मी दिनेश लक्ष्मण राणे.तुकाराम ओंबळे साहेब अमर रहे.भारत माता की जय.तुकाराम ओंबळे साहेबांनी पुष्कळ मोठे धाडस दाखवले.तुकाराम ओंबळे साहेबांना सलाम.
@suvarnamuley4819 Жыл бұрын
तुकाराम ओंबळे यांना मानाचा मुजरा. यांच्या सारख्या देश भक्तांमुळे आमच्या सारखी सामान्य जनता सुरक्षित आहे. त्यांना कोटी कोटी प्रणाम.
@krishnatnilugade548 Жыл бұрын
मी सातारकर आहे आणि मला अभिमान आहे तुकाराम दादांचा व दादांनी बाजीप्रभूंची आठवण करून दिली शतशः नमन
@hanumantkheratkar656110 ай бұрын
❤❤धन्यवाद
@sujatab7053 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आले ऐकून... तुकाराम सरांना साष्टांग दंडवत..🙏
@mayureshdivase1234 ай бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली 🌺
@GaneshKhot-pg5fs Жыл бұрын
खरच हा आपला देश मातृभूमी सुखी आणि आरामात राहते ती फक्त माझ्या शेतकरी आणि धैर्यवान अशा जवानांमुळे ... जय जवान, जय किसान
@SiddheshwarPawar-m1i Жыл бұрын
सर्व प्रथम 26/11 मध्ये शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण आदरांजली 🙏🙏
@mandarpatil208 Жыл бұрын
शहीद तुकाराम ओंबळे याना भावपूर्ण आदरांजली 😢
@sumanture7527 Жыл бұрын
शहिद तुकाराम ओंबळे यांच कार्य इतके महान आहे की डोळ्यात पाणी येऊन शिवरायांचा बाजीप्रभू देशपांडे आठवतो. त्रिवार सलाम याच्या कार्याला 😢😢
@sagarwalke7173 Жыл бұрын
' आधुनिक बाजीप्रभू देशपांडे ' म्हणजे,,,, आदरणिय 🙏 शहीद तुकाराम ओंबळे यांना आमचा मानाचा मुजरा. जय भारत, जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳🇮🇳.
@pramilaambhore6196 Жыл бұрын
मी अंभोरे खामगाव जिल्हा बुलढाणा तुकाराम ओळबे यांना माझा मानाचा मुजरा देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो
@santoshchikane88478 ай бұрын
स्मारक लवकरात लवकर होणे गरजेचे आहे की ज्याच्यामुळे इतरांना प्रेरणा मिळेल ❤❤
@dhananjaydeshmukh3222 Жыл бұрын
हुतात्मा वीरजवान आदरणीय श्री तुकाराम ओंबळे साहेब अमररहे अमररहे 😔😭 बहादुर जवान तुम्हें कोटी कोटी प्रणाम 👣❤️🌹🌹🙏🙏 विनम्र अभिवादन भावपूर्ण श्रद्धांजली 😭❤️🌹🌹🙏🙏
@dominiclopes15539 ай бұрын
प्रथमेश साहेब छान माहिती .तुकाराम ह्यांच्या स्मृतीला सलाम व वंदन.आम्हाला गर्व आहे आमच्यासाठी शहीद झालेल्या ओंबळे साहेब आणि त्यांच्या परिवारावर🙏🙏🙏
@vaishalidhage4161 Жыл бұрын
शहिद तुकाराम ओंबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
@bhimrajmore9010 Жыл бұрын
शहिद तुकाराम ओंबळे यांना भावपूर्ण श्रध्दांजली!! व मानाचा मुजरा!! समारक झालेच पाहिजे!
@shivhirapure Жыл бұрын
डोळ्यातून पाणी आले सर भावपूर्ण श्रद्धांजली ऑबळे सर अमर रहे
@namdeokadam2881 Жыл бұрын
फार मोठा साहशी पोलिस अधिकारी व आमचा सहकारी हरवला. भावपुर्ण श्रद्धांजली
@aniketdidwagh6747 Жыл бұрын
Praud of satara ❤ गर्व सातारी असल्याचा
@KishorGandhi-fy9wu Жыл бұрын
जय हिंद जगावं कसं तर वाघासारख आणि मरावं कसं तर शंभू राजांन सारखं .हा आदर्श घातलात ओंबळे sir तुम्ही नवीन पिढीला
@chandrakantshengal1133 Жыл бұрын
दादा तुझ्या कथा वाचण्यासाठी सलाम
@milindbhoir9307 Жыл бұрын
सध्याचे मुख्यमंत्री तर सातारचेच आहेत... त्यांच्या कडे ही बातमी पोहोचली पाहिजे..... असेल पोहोचली तर त्यांनी लगेचच त्यांच्या स्मारकला निधी दिला पाहिजे.
@aruntaur29749 ай бұрын
खरंच, तुकाराम ओंबळेंसारखा शिपाई होने नाही, सलाम त्यांना
@rupraosawle2624 Жыл бұрын
सच्चा प्रामाणिक जीवाची बाजी लावनारा देशभक्त शहीद तुकाराम ओंबळे ना शतशः प्रणाम त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली
@vasantgawde74706 ай бұрын
मृत्यू समोर दिसत असताना वाघाच्या काळजणे अतिरेकी कासाबवर झेप घेतली आणि त्याला जेरबंद केले पण स्वतः शहीद झाले. त्या महाराष्ट्राच्या सुपुत्राला लाख लाख धन्यवाद .💐🙏
@rakeshchalke7846 Жыл бұрын
Shri Tukaram Omble hyanna aapla koti koti pranaam. Tyanche kautuk karawe titke kamich aahe. Tyanni khup mahatwaachi bhumika paar paadli. Jay hind . Om shanti 🙏
@sudhakarthorat4415 Жыл бұрын
महाराष्ट्र सर्व शुरवीर शहिदांचा तसेच हयात असलेल्या जवानांचा ऋणी आहे, शहिद शुरवीरांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐🙏
@shreepadabhyankar192 Жыл бұрын
देशभक्त धर्मवीर तुकाराम ओंबळे ना शत शत नमन
@vikaskhanolkar4827 Жыл бұрын
जबरदस्त माहिती दिली ❤️🙏🏻
@milindbhoir9307 Жыл бұрын
शहीद उंब्लेंना मनाचा मुजरा 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@yashbangar5657 Жыл бұрын
ओंबळे यांना भावपूर्ण आदरांजली 😔😔🥺🥺🥺🥺🥺
@balijadhav2185 Жыл бұрын
स्वतःच्या जीवाची परवा न करता शहीद तुकाराम ओंबळे ना माझा मानाचा मुजरा
@ashokshinde1 Жыл бұрын
जगात अतुलनीय शौर्य दाखवणारे तुकाराम ओंबळे यांच्या राष्ट्रीय आणि मानवतावादी कार्याला नमन.
@KailasGarje-yi9ue9 ай бұрын
शहिद तुकाराम ओंबळे यांना माझा मानाचा मुजरा ❤
@ravindrakulkarni9027 Жыл бұрын
Great, निःशब्द, साहस आणि देशप्रेम, स्मारक झालेच पाहिजे 🚩🚩🙏🙏
@SurajAmle-t8w Жыл бұрын
तुकाराम सरांना सासष्टांग दंडवत
@APEXPREDATOR555710 ай бұрын
सलाम तुकाराम ओंबळे साहेब . खरं पाहिलं तर तुम्ही जिवंत आहात आणि राहताल
@vilaskhatate6766 Жыл бұрын
🇮🇷🇮🇷🚩🚩🇮🇷🇮🇷 शहीद तुकाराम ओंबळे अमर रहे.... आणि आश्वासन देणारे नेते लवकर मरून जावे हीच श्रद्धांजली🙏
@ashwiniwaigankar85938 ай бұрын
🙏🏻🙏🏻 त्रिवार मुजरा तुकाराम सरांना. फारच अवघड काम आपल्या जिवाची बाजी लावून पूर्ण केली..
@ashokchitre16609 ай бұрын
शाहिद तुकाराम ओबाले वाघाच काळीज असलेला माणूस. असे नरवीर होणे नाही. भाव पूर्ण आद रांजली
@JaywantMhatre-s1l Жыл бұрын
ओंबळे साहेबाना माझा सलाम ग्रेट सर ❤
@hiradadadeore4887 Жыл бұрын
स्वर्गीय तुकाराम ओंबळे यांना त्रिवार मानाचा मुजरा
@anilnaik5408 Жыл бұрын
जबरदस्त , तिवार सलाम
@balasahebwagh883 Жыл бұрын
शहीदास। मानाचा मुजरा
@moviemaster7403 Жыл бұрын
साताऱ्यात तुम्हाला घराघरात देशप्रेमी मिळतील❤❤❤ उगाच शूरवीरांच्या जिल्हा म्हणत नाही MH_11🚩
@rajeshyandeandvloges10228 ай бұрын
तुकाराम ओंबाळे साहेबा सारखा ढाण्या वाघ रक्त छत्रपतींच्या मातीत जन्म घेतो आणि मातृभूमीसाठी प्राण पणाला राहतो
@NadkumarKashid8 ай бұрын
मी नंदकुमार काशीद शी ये शहीद तुकाराम ओंबळे यांना त्रिवार अभिवादन त्यांच्या या धाडसी पराक्रमाला साष्टांग नमस्कार त्यांचे स्मारक लवकरात लवकर उभे करण्यात यावे ही महाराष्ट्र सरकारला नम्र विनंती आहे जय हिंद जय भारत
@milindkhandave1930 Жыл бұрын
ओंबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@surekhakhatavkar3662 Жыл бұрын
तुकाराम दादांना माझा कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@UjjawalaRaje Жыл бұрын
😢 भावपूर्ण श्रद्धांजली 🇮🇳 जय हिंद
@vishaldoiphode2785 Жыл бұрын
सातारकर तुकाराम ओंबळे 🙏🙏🙏
@yogitajadhavar7019 Жыл бұрын
विश्वास नांगरे पाटील फक्त मागे होता स्वतःला सुरक्षित ठेवत आणि ओबंले सारखे शुर वीर शहीद झाले 😢😢😢
@SandipPatil-kd4jr Жыл бұрын
पळपूटा अधिकारी आहे विश्वास नांगरे
@virajdeshmukh7987 Жыл бұрын
तुकाराम ओंबळे ना मानाचा मुजरा 🇮🇳🙌🙏🏻❤
@santoshpatil43029 ай бұрын
शहीद तुकाराम ओंबळे सर अमर रहे😢
@SudhakarDandekar-y6o Жыл бұрын
शहिद तुकाराम ऊंबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@sadashivpitake4921 Жыл бұрын
त्यांच्या शौर्याचा अभिमान वाटला असे प्रामाणिक विर देशाला लाभले पाहिजेत.
@omkarmane8914 ай бұрын
शहीद तुकाराम साहेब यांना भावपूर्ण आदरांजली 💐💐
@Raj-fz4xp4 ай бұрын
दादा खुप छान विडिओ. आज खरंच आम्ही जीवन्त आहोत हे त्यांच्या मुळे कारण हे कोणत्या टीम ने हल्ला केला हे समजलं नसतं तर पुढे असं होतच राहिल असत. पण सरकार साधं त्यांचं स्मारक बांधू शकत नाही. आता काय बोलणार यांच्यावर.. स्वतःचा जीव बलिदान करून आज ती वेक्ती आपल्या साठी शहिद झाली आज त्याच साधं स्मारक बांधत नाही. लाजिरवाणी गोस्ट आहे. आज त्यांच्या बद्दल सरकार ला काहीच वाटतं नाही.
@tanajidumbre4362 Жыл бұрын
वंदन ओंबळे साहेब. वंदन. जयमहाराष्ट्र.
@DattaramAgare Жыл бұрын
सलाम ओमलेसर जय जवान जय हिंद
@MarotiKhobragade-v7m Жыл бұрын
उम्हडे काकाजीच्या या महान कार्याला माझा सलाम जय हिंद हिंद जय महाराष्ट्र जय संविधान
@Summitnalbe11 Жыл бұрын
Bhavpurn shraddhanjali Sir ❤
@SwopnilWagh-jx2zf9 ай бұрын
ओंबळे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@kalyankhaire9213 Жыл бұрын
शहिद तुकाराम ओंबळे यांना सॅल्युट ,भावपूर्ण श्रद्धांजली.
@geetabhosale30799 ай бұрын
मी पण सातार चीच आहे फलटण माझ गाव आहे तुकाराम दादानी खूप छान काम केल 🙏🙏
@prakashpatil98886 ай бұрын
Khup sunder obalena sastang dandavat tancha atmala chir Shanti labo he genda che sarkar yana gola gataka pahijet
@suvarnabhosale2624 Жыл бұрын
😢😢 तुकाराम ओंबळे यांना कोटी कोटी प्रणाम... त्यांची कामगिरी अनमोल आहे.. त्याच्या कामगिरीची नेमकी किंमत होऊच शकत नाही... त्यांचा गाव नेमका कुठला ते कळलं नाही..
@charudattashelke429810 ай бұрын
Satara district kembde Village
@rameshpawar4196 ай бұрын
शहीद तुकाराम ओंबळे यांना शतशः प्रणाम व श्रद्धांजली
@maheshambre3385 Жыл бұрын
भावपूर्ण आदरांजली 🙏🏻
@amitlokhande8623 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय
@sanjayjagtap4057 ай бұрын
तुकाराम दादा तुम्हाला विसारनं,इतकं,सोपं, नाही तुम्हाला मना, पासून जय, हिंद,जय, जवान जय, किसान
@ashokvirnak5569 Жыл бұрын
Grampanchayat kharach tyana abhiman asel kinva ek janiv mhanun account open kel tari hi ve madhye nidhi jama hoen ….. Kashala pahije sarkar ki koni kartutv te kartutv…. Proud of ombale sir !!!
हे अतिरेकी राजकारणी लोकांवर गोळ्या घातल्या पाहिजे खरे शत्रू तर ते आहेत पण येते निष्पाप निरागस लोकांचा बळी जातो...... तुकाराम ओंबळे सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@shashikantsalunkhe5505 Жыл бұрын
के तुकाराम दादा ना शत शत प्रणाम
@sanjaybhogate7541 Жыл бұрын
शहीद तुकाराम ओंबळे यांना मानाचा मुजरा...... भावपुर्ण श्रद्धांजली.....
@ismailshaikh9068 Жыл бұрын
जो जवान शहीद हो गए उनपर हमे नाज है जयहिंद जय भारत
@babasahebrashinkarpatil6364 Жыл бұрын
अक्षरशः डोळ्यातून पाणी येत आहे. या शहीद वीराला माझा मानाचा मुजरा.🙏🙏🙏🙏🙏💐
@madhavisamant8145 Жыл бұрын
असं बलिदान...खरच..त्रिवार वंदन..ओंबळे ना...🙏🌹🙏
@GodeBhima Жыл бұрын
Thanks Bhaii Ha VishaY Important Hota ❤❤
@aratidhotre90089 ай бұрын
Aikunch angala kata yenara kshan ani amchya pidhitil shur Shahid tukaram omble Yanchya karyala salam.. jai hind jay marashtra
धन्य ते माझे पोलीस अधिकारी साहेब त्यांना माझा मनाचा मुजरा 🔥🚩
@GodeBhima Жыл бұрын
Sir Karkare Sir Kamathe Ani Sir SalaskaR He Fakt Officer Nvte Te Tigers Off Maharashtra And INDIANS Tiger Hote Ahet RahatiL Jay Hind DiL Se Salute
@SurekhaShinde-q2t Жыл бұрын
सलाम ,त्रिवार मानाचा मुजरा!
@AnilBorude-w2y Жыл бұрын
Shivrayancha chava tukaram ombale sir salute
@maheshgarude2963 Жыл бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली 🌷🌺🌸🙏
@SandipJadhav-di4me Жыл бұрын
तुकाराम ओंबळे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली साहेब अमर रहे
@san1940rst Жыл бұрын
Salute suddha Kami aahe ombale sahebana na bhuto na bhavshyati kam aahe he
@geetapawaskar Жыл бұрын
वीर बहाद्दर श्री तुकाराम ओंबळे साहेबांना शत शत नमन 🙏🙏🚩🚩
@swaralipanchal4513 Жыл бұрын
सलाम सिमेनात पाहतो तसा प्रसंग डोळ्या समोर उभा राहीला खरे हीरो 26/11 ने पाहीले 🙏 प्रत्येक शाळा काॅलेज मध्ये वेळोवेळी हे प्रसंग ओमळें विषयी माहीती आभ्यास क्रमात समाविष्ट केली पाहीजे जेणे कडू नवीन पिढीला प्रेरणा मिळेल 👍त्यांच्या स्मारका विषयी बोलावतर त्यांच्या त्यागा पुढे खुर्चीसाठी हपापलेले भ्रष्टाचारी सरकारकडून काय अपेक्षा 😡