No video

कसाय बाई गं? Marathi Movie Review | Mitramhane Limelite

  Рет қаралды 14,584

Mitramhane Limelite

Mitramhane Limelite

Күн бұрын

कसाय बाई गं?
Marathi Movie Review
Optics Partner: Optic World
www.facebook.c...
Like us on Facebook:
/ mitramhane.limelite
Follow us on Instagram:
/ mitramhanelimelite
#mitramhanelimelite #marathimovie #filmreview #baaiga
• कसाय बाई गं? Marathi M...

Пікірлер: 119
@geetalibhat336
@geetalibhat336 Ай бұрын
पैसे वाचवलेत आमचे !!thank you सौमित्र जी!!
@sagar-jw2dd
@sagar-jw2dd Ай бұрын
हे नवीन मराठी फालतु चित्रपट बघण्यापेक्षा जुने अशोक मामा ,महेश कोठारे , लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर यांचे चित्रपट पुन्हा बघितलेल कधीही चांगलं.
@prasadsonawane3387
@prasadsonawane3387 Ай бұрын
अगदी खरं.
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 Ай бұрын
स्वप्नील जोशी आता मोठा ब्रेक (वीस-बावीस वर्षे) घेतील अशी आशा आणि अपेक्षा आहे...
@ssk43000
@ssk43000 8 күн бұрын
@@bharatmahaan2991 ashi apeksha geli 10 varshapasun ahe
@amrutakhakurdikar6404
@amrutakhakurdikar6404 Ай бұрын
इतका खर्च करून, इतके चांगले कलाकार घेऊन सिनेमा करतात खरा, पण मुळात संहिता, पटकथा आणि संवाद यातच सिनेमे मार खातात.😮 का? तर सिनेमा लेखनावर मेहनत घ्यायची असते आणि तो किमान रिलीव्हंट वाटावा, इतकी तरी अपेक्षा प्रेक्षकाने ठेवलेली असते, ही गोष्ट निर्माता, दिग्दर्शक नामक कोणीच प्राणी लक्षात घेत नाहीत😒
@middh2222
@middh2222 Ай бұрын
मराठी सिनेमा ज्या प्रकारे काढले जातात ते बघून हास्यास्पद, boring, irritating या पलीकडे सध्या च्या मराठी चित्रपट सृष्टीला दुसरा शब्द नाही.
@namitagodbole9701
@namitagodbole9701 Ай бұрын
सिनेमा मुद्दाम जाऊन बघणार नव्हतेच पण तुमचे परखड परिक्षण फारच आवडलं. मित्र म्हणेचे सगळेच एपिसोड छान असतात.
@rutvijwagh624
@rutvijwagh624 Ай бұрын
थोडक्यात काय तर बघायला जाऊच नये असा संकेत आहे 😂😂😂
@Minalsamant33-zw4ib
@Minalsamant33-zw4ib Ай бұрын
हे नाच ग घुमा वेळी असंच झालं होतं. चित्रपट पाहताना एखाद्या KZbin चॅनल वरचा व्हिडीओ पाहतोय असा भास होत होता ,कळत नाही यात मनोरंजन नक्की कोणाचे होते , प्रेक्षक की चित्रपटात काम करतात त्या कलाकारांचे ?
@maheshpaithankar533
@maheshpaithankar533 Ай бұрын
परखड. मराठी सिनेमा गेल्या काही वर्षात पुन्हा बालिश आणि उथळ होत चाललाय. तेच तेच चेहेरे आणि तेच ते विषय यापलीकडे मराठी सिनेमे जात नाहीत.
@petkipooja4503
@petkipooja4503 Ай бұрын
Khup divsani evdha padkhd ani muddesud analysis pahila 🎉 Thank you Dada 😊
@deeptijoshi4070
@deeptijoshi4070 Ай бұрын
खूप चांगलं आणि परखड परीक्षण सौमित्र. मी नाच ग घुमाचा रिव्ह्यू बघून सुद्धा काउंटर फोबिक रिऍक्शन म्हणून तो पहिला होता. (बघू तरी किती वाईट असू शकतो या शंकेसाठी.) हा सिनेमा पण ओटीटी वर आला कि त्याच भावनेने पाहीन यात काही शंका नाही, कारण मराठी सिनेमाला दुर्दैवाने काही दर्जा राहिला नाहीये.
@MitramhaneLimelite
@MitramhaneLimelite Ай бұрын
🤣🤣🙏🏼🙏🏼🙏🏼
@kulkarnisumeet17
@kulkarnisumeet17 Ай бұрын
Ha perfect review ahe. Aschich apeksha hoti..critical and constructive review👍
@MitramhaneLimelite
@MitramhaneLimelite Ай бұрын
आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व सिनेप्रेमी पर्यंत हा रिव्ह्यू पोहोचवा
@MitramhaneLimelite
@MitramhaneLimelite Ай бұрын
आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व सिनेप्रेमी पर्यंत हा रिव्ह्यू पोहोचवा
@padmajakaryakarte3229
@padmajakaryakarte3229 Ай бұрын
लेडीज केंद्र स्थानी असलेल्या बरेच सिनेमे निघत आहेत, पण कंटेंट नाही. मराठी मध्ये किती साहित्य आणि कलाकार आहेत पण
@daheerjoshi4029
@daheerjoshi4029 Ай бұрын
लंडनला शुटिंग केले तर अनुदान मिळते.त्यामुळे आता सर्वजण तिकडेच पळतात.
@kirankunte5925
@kirankunte5925 Ай бұрын
If this is true then it's a sad story that Govt of Maharashtra does not help Marathi Film Industry and people have to go London for shooting
@Srikantsandip96
@Srikantsandip96 Ай бұрын
मुळात यातले बरेच चेहरे आता पाहवत नाहीत एवढे जुने अजीर्ण झाले पाहून .. त्यात ते वयानुसार वागत नाहीत. ते अजूनही २०-३० वयात असल्यासारखेच बालिश वागतात. हे किती पहायचं?
@Ramalkhuna
@Ramalkhuna Ай бұрын
हाहा अगदी खरे आहे . they don't know how to age gracefully.
@Niranjan-Oak
@Niranjan-Oak Ай бұрын
🙃I have heard that the new and younger generation don't watch Marathi Natak and Marathi Movies anymore...May be that's why they don't watch it anymore!
@indianshorts5370
@indianshorts5370 Ай бұрын
Marathi lokanch ks zhalay tyana 50-60 varshache Shahrukh salman chaltat pn aple Marathi kalakar vayani jara mothe zhale ki tr lagech tyana nave thevaychi...avghad ahe👌
@unbox61
@unbox61 Ай бұрын
बाळसर्व hero तिशी पुढचे असतात. दीपिका is 35 years old.
@SuhasDamale-dl8ry
@SuhasDamale-dl8ry Ай бұрын
@@unbox61हो आणि तेच १४-१५ वर्ष वयाच्या मुलामुलींसारखे लाडं लाडं वागतात ते पाहवत नाही
@freebk161
@freebk161 Ай бұрын
पोटे साहेब, तुमच्या परखड परिखणाला ५ स्टार्स 👍👍👍👍👍. उत्कृष्ट प्लॉट पण टुकार दिग्दर्शक, टुकार कलाकार , टुकार सिनेमा हे एका वाक्यात सांगता येईल. स्वप्निल ह्या अर्धवट, मूर्ख "पात्राला" आता सिनेमात घेणं थांबवणं अत्यावश्यक आहे. माझे पैसे वाचावल्याबद्दल खूप खूप आभार🙏
@anitaathawale7509
@anitaathawale7509 Ай бұрын
Swapnil chaan aahe.acting pan chaan karato.pan Halli katha falatu astaat.
@ashaysant
@ashaysant Ай бұрын
मला तर मराठी चित्रपटसृष्टींनेच गोंधळात टाकलं आहे मला असं वाटते एक भलंमोठं टाळं घेऊन द्यावं ह्यांना आणि व्यवसाय बंद करावा ह्यांचा
@Niranjan-Oak
@Niranjan-Oak Ай бұрын
🤣Perfect! Hopefully public will make your wish come true.
@Notime300
@Notime300 Ай бұрын
आणि दोष फक्त प्रेक्षकना द्यायचा..येत् नहि.. 😅
@nileshpawar2715
@nileshpawar2715 Ай бұрын
स्वप्नील जोशी ला अभिनय येतो का त्याचा कोणताही चित्रपट असला तरी त्याची भूमिका एकच वाटते
@deeptijoshi4070
@deeptijoshi4070 Ай бұрын
लंडन मध्ये शूट केल्यावर लोकांचं लक्ष कथेवरून उडून साईट सिईंग वर जावं हा हेतू असावा. :-D
@MitramhaneLimelite
@MitramhaneLimelite Ай бұрын
🙄🤣🤣
@vrushalic3389
@vrushalic3389 Ай бұрын
आमही लंडन बघितले आहे.
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 Ай бұрын
सगळ्या मराठी सिनेमाची हीच रडकथा त्यामुळेच चालत नाहीत.आणि बघायची बळजबरी करतात 😢😮😅
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Ай бұрын
तुमच्या कमेंट ऐकून चित्रपटाचं नाव अगं आई गं sss असायला पाहिजे होतं का काय असा विचार आला.. असो.
@MitramhaneLimelite
@MitramhaneLimelite Ай бұрын
😃
@vrushalic3389
@vrushalic3389 Ай бұрын
😂😂
@anvayarthacreativevision6923
@anvayarthacreativevision6923 Ай бұрын
प्रामाणिक परीक्षण🎉
@chinmayeepanshikar
@chinmayeepanshikar Ай бұрын
Thank you so much for sharing your honesty opinion, 💯 agreed, trailer bghunach thrvlel ki cinema changla nahi, agdi 1 watch hi nahi.
@prasadsonawane3387
@prasadsonawane3387 Ай бұрын
सौमित्र प्लिज असाच निरपेक्ष राहून समीक्षण कर ह्या पुढे सुद्धा.
@MitramhaneLimelite
@MitramhaneLimelite Ай бұрын
Noted
@prasadsonawane3387
@prasadsonawane3387 Ай бұрын
@@MitramhaneLimelite dhanyavaad सौमित्र जी.
@varshag.8398
@varshag.8398 Ай бұрын
सागर कारंडे साठी मला हा सिनेमा बघायचा होता 😢....छान अभिनेता आहे तो.....बघणारच मी चित्रपट...जाऊ देत पैसे वाया 😂😂😂😂
@ganeshbudkhale9165
@ganeshbudkhale9165 Ай бұрын
नक्की पहा, सागर चा भारी रोल आहे , स्वप्निल जोशी पेक्षा पण छान... मला तर आवडला सिनेमा...
@jayashreenene8506
@jayashreenene8506 Ай бұрын
परखड परीक्षण पिनाकची पार्श्वभूमी ❤
@ameyaswar3972
@ameyaswar3972 Ай бұрын
Baai ha vishay gheun atta veet anla ahe. Khup changale vishay ahet.
@vrushalic3389
@vrushalic3389 Ай бұрын
आपण कशाला काही बोला बघायचा नाही सोशल मिङियावर इतका गाजावाजा करतात कि काही प्रेक्षक जातात आणी मग आमचे पैसे फुकट गेले म्हणतात .आता पय॔त एकही सिनेमा बघितला नाही कारण रिवहू चांगले नव्हते .
@vidulapuranik973
@vidulapuranik973 Ай бұрын
😂😂
@manasijoshi5728
@manasijoshi5728 Ай бұрын
खूप छान. परखड विश्लेषण.आवडलं.
@kirankunte5925
@kirankunte5925 Ай бұрын
Swapnil Joshi is a bald actor. He does not look ok with a hair wig on his head
@Sneharani6711
@Sneharani6711 Ай бұрын
अतिशय योग्य परीक्षण, मराठी भाषेतील सिनेमांचे विषय , सिनेमा बनवण्याची पद्धत बघुन नाईलाजाने इतर भाषेतील सिनेमे बघावे लागतात.
@rutvijwagh624
@rutvijwagh624 Ай бұрын
झिम्मा छान होता आणि बाई पण भारी पण छान होता बाकी सगळे ok ok
@prasadsonawane3387
@prasadsonawane3387 Ай бұрын
सौमित्र खरंच माझ्या मनातले सर्व बोललास ❤
@ironman-29
@ironman-29 Ай бұрын
मराठी इंडस्ट्री ने मल्याळम सिनेांमधून काही तरी शिकावं. त्यांचे इथे पण काही बिग बजेट सिनेमे बनत नाहीत 15 ते 20 करोड बजेट असतं पण त्यात सुधा स्टोरी वर जास्त भर देऊन उत्तम सिनेमे बनवले जातात. मंजुम्मेल बॉईज, प्रेमाल्लू, 2018 केरला flood सारखे चित्रपट आणि अगदी नुकताच प्रदर्शित झालेला महाराजा बघण्यासारखे सिनेमे आहेत. आणि आमचा इथे एक झाले की त्यासारखेच सिनेमे येतात. बाई पण देवा , शिम्मा , बई ग. असाच चालत राहिले तर एक दिवशी मराठी इंडस्ट्री नुसती नावापुरतीच शिल्लक राहील
@user-zn4ss6hl9r
@user-zn4ss6hl9r Ай бұрын
Thank you for your real views. मी तो पिक्चर OTT वर पाहीन🫡
@atulbhalerao9417
@atulbhalerao9417 Ай бұрын
Swapni joshi is a hyped actor. For me is a Clown
@amu808
@amu808 Ай бұрын
Same marathi old story 😅
@Trialn_error
@Trialn_error Ай бұрын
Pan social media stories sathi specialy kahi lok movies la jatat .ani to picture mag atilokpriya tharto 😂
@Niranjan-Oak
@Niranjan-Oak Ай бұрын
Awesome! Hyala mhantat parkhad wishleshan. Thanks for saving my Dollars. Now a days I check on your review first and then I decide if I want to watch the movie or natak. What I liked about your channel is you are reviewing Bollywood and Tollywood movies as well....If its possible also please review Hollywood movies as well so that it will benefit your US viewers like me. Thank you and have a wonderful day.
@Di_Ajit
@Di_Ajit Ай бұрын
सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे, पण प्रत्यक्षात चित्रपट चालणार का?
@bhairavijoshi177
@bhairavijoshi177 Ай бұрын
बरं झालं!😂 चांगलं फोडून काढलस सौमित्र!!!
@aartikingi2924
@aartikingi2924 Ай бұрын
सध्या बाई या विषयावर सिनेमे निघताहेत वाटत
@abhijeetparalikar1478
@abhijeetparalikar1478 Ай бұрын
Agadi perfect Review !
@user-xq9xn4rb5w
@user-xq9xn4rb5w Ай бұрын
Baiyakanche picture chalaycla lagle tr aata baiyakavr picture yetat wahh re swapnil joshi taklya 😂😂
@user-np6xh3fb7z
@user-np6xh3fb7z Ай бұрын
लंडनला शूटिंग , पैसा बऱ्यापैकी खर्च करायला होता , सगळे कलाकार पण छान होते या धर्तीवर लेखक जे कुणी असतील पटकथा दिग्दर्शक जे कुणी आहेत यांच्याबाबत असं म्हंटलं तर चालेल कां की , " तीन माकडांच्या हाती सिनेमाचं कोलित !" 😅
@sulekhatayshetye3922
@sulekhatayshetye3922 Ай бұрын
आभारी आहे.... आज बघायचा प्रयत्न होता....
@shrutisapre68
@shrutisapre68 Ай бұрын
Sir khare aahe halli kay ceneme karatat? Aani serial tar marathi vicharayala ch nako tyache pan vishleshan kele tar hya serial zero hotil.
@suchitasawant4595
@suchitasawant4595 Ай бұрын
It is sad about Marathi movie... There r few people so called creatives who possess this industry and making mess ....
@sachindalvi007
@sachindalvi007 Ай бұрын
Thanks..honest review....
@tushargawade7771
@tushargawade7771 Ай бұрын
वरुण लिखते यांचे संगीत छान आहे पण स्टोरी स्क्रिन प्ले मध्ये दम नाही
@kokancashew247
@kokancashew247 Ай бұрын
सुंदर विश्लेषण
@maheshkamble9189
@maheshkamble9189 Ай бұрын
परीक्षण ❤
@psclick28
@psclick28 Ай бұрын
Very perfect review.... 👏
@aditioak2683
@aditioak2683 Ай бұрын
संहिता मध्ये काही potential असले तर cha to cinema yashasvi hoto..
@abhaydesle8705
@abhaydesle8705 Ай бұрын
माफ करा पण मराठी चित्रपटांचा दर्जा म्हणजे दळभद्री, मोजके अपवाद सोडता
@user-pm2sj2fg2g
@user-pm2sj2fg2g Ай бұрын
Maharaja movie review ❤️🙏🙏
@ssk43000
@ssk43000 Ай бұрын
Ha cimema lagnya adhich padla hota.
@kokancashew247
@kokancashew247 Ай бұрын
भुंडूस सारख्या सिनेमा चे ही विश्लेषण व्हायलाच हवे
@user-gs5qu5qz7z
@user-gs5qu5qz7z Ай бұрын
Very nice review..khup khara sangital ahe
@sanketchalke1735
@sanketchalke1735 Ай бұрын
कच्चा दिग्दर्शक फालतू कथानक .
@VixAnime
@VixAnime Ай бұрын
mhanun marathi movies pathi rahatatfaltu story
@sw-rv3rb
@sw-rv3rb Ай бұрын
काहीतरीच विषय आहे👎👎
@user-th9st6oq7e
@user-th9st6oq7e Ай бұрын
Poor copy of Hollywood movie "Ghosts of past girlfriends "
@Ninad_464
@Ninad_464 Ай бұрын
Avghad aahe😢
@borkarrohan5
@borkarrohan5 Ай бұрын
Tumhi Mhnalat Cinema cha Mudda Kay.. Hi duravastha Baghun Cinema cha Mudda Ekch Distoy.. Govt Subsidy Var Foreign Trip Marun Yaycha.. Ani Mhnaycha Marathi Cinema Global Jhala.. Content Chi Quality Kon Baghtay.. Audience la Assume Kelay Ajkal Directors, Writers ni...
@4444sha
@4444sha Ай бұрын
One more flop in Marathi movie list
@smartgirl02
@smartgirl02 Ай бұрын
Total bakwassssss concept ahe
@beenadhakras1989
@beenadhakras1989 Ай бұрын
प्रेक्षक बिनडोक आहे असं धरुन च जास्त मराठी पिक्चर बनवतात. ,actors चांगले म्हणुन काहीही लोकांवर थोपवतात.
@NILESHGCEK
@NILESHGCEK Ай бұрын
मुळात शूटिंग लोकेशन्स सुद्धा matter करते... पुर्वी आपल्या इकडे आजूबाजूला शूटिंग होत असे त्यामुळे लोक लगेच कनेक्ट व्हायचे.... लंडन मध्ये फॅमिली शी लोक कस कनेक्ट होणार... वरून स्वप्नील जोशी...अरे. याला अवरा कुणीतरी 😂😂😂
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 33 МЛН
Unveiling my winning secret to defeating Maxim!😎| Free Fire Official
00:14
Garena Free Fire Global
Рет қаралды 9 МЛН
拉了好大一坨#斗罗大陆#唐三小舞#小丑
00:11
超凡蜘蛛
Рет қаралды 13 МЛН
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 20 МЛН
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 33 МЛН