रामदास स्वामींच्या शिष्याने छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलं होतं का ? | Ch. Sambhaji Maharaj

  Рет қаралды 130,670

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Пікірлер: 616
@pranavabuj2020
@pranavabuj2020 Ай бұрын
हा हिंदूस्तान कायम धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा ऋणी राहिल,,,,,,,जय शिवराय,,,जय शंभूराजे🙏🚩🕉
@Mp1994patil
@Mp1994patil 6 күн бұрын
dharmavee nahi re bhava swarajya rakshak
@pankajkate6905
@pankajkate6905 3 ай бұрын
संभाजी महाराज मोघलांच्या तावडीत घावण्याचे 2 कारणे आहेत 1)हंबीररावांचा मृत्यू 2) बहिर्जी नायकांचा मृत्यू कारण जोपर्यंत हे दोघे होते तोपर्यंत संभाजी महाराजांच्या मागे कोणतेही कट कारस्थान चालत नव्हते
@shubhammadane3453
@shubhammadane3453 9 ай бұрын
जर बहिर्जी नाईक त्या वेळी असते तर इतिहास वेगळा असता.....🙏
@VinayakGandhi-pv3fh
@VinayakGandhi-pv3fh 9 ай бұрын
Chhatrapati sambhaji maharaj yana majha trivar manacha mujra ❤❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩😭😭😭😭😭
@nileshbhore17
@nileshbhore17 Жыл бұрын
नमस्कार तुम्ही आणि तुमच्या चॅनल ने इतिहासातील काही गोष्टीचा आधार घेऊन जी माहिती दिली त्या तुमचे आणि तुमच्या चॅनल चे खूप खूप आभार जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम 🚩🚩
@frankopinion4114
@frankopinion4114 9 ай бұрын
समकालीन पुरावे लागतात .. .. ठोस पुराव्यासह vvvvvvvvv .. .. खंडो चिटणीस. गद्दार स्वराज्य कीड वाळवी फितूर.. सूत्रधार .. कलश.. औरंगजेब चा हेर .. रंगनाथ रायरीकर.. उर्दू भाषिक ऑरंगजेबचा खबऱ्या
@शिवराजजगताप-ब6द
@शिवराजजगताप-ब6द Жыл бұрын
कोणाच्याही फितुरीने का होईना परंतु महापातकी लोकांमुळे आम्ही एक शुरवीर धर्मवीर जनतेचा राजा अवघ्या कमी वयात गमावला हे सत्य आहे जय जिजाऊ 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩 जय शंभूराजे 🚩🚩
@bhimakokare8417
@bhimakokare8417 Жыл бұрын
😢
@sufipore
@sufipore Жыл бұрын
फितुरा चे नाव सांगायाला मराठे भयंकर घाबरतात. औरंगजेब काय बोलला हे तुम्हाला कळलं , मग फक्त फितूर समजला नाही का ? खरे बोलायला लाज वाटते. एकापेक्षा जास्त फितुर असणार , आता पाटील नाव लाऊन हिंडत असतात.
@शिवराजजगताप-ब6द
@शिवराजजगताप-ब6द Жыл бұрын
@Cyrus the greate तमासगीर ची औलाद
@sanjaygade7717
@sanjaygade7717 9 ай бұрын
बरोबर भाऊ
@hrk3212
@hrk3212 3 ай бұрын
@@शिवराजजगताप-ब6द खरेच आहे आणि औरंग्या ने मारले हेच सत्त्य आहे
@VilasBade-ht3is
@VilasBade-ht3is Жыл бұрын
धन्यवाद सर आजही आपल्या देशात अनेक फितूर आहेत.हिंदू असूनही.हिंदूस प्रखर विरोध करतात आणि मतांसाठी विरोधातील लोकांना माहिती पुरवतात.सामील होतातच त्यामुळे हिंदूचे अतोनात नुकसान झाले आहे.
@bunty2591
@bunty2591 7 ай бұрын
Ugach tatkalin goshti ethe Jodu naka ..Modi chutiya ahe bjp propaganda
@sharadpatil8201
@sharadpatil8201 7 ай бұрын
Badeji tell us hindus defination?
@RanjanaMulay
@RanjanaMulay 7 ай бұрын
@@sharadpatil8201 तू आधी मुस्लिम आणि ख्रिश्चन ची व्याख्या (डेफिनिशन) दे
@radheshyamnakade820
@radheshyamnakade820 Ай бұрын
Hindustanat rahun Mul Hindu Sanskriti japtat tyana Hindu mhantat​@@sharadpatil8201
@sachinsonawane4775
@sachinsonawane4775 19 күн бұрын
हिंदू हा कधी एक होऊ शकत नाही कारण की त्याच्यात जाती आहेत
@rollno.32pranjkadam77
@rollno.32pranjkadam77 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभूराजे ❤
@abc39722
@abc39722 Жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. मुजरा, धाकल धनी.
@shambhoshinde3751
@shambhoshinde3751 11 ай бұрын
फितूर जर आमच्यात जन्मले नसते तर जगावर आज भगवा फडकवला असता 💯🚩
@BasuJamadar-ne4ef
@BasuJamadar-ne4ef 10 ай бұрын
He ch tr vait hot bhava
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 9 ай бұрын
Maharashtra baher koni olkhat nhi , ann jagachya gappa marta
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 9 ай бұрын
​@@karankirtishahi4181aagya aur ek bhikari 😂😂😂😂 bhik mangne 😂😂😂😂😂
@bunty2591
@bunty2591 7 ай бұрын
@@karankirtishahi4181 😂😂😂 Shambho shinde bolto Fitur fitur ...jar fitur aplyat ch hote mg tyacha purvaj pn asu shaktat ki fitur ...
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 7 ай бұрын
@@bunty2591 mag ahet na fitur sarva rajkarani, kontya samajache aahet rajkarni jast ?? Toch samaj fitur 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@sohambodyfitness4730
@sohambodyfitness4730 Ай бұрын
Hindhu dharmacha pahila adhikari🔥chatrapati sambhaji maharaj🧡💪👑
@Mp1994patil
@Mp1994patil 22 күн бұрын
swarajya rakshak sambhaji maharaj
@vikky847
@vikky847 11 күн бұрын
हिंदू धर्माचे नाही महाराष्ट्र धर्माचे रक्षक होते. हिंदू धर्माचे रक्षक असते तर सुरत का लुटली असती.
@AP_EDITOR_001
@AP_EDITOR_001 Жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
@frankopinion4114
@frankopinion4114 9 ай бұрын
समकालीन पुरावे लागतात .. .. ठोस पुराव्यासह vvvvvvvvv .. .. खंडो चिटणीस. गद्दार स्वराज्य कीड वाळवी फितूर.. सूत्रधार .. कलश.. औरंगजेब चा हेर .. रंगनाथ रायरीकर.. उर्दू भाषिक ऑरंगजेबचा खबऱ्या
@RoyalGaming-720
@RoyalGaming-720 Ай бұрын
स्वराज रक्षक छत्रपति संभाजी महाराज 🚩🚩🚩
@3rdEye01
@3rdEye01 9 күн бұрын
Dharmveer ​@@RoyalGaming-720
@prashantmestry1997
@prashantmestry1997 9 ай бұрын
Waaa...chan vishay nivadala❤❤...जय शंभु राजे....जय शिवराय 🚩🚩🚩🙏
@mahajanpratap7231
@mahajanpratap7231 6 ай бұрын
सर ताकाला जाऊन भांडं लपवायचं नाही जे आहे ते आहे गणोजी शिर्केने फितुरी केली कारण संगमेश्वरच्या दुर्मिळ वाटा या शिर्के परिवारा शिवाय कोणालाही माहीत नव्हत्या हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे
@balasahebhawale8411
@balasahebhawale8411 Ай бұрын
मनुवाद म्हणजे फितुरी
@radheshyamnakade820
@radheshyamnakade820 Ай бұрын
​@@balasahebhawale8411Ani tumche vichar mhanje swarajyala midlele sarwat mothe yogdan Kay Brigadwadi
@Mp1994patil
@Mp1994patil 22 күн бұрын
itihas vach
@Gamingflix7
@Gamingflix7 18 күн бұрын
Ekdam chukich aahe Ganoji shirke mule nhi pakdle gele chatrapati Sambhaji
@milindpatil9886
@milindpatil9886 4 күн бұрын
रंगनाथ स्वामी रामदासी शिष्य यांच्यामुळे छञपती संभाजी राजे पकडले गेले.
@avdhootdeshpande61
@avdhootdeshpande61 Ай бұрын
शंभूराजे बैठक म्हणून नाही तर न्यायनिवाडा करणे व संगमेश्वरला बेलपत्रे अभिषेक करणे साठी गेले होते... व शिर्के यांच्या माणसांनी वाट दाखविली.... एकंदर अर्धवट माहितीच्या आधारे एपिसोड काढला आहे. सोशल मीडियामुळे जो उठतो तो इतिहासकार होतो...त्यातील हे एक...
@tour8624
@tour8624 Жыл бұрын
👑👑धाकलं धनी
@vivekpatil3731
@vivekpatil3731 Жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय
@rahulpotphode448
@rahulpotphode448 Жыл бұрын
दूरदैव 😢 औरंग्या. व शिर्के....... संभाजी महाराज यांच्या हस्ते मागे मूसलमान सोबतच मराठ्याचा मोठा हात 😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@frankopinion4114
@frankopinion4114 9 ай бұрын
उर्दू भाषिक औरंगजेब खबऱ्या रंगनाथ स्वामी ने संभाजी महाराजांच्या कारकून (खंडो चिटणीस) मदतीने .. कलश ने अंजाम दिला.. संदर्भ.. फ्रेंच गव्हर्नर पाँडिचेरी मार्टिन फ्रान्सिस डायरी . शेवटी येवढेच त्रिकुट संभाजी महाराजांच्या भोवती होते. कलश ने सर्व जवळच्या लोकांना तोडले महाराजांपासून.. आणि जे जवळचे नातेवाईक तुटत नव्हते त्यांना संपवले .. चिटणीस सीकेपी होता. अनेक वेळा सीकेपी ब्राह्मण आहेत असा गैरसमज होतो मात्र ब्राह्मण सीकेपी लोकांना शूद्र समजतात
@frankopinion4114
@frankopinion4114 9 ай бұрын
गद्दार चिटणीस (सूत्रधार) राजे शिर्के शी बादरायण सबंध जोडून अपराधाची सुई तिकडे फिरवण्याची व्यर्थ धडपड उपयोगाची नाही .. सर्व समकालीन पुरावे आता बाहेर आलेले आहेत ..
@tusharbachche1509
@tusharbachche1509 9 ай бұрын
​@@frankopinion4114 कवी कलश ला का मारलं संभाजी महाराज सारखे अफवा पसरवु नका
@vitthalpande250
@vitthalpande250 9 ай бұрын
घरच्यांनी वेळीच बाहेरच्यांना डाफरले असते तर ही महाराजांवर आली नसती पण नातेवाइकातच कुठेतरी स्वार्थाची लाळ टपकत होती मलाच राजे किंवा मोठे कुणीतरी होवुन मिरवता आले पाहिजे ह्या हट्टासाठी जनतेसह नातेवाईकांसाठीही दिलदार राजे दुशमनांच्या हाती सापडले नातेवाईकांची अतिलालसेचे परिणाम आजही महाराष्ट्र भोगत आहे
@user-ku4gk7hn2k
@user-ku4gk7hn2k 9 ай бұрын
​@@frankopinion4114मूर्ख माणसा, कवी कलश यांचे अतोनात हाल करून त्यांना पण मारले गेले महाराजबरोबर. ते का मग?
@vivekchavan3822
@vivekchavan3822 10 ай бұрын
जय श्री शिवशंभु महाराज
@ROFAN45
@ROFAN45 10 ай бұрын
छत्रपती संभाजी महाराजांच्या सोबत शहीद झालेले कवि कळस ब्राह्मण होते 😢😢😢
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 9 ай бұрын
🤣🤣🤣
@ROFAN45
@ROFAN45 9 ай бұрын
@@karankirtishahi4181 हसतो का
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 9 ай бұрын
@@ROFAN45 tyanech tar fasvila sambhaji Rajala
@ROFAN45
@ROFAN45 9 ай бұрын
@@karankirtishahi4181 अरे vedya स्वराज्य रक्षक sambhaji serial पहिली नाही का? कवि कलश sambhaji maharjan सोबत होता शेवटापर्यंत आणि तो त्यांच्या सोबतच मारला गेला!
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 9 ай бұрын
@@ROFAN45 series pahun history samjnar ka murkha , ja khara itihas vach
@Shonenshît5776
@Shonenshît5776 7 күн бұрын
शंभू राजेविषयीची माहीती चांगली व तर्कशील आहे
@chandrakantnandanwar8747
@chandrakantnandanwar8747 6 күн бұрын
छत्तपती शिवाजी राजे आणी संभाजी राजे यांना खुप आयुष्य का दिल नाही म्हणून देवाला रोज शिव्या देत असतो
@babarastyatt66
@babarastyatt66 11 ай бұрын
Stunning, Jai Hind.🎉🎉🎉❤
@pramodnaykwadi5088
@pramodnaykwadi5088 Жыл бұрын
स्वराज्यरक्षक..... 🚩🚩
@arjuntakik3078
@arjuntakik3078 Ай бұрын
अष्ट प्रधान मंडळातील काही फितूर सदस्यांनी संभाजी राजे यांना पकडून देन्यासाठी कपट कारस्थाने करून पकडून दिले .🚩🚩
@decentrk2505
@decentrk2505 Жыл бұрын
धर्मवीर संभाजीराजे❤
@sumeetpande
@sumeetpande Жыл бұрын
आज सुध्दा महाराष्ट्रात फितुरी केली जाते हे दुःख आहे
@Ghytreeffv
@Ghytreeffv Жыл бұрын
एकही लढाई नहरलेले एकमेव राजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 Жыл бұрын
जरी लढाई हरलेले नव्हते पण मुरूड जंजिर्याचे सिद्धि (कोकणात) यांना हरवता आले नव्हते.
@amitgolimade3908
@amitgolimade3908 Жыл бұрын
​@@rahulnagarkar8237 siddhi ghari aalela ka..evdha udo udo krtos to siddhicha... sambhaji maharaj aajun 5,10 varsh tri aste na tr nakkich janjira ghetala asta..tashi tayari suddha tyanni keleli
@Ghytreeffv
@Ghytreeffv Жыл бұрын
@@rahulnagarkar8237 हो का दादा कदाचित माझा अभ्यास कमी असेल
@saritakhabale9380
@saritakhabale9380 Жыл бұрын
@@Ghytreeffv नाही प्रकाश दादा तुमचा अभ्यास बरोबर आहे .... धर्मवीर संभाजी महाराज हे जंजिरा किल्ला जिकणार होते तेवढ्यात रायगडला दुसरा एक मुगल सरदार चालून गेला त्यामुळे धर्मवीर संभाजी महाराज जंजिरा वरून परत रायगड कडे आले .... आणि त्या मुगल सरदार ला तुडवला.... नाहीतर तेव्हा जंजिरा जिंकायचं सोडा समुद्रा मध्ये मिळवला असता....
@Ghytreeffv
@Ghytreeffv Жыл бұрын
@@saritakhabale9380 धन्यवाद . आपल्या राजांचा आपल्याला अभिमान पाहिजेच. माझा अभ्यास दोन्ही राजांच्या चरीत्राचा आहेच शिवाय मी आध्यात्मिक शिक्षण घेतलेले आहे. वारकरी संप्रदायातील पण अभ्यास केला आहे. आपल्या आपल्यात वाद घालण्यापेक्षा एक पाऊल मागे घेतल..
@decentrk2505
@decentrk2505 Жыл бұрын
गण्या शिर्के ने फितुरी केली नसती तर आज चित्र वेगळं असत
@anilkulkarni1221
@anilkulkarni1221 9 ай бұрын
Barobar ahe pan Yana pratek ठिकाणी ब्राह्मण दाखवायचा आहे. काही चुकीच्या इतिहासच संदर्भ घेऊन
@1215mohan
@1215mohan 8 ай бұрын
​@@anilkulkarni1221brahman karkun ashtapradhan mantri mandalatil brahman ani rangnath swamy ne ch sambhaji na pakdun dile ani aurangjeb ne bakshish mhanun Tyanna Pune shahar dile.
@frankopinion4114
@frankopinion4114 7 ай бұрын
खंडू चिटणीस ने फितुरी केली .. कलश, रंगनाथ रायरीकर, कलश केसरकर, उद्धव राजाज्ञा यांच्या साथीने
@frankopinion4114
@frankopinion4114 7 ай бұрын
@@anilkulkarni1221 खंडू चिटणीस ने फितुरी केली .. कलश, रंगनाथ रायरीकर, कलश केसरकर, उद्धव राजाज्ञा यांच्या साथीने
@RanjanaMulay
@RanjanaMulay 7 ай бұрын
@@1215mohan याचे इतिहासातील पुरावे, म्हणजे ते ग्रंथ, पान नंबर, ते ग्रंथ अथवा बखरी लिहिणाऱ्या लेखकांची ज्यात हे सगळं आहे लिहिले आहे ते सांगता येईल का रे एएएए शहाण्या संभाजी ब्रिगेडी माणसा तुला. ब्राह्मणांचा द्वेष पसरवत काही भलं होणार नाही तुझं आणि तुझ्या जातीचं. त्या ऐवजी ब्राह्मणां सारखा अहोरात्र अभ्यास व मेहनत करा राजकारण आणि राजकारण्या पासून दूर रहा. द्वेष केल्याने माथं भडकलेलं राहतं, अभ्यास व मेहनत करण्यासाठी एकाग्रता राहत नाही आणि मग प्रगती होत, आरक्षणासाठी उपोषण करत बसावं लागतं, तेव्हा ब्राह्मण द्वेष सोड आणि अभ्यास व मेहनत करायला शिका
@kumarghadge8367
@kumarghadge8367 Жыл бұрын
सर, छत्रपती संभाजी महाराज जर पकडले गेले नसते तर स्वराज्याचा नव्हे तर हिंदुस्थानचा इतिहास वेगळा झाला असता v मराठा साम्राज्य हे छत्रपती संभाजी महाराज यांचे काळातच इतिहासातील मानबिंदू ठरले असते व हिंदुस्थानचा इतिहास वेगळा घडला असता.
@Ganesh-ji3ob
@Ganesh-ji3ob Жыл бұрын
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 Жыл бұрын
Ho ka 😂
@rohanpatil5717
@rohanpatil5717 Жыл бұрын
​@@karankirtishahi4181Jaa 😂😂rashan ale ahe gheun ye ..
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 Жыл бұрын
@@rohanpatil5717 te aarakshan bhetla ka , nhi Lai bhik magitli rastyane morcha kadhun, aai pathaw tuzi aarakshan deu tula bhikardyaa 🤣🤣🤣
@rohanpatil5717
@rohanpatil5717 Жыл бұрын
@@karankirtishahi4181 tuzi aai attach Yeun rashan gheun geli mazyakadun ani mi arkashan che tar kahi manaloch nahi mi tar rashan manhalo 😂😂tari Tula arkshan aeku ala vatat...awghad zale tuza Tula utata basta arkshan eku yet ahe ..
@abhijeetudawant378
@abhijeetudawant378 9 ай бұрын
गणोजी शिर्के यांनी फितुरी केली आणी त्यालाच हिरोजी फ़रजंद चा भावानेच मदत केली
@frankopinion4114
@frankopinion4114 7 ай бұрын
खंडू चिटणीस ने फितुरी केली .. कलश, रंगनाथ रायरीकर, कलश केसरकर, उद्धव राजाज्ञा यांच्या साथीने
@abhijeetudawant378
@abhijeetudawant378 7 ай бұрын
@@frankopinion4114 Kalpanik aahe ha dawa, jatiy dweshane prerit ! Khare aslyas samkalin purawe dyawe...
@frankopinion4114
@frankopinion4114 7 ай бұрын
@@abhijeetudawant378 बालाजी अवजी, खंडू चा बाप देखील स्वराज्य द्रोही होता.. त्याला हत्तीच्या पायी दिले
@RanjanaMulay
@RanjanaMulay 7 ай бұрын
@@frankopinion4114 याला ऐतिहासिक पुरावे देता येतील का म्हणजे त्या काळातील बखरी हस्तलिखिते पुस्तके पान नंबर सकट त्यांचे लेखक सांगता येतील का, उगाच ब्राह्मण द्वेष पसरवत रहायचं, आधी महाराजांच्या मुलालांनी आप आपसात भांडणे का केली, हिंदवी राज्याचे दोन तुकडे सातारा आणि कोल्हापूर गादी करून का वाटून घेतली आप आपसात. एकत्र का नाही राहिले. का तुकडे केले महाराजांच्या राज्याचे
@KD-ug6ib
@KD-ug6ib 3 ай бұрын
​@@frankopinion4114तुझा एव्हढा भडवा माणूस मी आजपर्यंत पहिला नाही.जो रंगनाथ स्वामींचे नाव घेईल तो बारा बापाचा आहे.आज लोकांना काही लाज राहिली नाही ह्याचे हे द्योतक आहे
@sanjaymahadik1135
@sanjaymahadik1135 Ай бұрын
स्वराज्यरक्षक छ.संभाजी महाराज 👍🏼
@vikky847
@vikky847 11 күн бұрын
महाराष्ट्र धर्माचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज.
@Balu-t4u
@Balu-t4u 10 күн бұрын
जय शिवराय🚩 जय शंभूराजे🚩🧡
@prakashagre-i8w
@prakashagre-i8w 4 ай бұрын
Khup chhan Prathamesh lai bhari
@SanjayPatil-er7xz
@SanjayPatil-er7xz 5 күн бұрын
राजे
@Jaystyle.ashokp
@Jaystyle.ashokp 2 ай бұрын
Chhatrapati sambhaji maharaj ❤❤❤
@indranathmante6644
@indranathmante6644 Жыл бұрын
गणूजी शिर्के कोण होता कोणतीही जात वाईट ते आपल्या प्रवृत्ती वाईट गणोजी शिर्के मी मुबारक खानाच्या ताब्यात दिले
@frankopinion4114
@frankopinion4114 9 ай бұрын
😢उगीच एक लायनर टाकत, राजे शिर्के नाव करत चिटणीस ला वाचवण्याची तूही धडपड व्यर्थ आहे.. उर्दू भाषिक औरंगजेब खबऱ्या रंगनाथ स्वामी ने संभाजी महाराजांच्या कारकून (खंडो चिटणीस) मदतीने .. कलश ने अंजाम दिला.. समकालीन संदर्भ.. १. फ्रेंच गव्हर्नर पाँडिचेरी मार्टिन फ्रान्सिस डायरी २. Ishwardas नागर .. कलश च्या involvement बद्दल महाराष्ट्र भूषण पद्म विभूषण डॉ बाबासाहेब पुरंदरे ह्यांचे ३ ऑडियो व्हिडिओ volume . शेवटी येवढेच त्रिकुट संभाजी महाराजांच्या भोवती होते. कलश ने सर्व जवळच्या लोकांना तोडले महाराजांपासून.. आणि जे जवळचे नातेवाईक तुटत नव्हते त्यांना संपवले .. चिटणीस सीकेपी होता. अनेक वेळा सीकेपी ब्राह्मण आहेत असा गैरसमज होतो मात्र ब्राह्मण सीकेपी लोकांना शूद्र समजतात
@frankopinion4114
@frankopinion4114 9 ай бұрын
उर्दू भाषिक औरंगजेब खबऱ्या रंगनाथ स्वामी ने संभाजी महाराजांच्या कारकून (खंडो चिटणीस) मदतीने .. कलश ने अंजाम दिला.. संदर्भ.. फ्रेंच गव्हर्नर पाँडिचेरी मार्टिन फ्रान्सिस डायरी . शेवटी येवढेच त्रिकुट संभाजी महाराजांच्या भोवती होते. कलश ने सर्व जवळच्या लोकांना तोडले महाराजांपासून.. आणि जे जवळचे नातेवाईक तुटत नव्हते त्यांना संपवले .. चिटणीस सीकेपी होता. अनेक वेळा सीकेपी ब्राह्मण आहेत असा गैरसमज होतो मात्र ब्राह्मण सीकेपी लोकांना शूद्र समजतात
@frankopinion4114
@frankopinion4114 9 ай бұрын
खंडो चिटणीस .. मुख्य फितूर गद्दार उर्दू भाषिक औरंगजेब खबऱ्या रंगनाथ स्वामी ने संभाजी महाराजांच्या कारकून (खंडो चिटणीस) मदतीने .. कलश ने अंजाम दिला.. संदर्भ.. फ्रेंच गव्हर्नर पाँडिचेरी मार्टिन फ्रान्सिस डायरी . शेवटी येवढेच त्रिकुट संभाजी महाराजांच्या भोवती होते. कलश ने सर्व जवळच्या लोकांना तोडले महाराजांपासून.. आणि जे जवळचे नातेवाईक तुटत नव्हते त्यांना संपवले .. चिटणीस सीकेपी होता. अनेक वेळा सीकेपी ब्राह्मण आहेत असा गैरसमज होतो मात्र ब्राह्मण सीकेपी लोकांना शूद्र समजतात
@Rahulrdev299
@Rahulrdev299 9 ай бұрын
Shirke
@frankopinion4114
@frankopinion4114 9 ай бұрын
@@Rahulrdev299 खंडो चिटणीस.. गद्दार, फितूर
@Shooter_Soma
@Shooter_Soma 4 ай бұрын
Coming soon #Chavva 🧡🚩🔥
@raghvendrashirlekar9389
@raghvendrashirlekar9389 9 ай бұрын
रंगनाथ swami fituri karnyachi possibility नाही, ते पळाले एवढे च, Ganogi शिर्के yanchi possibility जास्त, मुळत राजे न शत्रू येत आहे हे कळाले होते पन अंदाज पेक्ष लवकर आला हे दुर्दिव्य, सुन्दर विडिओ❤❤❤
@frankopinion4114
@frankopinion4114 9 ай бұрын
Possibility ला अर्थ नाही .. सर्व समकालीन पुरावे आहेत .. खंडो चिटणीस. गद्दार स्वराज्य कीड वाळवी फितूर सूत्रधार .. कलश.. औरंगजेबचा हेर .. उर्दू भाषिक औरंगजेब चा खबऱ्या .. रंगनाथ रायरीकर . बाकी सर्व द्वेषातून तयार केलेल्या, कथा आहेत..
@frankopinion4114
@frankopinion4114 9 ай бұрын
Possibility ला काही किंमत नसते. समकालीन पुरावे लागतात .. .. ठोस पुराव्यासह vvvvvvvvv .. .. खंडो चिटणीस. गद्दार स्वराज्य कीड वाळवी फितूर.. सूत्रधार .. कलश.. औरंगजेब चा हेर .. रंगनाथ रायरीकर.. उर्दू भाषिक ऑरंगजेबचा खबऱ्या
@frankopinion4114
@frankopinion4114 7 ай бұрын
खंडू चिटणीस ने फितुरी केली .. कलश, रंगनाथ रायरीकर, कलश केसरकर, उद्धव राजाज्ञा यांच्या साथीने
@Mp1994patil
@Mp1994patil 22 күн бұрын
itihas vach
@vastvikta821
@vastvikta821 9 ай бұрын
बाप बाप असतो,इथ संभाजी राजे अनुभवाने कमी पडले. राजे असते तर निसटले असते
@frankopinion4114
@frankopinion4114 7 ай бұрын
निसटले होते पण कलश मुळे हाती लागले
@ajinkyagadekar7406
@ajinkyagadekar7406 7 ай бұрын
​@@frankopinion4114कलश ने स्वतःचा जीव दिला त्यांच्यासाठी
@vishupawarpatil1630
@vishupawarpatil1630 6 ай бұрын
फितुरीचा शाप रे. अनुभव होता..
@frankopinion4114
@frankopinion4114 6 ай бұрын
@@vishupawarpatil1630 येस खंडू चिटणीस ने दगा दिला
@frankopinion4114
@frankopinion4114 6 ай бұрын
@@ajinkyagadekar7406 कलश मेलाच नाही
@AP_EDITOR_001
@AP_EDITOR_001 Жыл бұрын
❤❤❤
@pramodpatil7055
@pramodpatil7055 Жыл бұрын
रौद्र शंभु राजे 🚩❤️👑
@RajendraGarad-d2p
@RajendraGarad-d2p Жыл бұрын
Jai Bhavani jai Shivaji
@pandurangkale1470
@pandurangkale1470 Жыл бұрын
बाह्य शत्रू पेक्षा अस्तनीतील निखारेच जास्त दाहक व हानिकारक ठरतात यांची प्रचिती खुद्द शिवाजी महाराजांनी सुध्दा आली होती
@vitthalpande250
@vitthalpande250 9 ай бұрын
आणि नातेवाईकांतील शत्रूतर त्याहुन भयंकर
@harshal0612
@harshal0612 Жыл бұрын
भावा आपला मथूर तर बैलगाडी शेत्राचा किंग आहे त्यात काही वाद नाय.पण भावा आजपर्यंत सुंदर रूपडं असलेला सुंदर बैलावर काय व्हिडिओ आला नाय. तो व्हिडिओ बनाव भावा एकदा.लय भारी वाटल.❤❤😊😊
@BaburaoKhedekar
@BaburaoKhedekar 8 ай бұрын
गद्दारीचा पुरावा नसतोच असते फक्त शंका....
@Gaike123
@Gaike123 9 ай бұрын
खर म्हणजे काही बाम्हणा ना स्व सत्ता कधी बनवता आली नाही यांनी मोघल इंग्रज निजाम यांची चाखरी केली. सत्तेच्या लोभा पाई यांनी फितुरी केली.
@vsanjay3
@vsanjay3 8 ай бұрын
तुम्ही कुठल्याही पुराव्याशीवाय रामदासांच्या शिष्यावर आरोप करत आहात. तुम्हाला निष्कारण ब्राह्मण समाजाला बदनाम करायचे आहे. जाती जाती मध्ये भांडण लावायची आहेत. खरं म्हणजे तुमच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी.
@राष्ट्रहीत
@राष्ट्रहीत 8 ай бұрын
सगळ्यात ज्यास्त मुघलांची निजामांची गुलामी मराठ्यांनी केली ब्राम्हणांनी नाही
@KD-ug6ib
@KD-ug6ib 3 ай бұрын
खरे म्हंजे बरेच नॉन ब्राह्मण लोकांना ब्राह्मण लोकांची हुशारी बघवत नसे आणि आता पण बघवत नाही. त्यामुळे असे खोटे नाते आरोप करतात. ज्यांनी लाज कोळून पिली आहे ते काय उद्या वतन साठी आई बायको पण विकतील
@mukundjoshi2479
@mukundjoshi2479 11 күн бұрын
शिर्के, नागोजी माने व पिसाळां इ. इ. चे वंशज आता post पण टाकायला लागलेत😂😂
@Maverickk-y6p
@Maverickk-y6p 11 күн бұрын
एकदम सत्य पेशवाई लाचार, आणि सत्ता पाहिजे होती पेशवाई ने gaddari केली
@ganeshchavan-bf1nz
@ganeshchavan-bf1nz 11 ай бұрын
जय शिवराय
@kiranghare324
@kiranghare324 7 ай бұрын
हिरोजी फर्जदांची दोन पोर होती, पन्हाळावरून त्यांनी शेख निजामास वाट दाखवली
@surendraingale8514
@surendraingale8514 Жыл бұрын
जय शंभुराजे 🙏
@suyogefuge8390
@suyogefuge8390 Ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sharadbankar2575
@sharadbankar2575 Ай бұрын
Fine
@iamgamer8848
@iamgamer8848 7 ай бұрын
Thanks for giving historical knowledge about our brave King of Maharashtra Shree Chh. Sambhaji Maharaj. Crore of salutes to noble King.
@sureshgite7128
@sureshgite7128 8 ай бұрын
जय शिवराय जय शंभूराज
@samirgaikwad1006
@samirgaikwad1006 Жыл бұрын
जय शंभुराजे ❤
@Mahesh-..ex3id
@Mahesh-..ex3id Жыл бұрын
संभाजी महाराजांना ब्राह्मण करकुनांच्यावतीन रंगनाथ स्वामींनी पकडुन दिले. अशी नोंद तत्कालीन फ्रेंच गव्हर्नर पांडेचेरी मार्टिन फ्रान्सिस याच्या डायरी मध्ये नोंद आहे.
@abc39722
@abc39722 Жыл бұрын
Sandarbh dya. Diary chi link taka
@vinay12383
@vinay12383 Жыл бұрын
Piwali pustake vachane band kara .tya veli sangameshwar yethe rangnath Swami asa manus ch nhavata .fitur ekach hota ganoji shirke
@sanjaygadekar8587
@sanjaygadekar8587 Жыл бұрын
European kahihe bolalay tar tumala khara vatanar
@dr.rohitkulkarni9640
@dr.rohitkulkarni9640 Жыл бұрын
समकालीन पुरावा आहे का ?? डायरी स्वतः वाचली का what's app ज्ञान पाजळत आहे
@aocaoc28473
@aocaoc28473 Жыл бұрын
काय पण पुरावा काढलाय😂😂,अरे निदान पटणारा पुरावा तरी द्यायचा😂😂😂😂😂😁
@chaitanyachavhan3451
@chaitanyachavhan3451 Ай бұрын
रामदास स्वामी हा औरंगजेब चा माणूस होता... हे निर्वासित सत्यतः आहे
@vastvikta821
@vastvikta821 9 ай бұрын
डुक्कर छाप औरंगजेब जर एवढा मोठा स्वतःला बादशाह,शुर समजत होता तर दोन हाथ शुर योध्या सारखा संभाजी राजा सोबत लढला असता.
@SampatWagh-t4d
@SampatWagh-t4d 4 ай бұрын
गणोजी शिर्के हेच फितूर होते यात कुठलाच संशय नाही
@Mp1994patil
@Mp1994patil 22 күн бұрын
purave de
@pranavabuj2020
@pranavabuj2020 Ай бұрын
ओरंग्या मध्ये हिमंत नव्हती शंभू महाराजांना सोबत समोरा समोर लढायची ,,,,
@ShivajiSalunkhe-sw7mm
@ShivajiSalunkhe-sw7mm Ай бұрын
😓😓🙏
@irfanshaikh-fl1it
@irfanshaikh-fl1it 5 ай бұрын
कोण कोण छावा चा ट्रीझर बघून इथे आला लाईक करा
@ganeshtaware6749
@ganeshtaware6749 Жыл бұрын
हो
@abhishekkamble7860
@abhishekkamble7860 Жыл бұрын
Khup chhan vatle
@adarshpatil8157
@adarshpatil8157 Ай бұрын
कवी कलश यांचा मुलगा
@Deepwords-o7x
@Deepwords-o7x Жыл бұрын
@SHK-Marathi
@SHK-Marathi Жыл бұрын
महाराणी येसूबाई यांचे पुत्र पहिले शाहू महाराज शिवाजी नव्हे आणि दुसरे महत्वाचे म्हणजे गणोजी शिर्के यांनी शंभुराजांना पकडून दिलेले नाही असे खुद्द त्यांचे वंशज नामदेवराव जाधव व इतर जाणकारांचे मत आहे
@vickyjadhav2897
@vickyjadhav2897 Жыл бұрын
Vanshaj asech boltat karan ashi kalik swatacha navavar fasun gyayla koni nahi magat
@arunjoglekar827
@arunjoglekar827 Жыл бұрын
सेतु माधवराव पगडी यांचे मोगल दरबारचे कागदपत्रे पुस्तक वाचा. गणोजी शिर्के वतन मिळावे म्हणून कित्येक दिवस औरंगझेबाच्या दरबारात संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर आर्जवे करत होता ते वाचा.
@makarand7925
@makarand7925 Жыл бұрын
श्रेय घ्यायला सर्व पूढे असतात.अपश्रेय घ्यायला कोण पुढे येणार त्यामूळे त्यांचे वारस तसच म्हणणार आणी त्यात चूक काहीच नाही.पण शिर्के यांनी फीतूरी करण्यामागे ठोस कारण आहे वतनाच अस म्हणता येईल .त्यामूळे शिर्के यांनी फितूरी केली हे जास्त संयुक्तीक आहे.
@KD-ug6ib
@KD-ug6ib 3 ай бұрын
ते काहीही म्हणतील. गणोजी नेच पकडून दिले
@Deepakjadhav-w7t
@Deepakjadhav-w7t Жыл бұрын
Ganoji शिर्के सारखे लोकं आहेत समाजात
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 Жыл бұрын
Dhungoji 🤣
@shetenagnath
@shetenagnath Жыл бұрын
मार्टीन फ्रान्सिस, तत्कालीन फ्रेंच गव्हर्नर पांडेचरी यांचे डायरी मध्ये नोंद आहे असे म्हणतात. त्यामध्ये शिर्के परिवाराचा फितुरी संदर्भात संबंध नाही असे लिहिले आहे असे म्हणतात. आपणास सदर डायरी उपलब्ध झाली तर तत्कालीन सत्य सर्वांना कळेल.
@harishdeshmukh3178
@harishdeshmukh3178 9 ай бұрын
He khare aahe .
@yogeshdeshmukh1900
@yogeshdeshmukh1900 Ай бұрын
He sagal fek ahe check karun sangatoy
@prashantghorpade5461
@prashantghorpade5461 Жыл бұрын
रामदास गोसावी चा शिष्य रंगनाथ स्वामी रायरीकर ने पकडुन दिले.फ्रान्सिस मार्टिन डायरी नुसार छत्रपती संभाजी राजांना सर ब्राम्हण कारकुनानी पकडुन दिले. म्हणजेच ब्रम्हणातील काही वाईट प्रवृत्ती नी छत्रपती संभाजी राजांना पकडुन दिले.
@shrinivasnigade8807
@shrinivasnigade8807 Жыл бұрын
खोटा इतिहास पसरविण्याचे पाप करू नका .
@amitpawar3855
@amitpawar3855 Жыл бұрын
👍👍 खरा इतिहास
@makarand7925
@makarand7925 Жыл бұрын
इंग्रज,फ्रेंच यांची फोडा आणी झोडा व राज्य करा ही नीती होती.त्यामुळे इंग्रज ,फ्रेंच यांनी लिहीलेला इतीहास किती विश्वासार्ह मानायचा हा प्रश्न आहे. हे जे कोण फ्रेंच आहेत ते काही घटना घडली ते बघायला जातीने हजर होते का? म्हणजे त्यांनी जी नोंद केली ती ऐकीव माहीतीवर आधारीत आहे हे वास्तव आहे.ब्राम्हण आणी मराठे यांच्यात भांडण लागावित म्हणून तसा इतीहास मुद्दामहुन पेरलेला असू शकतो.गणोजी शिर्के यांच्या बाबतीत त्यांना वतन हवे होते त्यामुळे त्यांनी फितूरी करून महाराजांना पकडून देण्यात मदत केली असेल हे जास्त संयुक्ती आणी पटणार आहे.
@rahulkulkarni965
@rahulkulkarni965 Жыл бұрын
खोटा इतिहास
@sunsaxz
@sunsaxz 10 ай бұрын
​@@rahulkulkarni965बारामती बखर
@chandushitole9231
@chandushitole9231 Жыл бұрын
रामाया गण्या रंग
@maulinetcafe9163
@maulinetcafe9163 9 ай бұрын
Navin Mahiti Sanga Hich mahiti Dusraya anek you tube Chanal Var 4 year adhi pasun ahe....Copy Paste vatatay ka ????जय जिजाऊ जय शिवराय Jay Shambhu Raje
@rajendrasabale7738
@rajendrasabale7738 4 ай бұрын
येसूबाई या त्यांचा पुत्र शिवाजी यांचे सह कैद झाल्या असं आपण उल्लेख केला आहे पुत्र शाहूसह कैद झाल्या असं हवं होतं..
@santoshkawatkar4508
@santoshkawatkar4508 4 ай бұрын
Chatrapati Sambhaji Maharaj yancha mulache nav Shivaji hote. Shahu he naw Aurangzeb ne dele.
@ROFAN45
@ROFAN45 10 ай бұрын
आज पण शरद रूपी औरंग ला उद्धव रूपी शिर्के मिळतात 😢😢😢
@MahadevMohite-r5x
@MahadevMohite-r5x 9 ай бұрын
🎉bolayche mhanun ky pn bolayche
@ROFAN45
@ROFAN45 9 ай бұрын
@@MahadevMohite-r5x *लिहायचे असा type करायच होत का काका तुम्हाला ??
@lifeonoff8882
@lifeonoff8882 Жыл бұрын
Ranganatha Swamy
@abhimanyulondhe6645
@abhimanyulondhe6645 Жыл бұрын
💯
@abhimanyulondhe6645
@abhimanyulondhe6645 Жыл бұрын
Etihas kuni lihila
@rollno.32pranjkadam77
@rollno.32pranjkadam77 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे ❤
@chinmaypatil9458
@chinmaypatil9458 Жыл бұрын
Tumhala 100% mahiti ahe ka ?
@maayboli3590
@maayboli3590 Жыл бұрын
@@abhimanyulondhe6645 शिर्के, जाधव, निंबाळकर, घोरपडे, डफळे, घाटगे, माने ही नावे पुरेशी बोलकी आहेत... हिंदवी स्वराज्य लाथाडून यांनी औरंगजेबाची गुलामी केली... थ्थू!
@SanjeevaniRumde
@SanjeevaniRumde Ай бұрын
अतिआत्मविश्वास व बेसावधपणा.
@officialtribe93
@officialtribe93 Ай бұрын
Shirke kon hote ???
@PalwankarRavi
@PalwankarRavi Жыл бұрын
Your research and presentation is truly appreciable. Request to present a good research on the foll. 1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters. 2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight With afzal Khan. 3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra. 4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt. 5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare. 6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack . 7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am . 8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj. 9. During Panipat endeavour, how the Marathas, Brahmins etc had the food during their get-together. 10. Any details of Swami Samarth Ramdas during Chatrapati Shivaji Maharaj coronation (Rajyabhishek) ceremony. Where was he when non of the Brahmins came forward to perform it. 11.Why was lord Krishna कृष्ण,killed in the forest? 12. Why did city - Dwarka submerge, which was built by the great lord Krishna ⁉️ 13. For what reason did Lord Krishna visit Saint Pundalik? 13. Was Lord Rama aware that he had two children? 14. Why did he send his seven months pregnant wife Sita to stay in an isolated ashram? 13.Need to stop using word" loot". It needs to be replaced by"vasuli". Chatrapati Shivaji Maharaj recovered the amount looted by the Mughals over a period of time. 14. We had two officers one Person Pravin(male) , Praveen (female) other Santosh one male other female, then Suniti (officer) Sunita(peon). 15. Which language (frequency) does all the North Indian Gods understand. Why Marathi people don't achieve excellence or high position in business or jobs.?
@shubhamsawant1551
@shubhamsawant1551 Жыл бұрын
well these question is came by stupid mindset
@saiprasadumrani7028
@saiprasadumrani7028 11 ай бұрын
answers :-1) yes few brahmins were also loyal to the mughals , nizam , adilshahis not all brahmins were loyal to muslim rulers , at Shivaji Maharaj court there were many brahmins advisors 2) in texts few brahmins were loyal to afzal khan not all . 3) samarth ramdas swami and tukaram maharaj had also played keyrole in upbringing swarajya , many of the soldiers of Chatrapati Shivaji Maharaj were comissioned in the army of swarajya so Maharaj had placed ramdas swami as his spiritual guru .4) as we gagabhatt has done cornation ceremoney of Maharaj with ved mantras . 5) yes many scholars have done the misinterpretation of hindu texts in which there was no reference of not to travel sea and Shivaji Maharaj had remove the misunderstanding of those scholars , the Chola dynasty of south India was Hindu dynasty and were excellent at navy and they have the parts of srilanka , indonesia , combodia etc so acc to Sanatan Dharma there were these kind of philloshopy . 6) cannot say that have taken or not advise , but while cornation and other auspisious occassion they have taken opinion from purohits , because Maharaj's philloshopy was that there should be no to look at teethis to protect the motherland and dharma . 7) cannot say as they have there beliefs . 8) yes absoloutly right . 9) at the time of panipat war the Marathas have scarcity of food and they have to eat jaggery and water to drink , you can find proofs in the book of panipat by vishwas patil . 10) as samarth ramdas was sanyasi so the sanyasis did not attend these occasions 11) Krishna was avtar of Bhagwn Vishnu and at the time of dwapar yug he was come on earth as a human being , and shri krishna is known as purna purush so he want to finish his manav avtar so the hunter by whose arrow krishna wasm killed was vanar raj bali of Ramayana and he was rebirth as hunter in dwapar yug so that hunter was being made a medium . 12) city of dwarka was the first land which was being taken on lease from sea , so the lease eneded and sea took up his land with the permission of Bhagwan Shri Krishna . 13) yes agreed . 14) not understand the question brother . 15) the gods understands the language of heart ( bhakti ) to know the god the person should developed bhakti , and Marathi people are the on high position like IT sectors , science , arm forces , lawyers , industries of the country , but many Maharashtrian believe doing jobs and not business , and we Marathi people does not take risk in the business and i myself being Marathi is telling our people to do first small scale business , so brother plz dont spread hatred on Saantan Dharma , the sanatan was far before there starting of Earth few people have wronglly misinterpreted it but sanatan allows everyone to chant mantras , ved no matter there caste .
@RanjanaMulay
@RanjanaMulay 9 ай бұрын
सिंदखेडराजाचे जाधव म्हणजे जिजाऊसाहेब यांचे माहेर आणि हे मुघलांना जाऊन मिळाले, मग काय राहिलं बोलण्यासारखे
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 7 ай бұрын
खुद्द संभाजी महाराज देखील मोगलांना जाऊन मिळाले होते... असे करून त्यांनी शिवाजी महाराजांना किती त्रास दिला असेल याची कल्पना येते.
@vishupawarpatil1630
@vishupawarpatil1630 6 ай бұрын
​@@ajitnadgouda6079 लवड्या कोण कुठे वाचला इतिहास.. नंबर दे तुझा. इतिहास सांगतो
@vishupawarpatil1630
@vishupawarpatil1630 6 ай бұрын
मग समजून जा की ही लढाई धर्माची नव्हती सत्तेची होती
@RanjanaMulay
@RanjanaMulay 6 ай бұрын
@@vishupawarpatil1630 बाप मुघलांना, आदिलशहा निझामाला मिळाला म्हणजे मुलगा धर्मासाठी लढू शकत नाही का.
@vishupawarpatil1630
@vishupawarpatil1630 6 ай бұрын
@@RanjanaMulay number de savistar bolu
@vitthalpande250
@vitthalpande250 Ай бұрын
छ.संभाजी महाराजांच्या काळात कितीतरी मराठा कि मराठी सरदार मुलांकडे होते यांच्या कडे कोणतेही मोठं सैन्य नव्हते फक्त मुलखाची आणि नातेवाईकांची खडान् खडा माहिती आणि छत्रपतींशी वैर हीच गोष्ट मुघलांना दुर्दैवाने फायद्याची ठरली राजकारणाच्या सोयीनुसार आरोप भलतीकडे पण जावु शकतात
@siddharthbhujade2962
@siddharthbhujade2962 5 күн бұрын
मराठा साम्राज्याचा अस्त झाला आणि कुणाचं राज्य आले ते आणण्यासाठी किती कारस्थाने केली हेही समजने आवश्यक आहे.त्यांनी कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी दुर्लक्षीत केली इतिहास लपवायचा प्रयत्न केला या बाबींचा विचार करावा लागेल...
@vijaybachhav3450
@vijaybachhav3450 Жыл бұрын
गणोजी शिर्के विषयी गैरसमज निर्माण करण्यात येतो आहे गणोजी शिर्के हे फितूर नव्हते रंगनाथ स्वामी यांनीच पकडून दिले
@KD-ug6ib
@KD-ug6ib 3 ай бұрын
रंगनाथ स्वामी हे फितूर नव्हते ते तर संभाजी महाराजांना अध्यात्मात मदत करत असत. पकडून तर गणोजी शिर्के आणि इतर भिकार सरदारांनी दिले..
@Mp1994patil
@Mp1994patil 22 күн бұрын
​@@KD-ug6ibitiahs vach daru piun kahi pn sangu nako
@vivektare3629
@vivektare3629 8 ай бұрын
गणोजी शिर्के ने फितुरी केली आणि पकडुन दिले जर मदत केली असती तर संगमेश्वर भाग त्यांचाच होता ते सोडवू शकले असते अजून जर कोणी फितुरी केली असेल तर अजून संशोधन करावयास हवे उगाच रामदास स्वामी मठ किंवा कवी कलश यांच्यावर खोटे आरोप करू नये
@Vatadya007
@Vatadya007 8 ай бұрын
स्वराज्य नंतर पेशवाई आली यातच सर्व उत्तर आहे
@frankopinion4114
@frankopinion4114 7 ай бұрын
खंडू चिटणीस ने फितुरी केली .. कलश, रंगनाथ रायरीकर, कलश केसरकर, उद्धव राजाज्ञा यांच्या साथीने
@mangesh4990
@mangesh4990 6 ай бұрын
बखरी वाचा ग्रांट डफ वाचा
@vivektare3629
@vivektare3629 6 ай бұрын
खंडू चिटणीस ने फितुरी केली तर गण्या शिर्के ने का नाही वाचविले नंतर गण्या शिर्के आणि त्याचा चुलता औरंग्या ल भेटायला का गेले
@KD-ug6ib
@KD-ug6ib 3 ай бұрын
​@@Vatadya007तू मित्रा डोक्याचा इलाज करून घे
@rohanpatil5982
@rohanpatil5982 Жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩 जय श्री राम 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभूराजे 🚩🚩
@Mp1994patil
@Mp1994patil 22 күн бұрын
dharmveer nahi swarajya rakshak
@shivajikhapre6300
@shivajikhapre6300 Жыл бұрын
बखरी इतिहासाचा आधार असू शकत नाही
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 9 ай бұрын
Mag Kas asu shakat
@vishwasraopatil5334
@vishwasraopatil5334 9 ай бұрын
कवी कलशाला संभाजी महाराजांनी एवढे जवळ करायला नको होते.
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 9 ай бұрын
Gap bas re kay mahiti ahe ka tula history.
@vishwasraopatil5334
@vishwasraopatil5334 9 ай бұрын
छ.शिवाजी महाराजांचा होता का कोणी असा लाडका? स्वतः संभाजी महाराजांचे बरेच सरदारही ह्या बाबतीत नाराज होते
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 9 ай бұрын
@@vishwasraopatil5334 अरे भाऊ , औरंगजेबाने कवी कलश यांना सुद्धा त्रास देऊन मारले, कवी कलश यांनी संभाजी महाराजांच्या मृत्यूत सुद्धा भागीदारी घेतली व शेवटच्या श्वासापर्यंत बाणेदार पणे वागले.
@vishwasraopatil5334
@vishwasraopatil5334 9 ай бұрын
प्रश्न तो नाही.राजकारण वेगळे व वैयक्तीक मैत्री वेगळी
@SantoshVichare-uq8yw
@SantoshVichare-uq8yw 4 ай бұрын
Barobar,
@must604
@must604 9 ай бұрын
संभाजी,मृत्युंजय पण हतबल,या नावाचा संजय सोनवणे यांच्या ब्लॉग वरील लेख वाचल्यास ,इतर काहि पैलू,लक्ष्यात येतात.
@jitmane5009
@jitmane5009 8 ай бұрын
कुठे होतात ? अजुन पर्यंत
@frankopinion4114
@frankopinion4114 7 ай бұрын
मराठा द्वेषात मग्न होता तो..
@pramodnaykwadi5088
@pramodnaykwadi5088 Жыл бұрын
काही ब्राम्हण अधिकारी ही या कटात सामिल होते...... ❌❌❌❌❌
@arunjoglekar827
@arunjoglekar827 Жыл бұрын
सर्वानी ठरवूनच टाकले आहे की जे जे झाले त्याला ब्राम्हण जबाबदार आहेत. त्यासाठी पुरावा लागत नाही. तुम्हाला पुरोगामी व्हायचे असेल तर ब्राम्हणाना शिव्या द्यायला सुरू करा.
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 Жыл бұрын
@MAHADEV KA BHAKT are ramtya tuzi bayko janwaychi tumchi layki nhi ala motha , kashmir madhun dangila paay laun palale tumhi bhatukade chadrmod auladiche, भिक्षाम देही 😂
@makarand7925
@makarand7925 Жыл бұрын
शिर्के ब्राम्हण होते का? इंग्रजांनी लिहीलेल्या इतीहासात ब्राम्हण आणी मराठै यांच्यात फूट पडावी म्हणून नसलेल्या गोष्टी घुसडल्या गेलेल्या आहेत.इतीहासाचा अभ्थास करताना कुणीतरी लिहील म्हणजे ते खर अस मानायच नसत.इतर सामाजीक संबध पण तपासायचे असतात.
@frankopinion4114
@frankopinion4114 9 ай бұрын
​​आणि तुम्हाला सी ग्रेडी (चिटणीस सीकेपी) इतिहास हवा असेल तर मग मराठ्यांना शिव्या द्यायला सुरू करा टीप.. सीकेपी शूद्र आहेत असे सवर्ण ब्राह्मण लोकांचे ठाम म्हणणे आहे
@KD-ug6ib
@KD-ug6ib 3 ай бұрын
नायकवडी नक्की सामील असणार कारण हे आधीच बाराचे असतात
@tvssajet
@tvssajet 3 ай бұрын
छत्रपती राजाराम महाराज ह्यांच्याशी प्रामाणिक असलेले मराठा सरदार हे छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात होते असे म्हणणे चुकीचे आहे छत्रपती राजाराम महाराजही योद्धे ते ही छावा होते छत्रपती राजाराम महाराज ह्यांचावरही चित्रपट मालिका अभ्यास करून सुरू केली पाहिजे शेवटी स्वराज तृतीय राजमाता ताराबाई ह्यांनी छत्रपती संभाजी महाराज ह्यांचा निधनानंतर मुघलांशी लढत होते हे विसरता कामा नये
@akash_gavale
@akash_gavale 10 ай бұрын
राहूजी सोमनाथ आणि रंगनाथ गोसावी यांनी फितुरी केली हे स्पष्ट आहे
@KD-ug6ib
@KD-ug6ib 3 ай бұрын
पुरावा द्या. गणोजी शिर्के हा मुघल सामील होता याचे अनेक समकालीन पुरावे होते. राहुजी सोमनाथ अत्यंत एकनिष्ठ होते ते असले धंदे करणार नाहीत.हे काम भिकारी सरदार लोकांचे आणि त्यांचा म्होरक्या गणोजी शिर्के
@rajaramsarode9517
@rajaramsarode9517 Жыл бұрын
इतका महत्वाचा पुरावा का सापडत नाही?
@frankopinion4114
@frankopinion4114 9 ай бұрын
.. थोडी माहिती अजून घे .. सिद्दी साठी बक्कळ पैसे घेवून कोकणातल्या जोशी ने स्वराज्य विरोधात अजेय यज्ञ केला होता, .. माहीत असेलच, सज्जड ठोस पुरावे आहेत त्यामुळे माहीत असेलच
@KD-ug6ib
@KD-ug6ib 3 ай бұрын
तू टाक ना पुरावे.
@frankopinion4114
@frankopinion4114 3 ай бұрын
म्हणजे तुला आयते हवंय सगळं.. फुकट्या.. थोडे कष्ट घे.. पुरातत्व विभाग मध्ये सर्व माहिती उपलब्ध आहे
@frankopinion4114
@frankopinion4114 3 ай бұрын
@@KD-ug6ib फुकट्या
@frankopinion4114
@frankopinion4114 3 ай бұрын
@@KD-ug6ib फुकट्या..
@frankopinion4114
@frankopinion4114 2 ай бұрын
@@KD-ug6ib फुकट हवेत तुला? तू शोधून काढ.. नसलेले पुरावे सापडतात तुला .. हे असलेले पुरावे बरे सापडत नाहीत तुला. सोयीस्कर रित्या
@SunilPawar-cs7fh
@SunilPawar-cs7fh 9 ай бұрын
Mazay rajyala pacdun dil 😕😢
@sanjaykokne7591
@sanjaykokne7591 7 күн бұрын
कृष्णा भष्कर कुलकर्णी हा कोण होता....?
@ransubhepv8166
@ransubhepv8166 9 ай бұрын
😢😂😅😊❤❤❤❤❤❤❤❤
@ransubhepv8166
@ransubhepv8166 9 ай бұрын
Ei3837❤❤❤❤❤❤
@gulabrawkhade
@gulabrawkhade Ай бұрын
कान्होजी शिर्के व गणोजी शिर्के यांनीच फितोरी केली वंतना साठी.....
@hemantdhamale207
@hemantdhamale207 4 күн бұрын
गणोजी शिर्के संभाजी महाराजांचा मेहुणा
@Vatadya007
@Vatadya007 8 ай бұрын
स्वराज्य नंतर पेशवाई आली यातच उत्तर दडलेलं आहे
@RanjanaMulay
@RanjanaMulay 7 ай бұрын
याला ब्राह्मण द्वेष म्हणतात
@xxo27u
@xxo27u 6 ай бұрын
पेशवाई आलेली नाही परिस्थिती ने आणली. पेशव्यांच्या कर्तुत्वाने चतुराई मुत्सद्दी पणाने आणली. आणि बाकीच्या सरदारांची साथ होती छत्रपतींचा आशिर्वाद होता आणि थोरल्या महराजनी विश्वास दाखवला होता❤
@KD-ug6ib
@KD-ug6ib 3 ай бұрын
अरे फावड्या,पेशवे हे शिवाजी महाराजांच्या काळात पण होते.मोरोपंत पिंगळे. शिवाजी महाराज गेल्यावर ते अंथरुणाला खिळले आणि सहा महिन्यांत ते पण गेले. त्यांच्यावर इतर सरदार लोक आणि सोयराबाई गट यांनी विष प्रयोग केला काय हे पाहणे गरजेचे आहे
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
मराठ्यांच्या तिखट तलवारीचा तामिळनाडूत तडाखा
15:36
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 913 М.
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН