अतिशय संस्कारी, साधे सरळ व्यक्तिमत्व, कुठेही दिखाऊपणा नसलेले विनम्र असे बैजू मंगेशकर यांना मानाचा मुजरा. 🙏 सुलेखा ताई तुम्हाला खूप धन्यवाद 🙏 अशा नामवंत जगभर कीर्ती पसरलेल्या व आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा लोकांना दाखवण्यासाठी दिखावा न करता, प्रसिध्दीचा गर्व न करता कायम जमिनीवर असणा-या विनम्र अश्या मंगेशकर कुटुंबीयांकडून श्रीमंतीचे प्रदर्शन करणार्या थोडीशी प्रसिद्धी मिळाली की हवेत तरंगणा-यांनी त्यांचा आदर्श ठेवावा.
@shubhadakherdekar6219Ай бұрын
👌👍
@bhairavivaidya2554Ай бұрын
साधे,सरळ व्यक्तिमत्व
@nutannutanjoshi899 Жыл бұрын
सुलेखाजी खूप धन्यवाद, बैजनाथ मंगेशकरांचा परिचय करुन दिल्याबद्दल व दिल के करीब सारखा सुंदर कार्यक्रम नेहमी करत राहणयाबददल.असेच सुंदर कार्यक्रम सतत करत रहा व आम्हाला खूप उत्सुकता असणार्या माणसांना भेटवत रहा याबददल तुम्ही सासूबाई (स्मिताताईं )पेक्षाही सवाई झालात मस्त मुलाखती घेता व आम्हाला अशा मोठ्या घराण्यातील लोकांबद्दल खूप उत्सुकता असते ती बर्या पैकी शमते. राधा मंगेशकरचाही असाच परिचय घडवलात तो खूप खूप आवडला.बैजनाथां बद्दलही काय करतात कसे गातात ,दिसतात कसे?. खूप उत्सुकता होतीच ती थोडीशीच म्हणेन मी( जरी तुम्ही खूप वेळ मुलाखत घेतली असलीत तरी) थोडीच उत्सुकता पूर्ण झाली असे मी म्हणेन. बैजनाथांबददल काहीच माहिती नव्हती. ते सुंदर दिसणयाबरोबर गातातही छान व आवाज किंवा गाणे खूपसे ह्रुदयनाथांसारखाच आवाज आहे पण जास्त ऊंच व खडा. आवाज वाटतो.वदिसणयात तर खूपच वेगळे मंगेशकर कुटुंबियां. पेक्षा फारच वेगळे व दिसण्यात छान आहेत धन्यवाद. सुलेखाजी.साससे बहु महान !!. (सवाई). मस्त मुलाखत. बैजनाथां बददल खूप उत्सुकता होतीच ती आज अचानक यू टयूब वर. vedio दिसलयावर पूर्ण झाली. राधाचीही मुलाखत खूप छान वाटली व या मंगेशकर घराण्याच्या माहितीबददलची उत्सुकता थोडीतरी निवाली..
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
स्मिताताईंपुढे मी काहीच नाही....तरीही माझ्या कामातून तुम्हांला त्या आठवल्या ह्या सारखा दुसरा आनंद नाही...मनापासून धन्यवाद
@VIJAYJADHAV-qi7bk Жыл бұрын
आदिनाथ हे माहित आहे पण बैजूजिं बद्दल ह्या व्हिडिओ मध्ये पहिल्यांदाच कळलं की हृदयनाथ मंगेशकर यांना अजून एक मुलगा पण आहे आणि खूप talented व्यक्तिमत्त्व किती polite and calm बोलणं आहे त्यांचं, आवाज खूप छान पहिल्यांदाच ऐकला, thankyou for this interview, very nice खूपच आवडला हा व्हिडिओ
@diptifadke9659 Жыл бұрын
फारच सुंदर मुलाखत झाली. सुंदर अनुभव. असे उमदे , कलाकार, व्यक्तिमत्व माहीतच नव्हते, मंगेशकरांच्या छायेत असाही कलाकार आहे, आणि त्यांची ओळख करून दिलीत त्याबद्दल सुलेखा जी खूप धन्यवाद 🙏🙏
@subinamdar11 ай бұрын
बैजुजी..याना मी प्रथम ऐकले..संगीत घराण्यातील हा खरा दुवा..आम्हाला नकळत बऱ्याच गोष्टी प्रथम कळल्या..सुलेखाजी..तुम्ही सहज बोलते करता..त्यामुळे हा नवा खाजाना आमच्या आयुष्यात आनंद दिलात.मनापासून धन्यवाद..!
@shitaloak4362 Жыл бұрын
भावंडांनी आईच्या स्वभावातला आणि व्यक्तिमत्त्वातला गोडवा आणि साधेपणा घेतलेल्या दिसतोय👌👌
@sharawatichati30532 ай бұрын
Grrr8 artist n person.....his benchmarks are so high, his excellence parameters for himself are very tough......thats what makes him so humble n unassuming n down to earth.
@yogitajadhav400411 ай бұрын
Thank you so much Sulekha for inviting Baiju ji on show 🙏❤️
@SulekhaTalwalkarofficial11 ай бұрын
My pleasure
@seemabahutule9272 Жыл бұрын
कधीही प्रकाशझोतात न आलेले प्रख्यात खानदानी व्यक्तीमत्व 🙏🌹🌹... खूपच मस्त मुलाखत 🥳
@rashmijambheakr8061 Жыл бұрын
खूप छान झाली मुलाखत.. बैजू जीं बद्दल फारशी माहिती नव्हती.. मंगेशकर घराण्यातील उमदा व्यक्तिमत्व आणि उत्तम आवाज (बुलंद )आवाजाची ओळख झाली.. एकूण छान व्यक्तिमत्वाचा परिचय झाला..
@sharmilakulkarni3566 Жыл бұрын
कधीच ऐकलं नव्हते यांच्या बद्दल. पण मुलाखत फार सुंदर झाली. मनाने कलावंत माणूस कितीतरी वेगळया गोष्टी करू शकतो. उमदे देखणे व्यक्तिमत्व आणि आवाज छान.
@mv2000-h9r Жыл бұрын
खूप सुंदर कार्यक्रम, संचलन आणि पाहुणे🙏 आपल्या अमृताते पैजा जिंकणाऱ्या मराठी भाषेच्या कार्यक्रमाचे उर्दू नाव खटकते
@aartipatil6306 Жыл бұрын
Marvelous interview!!! He is so talented but so so down to earth. Apratim!! Thank you Sulekha Tai for inviting him
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
Our pleasure!
@sonalisankhe47612 ай бұрын
Khoop chaan brilliant Sir nakkich aiku tumche album thanks tai sunder मुलाखत
@sandeeppatil762227 күн бұрын
Ground to earth.. ह्यांच उत्तम उदाहरण आज बैजू सरांकडे पाहून कळलं.. धन्यवाद
@manjarirandive7691 Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत.. विनम्र आणि हरहुन्नरी कलाकार असलेल्या बैजनाथां चे ' चांदण्याचा झोत ' हे अत्यंत आवडते गाणे आहे ... खूप सुकून मिळतो ऐकताना...❤
@kundadongre180611 ай бұрын
Sulekha तुमच्यामुळे इतक्या चांगल्या व्यक्तिमत्वाची ओळख झाली तुमच्या माध्यमातून. खरंच फार आभारी आहे. बैजू sir ना भेटून फारच छान वाटलं.
@sushamagandhithakare4651 Жыл бұрын
🌹🙏सुलेखा ताई.... श्री.बैजुनाथ मंगेशकर यांना आपण ❤️दिल के करीब ❤️या कार्यक्रमासाठी बोलवलं... आणि त्यांच्याशी भरपूर वेळ बोलून... खूप माहिती आमच्यासाठी मिळवून दिलीत.... खूप धन्यवाद... ताई 🙏🌹🙏डोळे ओलवले.... दीदींची खूप आठवण जाणवली....सजल डोळयांनी कार्यक्रम बघितला.... काय लिहावं... आणि काय बोलावं असं होतंय... मन भरून आलंय... खूप धन्यवाद... इतकंच... भावनेला बोलता येत नाही.... पुनःश्च 🌹🙏धन्यवाद.... अप्रतिम.... 👌🌹👌
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
आभार
@sushamagandhithakare465111 ай бұрын
🌹🙏नमस्कार... सुलेखा ताई... 🌹🙏 धन्यवाद 🌹
@kirtipatil9842Ай бұрын
खरोखरच प्रथम पाहिले यांना व त्यांच्या बद्दल प्रथमच सगळे कळले. छानच व्यक्तीमत्व आहे. कुठेच मोठ्या घराण्यातील असुनही अहंकार नाही आहे. फारच छान. 👌🏻👌🏻👏
@aparna3018Ай бұрын
बैजू मंगेशकर यांना प्रथमच पाहिलं. दिलखुलास विक्तिमत्व. सुलेखा ताई तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. धन्यवाद 🙏🙏
@priyanvadagambhir1698 Жыл бұрын
Voice is same like Hrudaynathji....The song written by Grace so well sung.. Very simple and sweet personality of Baijuji.. Asami song too good. Best wishes to him. Sulekha thanks for taking his interview. Congratulations
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
Thanks
@swatipendsey2158 Жыл бұрын
किती मार्दव आणि अदबशीर बोलणं होतं त्यांचं , कुठेच दिखाऊ वृत्ती नाही . खुप छान वाटलं ऐकुन .
@arunajoshi8013 Жыл бұрын
मुलाखत छान झाली.... हटके झाली... शिरा रेसीपी सांगितली असती तर बरं झालं असतं... बैजू मंगेशकर यांचे मामा जे जे ला माझ्या क्लास मद्धे होते... मामा भाच्यात खूप साम्य जाणवले 😊
@sandeepjadhav3903Ай бұрын
अतिशय सुंदर अशी मुलाखत घेतली, बैजू मंगेशकर यांची, सुलेखा ताईंनी, आणि खूप सादा सरळ, गोड स्वभावाचे बैजू जी, आणि त्यांच्या वागण्या बोलण्यात विनम्र पणा, सुसंस्कृतपणा, कुठेही त्यांच्या वागण्याबोलण्यात मोठेपणा नाही, खरच खूप छान वाटली मुलाखत. 👆👍👌👌👌
@veenabhuskute8540Ай бұрын
सुलेखा, मंगेशकर घराण्यात baijnath नावाचा एक देखणा , सुसंस्कृत ,शालीन आणि नम्र ,हरहुन्नरी कलाकार आहे हेच ठाऊक नव्हते. त्यांची मुलाखत फारच छान झाली. त्यांचे बोलणे , त्यांचा आवाज फारच आवडला. ❤त्यांची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद ❤नमस्कार
@sushamasharangpani1682 Жыл бұрын
माहिती खूप छान आहे त्यांच्या कडे.घराण्याचा वारसा पुढे चालवत आहेत,कूठेही प्रसिध्दी साठीचा हव्यास नाही.👍👍👍
@MansiGharat-mi7ln Жыл бұрын
यांच्या बोलण्यातून च समजतं की यांचं upbringing किती छान झालं आहे. Thanks सुलेखा ताई. ✨✨✨✨
@lataballal9122 Жыл бұрын
खूप छान आवाज आणि बोलणं बैजु मंगेशकरांच !! आणि पाहुण्यांना मनमोकळं, बोलतं करणं सुलेखा तुझा अगदी हातखंडा च!!🥰👌⚘️
@rahulpatkar2769Ай бұрын
फार सुंदर, भारती ताईच्या मुलाखती नंन्तर ,बैजनाथ ह्यांची मुलाखत म्हणजे संस्कार दर्शन. असे निगर्वी व्यक्तिमत्व आताच्या काळात सापडणे कठीण . सुलेखा तळवळकर ह्यांचे खुप खुप धन्यवाद.🎉🎉
@lekhaMhatre Жыл бұрын
छानचं मुलाखत. किती मस्त व्यक्तीमत्व, तितकाच साधेपणा..लता मंगेशकरांची Secret recipe 😊 काय बाई सांगू कसं मी सांगू..भारीचं
@veenakulkarni2879 Жыл бұрын
सुलेखाताई, तुम्ही खूप सुंदर मुलाखत घेतली, आणि बैजूनाथजी खूप छान बोलले, त्यांच्या कुटुंबीयांबद्दल खूप गोष्टी कळल्या, दिदी, आशाताई घरी कशा असतात, त्यांच्या आवडीनिवडी सर्व काही कळले. आणि बैजूनाथजींचे मृदू बोलणे , त्यांच्या आवाजातील गाणी ऐकायला मिळाली खूप छान वाटले. एक मस्त मेजवानीच झाली. धन्यवाद 🙏
@archanamane1178 Жыл бұрын
खूप छान interview ..बैजूजी यांच्याबद्दल काहीच माहीत नव्हते ..आज ह्या all rounder व्यक्तिमत्त्वाला ऐकून खूप छान वाटलं...सुलेखा , thank you so much for this treat ...❤❤🎉🎉
@ulhasphadtare408311 ай бұрын
Evdhe sadhe pan kase te hi mangeshkar gharyanyat wonderful god bless you baijunathji from heart
@swatimore7677Ай бұрын
Amazing personality ❤ very down to earth ! Thank you so much Sulekha Tai❤
@mugdhakarnik7339 Жыл бұрын
मंगेशकर कुटुंबातील फक्त नाव ऐकून असलेल्या व्यक्तीला आज पाहिले आणि ऐकले.अतिशय नम्र बोलणे आणि गोड आवाज बोलताना आणि गाताना सुद्धा.आपण इतक्या मोठ्या घराण्याचे वारस असल्याचा बडेजाव नाही.कलेचा वारसाही पुरेपूर आहे त्यांना.आपल्या आईचा उल्लेख कौतुकाने केला.सुलेखा तुमचे आभार मानावे तेव्हढे थोडे आहेत.अशा व्यक्तीची ओळख झाली या मुलाखती मधून.
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद
@pallavideshmukh4195 Жыл бұрын
This is master-class in taking interviews. More than his side of the story or life, it was a pleasure watching how Sulekha has conducted it. Fantastic
@shailajavaidya8007 Жыл бұрын
सुलेखा खूप खूप खूप आवडली मुलाखत.पहिल्यांदा बैजनाथ यांना बघितले आणि ऐकले.अतिशय प्रसन्न व्यक्तीमत्व आहे त्यांचे.एव्हढ्या मोठ्या कुटुंबातील असून किती humble and calm आहेत.त्यांचे बोलणे खूप आवडले.
Very nice ,down to earth ,cultured personality...his sound makes melody... superb..thanks Sulekha..
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
Thanks for liking
@nitasminigardenideas Жыл бұрын
खूप छान, संस्कारक्षम असे व्यक्तिमत्व ऐकून आनंद झाला.ते गायक म्हणून प्रसिद्ध झाले असते इतका सुंदर आवाज आहे.मराठी भाषेवरील प्रभुत्व तर अप्रतिम!
@lindavela6384 Жыл бұрын
Baiju, I watched the whole interview…. Loved hearing your lovely voice and laughter. Being a non Indian I only understood some of it. But enjoyed your singing and enjoyed seein you! What really intrigued me was towards the end when you mentioned your food preferences and brought out Didi’s recipe and both of you were savoring it, my mouth literally started watering and I wanted some!!😂😂 Thanks for sharing! Love you😍 Baiju, I watched the whole interview…. Loved hearing your lovely voice and laughter. Being a non Indian I only understood some of it. But enjoyed your singing and enjoyed seein you! What really intrigued me was towards the end when you mentioned your food preferences and brought out Didi’s recipe and both of you were savoring it, my mouth literally started watering and I wanted some!!😂😂 Thanks for sharing! Love you😍
@littlepenguinsschool2447 Жыл бұрын
Underrated gem. Has such a wonderful range of voice . His Assamese song brought goosebumps ❤
@alkapatil6104 Жыл бұрын
खऱ्या अर्थाने वेगळं वळण. मोठ्या घरण्यातून आहेत याचा लवलेश आजही नाही. प्रतिभा आणि प्रतिमा सगळंच वेगळं. या दोन्ही भावंडाना चित्रपट संगीताकडे वळावस वाटल नाही की काय हे गूढ मात्र आहेच. अस असल तरी दोन्ही भावंडांचा जीवन प्रवास वेगळ्याच आनंद मार्गाचा आहे. म्हणून मुलाखत देखील आगळीवेगळी झाली. यांच्या बद्धल काहीच माहीत नव्हत ते आता समजल. त्याबद्दल टीम क्वीन बीचे आभार
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद
@ranjanadharadhar5927 Жыл бұрын
वा वा अप्रतिम मुलाखत..
@Subhash-wn6dj Жыл бұрын
He is so simple and unassuming though specially blessed with a unique voice quality and style different from his legendary family. God bless him. Seems to be a good artiste too, nice paintings.
@vrinda926011 ай бұрын
Mastch...... Thank you....
@unnatijadhav2315 Жыл бұрын
Thank you for this,Sulekha. Baiju Sir is mutlitalented,intelligent and a modest, humble person ,and it was nice to hear his voice.
@cmdk6268 Жыл бұрын
Pleasently Surprised. Never knew of him . Thanks sulekha for this interview And he was so honest ❤ ❤❤
@mkh Жыл бұрын
As a non-Marathi with zero knowledge of Marathi words except a few gained by listening to Lata ji's Marathi songs, I was delightfully absorbed in this wonderful interview. From the choicest gifts that the anchor presented to her guest and the relaxed manner of asking questions that shed light on Baiju ji's childhood, his upbringing in a household of geniuses, his education in music, his evolution as a singer and composer, the interview was absolutely wonderful even if I could not absorb 80% of the exact meaning of words. Baiju ji's vocals were magnificent! His presentation of mere 'jhalaks' of his albums was truly the icing on the cake! The anchor then gently delved into his passions and the segment about the favorite family dishes, the recipes, etc., made it thoroughly enjoyable. Thank you, Baiju ji, for this delightful TV chat, done so tastefully indeed. Sulekha ji did a fabulous interview.
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
So nice of you...thanks
@kirteerahatekar182111 ай бұрын
खूप, खूप,... खूप छान अगदी नवीन ऐकायला मिळाले. दोघांचे ही मनापासून धन्यवाद🙏😊
खूप rare interview. Thank You Sulekha. यांची ओळख करून दिलीत. माहितीच नव्हतं काही. ❤
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
आभार....
@manjushan4750 Жыл бұрын
खूपच छान मुलाखत. धन्यवाद.
@amrutasamant6932 Жыл бұрын
बैजू यांच्या मी अनेक मुलाखती पाहिल्या आहेत (हिंदी) पण ही मुलाखत मला विशेष आवडली.या मुलाखतीत जपलेलं आपुलकीचं वातावरण फार आवडलं. यातून बैजू हे किती उत्तम गायक ,संगीतकार आहेत हे तर समोर येतच पण ते किती उत्तम माणूस आहेत हे ही समोर आलं ते फार भावलं. सुलेखाजींचे आणि पूर्ण टिमचे मनापासून आभार!
@pratimaakre874 Жыл бұрын
खूपच सुंदर वेगळे वळण. बैजनाथ ऐकून माहीत होते पण आज त्याच्यातील विविध कलांचा परिचय झाला. दिलखुलास गप्पांमधून मंगेशकर खानदान नव्याने उलगडले. गाताना ह्रदयनाथजींचा भास प्रकर्षाने जाणवला. आसामी गीतांच्या अल्बम बद्दल उत्सुकता आहे. सुलेखा व टीमला या मुलाखतीबद्दल धन्यवाद. 🥰
@ranjanadeshpande7353Ай бұрын
खुप छान कार्यक्रम आवडला ❤❤
@sujatakulkarni3023Ай бұрын
Hats off Sir superb
@suhasdamle7975 Жыл бұрын
मंगेशकर घराण्यातील हे प्रसिध्दीपरांगमुख , अनेक पैलूदार, रत्न उजेडात आणून चमकवल्याबद्दल " दिलके करिब " चे लाख आभार ..कबीराचे दोहे लगेच ऐकले...कबीरांनी चादर विणता विणता जसे आणि ज्या सूरात शब्द गुंफले असते ती सहज चाल त्या भजनांना दिली आहे...अत्यांत भक्तीपूर्वक गायलेल्या त्या भजनांचा आवाज हृदयनाथजींची आठवण करून देणारा आहे....
@tanujarabade7329Ай бұрын
Beautiful comment
@sheeladhere9749Ай бұрын
Aavaj hube hub vdilan sarkha aahe 🎉❤🎉
@vaidehisane2049 Жыл бұрын
Great ....great ....खूप सुंदर एपिसोड ....thanks सुलेखा
@varshamanegaonkar3042 Жыл бұрын
किती ते साधेपण....!! प्रेरणादायक 🙏🌹
@sheetalpatil6572 Жыл бұрын
मंगेशकर कुटुंबातील पुढील पिढीची ओळख करुन दिल्याबद्दल humble व्यक्तीमत्व आवाजही छान धन्यवाद सुलेखाजी बैजुंची मुलाकात छान
@arunkini3350 Жыл бұрын
Khup mahiti milali Sulekha Tai thnx a lot Aaj pahilyanda pahile hyana. Kiti simple no acting or badejaav so sweet.
@amitedake930223 күн бұрын
Mast cha
@nandadeshmukh1696 Жыл бұрын
खूपच छान मुलाखत नवीन माहिती आणि नवीन व्यक्ती बैजुजी खूप छान वाटले तुम्हाला मुलाखतीत भेटून thanks sulekha
@jayashreeparchure6859 Жыл бұрын
खूप छान personality आहे यांची.बोलण्याची पद्धत व आवाज खूप छान.❤
@sujatachaudhri Жыл бұрын
An absolute delight of an interview- it was warm, touching upon every aspect of your journey, musically and otherwise, it was wholesome and showcased every part of your beautiful soul and singing so wonderfully. It is evident that Sulekhaji was able to bring out you and your life with warmth, genuine interest and true appreciation. You spoke and sang as usual with so much joy and soulfulness.So happy to have seen and heard this interview. Though I am not from Maharashtra, having lived in Mumbai for 27 years I understand the language. Thank you Baiju for who you are. Such a gem of an artist who more and more people should know about and listen to.❤️👏
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
Glad you enjoyed it!
@aparnaLawate Жыл бұрын
सुलेखाताई, खूप छान व्यक्तिमत्वाची ओळख करून दिलीत. छान मुलाखत झाली. खूप धन्यवाद
@duhitamedhekar9187 Жыл бұрын
Very talented n versatile personality, glad to hear him about his journey n mangeshkar family
@kirtirege1044 Жыл бұрын
फार सुंदर interview. मंगेशकर कुटुंब किती सुसंक्रुत आणी कलावंत आहे!
@rohinigaykar5270 Жыл бұрын
किती सुंदर मुलाखत❤❤त्यांची smile किती गोड आहे . फक्त पदार्थांची रेसिपी पुढच्या पिढ्यांना सांगावी म्हणजे त्या पिढ्याही हे पदार्थ खाण्याचा आनंद घेऊ शकतील एवढं गुप्त ठेवण बर नाही😂.Thank you so much सुलेखा ताई❤
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
सांगते त्यांना....आभार
@jyotikudalkar6476 Жыл бұрын
धन्यवाद मंगेशकर कुटुंबियांच्या पुढील पिढीची ओळख करुन दिल्लीबद्दल, अतिशय humble व्यक्तिमत्व, त्यांना आवाजाची देणगी लाभली आहे
@MangalBhobe3 ай бұрын
Thanks, for sharing this wonderful interview
@chandagarje3302 Жыл бұрын
सगळ्यात छान सुंदर क्लासिक मुलाखत आणि सुरेल तर होतीच, एक छान व्यक्तिमत्व ऐकायला पहायला मिळाल🙏
@mukundkodolikar1557 Жыл бұрын
अतीशय सुंदर पहिल्यांदा पाहिला पाहिलं बैजुनाथ यांना खुपचं सुंदर
@shitalkarande9522 Жыл бұрын
Very nice interview. I would appreciate the way you conducted the interview Sulekha mam. Yes as mentioned by Baiju Sir your gifts are thoughtful... The first time i saw Baiju Si'r's interview, he also openly gave answers.
@manishkokil72103 ай бұрын
Far sundar podcast. Such a gentle polite sweet spoken person.
@heenashah19562 ай бұрын
Khup chan.
@vilasnaik-t6h Жыл бұрын
One of the best interview.I like it.Long live Bailunath mangeshkarji.Now we want to hear more songs from you.Thanks sulekhaji
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
Always welcome
@nutanmarathe2697Ай бұрын
So much talent. Soooo down to earth. 🙏❤️
@SD-fk8bt4 ай бұрын
His collection is invaluable. He is humble and positive.
@meenawalanju5452 Жыл бұрын
छानच मुलाखत आवडली.
@anitawagle1785 Жыл бұрын
अतिशय नम्र, खुप छान आवाज आहे. सुलेखा जी मनापासून धन्यवाद असा वेगळ्या हिऱ्याचं दर्शन घडविल्या बद्दल असमी गाणं तर अप्रतीम
पहिल्यानदा पाहिले नी ऐकले , फारच छान सरळ , साधे , मनमोकळे आहेत . 👏👏💐
@anitaathawale7509 Жыл бұрын
किती साधा माणूस आहे हा.एवढ्या मोठ्या घरातला असूनही. अरे दुसऱ्या राज्यात असलो की आम्ही लता मंगेशकरांच्या राज्यातले म्हणून भाव खातो. मी लगेच सगळे अल्बम u tub वरून डाउलोड केले.फारच सुंदर आहेत.सुलेखा thanku very much. तुझ्यामुळे इतके सुंदर ऐकायला मिळाले.
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
आभार
@prititangsale6853 Жыл бұрын
मनापासून बोलले कुठेही तामझाम नाही, भपका नाही.... एक मनस्वी कलाकार.....मंगेशकर घराण्याची धुरा आता तुम्हीच पुढे न्यायची आहे... कारण मंगेशकर घराण ही जगभरात आपल्या हिंदुस्थानची ओळख आहे...!!🙏🌟
@NehaChodankar Жыл бұрын
Nice voice. Interview is also nice. From Goa.
@swatikhasnis6964 Жыл бұрын
Very nice...unique
@radhasant5233 Жыл бұрын
मंगेशकर कुटुंबियाच्या मुलाखती ऐकायला खूप अावडतात मंत्रमुग्ध होते 🙏🙏
@meenalpandit4204 Жыл бұрын
अनपेक्षित अशी सुखद सुरेख सुरेल मुलाखत ़़़ बैजनाथजी माणूस म्हणून सुद्धा किती उच्च दर्जाचे तरी सहज साधे व गोड आहेत ़़़ 😊👍👍🙏
@chetanarao5616 Жыл бұрын
माणसाच्या वागण्या बोलण्यावरुन माणसाचा दर्जा कळतो. आणि शेवटी संस्कार असतात घराचे. खरंच छान. साधी आणि प्रसिद्धीपरांङ्मुख माणसं. जे मिळालं ते नशिबानं मिळालंय.
@dhanashreejoshi4578 Жыл бұрын
Intelligent, multi talented, articulate, mature, a hidden gem indeed! Thank you Sulekhaji for bringing him to light. Another Mangeshkar that the nation should be proud of!
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
So nice of you...
@swatiathavale2610 Жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट गायले आणि खुप मोकळेपणानं बोलले Thanks सुलेखा ताई या वेगळ्या वळणावर बैजुजिना भेटवल्या बद्दल
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
आभार
@shubhangipatil91665 ай бұрын
खूप दिलखुलास मुलाखत झाली.मंगेशकर घराण्यातील आणखीन एक चतुरस्र व्यक्तिमत्त्वाची आज ओळख झाली.
@asmiarvind8745 Жыл бұрын
just waw Sulekha ma'am!!!!!! it's going to be a treat listening to him!!! ❤️❤️❤️❤️
@pritikhanolkar062 Жыл бұрын
Khupach chaan..very humble,frank n Sankari person...thx sulekha for this lovely interview❤
@atulmukne3177 Жыл бұрын
Excellent interview. Very versatile and intelligent but Unknown personality. Thanks for Sulekha Tai once again for this.
@ajaytalgeri133 Жыл бұрын
So happy for your achievement. Congratulations to you. Divine blessings be upon you, always.
@ShackleboltKingsley Жыл бұрын
प्रथमच माहित झाले, खुप छान झाली मुलाखत
@atharvakulkarni5541 Жыл бұрын
सुलेखा ताई खूप छान नेहमी प्रमाणे सुंदर. त्यामुळे मला पहील्यांदा बघायला मिळाले