जशी माणसांना पेन्शन असते तशी गुरांसाठी थोडी थोडी बचत करून आपण तो पैसा त्यांच्या शेवटच्या काळात चारा देण्यासाठी वापरता येईल. तसेही जनावर शेवटपर्यंत शेण आपल्याला देतेच. पण जनावरे कत्तलखान्यात कधीही विकू नये थोडी बचत आपण त्यांच्यासाठी करून ठेवली पाहिजे. आर्थिक नियोजन आपण केलेच पाहिजे नुसते स्वतःचा विचार करून काही उपयोग नाही आपण त्यांच्यासाठीसुद्धा थोडा विचार केला पाहिजे ते मांगणार नाहीत पेन्शन ते आंदोलन करणार नाहीत आपण प्रयत्न केले पाहिजे. 😊
@surajkelatkar72668 ай бұрын
Khup mothe vichar ahet aple❤
@chetanpawar37123 ай бұрын
Khup Chan mahiti..
@kisantambe89539 ай бұрын
दादा मुक्त गोठ्यात. म्हैस पाण्यात बसेल असे खड्डा करून पाणी सोडले आणि म्हैस पाण्यात बसवली तर फायदा होईल काय
@aadarshgavranpoltary34209 ай бұрын
फायदा होइल पन त्यतिल पाणि सरखे बदलवे लागेल,कारन मैशी त्यात शेन टाकतात,मुत करतात,
@sureshpagar79869 ай бұрын
Borivali Babu Tumse
@gaubhumiorganicfarm...71509 ай бұрын
लय भारी माहिती दिली पाटील सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
@motiramshindepatil91469 ай бұрын
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@anilmohite59329 ай бұрын
सर खूप छान माहिती
@sunilpatil90449 ай бұрын
खूप छान माहिती आहे साहेब
@yogeshkumbhar32789 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत सर
@AmolSirsath-je8ds9 ай бұрын
Mazya 2 gai 21 diwsani mazawar yete pan Rahat nahi kahi upay sanga
@omkarbachate-c7m9 ай бұрын
Vardhan power
@santoshkhandekar8009 ай бұрын
Dada tumch lecture mhashi pn yektat...malkala support kartat 😊
@manojthosar80509 ай бұрын
जंत नाशक कोनते वापरावे
@ranjitjagdale32149 ай бұрын
Mahatvacha vishay...
@Harshalpravinpatil9 ай бұрын
Tumhi tumchya vasara na dudh Kaise pasta tevar ek video banva❤❤ niyojan Changla hai
@NitinPatil-wi1qb9 ай бұрын
माज येनास काय काय दयायला पाहिजे
@SamadhanWarkar9 ай бұрын
Sir गाईच्या दुधाला क्वालीटी खुपच कमी लागाली जास्ता लागण्यासाठी काय उपाय आहे का
@shivajidhawale99289 ай бұрын
दादा 4 किवा 5 महिन्याच्या गभान असलेल्या म्हशी ला जन्ताच ओषध द्यायला चलाते का भाऊ
@maheshshinde88879 ай бұрын
पाटील साहेब आमची मैसीची 2दात पाडी आहे तिच्या गर्भाशात 5वेळेस चेक केल्यावर तरी तिचे गर्भाशय मोठे होईन crs पावडर तिन किलो चारले मल्टी विटामीन ईजेकशन दिले तरी ती माजावर पन येईन
@Ykp7069 ай бұрын
Male calfs cha ky karta tumhi
@KanayaYadav-f1u9 ай бұрын
Tumhi gai che pade la kay karto
@pranavsakhare19829 ай бұрын
दादा गाभण आहे का नाही हे कसे चेक करायचं काही घरगुती उपाय सांगा
@funnyshorts91378 ай бұрын
Dada bharle nhai ajun 😅😅
@anilmohite59329 ай бұрын
सर गाभण म्हशीला जंताचे औषध किती महिन्यानंतर दिले जाते
@बाबासाहेबफरताडे-म6र9 ай бұрын
Hayadro paonik deta ka
@sumitkulkarni83549 ай бұрын
🙏🙏
@tukaramroundhal27879 ай бұрын
👌👌
@KunalChaudharivlogs9 ай бұрын
सर मला गिर गय चा डेअरी फार्म चालू करायचा आहे तर किती गाईपासून चालू करू आणि कोणत्या गोष्टीचा जास्त लक्ष देऊ प्लीज मला सांगा एक स्पेशल व्हिडिओ बनवा जानना देशी गाईचा डेरी फॉर्म चालू करायचा असेल त्याच्यासाठी एक स्पेशल गिरगाय वरनं व्हिडिओ तयार करा
@NitinPatil-wi1qb9 ай бұрын
माज येन्यास काय ऊपाय
@ajayjanbhare40839 ай бұрын
म्हैस लावल्यावर् तुम्ही कापूर चारता का व त्याचे फायदे तोटे काय
@balikakolekar88458 ай бұрын
मी आता दहावीला आहे मला दुग्ध व्यवसायाकडे वळायचं आहे
@anilmohite59329 ай бұрын
सर लसीकरण कोणतं नाव सांगा ना
@sunilsawade12549 ай бұрын
❤
@Mrj9959 ай бұрын
सर पहीलारू रेडी ला सेक्स सोर्टेड सिमेंन वापरले तर विताना काही प्रोब्लेम येतो का?
@swapnilahire67749 ай бұрын
तुम्ही म्हैस लागण कृत्रिम रेतन पद्धतीने करता की हेला वापरता
@YTPatilDairyFarmArvindPatil9 ай бұрын
दोन्ही पण
@hariomvlogs2039 ай бұрын
Tumhi janavarla azolla deta ka
@YTPatilDairyFarmArvindPatil9 ай бұрын
Ajibat nahi
@amhishetkari26019 ай бұрын
Tumhi advanta company ch marketing karta
@royalenfieldhnclassic35089 ай бұрын
Dada advanta company products chaan ahe ani use karun bga
@royalenfieldhnclassic35089 ай бұрын
Dada Me 5 years pasun product use karto chaan ahe mege sweet jawari 1 number ahe