कसब्यात धंगेकरांची हवा ?कौल जनतेचा… #election #pune #maharashtranews #politics #groundreport
Пікірлер: 29
@anilmozar506917 күн бұрын
रविंद्र धंगेकरच आमदार व्हावे. हीच आमची अपेक्षा. महाविकास आघाडी झिंदाबाद.
@Om_patil_029011 күн бұрын
गणेश भोकरे ♥️🚩
@sudhirjoshi912214 күн бұрын
जय महाराष्ट्र .. जय म्हाविकास आघाडी .
@samadhanpawar846112 күн бұрын
गणेश भोकरे मनसे
@anilmozar506917 күн бұрын
भाजप हटवा कसबा वाचवा उठा उठा दिवाळी झाली भाजपच्या पराभवाची वेळ आली. महाविकास आघाडी झिंदाबाद.
@kundavibhute254816 күн бұрын
धंगेकर साहेब 1नं ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Royal_maratha4517 күн бұрын
गणेश भोकरे 🚂🚩
@muqtarshaikh110814 күн бұрын
रवीद्र धंगेकर
@sushantkhot238117 күн бұрын
धंगेकर ❤
@sumankhutwad779417 күн бұрын
😂😂१च नंबर धंगेकर
@vaibhavgurav37719 күн бұрын
मला नेहमीच एक प्रश्न पडतो.. मराठी माणूस योग्य व्यक्ति ओळखण्यात का चुकतो..?.. ठीक आहे राज साहेब भूमिका बदलतात... कारण भले कोणी आपला शत्रु असो पण त्याच्या चांगल्या कामाच कौतुक केलच पाहिजे की.." त्याउलट.. तो माझा भाऊ आहे भले तो करतुत्व शून्य असुदे तरी मी त्याला पाठिंबा देतो नाहीतर लोक मला नाव ठेवतील.. असा विचार करणारे राज साहेब नाहीयेत... स्वार्थ सर्वच बघतात पण त्या स्वार्थात जनतेचा थोड़ा फार विकास होत असेल तर मत द्यायला काय हरकत आहे...
@PoojaGaikwad-iv2dz10 күн бұрын
Ravi bhau 🎉🎉
@vanithanalawade682011 күн бұрын
धंगेकर भाऊ फिक्स आमदार
@PralhadKaradeprakash17 күн бұрын
रवींद्र भाऊ धंगेकर👊💥 विजय भव
@akshaydeshmukh368217 күн бұрын
Dhangrkar
@sumankhutwad779417 күн бұрын
१च नंबर धंगेकर 😂😂🎉😂😂😂
@rkgamingnlm433617 күн бұрын
धंगैकर
@amitpatole196817 күн бұрын
प्रॉपर पुणे चे हा बिहारीं
@revankolekar953317 күн бұрын
Mst
@ReshmaChavan-nq9jh17 күн бұрын
Dhangekar
@atharvshilimkar239010 күн бұрын
रविंद्र धंगेकर फिक्स
@SachinShindhe-cy1ql17 күн бұрын
❤
@manodnyayoga40959 күн бұрын
अरे बाबा ज्यांला कळत त्याला विचार थोडं जण मत
@niteshkhatate17 күн бұрын
Ajun sangu shakt nahi pakit ajun aal nahi😂
@sachinkirti335412 күн бұрын
काँग्रेस हठाव कसबा बचाव. आम्ही कसब्याला हिरवेकरण होवू देणार नाही.कसबा हा भाजपचा बालेकिल्ला आहे.आम्ही हिंदू आहोत.हिंदू धर्माचे रक्षण करणाऱ्या पक्षालाच निवडून आणणार.पुन्हा एकदा भाजपा.जय श्रीराम.
@prafullasawant804412 күн бұрын
Bala tu kasbya madhye rahto ka tari. Kasba sod punya madhye tari rahtos ka