अप्रतिम कथा आहे व अनुरूप वाचन मनाला चटका लावून जाणारी कथा
@anitakarode80952 жыл бұрын
खूपच छान कथा 👍👍👍अप्रतिम खुप छान
@manasimorye90187 ай бұрын
खुप सुंदर कथा आणि त्याहून सुंदर वाचन.
@kirangadkari44562 жыл бұрын
अप्रतिम वाचन
@mugdhaphatak22112 жыл бұрын
Thank u
@bhagyeshavadhani73182 жыл бұрын
मनाला चटका लावणारी कथा, दुर्दैवी कालिंदी ! अतिशय सुंदर अभिवाचन! धन्यवाद, मुग्धा फाटक आणि मेनका क्लासिकएक्स टीम !
@sangitaumbarje2195 Жыл бұрын
मुग्धा यांचा आवाज खुपचं सुंदर अश्या खुप कांलीदी आहेत जगामध्ये परीसीथीमुळे हतबल 😢आपन काहीही करु शकत नाहीत खुपचं छान कथा आहे👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kisankulkarni8515 Жыл бұрын
खूप छान कथा व वाचनही अप्रतिम!!
@kalpanabhagwat84432 жыл бұрын
मन हेलावून टाकणारी कथा .डोळे पाणावणारी भावुक कथा.सौंदर्य नेहमी शापित असतं का ? कथेचं वाचन अर्थातच सरस !