हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका... कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा... वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या... www.kirtanvishwa.org/
@swarmegh80646 ай бұрын
राघोबा उदारा ये माझ्या मंदिरा | जानकीच्या वरा रामराया ||
@yoginidevdhar260811 ай бұрын
सुंदर
@anirudhakulkarni23162 жыл бұрын
प्रत्यक्ष सज्जनगड़ावर ज्यांची कीर्तन सेवा असते. ज्यांच्या वर समर्थाची पूर्ण कृपा प्रसाद आहे. त्याची वाणी अत्यंत ओजस्वी आहे, ज्यांचे अभ्यास अत्यंत खोल आणि गाढ़ आहे ज्यांची गुरुभक्ति आम्हाला प्रेरणा देते.
@sandeshpatwardhan17312 жыл бұрын
Llllll
@aditijoshi87812 жыл бұрын
खूप आतुरतेने वाट पहात होते ते कीर्तन अत्युत्कृष्ट, ज्ञान दान देणारे, लय सूर बद्ध, खिळवून ठेवणारे आणि निर्भीड तसेच अनिष्ट गोष्टीवर ताशेरे ओढून अंजन घालणारे बुवा अनेक धन्यवाद
@sujatakate99702 жыл бұрын
खूप छान
@mandakinigodase92922 жыл бұрын
अतीव उपयुक्त !!
@shobhagaikwad9484 Жыл бұрын
खूप छान
@shrikantwathare23502 жыл бұрын
समर्थ रामदास स्वामी ह्यांच्या चरणी नतमस्तक आणि ह.भ.प. मकरंद बुवांना नमस्कार.🙏 नेहमी प्रमाणे खूपच सुंदर किर्तन झाले. पुढील किर्तनाची आतुरतेने वाट पाहत आहोत. धन्यवाद आणि नमस्कार .🙏
@sudhasharma79702 жыл бұрын
रामा, अत्ता 'काळजीपूर्वक' हा शब्द ऐकताच, फुलगांवच्या स्वरूपानंदांची आठवण झाली. आपल्या मुखांतूंन ऐकताना त्यांनीच उच्चारल्यासारखं वाटलं. धन्यवाद रामा. जय श्रीराम!
@kaminijoshi13592 жыл бұрын
खूप दिवस झाले आम्ही मकरंद बुवांच्या कीर्तनाची वाट बघत होतो ते आज सुश्राव्य किर्तन ऐकायला मिळाले बघायला मिळाले खूप खूप धन्यवाद श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ
@Rajani-j2g7 ай бұрын
छान आहे नंमरकार मकरंद बुवा रामदासी जय जय रघुवीर समर्थ
@shripadjoshi18662 жыл бұрын
खूप दिवसापासून आतुरतेने या व्यासपीठावर ज्या बुवांची वाट बघत होतो , मकरंद बुवा रामदासी यांच कीर्तन श्रवण करण्याचा योग आला धन्यवाद किर्तनविश्व 🙏
@sunandabehere5507 Жыл бұрын
🙏🙏
@sachindeshpande69582 жыл бұрын
बुआ खूप दिवसापासून आपल्या कीर्तनाची वाट बघत होतो. आपले प्रत्येक कीर्तन म्हणजे एक पर्वणीच. आपलीकीर्तने अतिशय मुद्देसूद, अभ्यासपूर्ण, मनाला भिडणारी असतात. अवघड असा परमार्थ आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने तसेच खुमासदार शैलीत सादर करता, हे आपले वैशिष्ट्य. रामदास स्वामींचा खुप छान अभंग व त्याला साजेसा उत्तर रंग. साथीला आफळे बुआ असल्याने ' सोने पे सुहागा'. सुंदर गायन, वादन. तसे पाहिले तर वेळेची मर्यादा आहे परंतु तरीही सुद्धा छान कीर्तन झाले.
@prasad_gokhale2 жыл бұрын
नमस्कार बुवा सुंदर प्रासादिक 🙏🏻🌹 आफळे बुवा ऑर्गन भूमिका ही उत्तम..नमस्कार🙏🏻🌹
@sandipsonawane25242 жыл бұрын
खूप दिवसांची मनोकामना पूर्ण झाली, मकरंद बुवांचे कीर्तन पहावयास मिळाले. बुवांना कोटी कोटी प्रणाम
@manjiripurandare57852 жыл бұрын
आदर्श कीर्तनाचे उत्तम उदाहरण म्हणजे बुवांचे कीर्तन खुपच सुंदर सेवा🙏🙏🙏
@mayakale95992 жыл бұрын
श्री राम समर्थ 🙏🙏 पूर्व रंग अतिशय सुंदर विचारांचे विवेचन खुप सुंदर 👌👌 किर्तन अप्रतिम.जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
@vinodinamdar61842 жыл бұрын
Sri Ram SAMARTH Jay Jay Raghuveer SAMARTH. Khup chan kirtan Sri Makrand buwa yana Namaskar and sadar Jay Jay Raghuveer SAMARTH
@geetapatil13022 жыл бұрын
Khuuupch sunder. Shree Ram Jay Ram Jay Jay Ram
@guruprasadpujari7856Ай бұрын
जयजय रघुवीर समर्थ🙏
@anjalimahajan3163 Жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ....खूप सुंदर निरूपण ..बुवाचे सगळे कीर्तन ऐकले खूप छान वाटले...कीर्तन विश्व ला खूप शुभेच्छा
@dattatraypandit47112 жыл бұрын
🙏🙏 जय श्रीराम, प्रतिक्रिया देण्यास शब्द आपुरे आहेत.चिंतन करून प्रत्येकाने आपल्या आयुष्याच सार्थक करून घ्याव.यातच मानवी जन्माच सार्थक आहे.( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
@shaileshjagushte6630 Жыл бұрын
समर्थ रामदास स्वामी चेसुदर कीर्तन मकरंद बुवा यांना विनंती समर्थ रामदास स्वामी चरित्र आज सर्व लोकांना कळणे आजची काळाची गरज आहे
@vaishalibhosale82042 жыл бұрын
|| श्री || || श्रीराम समर्थ || || जय जय रघुवीर समर्थ || आदरणीय मकरंदबुवांना साष्टांग नमस्कार. जय सदगुरू.
@tanmayrajwade45942 жыл бұрын
बुवांच्या कीर्तनाची आतुरतेने वाट बघत होतो...
@jayshrikulkarni23872 жыл бұрын
Makrandbuvana Namaskar jay jay Raghuvir Samarth Jayashri Kulkarni Satara
@netranaik61472 жыл бұрын
वा मकरंद बुवांचे कीर्तन म्हणजे खरंच खूप आनंदी आनंदच असतो.
@pralhadsinhsamant63172 жыл бұрын
Hariom, nehmipramanech sunder seva buwa,shreeram
@vandanaphadke22052 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि बोधप्रद व विद्वत्तापूर्ण निरुपण. सर्वांना भावपूर्ण अभिवादन व धन्यवाद. जयजय रघुवीर समर्थ.
@surekhaasarkar80262 жыл бұрын
आपण कोतुळच्या वंदना सोमण का ? मी सुरेखा देशपांडे कोतुळ
@balkrishnanprabhudesai71812 жыл бұрын
आतुरतेने वाट पाहत होतो. खूप सुंदर कीर्तन. ,🙏🙏🚩🚩👌🌻
@balkrishnanprabhudesai71812 жыл бұрын
श्री ह.भ. प. मकरंद बुआ अतीशय तळमळीने कीर्तन करतात. विश्व किर्तनी रंगावे, अश्या प्रकारची तळमळ आहे. अतीशय अचुक , सुरेल, भक्तिपूर्ण कीर्तन. धन्यवाद
@shraddhakulkarni9942 жыл бұрын
दिवसाची सुरुवात अत्यंत पारमार्थिक झाली🙏 खूप अप्रतिम 🙏धन्यवाद किर्तनविश्व
@kalpanabhalerao66827 ай бұрын
उत्कृष्ट, ज्ञान देणारे,साड्या स्थितीवर भाष्य करणारे कीर्तन. खुप छान
@aniruddhpande70313 ай бұрын
वावा अप्रतिम सुंदर कीर्तन. जय हो महाराज
@sadashivdhatrak34782 жыл бұрын
🙏🌹जय श्रीराम 🌹🙏अप्रतिम उपक्रम महाराज धन्यवाद 🌹जय श्रीराम 🌹🙏
@vasantivelankar2345 Жыл бұрын
अप्रतिम व सुश्राव्य कीर्तन. स.भ.मकरंद बुवांचे विद्वत्ताप्रचूर कीर्तन ऐकायला मिळाले .खूप खूप धन्यवाद कीर्तन विश्व परिवाराला 🙏🙏🙏
@Ram-x4o3 ай бұрын
Man prasann karnare Ani prafull vichardhara tattv jodnare kirtan...jai jai Raghuveer samarth... shree Ram samarth... Mauli...
@jyotikulkarni58675 ай бұрын
प्रसन्न वाटले जय जय रघुवीर समर्थ 🙏
@ashokingle22932 жыл бұрын
ह भ प मकरंदबुवा रामदासजी , मनःपूर्वक सप्रेम नमस्कार. आपलं डिसेंबर २०१९मध्ये भगवान श्रीकृष्ण यांच्या मुलुंड पूर्व, मुंबई येथील प्रवचनानंतर आपल्या कीर्तनाची आम्ही किर्तनविश्व या महान संकल्पनेत वाट पाहत होतो ते यानिमित्ताने साध्य झालं ,आपलं हे सुमधुर आणि संगीतमय आणि विद्ववतेने भारलेलं कीर्तन ऐकून आम्ही धन्य झालो आणि त्यामुळे आमची मनोकामना पूर्ण झाली.... मकरंदबुवा आणि कीर्तनविश्व खूप खूप धन्यवाद आणि मनःपूर्वक आभार...👍👌💐
@vasudeopendse37992 жыл бұрын
अत्यंत उत्तम राष्ट्रभक्ती पूर्ण किर्तन ऐकून धन्य वाटले.जय श्रीराम.
@shalakapendharkar2304 Жыл бұрын
अप्रतिम सर्वांग सुंदर अद्बोधनपर ऐकत रहावे असे. ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार मकरंदबुवांचे कीर्तन म्हणजे परभणी असते
@tanmaishintre4978 Жыл бұрын
खुप छान प्रकल्प आहे तुमचा..कीर्तन खुप मधुर होते...खुप खुप शुभेच्छा
@shripadkulkarni_guruseva2 жыл бұрын
अतिशय बोधप्रद ज्ञानवर्धक आणि विशारशील आहे जय जय रघुवीर समर्थ
@rajashripatil14292 жыл бұрын
खुप छान किर्तन झाले मकरंद बुवांनी पुर्व रंग आणि उत्तर रंग दोन्हीत छान वर्णन केले आहे
नमस्कार मित्रांनो ! अतीशय उत्तम कीर्तनकार आणि कीर्तन ! मी समर्थ भक्त तर आहेच, परंतु चारुभक्त आणि मकरंद भक्तही आहे. पीझा, बर्गर च्या विश्वातील तरूण पिढीपर्यंत हे ज्ञान पोहोचवणे हे आपल्या सारख्या समर्थ भक्तांचे उत्तरदायित्व आहे. धन्यवाद !
अप्रतिम!नवीन पिढीतील मुलांवर संस्कार करण्याचा उत्तम मार्ग.
@bipinwaghmale23982 жыл бұрын
।।जय जय रघुवीर समर्थ।।श्री संत समर्थ रामदास स्वामी महाराज नमः।।श्री स्वामी समर्थ।।
@sandeeppaunikar2 жыл бұрын
सर्वांग सुंदर. । जेणे भगवंत प्रगटे। या समर्थ उक्ती ला सर्वार्थाने खरे उतरणारे कीर्तन. विषय आणि प्रबोधन खूपच छान, सूक्ष्म अर्थांसहित. रागांची मांडणी सुध्दा विषयाला सुसंगत. (कुठेही ड्रामा वाटलं नाही इतके अकृत्रिम 😊) अनेक शुभेच्छा. 🙏😊 संदिप पौनीकर, भोपाळ
@Shubh-gy2uz2 жыл бұрын
!! श्री राम समर्थ !! !! जय जय रघुवीर समर्थ !! 🙏🙏🙏🙏 🙏🙏🙏
@madhuris8726 Жыл бұрын
अप्रतिम विचार कसा करायचा संसारी लोकानी ते स्पष्ट झाले. धन्यवाद .
@jyotirmayeekamat6462 жыл бұрын
अप्रतिम.बुवांचे कीर्तन म्हणजे पर्वणीच. जय जय रघुवीर समर्थ.
@brightsidhaaysh31002 жыл бұрын
सादर जय रघुवीर नेहमी प्रमाणेच जागृत किर्तन खूपच अप्रतिम विशेष म्हणजे दुग्ध शर्करा योग यात दिसला सोबतीला पायपेटीवर मा.आफळे बुवा दोघांनाही साष्टांग दंडवत
@SandhyaMestry-z9e6 ай бұрын
किर्ती खूप छान वाटलं नमस्कार 🎉🎉
@sakshikhadkikar14592 жыл бұрын
केवळ अप्रतिम.... जय सद्गुरु
@mohansathaye30852 жыл бұрын
सादर प्रणाम। कीर्तन अति उत्तम झाले. ते ज्ञानेंद्रियां मार्फत हृदयीं पोचले निश्चितच. पुढे कर्मेंद्रियांतून भारत राष्ट्र, जगत् गुरू होण्यासाठी आपण काही योगदान द्यावे, ही इच्छा निर्माण व्हावी, अशी ईश्वर चरणी प्रार्थना।।
@theatjoshi2 жыл бұрын
अप्रतिम जय जय राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ.
@pradeepdeshpande10082 жыл бұрын
असेच अभ्यासपूर्ण तरुण कीर्तनकार तयार व्हावे ही समर्थ चरणी प्रार्थना आहे.
@manjiripurandare57852 жыл бұрын
अप्रतिम कीर्तन 🙏🙏🙏जय जय रघुवीर समर्थ
@smitakulkarni15842 жыл бұрын
समर्थमय मकरंदबुवांबद्दल काय बोलावे , धन्य होतो आम्ही ... 🙏
@prabhakarmahale742 жыл бұрын
छान मंद बुवांचे विचार व सणांची माहिती पण छान आहे
@SN-kt3kq2 жыл бұрын
खूप छान जय जय रघुवीर समर्थ
@rajashreechadha62 жыл бұрын
Khupach chhan! Aplya santanche uddat wichar ani avatar karya nawya pidhyanchi parmarthik jagruti karanyasathi khup garje che ahe. Aaj samajat tyanna samor adarshach nahit ashi wel aleli ahe.
@kishornavalikar18222 жыл бұрын
Namaskar buva Jay Shri Ram Krishna
@gangadhardev25082 жыл бұрын
Jai shree Raam..Dear Makarand sumant Buva.. Sunder sadrikaran.💐🙏😊
@lataborgude64932 жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@rajuteli20672 жыл бұрын
🙏बुवा शिरसांष्टग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@deepakjagtap47062 жыл бұрын
खुपचं अतिशय सुंदर किर्तन प्रवचन झाले खुप महत्वाची माहिती मिळाली. 🙏🙏 जय सदगुरू 🙏🙏
@shyamkulkarni87552 жыл бұрын
व्वा मकरंद बुवा नमस्कार खुपच छान झाले किर्तन, प्रचंड आत्मविश्वासाने केलेले हे किर्तन झाले आहे.रागधारीचे ज्ञान ज्ञात आहे. ही एक जमेची बाजू, आणि उत्तम साथीदार यांनी तर मजा आणली .उत्तमात उत्तम अश्या प्रकारे चे वेगवेगळ्या विषयावर किर्तनाचा लाभ आंम्हाला मिळु देत अशी अपेक्षा प्रेमपुर्वक करतो. जय हो,जय हो,जय हो. श्याम कुलकर्णी ,नाशिक
@kshridhar71112 жыл бұрын
जय श्रीराम🙏🚩🚩 जय जय रघुवीर सर्मथ
@vinodgadekar73242 жыл бұрын
खूप मधुर निरूपण ऐकलं, खूप दिवसांनी. बुवा आम्ही धन्य होतो, आपली वाणी ऐकून!
@vidyakulkarni45552 жыл бұрын
अप्रतिम!सर्वांग सुंदर कीर्तन!बुवा आपणास दंडवत....
@rupalilahamge84994 ай бұрын
अतिशय सुंदर अप्रतिम👌 🙏🙏
@jyotsnagadgil43522 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि रसाळ कीर्तन. त्याचबरोबर शेवटचा संदेश अतिशय महत्त्वपूर्ण...सत्पुरुषांचा केवळ जयघोष करून थांबायचे नाही तर त्यांना आवडेल असे कार्य आपणही करायचे👌👌🙏
@diptimangiraj22202 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ!🙏🙏 अतिशय सुंदर कीर्तन🙏🙏
@sanjayprabhu4538 Жыл бұрын
JAI SHRI RAM JAI SHRI RAM
@bhikajisane88302 жыл бұрын
Aatish uttam kirtan buvana dergha aayushya labho jai hind