माझा मुलगा विहान निर्गुण याने २७ फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन शाळेमध्ये मराठी वक्तृत्व स्पर्धामधे भाग घेतला होता आणि तुमच्या प्रकारे कविता सादर करण्याचा प्रयत्न केला. या कामगिरीमुळे, त्याला शाळेत मोठे यश मिळाले आहे त्याला प्रथम परितोषिक मिळालं. तुम्ही जशी सागर कविता सादर केली आहे तशीच कविता त्याने बोलण्याचा प्रयत्न केला आहे.
@suhasinipatwardhan1835 Жыл бұрын
मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा ! स्पृहा, आजच्या विशेष दिवशी कुसुमाग्रजांचीच कविता आणि तीही "सागर" यातच मराठी भाषेचा गौरव केल्याचं समाधान मिळालं ☺️ नेहमीप्रमाणेच सुंदर आणि अर्थपूर्ण सादरीकरण 👍 अशाच उत्तमोत्तम कविता तुझ्याकडून ऐकायला मिळोत 😊 आम्हाला पण खुप दिवस तुझी कमी जाणवत होती गं.
@snehabhagwat541411 ай бұрын
अरे व्वा व्वा स्पृहा...किती छान सादर करतेस.आणि दिवसेंदिवस तुझ्या सादरीकरणाला नवनवे धुमारे फुटतायत. मराठी राज्यभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा🎉
@ashutoshdeshpande3416 Жыл бұрын
कुसुमाग्रजांच्या कविता वाचणे मनस्वी आनंद देणारी अनुभूती असते. त्यातून सागर सारखी कविता स्पृहा जोशींकडून ऐकणे हा दुग्धशर्करा योग होय.
@sushilkulkarni60679 ай бұрын
सुंदर कविता तितकेच अप्रतिम सादरीकरण, ही कविता मला सातवीत असताना होती, आठवणी जाग्या झाल्या. मला नारायण सुर्वे यांची "दोन दिवस" ही कविता तुझ्याकडून ऐकावयास खूप आवडेल . सावरकरांवराच्या कविता देखील तुझ्या सारख्याच अभिनेत्री मार्फत रसिकांपर्यंत पोहोचायला हव्यात
@madhavkullkarni8284 Жыл бұрын
तुझी अभिरुची अतिशय उत्कृष्ट दर्जाची आहे. दिवसेंदिवस घसरत जाणाऱ्या मनोरंजन दुनियेत तू जे टिकवून ठेवते आहेस ते अमूल्य आहे. खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन
@archanajoshi9991 Жыл бұрын
वा वा मस्त च हं स्पृहा ,,,,शाळेची आठवण झाली यार ,,,,तुझ्यामुळे परत शाळेचे दिवस आठवले ,,,,,कविता सुंदरच आहे ,,,पण त्या पेक्षाही सुंदर तुझं सादरीकरण आहे तुला निव्वळ निव्वळ निव्वळ प्रेम ❤❤❤❤❤❤
@snehalbhise2336 Жыл бұрын
Thank you so much Spruha for refreshing old memories... एक विनंती... बालकवी न ची औदुंबर ही कविता ऐकायला खूप आवडेल तुझ्या आवाजात.... ☺️
@ojasKamthikar Жыл бұрын
Mam अप्रतिम कविता उत्तम ओळी उत्तम शब्द खूप आवडले हीच कुसुमाग्रजांना खरी श्रद्धांजली आहे त्यांच्या कार्याला
@ojasKamthikar Жыл бұрын
Mam अजून एक मस्त कविता... खूप छान सांगितली सुद्धा.. मला ती सहज समजली.. छान कविता शेअर केल्याबद्दल धन्यवाद मॅम...
@palaviagnihotri9787 Жыл бұрын
खुपच सुंदर काव्य 🙏🏻👏 मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा 💐💐
@shubhangikulkarni6982 Жыл бұрын
खूप सुंदर कविता सादर केली.मराठी भाषा गौरव दिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा 💐💐
@kajalgujale Жыл бұрын
खूप सुंदर कविता...मी आवर्जून बघते... सादरीकरण सुंदर आहे
@SudhirMORE-e8f10 ай бұрын
ही माझी आवडती कविता आहे. कारण माझे आयुष्य समुद्रकिनारी गेले आहे. माझे resrort ही त्या ठिकाणी आहे. आपण सर्वांना माझ्याविषयी खूप गैरसमज पसरविल्या.गेले आहेत.जर व्यक्तिगत पातळीवर आपण बोललो तर मी माझ्या आवडी निवडी तसेच माझ्या विषयी सांगेन. 6:17
@Libra6 Жыл бұрын
Spruhaniya, prekshaniya. Khup divasani Kavita aikali. Lokmanyamadhe acting khup chan ahe, sundar, goad disteys. Tupan storytelĺ kele ahes ka, jaroor kalav. Marathi bhashadivasachya hardik shubbhecha.
@archananagawade9351 Жыл бұрын
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा.. जवळपास प्रत्येक कवितेत ' किनारा ' शब्द का बरे वापरला असेल,कुसुमाग्रजांनी? पण एकूणच शिरवाडकरांचे सर्व साहित्य सागराप्रमाणे विस्तीर्ण आहे..अफाट आहे....!!!
👌👌❤️💐😊..... सुरेखच स्पृहा लहानपणी ची आठवण करून दिलीस ....खूप खूप आभार ,सुरेख सादरीकरण, sweet like you 👌👌💐💐😊❤️
@navnathdapke7818 Жыл бұрын
मराठी राजभाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. अप्रतिम कविता व तितकेच उत्तम सादरीकरण.
@prabhakpatil.341211 ай бұрын
कविता खूपच सुंदर कुसुमाग्रज्यांची कविता सुंदर आहेच पण स्पृहाच्या सुंदर सादरीकरण मुळे त्या कवितेतील गोडवा अजूनच वाढला परत परत ऐका विशी वाटते 👌👌
@yogitakhairemore4995 Жыл бұрын
माझी शाळेत असताना खुप आवडती कविता 👌👌👌👏👏👏 खुप छान वाचन केलेस,स्पृहा ताई ❤️❤️🥰
@saurabhparmar97 Жыл бұрын
सर्वाना मराठी राजभाषा दिनाचा खूप खूप शुभेच्या ....🙏🙏🙏 .....स्पृहा नेहमीप्रमाणेच तुम्ही हि कविता सुद्धा अप्रतिम सादर केली .. धन्यवाद 🙏🙏
@shamar4408 Жыл бұрын
Marathi Rajbhasha Dinachya khup shubheccha..kavita apratim..
@dp9500 Жыл бұрын
मराठी भाषा दिनाच्या खूप खूप खूप शुभेच्छा स्पृहा मॅम .कविता खूपच छान सुंदर अप्रतिम...🚩💐🚩💐🚩🙏🙏 👌🙏🚩👋🙏🤝🙏🚩💐🚩🙏
@sayaligore5655 Жыл бұрын
स्पृहा तुम्हाला मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा कुसुमाग्रजांच्या सागर या कवितेचे गोड आवाजात सुंदर असे सादरीकरण
@saishtodankar8033 Жыл бұрын
Mam tumcha Kavita khup miss kelay .
@ashasawant948 Жыл бұрын
सागराच्या फेसाळ लाटांचं,सुंदर सादरीकरण. खूप प्रेम.
@vaidyasuchitra Жыл бұрын
Thank you very much Spruha. I had this poem in school and ever after 2.5 decades, I still remember it and always loved it. You refreshed some memories... Khoop khoop aabhar
@spruhaajoshi Жыл бұрын
My pleasure 😊
@FreshLights Жыл бұрын
@@spruhaajoshi आज मराठी भाषा गौरव दिन आहे, तर नावात राजभाषा दिन का लिहिलं आहे? मराठी राजभाषा दिन 1 मे ला असतो. बाकी व्हिडिओ खूप छान.
@SamirDeota Жыл бұрын
अप्रतिम कविता.... सादरण तितकेच उत्तम
@prafullamukkawar4919 Жыл бұрын
खूप सुंदर कविता आणि अप्रतिम सादरीकरण
@sangitaborse923 Жыл бұрын
खूपच सुंदर, आणि तू खूपच छान सादर केलीस.
@chetanawani6882 Жыл бұрын
खुप छान आणि सुंदर कविता असतात जुन्या आठवणी ताज्या होतात
@ashwinijahagirdar730 Жыл бұрын
अप्रतिम कविता आणि अप्रतिम सादरीकरण स्पृहा .नेहमी प्रमाणेच 👍👍👍
@shrikantkulkarni41447 ай бұрын
Sunder kavita
@snehanaik368711 ай бұрын
खुप सुंदर कविता आणि वाचन
@dipalikadam1975 Жыл бұрын
खूप सुंदर कविता स्पृहा .....👌
@balasahebdandwate8146 Жыл бұрын
खुप छान व खुप खुप शुभेच्छा
@asmitatamhankar453 Жыл бұрын
खूप सुंदर कविता आहे
@arunachafekar4895 Жыл бұрын
Marathi Raj bhasha Dinachaya shubheshaya
@shubhadavyas8968 Жыл бұрын
खूप छान कविता आणि सादरीकरण ही!
@govindawagh407510 ай бұрын
खूप छान कविता❤
@vaishalibhatkhande3559 Жыл бұрын
खूप छान सादरीकरण...👌👌👌👌👌आवडले ..खरच खूपच दिवसांनी भेटलीस...
@albatyagalbatya Жыл бұрын
sundar kavita & saadrikaran.. hi kavita Kusumagrajanchya kontya pustakatil / kavyasangrahatil aahe he kalala tar bara hoil.. te pustak vikat ghyayche aahe
@umakhadke9546 Жыл бұрын
खूप छान
@rajenharshe14948 ай бұрын
Apratim kavita.
@shamalakate7805 Жыл бұрын
अप्रतिम कविता, अप्रतिम सादरीकरण.
@santoshgurav76042 ай бұрын
Apratim ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@tejasparanjape5854 Жыл бұрын
Khup chhan disteys spruha....❤️🥰😍😘
@manishadeshpande9184 Жыл бұрын
Khup chan 👌👌👌
@dipaliprabhu9679 Жыл бұрын
Khup mast kavita ❤
@smitasaraf7950 Жыл бұрын
खुप सुंदर कविता
@manasichakradeo2931 Жыл бұрын
कविता वाचन छान केले आहे
@priyankahowal Жыл бұрын
Khupach chaan!🌹❤️
@deathnote6361 Жыл бұрын
Was missing such beautiful videos..... Khup sundar👌
सखोल अर्थ सांगून गेले कवी कुसुमाग्रज👍🌱🌴🌳🌦️🌅🌈🦚👏📚🖋️🏸🏞️💞 स्पृहा तुझं कौतुक करावं तेव्हढ कमीच आहे छान सादरीकरण 👏👍
@shamalakate7805 Жыл бұрын
Apratim
@vaijayantishindagi4026 Жыл бұрын
सुंदर
@smitajoshi52411 ай бұрын
Mastaaa
@anjalishejwalkar914210 ай бұрын
Kavita khupach sundar❤ Mi aiklelya kavitet Khadkavaruni kadhi pahato mavalnara ravi ashi line aahe
@chetanawani6882 Жыл бұрын
*माती* कविता या मातीचा गंध निराळा निराळाच रंग| रंगागंधा मधे वेगळा एक भावबंध|| 9वी किंव्हा 10वी च्या पुस्तकात होती ती ऐकायला नक्की आवडेल
@prabhatsawle128911 ай бұрын
❤❤❤
@sagarkabir7186 Жыл бұрын
भारी आवाज 😍
@achalabandivadekar Жыл бұрын
छान
@umadeshpande96866 ай бұрын
I n ur love for this poem is one n the only same
@sonalisonar6853 Жыл бұрын
👌👌👌👌❤️
@nilimakulkarni4541 Жыл бұрын
mala 7th la marathi vishyat hi kavita hoti.my favorite poem😍
@ratnakarvanjare9974 Жыл бұрын
❤
@dineshpawarr4 Жыл бұрын
Beautiful
@spruhaajoshi Жыл бұрын
Thank you
@suvarnachinti1140 Жыл бұрын
👌🙏🏼🌸
@PrasadMarathe-d6r Жыл бұрын
😊
@sarladedhia8436 Жыл бұрын
🙏👍👌🌹
@vijaylad36784 ай бұрын
Regular ला बहुदा मराठीत नियमित म्हणत असावेत!
@prachi2529Jadhav Жыл бұрын
Spruha di mazi ek kavita Tu sadar karavi hi mazi wish aahe
@amrutajoshi7953 Жыл бұрын
Spruha tai mala tuzyashi ek kavita share kraychi aahe... ji tula nakki aavdel as mala vatt pn kontya platformvrun tuzyparyant pohchavu kalat nahi.. suggest krshil ka
@sdwivedi1848 Жыл бұрын
'चंद्रास्त ' खूप वर्षा पूर्वी एक लेख वाचला होता । लेखिका बहुतेक इंदिरा संत आहेत। pl . Read it .
@kirtideshpande3518 Жыл бұрын
मेंदी रेखीली पाऊले हीं कोणाची कविता आहे प्लीज कळेल का?
@seemaranade9730 Жыл бұрын
Story tell.. असा इंग्रजी शब्द कशाला
@rajragatsinge1993 Жыл бұрын
Hi
@rajragatsinge1993 Жыл бұрын
Kirti Raj Ragatsinge
@bhushital Жыл бұрын
👍👍👍👍 My son last year recite Kana poem by कुसुमाग्रज Refer - your video kzbin.info/www/bejne/Z2Wsc6SNn9F3mac
@bhushital Жыл бұрын
Thank you very much... Please see video if you have time