Рет қаралды 11,587
business enquiries podcasting & sponsorship email lnjjoshi@gmail.com
शनि परिवर्तनाचा कर्क राशी वर होणारा परिणाम
shani Parivartan parinaam March 2025
आजच्या भागात आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे शनि देवांचं राशी परिवर्तन होय. दि. २९ मार्च २०२५ रोजी शनि देव कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहेत. ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोनातून ही खूप मोठी घटना मानली जाते. पुढील अडीच वर्ष शनि देव त्याच राशीत विराजमान असतील. ज्याचा सर्व राशींवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रभाव होणार आहे. तो प्रभाव आपण राशीनुसार सविस्तरपणे समजून घेणार आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण कर्क राशीवर होणारे प्रभाव समजून घेणार आहोत. तसेच या काळात करावायाचे उपाय देखील मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरु नका. तसेच ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेयर नक्की करा. जेणे करुन ती इतरांपर्यंत देखील पोहचू शकेल.
#shaniparivartan #कर्कराशिफल #शनिगोचर
चॅनल मेंबरशिप घ्या!
शनि परिवर्तनाचा तुमच्या राशीवर होणारा प्रभाव आजच बघा!
लिंक खाली दिलेली आहे.
/ @astrogurudrjyotijoshi
विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
drjyotijoshi.c...
to perks:
/ @astrogurudrjyotijoshi
#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.c...
मराठी
1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
१३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
१५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
१६) धनलाभ: • धनलाभ
१७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
१८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
drjyotijoshi.c...
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra