कर्टोली/करटुली/करटोली शेती IIHR बेंगळूरु यांच्या अरका वाणाची लागवड करणारे पहिले शेतकरी म्हणजे मिलिंद कुलकर्णी. अधिक माहितीसाठी त्यांचेसी 8999905139 संपर्क करा. IIHR बेंगळूरु ची वेबसाईट : www.IIHR.res.in/arka- bharathi
Пікірлер
@vishwassonawane31982 жыл бұрын
कर्टूले पिकाची A to Z माहिती अगदी कमी वेळात समजवून सांगितली त्याबद्दल कुलकर्णी सरांचे आभार 🙏🏻
@adityapatil96055 ай бұрын
रोपे खूप महाग देतात
@deepakkulkarni3969 Жыл бұрын
कुलकर्णी सर अतिशय सुंदर माहिती कर्टुले बद्धल दिली यासाठी तुमचा आभारी आहे तसेच , या भाजी बद्दल तुमचे सौशोधन सुद्धा अतिशय अभ्यासपूर्ण आहे.
@storiesbyyogeshiratkar25553 жыл бұрын
उत्तम माहिती मिळाली. अत्यंत कमी प्रमाणात या फळभाजीची माहिती पहायला मिळते. 👍👍धन्यवाद. 🙏
@satish25582 жыл бұрын
खूप छान माहिती दिली. प्रत्येक कृषी अधिकाऱ्यांनी असे चॅनेल सुरु करावे 👌👌👌👌
@sameerdarwhekar56503 жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती .. प्रगतीशील शेतकरी ! 👏👏👏👏
@Connecting-nature10 ай бұрын
आपण खूप सरळ आणि परिपुर्ण माहिती दिली😊
@rameshwargadekar5567 ай бұрын
खुप खुप धन्यवाद साहेब एकदम सविस्तर माहिती तुम्ही दिली.माझी पण इच्छा आहे करटुले शेती करण्याची . एकदा तुमच्या शेतीवर येऊन चर्चा करु . नमस्कार 🙏
@nishantjoshi83813 жыл бұрын
Milind sir is very knowledgeable and humble person. He is always supportive and ready to help people. I wish good luck to sir for all future endeavours.
@Shindesaheb-t4h24 күн бұрын
Khup Chha mahiti dili❤ VANDANBHARAT 🔥🔥🙏
@socialhuman7556 Жыл бұрын
कुलकर्णी सर खुप आभारी आहे ही भाजी खुप खुप चवदार, मधु मेह नाशक आहे मटन खाऊ नका पन ही भाजी किती ही खा कंटाला येणार नाही या भाजी चे मार्के ट कधीच पडणार नाही सर अजुन माहिती दया रोपे तुम्हीच तैयार करा
@shashikantsawant9168 Жыл бұрын
संपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@vilaskalkar18383 жыл бұрын
चांगली माहिती मिळाली सर्व शेतकरया उपयुक्त
@padmakarbagul74482 жыл бұрын
सरजी फारच उपयुक्त माहिती दिली, धन्यवाद सर
@bharatmhatre31982 жыл бұрын
सर अतिशय उत्कृष्ट माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏 ( मी हिंदी गुजराती व्हिडीओ पहिल्या नंतर लिहितोय ) मीही गेली दोन वर्षे हौशीने प्रयत्न करतोय, कंदापासून वेली सहजपणे वाढल्या, पण बिजापासून जमले नव्हते यंदा बिया दोन दिवस पाण्यात ठेऊन लावल्या बऱ्यापैकी रुजल्या, आपल्या व्हिडीओ मुळे आता परत प्रयत्न करणार आहे, जंगलातून थोड्या बिया जमा केल्या आहेत , अभ्यासपूर्ण माहिती बद्दल पुन्हा एकदा धन्यवाद,🙏 पण एक विनंती करतो की काही शंका आहेत त्याचे निरसन झाले तर खूप उपकार होतील,1) जंगलातून कंद आणल्यानंतर पुढील सिझनमध्ये लावण्यापूर्वी मातीतच पुरणे आवश्यक आहे का? माझे गेल्यावर्षी फळे आलेले कंद यंदा रुजले नाहीत कदाचीत मुंग्यांनी खाल्ले असावेत किंवा बाजुच्या झाडांना पाणी घालत होतो त्यामुळे कुजले असावेत, 2) गावठी कंटोळ्याचे कंद कापून लावले तर रुजतात का? कृपया उत्तर दिलेत तर फायदा होईल,
@dr.tukarammote32312 жыл бұрын
कंद लग़ेच लावले पाहिजेत सठवल्याने उगवान कमीं होते गावरान कंद कापुन लावने प्रयोग केला नाही आपण करुण पहा बहुतेक जमेल
@bharatmhatre31982 жыл бұрын
@@dr.tukarammote3231 सर 🙏🙏🙏 आपण दिलेल्या माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल पुनः एकदा धन्यवाद, आपल्या सूचनांचे नक्कीच पालन करतोय .
@rameshborade30837 ай бұрын
कदं
@mahajanac6066 Жыл бұрын
नमस्कार.सर, छान उपयुक्त माहीती आहे ,
@mukundkulkarni87084 ай бұрын
Namskar. Changli maheeti deeli danyavad
@shriramtravels Жыл бұрын
Thank you Sir for giving good information
@ranjeetogale649910 ай бұрын
Thanks🙏 sir very👍 good scientific research and your hard work will definitely beneficial to young educated poor farmers and it will surely help to improve economic growth please🙏 we will surely participate in your mission it needs lot of propagation go ahead we will support you Dr ranjeet ogale ambajogai dist beed
@roshansawarkarsawarkar51582 ай бұрын
Namskar bhau khupach changali mahiti milali
@raghunathlagu26962 жыл бұрын
सुंदर उपक्रम!
@LaxmanSalok6 ай бұрын
वहा खुप छान माहिती स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद
@gosnskrti4809 Жыл бұрын
छान माहिती दिली सर.. आभारी आहे..
@fareedacademy Жыл бұрын
Uttam mahiti dilet
@rajendrapotadar85366 ай бұрын
Well done.
@sanjaykawale71027 ай бұрын
खूप छान माहिती
@murlidhargaikwad42236 ай бұрын
Nice sir !!❤❤
@gorakhbhosale66913 жыл бұрын
Very nice study and hard work.
@uddhavkolhe84603 жыл бұрын
Very nice information
@vivekshinde2194 Жыл бұрын
छान माहिती दिलीत सर . 🌹🌹🌹🙏🙏🙏
@krishnakanhekar4827 Жыл бұрын
कुलकर्णी सरखुपछानमाहीतीदीली
@shakuntalasawant98252 жыл бұрын
बिज तुम्ही देता का आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद गुरुजी
@champalalpawar31195 ай бұрын
,,dhanyawad,Kulkarni Aapla kontakt hava aahe..
@ravsahebpatange29023 жыл бұрын
Super 🙏🙏👍👍
@manojhulge87469 күн бұрын
या व्हरायतीचे कंद पाहिजे आहे मोबाईल नंबर पटवा
@ashokgawde876010 күн бұрын
अरका भारतचै कंद मुंबईत कसे कुठे मिळतील ?
@ashokgawde876010 күн бұрын
लागवडीसाठी कंदाचे काप कसे करायचे ?
@shrikantjwaghmare17803 жыл бұрын
🙏🚩 श्री स्वामी समर्थ 🚩🙏
@vikaspatil137922 күн бұрын
खुप छान माहिती दिली सर फोन नंबर
@SurendranathaMohanta2 ай бұрын
Super sir ji me IIHR cheyali ki case study me aap ko jana hai me odisha se hun
@mayurdaulatpatil38532 жыл бұрын
Thank you sir
@jayawantpatil4251 Жыл бұрын
साहेब बियाण्यां पासून लागवड कशी करावी? व बिया तुम्ही द्याल का?
@ashwinfuke3226 ай бұрын
धन्यवाद भाऊ
@venumadhaokulkarni3321 Жыл бұрын
कर्तूले फक्त जंगली भाजी आहे एवढेच माहिती होती. पण त्याचे या प्रकारे उत्पादन घेता येते हे आताच माहित झाले. अशाच प्रकारे इतर राणी भाज्या चे उत्पादन झाल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल
@Ravindrapatil-y1s6 ай бұрын
खुप छान माहिती दिली. अशीच उपयूक्त माहिती देत. जा. हे बी याने कोठे मिळतील.
@rajendrapatil-pf9el10 күн бұрын
बियाने आपल्याकडे मिडेल का
@jagdishsonawne298 Жыл бұрын
मिलिंद सर तुमचे अभिनंदन
@santoshjadhav5604 Жыл бұрын
सुंदर
@vijaychavhan7316 ай бұрын
सर, छान माहिती दिली, फोन न द्या.
@ManikRohakale6 ай бұрын
आपन पिकाची माहीती समजेल आशी संगीतली पण विक्रीचे माकैट बाजार समीती नाही का प्रेतेक शेतकरी आपना सारखे नाही विकु शकत सर तरी विक़् बाबद संगाल तर बर होईल
@SureshRaundal-rm9mg6 ай бұрын
Biyaane kothe miltey
@shriyadhawale15517 ай бұрын
Khup chhan
@UlhasRathod-h2h5 ай бұрын
Madhmashi chalel na
@rajendragawde36125 ай бұрын
याचे कंद कुठे मिळतात व सध्याच्या दर काय आहे ?संपर्क नंबर द्यावा. धन्यवाद!
@AnilJadhav-zs9oi Жыл бұрын
सर बी कोठे मिळेल.भाव काय ,
@anilgadekar6426 ай бұрын
सर मला करतुले ची कंद पाहिजे आहेत, कुठे मिळतील
@ajaym.d77122 жыл бұрын
1acre mdhe kiti karvand lagwad hoil?
@pravingole85466 ай бұрын
Sir biyane kuthe milel
@MANOJSURYAWANSHI-n1h5 ай бұрын
Biyane milel kay
@gajrajdixit32186 ай бұрын
Sar bhav kya hai bij ke
@yashawanturkudkar44734 ай бұрын
Seed milel ka sir
@DhanrajPatil-wk3mr6 ай бұрын
Biyane.kote.melel
@laxmikantshah3075 Жыл бұрын
Sir you have given us very much elaborative information . If we want kund then how you can give us . Can you send it by currier. And how much is the price. Can you also give us seeds. Sir I am dr laxmikant shah from Pune. If we want to visit your plot pl guide us .
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
In discription box contact no is given
@satishdhonemusic Жыл бұрын
सर याचे कंद कुठे मीळतील
@leelapalve78886 ай бұрын
बी कुठे मीळते
@bapuraokadam8937 ай бұрын
सर, आपण आपला फोन कळवा.
@watso-007 Жыл бұрын
Seeds available nahit website var
@anilmali60076 ай бұрын
ग्रेट
@vishwasdesai407610 ай бұрын
Kand kuthe miltat
@JIGARPARMAR91253 ай бұрын
Seeds milega sar
@balasahebsonwane35403 жыл бұрын
परागीभवन नाही केले तर फळ लागते की नाही
@Coolkarni19783 жыл бұрын
नैसर्गिक परागीभवन 20 ते 25 % होते
@vikasnispatdesai76312 жыл бұрын
मांडव कसा केला ते कृपया दाखववे
@माझीमराठीशाळा-छ6भ6 ай бұрын
परागी भवन हाताने कसे करतात
@dr.tukarammote32316 ай бұрын
हाताने करतात
@pravinshende36293 ай бұрын
बियाणे किंवा कंद kuthe भेटेल...@@dr.tukarammote3231
@premdasmeshram3358 Жыл бұрын
कंद कुठे मिळेल? क्रुपया माहिती दिली तर बरे होईल.
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
discription box मध्ये नंबर दिला आहे
@ankushzade8482 Жыл бұрын
सर तुमचा नंबर हवा होता मला कंद हवे होते
@balasahebsonwane35403 жыл бұрын
सर परागीकरण कसे करावे
@dr.tukarammote32313 жыл бұрын
पूर्ण व्हिडिओ पाहा. त्यात उत्तर आहे.
@balasahebsonwane35403 жыл бұрын
सर मलाही लागवड करायची आहे, बियाणे मिळेल का?
@dr.tukarammote32313 жыл бұрын
Description Box मध्ये शेतकरी नंबर दिला आहे. त्यांना बोला.
@vishalbankar97662 жыл бұрын
मी मीळू शकतका दादा नक्की सांगा
@nandupatil676 ай бұрын
🙏👍👌
@dnyaneshwarpatil7146 Жыл бұрын
🙏 सर तुमचा मोबाईल नंबर देणार का मला कंद हवे व लागवडी बद्दल माहिती हवी
@vilasdixit2524 Жыл бұрын
२,३ महिन्यापूर्वी या फलांचा फोटो टाकूनविचारणा केली होती
@vikasnispatdesai7631 Жыл бұрын
सर याले कंद कुठे मिळतील . कृपया सांगावे
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
discriotion box मध्ये नम्बर दिला आहे
@SureshRaundal-rm9mg6 ай бұрын
Aaplya kade rop milel ka
@dr.tukarammote32316 ай бұрын
+91 98232 49824 मिलिंद यांना बोला
@ArjunKakade-i4w3 ай бұрын
कुलकर्णी साहेब आपला नंबर मिळेल का
@chandankherde5352 Жыл бұрын
सर मला या पिकाचे बियाणे कुठे उपलब्ध होईल...
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
discription box मध्ये नम्बर दिला आहे
@suhasvishwasrao2157 Жыл бұрын
@@dr.tukarammote32319:44 9:44
@visugajare55065 ай бұрын
सर जी नंबर पाठवा
@bapuraokadam8937 ай бұрын
सर आपण मला कंद विकत द्या , दर कळवा ,.एक शेतकरी.
@dr.tukarammote32317 ай бұрын
९८२३२४९८२४ मिलिंद याना बोला
@nivasbhuvad5707 Жыл бұрын
बियाणे मिळतील का
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
Discription Box मध्ये फोन नंबर दिला आहे त्यांना बोला ते सविस्तर महिती देतील
@गहिनीनाथमाडीबोने9 ай бұрын
राम कृष्ण हरी, फोन नंबर भटेल का?
@yogendrapratapsingh9343 Жыл бұрын
सर इसका पौधा कहा से मिलेगा कृपया बताने का कष्ट करे
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
Discription box में नम्बर दिया है
@anildhore8304 Жыл бұрын
कुठं मिळतिल हे रोप
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
discriptiin box मध्ये नंबर दिला आहे
@prakashpunjara7816 Жыл бұрын
बिया मिळतील काय
@rahulpatil15266 ай бұрын
या व्हरायतीचे कंद पाहिजे आहेत
@dr.tukarammote32316 ай бұрын
+91 98232 49824 मिलिंद
@SarjeraoDalve6 ай бұрын
@@dr.tukarammote3231लागवड कधी करावी
@madhukardahalke22679 ай бұрын
No. Pathava
@surendrabadhe466 Жыл бұрын
9:44
@ravinathsinghrawat87962 жыл бұрын
Katla seed kaha se paye.
@dr.tukarammote32312 жыл бұрын
Discription box मे कास्तकार का नंबर दिया हैं
@manoharkendre4984 Жыл бұрын
भाऊ तुम्ही मला रोपे देऊ शकता, का,
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
Discription Box मध्ये फोन नंबर दिला आहे त्यांना बोला ते सविस्तर महिती देतील
@sitaramraut18736 ай бұрын
कुलकर्णी साहेब कृपया फोन नं पाठवा
@annasangale58052 жыл бұрын
Sir plz tum cha no dya na
@gopalkabra22156 ай бұрын
Tumcha mob no dhya sir mala kand kinva biyane pahije
@dr.tukarammote32316 ай бұрын
+91 98232 49824 मिलिंद यांना बोला
@KumarMandle-v7d Жыл бұрын
सर फोन नं सांगितला नहीं नंबर सांगा माहिती चांगली आहे