माझी आते बहीण थोडी फार अशीच होती,सुंदर दिसायला,आत्या च्या मुलाशी लग्न करायच होत,आता फक्त गोळ्या घेते,झोपते,खरचं ....जीवनात आई वडील महत्त्वपूर्ण आहेत.कथा खरी आहे.
@madhavilapate15547 күн бұрын
आपल्या आवाजात जयवंत दळवींच्या साहित्याचा आस्वाद घेता आला तर............
@monikavedaga11149 күн бұрын
खुप गोड आवाज आहे आणि खुप सुंदर कथा आहे
@rg72279 күн бұрын
Parat chalu karana
@rg72279 күн бұрын
Ka band kelat paat chalu karana
@madhavilapate155414 күн бұрын
खूप सुंदर,स्त्रियांच्या मनाचा कुठे विचारच होताना दिसत नाही,asch aahe he jag.😢
@madhavilapate155414 күн бұрын
Menka 12 ...13 वयाची असल्या पासून वाचते आहे.
@kalpanajadhav378315 күн бұрын
खूपच सुंदर वाचन आणि कथा
@kalpanajadhav378320 күн бұрын
फारच छान वाचन आणि कथा
@anjalivikas4488Ай бұрын
फारच उत्तम कथा भालबळ यांच्या कथा ह्या जीवनाला नवी दिशा देणाऱ्या आणि जगण्याची उर्मी वाढवणाऱ्या कथा आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी लिहिलेल्या कथा तरुणांनाही मार्गदर्शन करून जीवनाच्या नियोजनाचे प्रयोजन देणाऱ्या आहेत. आजकालच्या वातावरणातील ताण विसरायला लावून हलकेफुलके वातावरण निर्माण करून मन आनंदी करणाऱ्या कथा अवश्य वाचा किंवा ऐकाच
@vijaydamle1648Ай бұрын
अत्यंत सुंदर व संवेदना क्षम लिखाण!आवडलं!
@gamingsquad61292 ай бұрын
मृदुगन्धा ताई आपले कथाकथन अतिशय सुंदर आणी ओघवते. तसेच भा ल न्चे लेखन हलके फुलके मेनका क्लासिक चा उपक्रम ही छान.
@gamingsquad61292 ай бұрын
त्यान्चे नुकतेच निधन झाले त्यान्च्या मृतात्म्यास शान्ती लाभो.
@gamingsquad61292 ай бұрын
भा. ल. मुळचे मिरजेचे. त्यान्ची कथा ऐकुन छान वाटले.
@gamingsquad61292 ай бұрын
सकस कथा आणी कथन
@gamingsquad61292 ай бұрын
छान कथाकथन
@gamingsquad61292 ай бұрын
सर्व सुखे पायाशी लोळण घेत असताना सुद्धा मन इतके शुश्क रहावे ही स्त्री जन्माची कहाणी. छान कथा आणि कथन ही.
@gamingsquad61292 ай бұрын
छान कथा आणी कथनही👌👌👌
@dishakulkarni78512 ай бұрын
वाचन खूप सुंदर आणि आवाजही अतिशय गोड
@anirudheight87842 ай бұрын
So actually Katha 01.52 pasoon suru hote.... 🙄🙄🙄🙄🙄
@anirudheight87842 ай бұрын
Kitti kitti boring aahe hi Katha!!!!!!
@vidyadharapte92182 ай бұрын
अप्रतिम वर्णन. प्रत्यक्षात गेल्या सारखे वाटले
@kirangadkari44562 ай бұрын
छान वाचन केले आहे आणि छान कथा
@sadashivjagtap32463 ай бұрын
Khup chhan 🥦🥦❤🥦🥦
@kirangadkari44563 ай бұрын
छान वाचन केले आहे आणि छान कथा
@sangitaumbarje21953 ай бұрын
खुपच छान कथा ...तुमचा आवाज पन खुपच सुंदर ❤
@kisankulkarni85153 ай бұрын
वाचन सुंदर आणि कथा ही छान अशाच सुंदर कथांच्या प्रतीक्षेत आहे धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
@sangitaumbarje21953 ай бұрын
खुपच छान कथा आनी आवाज तर खुपच छान👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@byvidyawable81614 ай бұрын
Sundarach
@umachalke79695 ай бұрын
खूप छान वाचन आणि कथा मन हेलावणारी!
@SAGA_SKETCHES5 ай бұрын
Far sunder katha👌 , lekhakana pranam 🙏 vachanhi sunder 👍
@jayshreemangle6 ай бұрын
थोरला भाऊ ही कांदबरी लेखीका योगीनी जोगळेकर याचे वाचन करावे
@madhavilapate15546 ай бұрын
पण ads वाढल्यात
@radhikav25307 ай бұрын
छान! सुंदर अभिवाचन! ❤
@archanamhase93317 ай бұрын
Sunder story
@laxmikantawdhal29547 ай бұрын
खूप छान
@sandhyahinge91717 ай бұрын
अतिशय हुदयस्पर्शी कथा. आणि तुमच्या आवाजात ऐकताना अगदी मन हेलावून गेले.