Katradevi Yatra Part 2 कात्रादेवी यात्रा, पहाटे ४ वाजता हवसर चालला गर्भवती महिलेच्या एका अस्थीसाठी

  Рет қаралды 23,548

MandarPatilVlogs

MandarPatilVlogs

Күн бұрын

#katradevi #jatra #kokantilJatra #kokan #kokani #ratnagiri #jatra #devichijatra#yatraहवसर जत्रोत्सवाच्या तयारीला चालला , आज पहाटेच्या मातेच्या कौलप्रसादाने मातेच्या मुख्य मानकरी पैकी एक अशा व्यक्ती च्या अंगात श्री कात्रादेवीच्या प्रमुख रक्षकाने संचार करून मृत गर्भवती महिलेच्या एका अस्थी साठी निघाला हिंदुनो शेकडो वर्षापूर्वी जमिनीत मृतदेह ठेवले जात. त्या गाढलेल्या अस्थीपैकी एक इंचभर अस्थी हवसर जत्रौत्सवातील चितेत टाकतो. हा एक फार मोठा चमत्कार आहे 5 मि.च्या अंतरावर सेवक जोडीदार श्री रवी सागवेकर यांसोबत ते दोघेही गुप्त होतात. माझी श्री कात्रादेवी माता हजारोंच्या नवसाला पावणारी आहे. • तिला कोटीवेळा वंदन#yatra #rajapur #marathi katradevi yatra,rajapur,sagave,yatra katradevi,sagave village,life kokanatli,kokan,kokanatlilife,kokan festival and culture Katradevi Yatra | यात्रेला लागते गरोदर महिलेची हड्डी | आई कात्रादेवीची जत्रा | Rajapur | Sagave 2023 Katradevi, Sagve Katradevi, Rajapur Katradevi Katradevi Yatra Part 1सागवे येथे वार्षिक कात्रादेवी यात्रा भाग 1,Katradevi Yatra Rajapur Full Video, पंचक्रोशीतील प्रसिध्द यात्रा सागवे येथे वार्षिक कात्रादेवी यात्रा पौष महिन्यात भरते. कटरा full view of katradevi, full details info of katradevi jatra, full vidoe of katradevi देवीला समर्पित हा उत्सव किंवा जत्रा असंख्य भाविकांना आकर्षित करते. कात्रादेवी यात्रा 2023 तारीख 14 जानेवारी आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरजवळ सागवे गाव आहे. सागवे हे गाव राजापूरच्या पश्चिमेला सुमारे ३० किमी अंतरावर आहे.कात्रा देवीच्या सन्मानार्थ जत्रा आणि उत्सव या प्रदेशासाठी अद्वितीय आहे. या दिवशी देवीची मुर्ती काढली जाते.कात्रादेवी ही या प्रदेशातील अनेक जुन्या कुटुंबांची कुलदेवी किंवा कौटुंबिक देवता आहे.या सोहळ्यासाठी मंदिर दिव्यांनी आणि रोषणाईने सजवण्यात आले आहे.या कालावधीत जत्रा आयोजित केली जाते.कात्रादेवी यात्रा दरवर्षी पौष कृष्ण पक्ष सप्तमी तिथीला किंवा चंद्राच्या अस्त होण्याच्या अवस्थेतील सातव्या दिवशी महाराष्ट्रात पारंपारिक हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार आयोजित केली जाते Gaavkadchi Yaatra, Gaavakadchi Jatra, Majhi Katradevi कात्रादेवी आईचा जत्रोस्तव # सागवे-राजापूर # कात्रादेवी जत्रा सागवे # राजापूर #माझे गाव माझी आई कात्रादेवि माझी आई कात्रादेवि कात्रादेवी जत्रा,सागवे,राजापूर,रत्नागिरी,लाखोंची गर्दी l Katradevi Jatra,Sagave, Rajapur, Ratanagiri hi all on,life art konkan,youtube channel,you will enjoy videolife,art,nature,travelling,adventures,wildlife,foods,festivals,culture,no drama all real life things and much more so stay connected,कात्रादेवी जत्रा,सागवे,राजापूर,रत्नागिरी,लाखोंची गर्दी,katradevi jatra,sagave,rajapur,ratanagiri,katradevi,ktraadevi,sagve,sagwe,rajapur,ratanagiriमाझी आई कात्रादेवी ढोल पथक katradevi dhol pathk Katradevi jatra 2023, Katra Devi 2023, Katradevi full Darshan View, Full video of Katradevi jatra Katradevi Yatra | यात्रेला लागते गरोदर महिलेची हड्डी | आई कात्रादेवीची जत्रा | Rajapur | रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील सागवे या गावी आई कात्रादेवीची यात्रा पौर्णिमा झाल्यावर सात दिवसांनी सागवे या गावी भानसात माळरानावर यात्रा भरते या देवीची महती जगभरात प्रसिद्ध असून हाकेला धावणारी आई कात्रादेवी म्हणून जगभरात ख्याती आहे या यात्रेला लागते गरोदर महिलेची हड्डी पूजा करण्यासाठी लागते असे स्थानिक ग्रामस्थांकडून सांगण्यात आले ही यात्रा सागवे या गावी मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरी केली जातेअनेक सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील भक्तही आई कात्रादेवी यात्रेच्या दर्शनाला जातात यात्रेमध्ये आम्ही केलेली धमाल मस्तया सर्व काही गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे धन्यवाद सागवे गावी या कातळावर.Glimps of Katradev Temple (कात्रादेवी मंदिर) कात्रादेवी ही आमची गावदेवी
Katradevi Yatra यात्रेला लागते गरोदर महिले.
कात्रादेवी जत्रा, सागवे, राजापूर, रत्नागिरी, लाखोंची...
सागवे.. आई कात्रादेवी यात्रा उत्सव.काळूबाई आंबाबाई देवीच्या आरतीचा ..Katradevi Jatra Sagave, Tal.#kokantil Kantara #kantara #kantara #kokankantara Rajapur...Adivare Mahakali Mandir आपली कात्रादेवी ।। katradevil Droneकात्रादेवी आईचा जत्रोस्तव # सागवे राजापूर #.आई कात्रादेवी प्रसन्न 🙏आपली कात्रादेवीSagave2023#youcut,darshana,kayandekar,katradevi,sagve,rajapur ratnagiri,rajapur,katradevi mata,katradevi wadi,sirse Katradevi wadi yatra Katradevi wadi jatra माझी आई कात्रादेवी ढोल पथक katradevi dhol pathk कात्रादेवी जत्रा राजापुर कात्रादेवी जत्रा कात्रादेवी यात्रा kokanatil sarvat mothi jatra 2023 kokan vlogs , kokan vlog new vlog कोकणातील जत्रा 2023 कोकणी गावातली मज्जा आई कात्रादेवी माऊली 🚩🚩🙏🙏 katradevi vlog Katradevi Yatra Part 1सागवे येथे वार्षिक कात्रादेवी यात्रा ,Pahate 5 paryant chalnari Kokantil Yatra katradevi wadi rajapur Katradevi yatra, katradevi jatra aai katradevi #youcut katradevi sagve rajapur ratnagiri rajapur katradevi mata katradevi wadi sirse mandavarchi yatra जत्रा ही... आई My visit to Sagave Village, Tal. Rajapur #2023# कात्रा देवी song.. जत्रा ही सागवे गावाला जय कात्रादेवी
#2020# कात्रा देवी song.. जत्रा ही सागवे गावाला
Sagave comes under Rajapur Taluka. It is 2.5 kms from Katradevi Wadi bus stop. Auto takes Rs. 100/-.कात्रादेवीचीkatradevi yatra
katradevi yatra 2023katradei wadi rajapur
mandar patil vlogs katra devi jatra rajapur
katra devi jatra 2023यात्राrajapur कात्रादेवी यात्रा 2023

Пікірлер: 70
@manoharparkar5721
@manoharparkar5721 Жыл бұрын
धन्यवाद मंदार. राजापूर तालुक्यातील सागवे येथील कात्रादेवी ची सविस्तर माहिती आणि वृत्तान्त सादर करून साक्षात देवीचे दर्शन झाले.
@maddypatil45
@maddypatil45 Жыл бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.
@SAWANTVLOGS1394
@SAWANTVLOGS1394 7 ай бұрын
​@@maddypatil45koknatil changle avsaar pan astat tey dakhwa dada baki aple videos mast astat 😊
@maddypatil45
@maddypatil45 7 ай бұрын
@@SAWANTVLOGS1394 प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.🙏
@SAWANTVLOGS1394
@SAWANTVLOGS1394 7 ай бұрын
@@maddypatil45 आशा आहे की आपण सांगितलेल्या विषयावर नक्की व्हिडिओ बनवाल दादा🙏
@maddypatil45
@maddypatil45 7 ай бұрын
@@SAWANTVLOGS1394 हो नक्कीच🙏
@vighnarajsarang2279
@vighnarajsarang2279 Ай бұрын
Next jatra la tarik kadi
@maddypatil45
@maddypatil45 29 күн бұрын
वर्षा अखेरीस समझेल तारीख, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद आभारी आहे🙏
@kokanstardinesh2727
@kokanstardinesh2727 7 ай бұрын
आई कात्रादेवी मातेचा विजय असो.
@maddypatil45
@maddypatil45 7 ай бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.
@VAISHALIKADANE
@VAISHALIKADANE 9 ай бұрын
आई तुझ्या कृपेने मला मुलगा झाला. कत्रादेवी माते की जय
@maddypatil45
@maddypatil45 9 ай бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.
@maheshkuvesakar8480
@maheshkuvesakar8480 Жыл бұрын
खूप छान. कात्रादेवी माता की जय
@maddypatil45
@maddypatil45 Жыл бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.
@ravindrakarmalkar655
@ravindrakarmalkar655 7 ай бұрын
कात्रा देवी माते की जय.मित्र खूप सुंदर
@maddypatil45
@maddypatil45 7 ай бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.🙏
@sps8331
@sps8331 Жыл бұрын
खुप छान आई कात्रादेवी चे दर्शन मिळाले
@maddypatil45
@maddypatil45 Жыл бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.
@deepakamberkar4185
@deepakamberkar4185 Жыл бұрын
धन्यवाद आपण सुंदर असे आई कात्रादेवी चे दर्शन घडवल्या बद्दल
@maddypatil45
@maddypatil45 Жыл бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.
@avinashpadwal466
@avinashpadwal466 Жыл бұрын
आई कात्रादेवी माते की जय
@maddypatil45
@maddypatil45 Жыл бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.
@sakshiasakpal9387
@sakshiasakpal9387 7 ай бұрын
Aamchi kuldevi aahe aai katra devi aamhi pn aahe hya video mdhe
@maddypatil45
@maddypatil45 7 ай бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.🙏
@abhijitsagwekar3795
@abhijitsagwekar3795 7 ай бұрын
Aamchi kuldevi
@maddypatil45
@maddypatil45 7 ай бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.🙏
@prashantmasurkar1248
@prashantmasurkar1248 7 ай бұрын
Nice Video dada keep it up,Deviche Mast Darshan zhale
@maddypatil45
@maddypatil45 7 ай бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.
@seemak6541
@seemak6541 Жыл бұрын
खूप छान वाटले छान असा व्हिडिओ घरी बसून कात्रादेवीचं दर्शन झाल 🙏
@maddypatil45
@maddypatil45 Жыл бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.
@omkarparkarvlog7585
@omkarparkarvlog7585 Жыл бұрын
खुपचं छान....💝🌺
@maddypatil45
@maddypatil45 Жыл бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.
@vishalghodapkar7338
@vishalghodapkar7338 7 ай бұрын
आमच्या गावची जत्रा ह्यावर्षी यायला नाही मिळाले आई तुझा आशीर्वाद घ्यायला।
@maddypatil45
@maddypatil45 7 ай бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.
@pratikshaparkar45
@pratikshaparkar45 Жыл бұрын
🙏🙏
@maddypatil45
@maddypatil45 Жыл бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.
@myrapatil1208
@myrapatil1208 Жыл бұрын
🙏🙏💐💐
@maddypatil45
@maddypatil45 Жыл бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.
@HareshModkale
@HareshModkale Жыл бұрын
🙏
@maddypatil45
@maddypatil45 Жыл бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.
@VedPawar1412
@VedPawar1412 Жыл бұрын
Gr8
@maddypatil45
@maddypatil45 Жыл бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.
@adityamanjarekar9652
@adityamanjarekar9652 Жыл бұрын
Aai Katra Devi cha Vijay aso 🙏🙏🙏🙏
@maddypatil45
@maddypatil45 Жыл бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.
@sameerparkar8533
@sameerparkar8533 Жыл бұрын
Super
@maddypatil45
@maddypatil45 Жыл бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.
@nishaparkar5265
@nishaparkar5265 Жыл бұрын
🙏🏻
@maddypatil45
@maddypatil45 Жыл бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.
@mangalaphadake8119
@mangalaphadake8119 Жыл бұрын
Kaka Katradevi chi Yatra Dakhavlya Badddal Thankyou .
@maddypatil45
@maddypatil45 Жыл бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.
@user-qs4su7qb3e
@user-qs4su7qb3e 7 ай бұрын
dada mi ithlya gaavcha aahe majhyaprynt pan yevdich information aahe te gayab hotat ani te amchya baghet jatat kuthe tri asa aahe😢
@maddypatil45
@maddypatil45 7 ай бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.
@kirank5001
@kirank5001 Жыл бұрын
तुम्ही म्हणालात.. की गर्भवती महिलेचे हाड चितेत टाकले जाते.. हा नेमका काय विषय असतो? ही महिला कधी मरण पावलेली असते कृपया सांगू शकाल का?🤔
@maddypatil45
@maddypatil45 Жыл бұрын
गावातील जुनी लोक अशी आख्यायिका सांगतात, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.
@aumkartarkar2272
@aumkartarkar2272 Жыл бұрын
7:35 🙏
@maddypatil45
@maddypatil45 Жыл бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.
@pradipchaudhari8751
@pradipchaudhari8751 Жыл бұрын
आई कात्रादेवी माते की जय
@maddypatil45
@maddypatil45 Жыл бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.
@sanketyeragi7696
@sanketyeragi7696 Жыл бұрын
🙏🙏🌺🌺
@maddypatil45
@maddypatil45 Жыл бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.
@bharatipatil3885
@bharatipatil3885 Жыл бұрын
🙏🙏
@maddypatil45
@maddypatil45 Жыл бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.
@suparnabilagi4307
@suparnabilagi4307 Жыл бұрын
🙏
@maddypatil45
@maddypatil45 Жыл бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.
@कोकणचासाज
@कोकणचासाज Жыл бұрын
🙏🙏🙏
@maddypatil45
@maddypatil45 Жыл бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.
@Rohitparkar26
@Rohitparkar26 Жыл бұрын
🙏
@maddypatil45
@maddypatil45 Жыл бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 7 МЛН
小丑妹妹插队被妈妈教训!#小丑#路飞#家庭#搞笑
00:12
家庭搞笑日记
Рет қаралды 35 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 124 МЛН
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 6 МЛН
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20
Vinayak Mali
Рет қаралды 2,6 МЛН
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 7 МЛН