सोनाली तू माझी अत्यंत आवडती अभिनेत्री आहे आणि माणूस म्हणून पण तुझा खूब आदर आहे 😍
@anjubarve85512 ай бұрын
माणूस म्हणून तू कमाल प्रामाणिक आहेस. खूप मनापासून आवडलं तुझं बोलण ❤❤❤❤
@pravinkini59093 ай бұрын
सुंदर मुलाखत. अत्यंत मॅच्युअर्ड व्यक्तिमत्व. अतिशय सुंदर मन.
@vaishalikadlag13482 ай бұрын
Thoda normal bola tar bara hoil na Khupach yeksuri botlat ya Nako hota yaikayla jasta vel zala ki
@RR_NN2 ай бұрын
पहिली 7 मिनिटे म्हणजे 6:45 पर्यंत forward करा. हा सर्व वेळ जाहिराती आहेत, sponsor नी दिलेल्या भेटी व त्यावर चर्चा.
@shubham_swaraj6312 ай бұрын
Thank you🙏
@shailajadeshmukh53853 ай бұрын
सुंदर मुलाखत,खरेपणा बोलण्यातला जाणवतो.👍🌹🌹
@urmilaapte98533 ай бұрын
तांत्रिक बाबींबद्दल फार छान सांगितलं!!! 👏👍💐
@urmilakhandare30242 ай бұрын
खुप खुप आवडती अभिनेत्री .
@ManjiriGORE-y9w3 ай бұрын
Well done for the self confidence Sonali exudes that is most important or rather the only important thing to have to navigate without any insecurity any situation that life throws✌️❤️
@bhavanamodi14953 ай бұрын
Wow! So wonderful Meeting.!❤😊 🙏🙏🙏🌹💓
@mrunalikambli1672 ай бұрын
खूप छान विचार आहेत सोनाली मॅडम मला आवडले
@anitaathawale75093 ай бұрын
कित्ती छान काय आजी ल आजी म्हटलं तर किती गोड वाटते.
@SK-zi3of2 ай бұрын
Sonali K is an eternal favorite ani look forward to all your interviews Amruta-tai. You conduct them so beautifully! Thanks.
@prititangsale68532 ай бұрын
भारी....❤❤❤❤❤❤🎉
@abhisheks.20123 ай бұрын
So Cool!!❤
@VidyaGhare-vk7zn3 ай бұрын
Wa chanch
@smitakhare10393 ай бұрын
Mazi khup Awadtiee Actress kya Awaj aahe
@ashish24t2 ай бұрын
आज्जीला नावाने हाक मारणं यात काहीही भूषणास्पद नाही. आपल्या मराठी संस्कृतीत ते नाही. आणि ती सोनाली पण काय त्याला 'कित्ती छान' करतीये. It is foolish to blindly imitate the western culture and feel proud about it.
@DrGDPol3 ай бұрын
मराठीतली प्रगल्भ सो कुल अभिनेत्री .हिंदी सिनेमा क्षेत्र गाजवते
@akhilarunrao3 ай бұрын
Too sweet, I will get diabetes
@urmilaapte98533 ай бұрын
एखाद्या अभिनेत्याच्या अभिनेत्रीशी वागण्याच्या अनुभवाबद्दल काय सांगाल?
@vrushaligharat11372 ай бұрын
सोनाली तु mazya श्रीपाद मामा चि मावस bahin ना 😃 मग तु mazi mavashi lagates 🥰
@anitaathawale75093 ай бұрын
Mala ६ काका होते आणि आम्ही ४ जणी चुलत बहिणी आहोत.आम्ही एकमेकींच्या कपडे आनंदाने घालायचो.आताही आम्ही ५ जावा आहोत.अजूनहीआम्ही एकमेकीं साड्या exchane करतो .
@NilPraj3 ай бұрын
नात्यात आदर कधीही महत्त्वाचे असते. आजीला नावाने हाक मारणे आपली संस्कृती नाही.
@padmajoshi67433 ай бұрын
ही काय अपेक्षा की हिच्या नावाची काळजी दुसर्याने घेणे हेच किती चुकीचे आहे . दोन सारखी नावे आहेत की ह्या क्षेत्रात. मग अशोक शिंदे यांनी काळजी घ्यायला हवी होती की अशोक सराफ यांनी . Anyways . असो तस बघायला गेलं तर मला सोनाली कुलकर्णी ही अभिनेत्री म्हणून कधीच आवडली नाही भयंकर मोनोटोनस आहे एकाच सुरात बोलत असते . आता पण मुलाखत ऐकताना तिचा एकच एक टोन इतका खटकत होता . पण ती लिहीते छान.
@anitasatarkar33432 ай бұрын
आवडत नाही तरी मुलाखत बघितलीच ना
@pratibhaghude97013 ай бұрын
Sagali paise walyanchi advertising karayachi faltugiri nusati ,ka sub karu tumacha paishat bhar takayala