत्त्वाचा ठरतो. या दोघांमधील सीमारेषा कळण्यासाठी आर्थिक सल्लागाराची गरज आहे. बॅंकांकडून कर्ज मिळत नाही म्हणून खासगी संस्थेकडून अधिक दराने कर्ज घेण्याअगोदर आपल्या प्रकल्पाची व्हाएबिलीटी तपासून पहाण्याची गरज आहे. बॅंकांनी कर्ज देण्यास का नकार दिला याचीही माहिती घ्यायला हवी, कारण एकदा उडी मारली की परत मागे फिरता येत नाही. मराठी माणसाने जोखीम स्वीकारायलाच हवी, पण त्यासाठी आर्थिक साक्षरता हवी म्हणजे कॅलक्युलेटेड रिस्क व भावनिक आवेग यातील फरक लक्षात येईल
@yogeshgujar5092 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली सर... आपले खूप दिवसांपूर्वी " बँकिंग विषयी सर्व काही " हे पुस्तक वाचले आहे. ते पुस्तक वाचून खूप माहिती झाली. आज हा व्हिडिओ पाहून आनंद झाला.... धन्यवाद सर 🙏
@arunsannake1911 Жыл бұрын
कर्ज देताना जो "कट"बॅंक घेते त्याबद्दल काय म्हणने आहे.छोट्या गांवात तर बॅंका इतके हैराण करतात की माणसं ह्यांना राक्षस म्हणतात.
@jaydeepbhosale10119 ай бұрын
Kontya gavat rahata tumhi
@sangrampatil9368 ай бұрын
@@jaydeepbhosale1011ka o
@AyushW31726 ай бұрын
To cut nasto Mitra tyala processing fee mhanatat
@kirankumbhar9390 Жыл бұрын
"नितीन सरदेसाई हे मला येऊन भेटले "...हे sentence मी २-३ राजकारणी लोकांच्या तोंडून ही ऐकलं आहे... आणि आत्ता ह्यांच्या ही ..पण नेमकी मदत कोणीच नाही केली... जशी अंभिताभ बच्चन ह्यांना अमरसिंह यांनी मदत केली.. नेमकी गोची कुठे आहे माहिती आहे का ..मराठी, मराठी माणसाला मदत करत नाही...जसे गुजराती आणि मारवाडी मध्ये unity aahe ... तशी unity आपण केली पाहिजे म्हणजे दुसरा नितीन तरी वाचेल...
@madhurinalawade8965 Жыл бұрын
Agdi barober bollat
@cricketcrazysanki Жыл бұрын
"300 कोटी चं Loan feasible नाही" हे सांगून मदतच केली, नाही का?
@siddheshnargolkar9 ай бұрын
युनिटी साठी भाषिक एकी पण हवी एकी आणि मराठी भाग एक नाणे आणि दोन बाजू.
@kamleshpawar1525 Жыл бұрын
खूप खूपच छान विचार आणि कायदा सागितला आहे . आणि मला तर नवीन काही शिकायला मिळालं आहे साहेबांकडून. मला साहेबाना त्यांच्या आर्थिक साक्षरता अभियान मद्ये सहभाग घेता आला तर खूप आनंद होईल
@siddharthchilame7994 Жыл бұрын
सर*......आपण दिलेली महिती मराठी उद्योजक ला खूपमह्वपूर्ण आहे आभार.....
@jyotichiplunkar2654 Жыл бұрын
ओ सर ह्या बँके विषयी च्या सर्व माहिती चे एखादे पुस्तक प्रकाशित आहे. का म्हणजे नियम कळतील आणि साक्षर होता येईल. तुम्ही खूप छान माहिती दिली. 😊
@poojakulkarni1347 Жыл бұрын
सरांची यावर पुस्तके आहेत.
@mohanpatil8063 Жыл бұрын
नाव कळतील लिंक मिळेल
@sagarfase1756 Жыл бұрын
अतिशय सुंदर व्यक्तीमत्त्व ,सुंदर माहिती दिली सर
@GAUTAMPANSARE Жыл бұрын
अनास्करसाहेब फार छान आणि आश्वासक बोलतात
@vinayaknachare4816 Жыл бұрын
Good vinayak ji , Very important subject again , and perfectly suitable Guest as well
@bhushankadus2096 Жыл бұрын
11:08 इंटरेस्ट फक्त घ्या म्हटलं तरी, कर्जाच्या सुरुवातीपासून जवळपास 40% पिरियड पर्यंत इंटरेस्टच जास्त असतो.
@SunitaBorde-c8z10 ай бұрын
खूप महत्वाचे मुद्दे मांडले विशेषता ग्रामीण भागात (शेतीकरणारे) जनतेला यामाहीतिची खूप गरज आहे धन्यवाद सर
@ganeshgaware9329 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर तुम्ही तुमचे मनःपूर्वक आभार
@Prasad_Creations1 Жыл бұрын
अत्यंत उपयुक्त व्हिडिओ! 👌🏻👌🏻👍🏻😊🍫💐 सरांची या विषयावर विस्तृत आणि सखोल अशी "अर्थ साक्षरता जागृती" मुलाखत सिरीज व्हायला हवी!👍🏻👍🏻😊
@popattorkad Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत आपण साहेब,🙏
@samrudhvyapar4231 Жыл бұрын
अप्रतिम ....! अभ्यासपूर्ण मुलाखत.....!
@atulyelbhar8821 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती सुस्पष्ट भाषेत सांगितली
@Raju-HP Жыл бұрын
खरोखर खूप चांगली माहिती मिळाली. धन्यवाद.. 🎉
@deepakpatil2115 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे. धन्यवाद
@pavankulkarni746 Жыл бұрын
Very underrated professional.. Do read the series of articles he wrote on RBI's history
@drnandkishorbagul3087 Жыл бұрын
Link please
@pavankulkarni746 Жыл бұрын
@@drnandkishorbagul3087 'story of the reserve bank of india loksatta' Google this
खुप ऊपयोगी माहीती दिली सरानी. परत एकदा किवा परत परत सांगावी.
@vaishalikadam7946 Жыл бұрын
धन्यवाद सर ,आपण खुपच छान आर्थिक साक्षरता हया वर अगदी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे.जेणेकरून आपली मराठी लोक व्यवसाय करण्यास घाबरणार नाही .आमचा कंटरकशन चा सवतः व्यवसाय आहे .परंतु बॅंकेचे कर्ज घेऊन तो करावा का हा मोठाच प्रश्न असतो .त्यामुळे व्यवसायात भागिदार घ्यावा लागतो त्यामुळे खुपच नुकसान व फायदा कमी अशी परिस्थिती उदभवते मग अशावेळी बॅकलोन घेऊन व्यवसाय करने योग्य होईल का तर ह्या विषयावर एखादा विडीओ बनवावा ही विनंती ,तुम्हा दोघांचे खुप खुप आभार हा विडीओ बनवलात हे चांगले झाले.
@shirishtaware8529 Жыл бұрын
खुप छान आणि उपयुक्त माहिती,loan बाबत Guarantor बाबत चांगली माहिती मिळाली. Thank You
@AnilSurywanshi-f7j5 ай бұрын
खरंच खूप छान माहिती दिली आहे..
@sachinkhot7983 Жыл бұрын
सर बेस्ट माहिती दिली आहे त्यामुळे तुमचे अभिनंदन आणि आभार. सर तुम्ही गरजूंना मदत केली आहे. माझ्या संबधित कुटुंबाबाबतीत अनुभव आला आहे. आर्थिक विषमता आली आहे देशात. आज तुम्ही आर्थिक साक्षरता अभियान अंतर्गत प्रसार आणि सजगता निर्माण केला आहात. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद 🎉🎉❤❤❤❤
@gajananl.roundale5057 Жыл бұрын
नमस्कार सर यैवळी माहिती सहज उपलब्ध करून दिली त्याबद्दल आभार. गोल्ड सिसि बद्दल माहिती मिळावी.
@SharadKhalate-ij2yf7 ай бұрын
जामीनदार बद्दल खूप छान माहिती दिली आहे
@drx.rahulmalpani5825 Жыл бұрын
Content ek no vinayak sir ❤... अतिशय माहिती पूर्ण
@vishanupachare956112 күн бұрын
खूपच छान माहिती दिली सराव
@sanjaybhagwankamble9765 Жыл бұрын
खुप छान माहिती. सर धन्यवाद 🙏
@hemant1967 Жыл бұрын
नियम म्हणून सगळं योग्य आहे, पण अधिकारी गर्भश्रीमंतांना व मध्यम वर्गाला वेगळा न्याय लावतात. त्यांच्यावर वचक ठेवणारी यंत्रणा नाही.
@bajrangshinde8185 Жыл бұрын
खूप छान योग्य माहिती👍👌
@vijaytaware4306 Жыл бұрын
धन्यवाद, साहेब.
@girishsardeshmukh5652 Жыл бұрын
Very Informative session ! Thank you very much Vinayak for inviting such a knowledgeable guest on the banking & loan repayment subject. 🎉🎉
@sureshnarhare397 Жыл бұрын
Nice information.
@umamelgave2180 Жыл бұрын
@@sureshnarhare397❤
@SameerNaikGaonkar11 ай бұрын
😊
@prasadbhamare625110 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली. धन्यवाद 🎉
@sagarshinde9134 Жыл бұрын
साहेब खुप छान माहिती दिली.🎉
@aarush_CC Жыл бұрын
Khup Sundar Mahiti Dili Thank U,Thank U ,Thank U
@anilgawande8562 Жыл бұрын
उत्तम माहिती देण्यात आलेली आहे धन्यवाद
@MrSantoshzanjurne Жыл бұрын
Amazing topic - Extra-ordinary guest.
@SanjayRathod-ct6qn Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती खूप खूप धन्यवाद
@shailyjeetbansode17910 ай бұрын
Sir Khup mast Ase visleshan kele aapan, Thanks…🙏🏻🙏🏻