असं वाटतं की सई ची ही कथा संपूच नये लीला जी मिश्रा यांची आठवण तर अप्रतिम
@rohinimarathe66539 ай бұрын
कथा स ईची ऐकण्यासाठी कान आतुर असतात .अशी च कथा पुढे चालू रहावी ही अपेक्षा.
@sunitatakawale56158 ай бұрын
लीला मिश्रा... Vdo cha शेवट करताना मलाही गहिवरून आले.
@sunitatakawale56158 ай бұрын
मी कॉलेज ला असताना हा सिनेमा नुकताच गाजत होता. एकदा मी वर्गात पाच मिनिट उशिरा पोचले,तर प्रोफेसर मॅडम दरवाजाकडे बघून म्हणाल्या...या मिस चमको..आणि वर्गातल्या सर्व मुली हसल्या...नशीब कॉलेज फक्त मुलीचे होते....आज ते जुने दिवस सई मुळे आठवले. Thank you सई...😅
@sunitatakawale56158 ай бұрын
नेहा नाव त्यानंतर फारच लोकप्रिय झाले...हे मात्र खरे आहे.
@sunitatakawale56158 ай бұрын
या सिनेमा मधे विनी ने सुद्धा एक छोटी भूमिका केली होती.. त्या बद्धल ही सांगlना..ऐकायला आवडेल आम्हाला.