फारच सुंदर अभिवाचन, प्राण ओतले तुम्ही विवांच्या कवितांमधे
@nandkishorbodhai50152 жыл бұрын
अतिशय प्रभावी व नाट्यमय पध्दतीने कवितांचे सादरीकरन किंवा गायन केल्यामुळे कवितांतील प्रतिमा व आशय अधिक चांगल्या प्रकारे समजते कविता ऐकण्याचा आनंद नक्कीच द्विगुणित होतो 💐👍
@arunpatil13072 жыл бұрын
खूप स्तुत्य प्रयत्न. सर्वोत्तम कविता एकत्र करून तुम्ही आम्हाला ऐकवताय. खूप धन्यवाद.
@vrushalipimpale58873 жыл бұрын
Madhurani Tai khup khup dhanyawad ki tumhi itkya sundar kavita lokanparyant pohchavat aahat aani tehi itkya khadya aani spasht awajat
@surekhadharmadhikari23522 жыл бұрын
दिव्य आशेची वात .... अप्रतिम ... सुरेख सादरीकरण
@rekhadesai14172 жыл бұрын
कवी कुसुमाग्रजांना विनम्र अभिवादन🙏🙏 मधुराणी काव्यश्राव्य रसयात्रा छान उपक्रम…रसिकजनांना मेजवानीच….धन्यवाद.
@nileshsamant814 жыл бұрын
केवळ निशब्द .... फक्त आभार.... कविता तुमच्या आवाजाने जिवंत केल्याबद्दल
@ashwini10054 жыл бұрын
मधुराणी, तुझं किती कौतुक करू तितके थोडेच आहे. अतिशय स्तुत्य उपक्रम! तुझी कवितांची जान, सादरीकरण सगळे केवळ अप्रतिम. असेच उत्तमोत्तम कवितांचे कार्यक्रम करत रहा आणि आम्हाला आनंद घेऊ दे!!!
@jayashribabulalahire1013 Жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट निवेदन -- आभार
@madhavipatil57214 жыл бұрын
आज शब्द मुके.. मन सुखद आनंदाने काव्य श्राव्याची अनुभूती घेत आहे....एक नाशिककर म्हणून फक्त मनापासून खूप धन्यवाद....
@dipeekarawal59824 жыл бұрын
मधुराणी,खूप आणि मनापासून आभार. कौतुक करावे तितके कमीच.मी भारताबाहेर आहे,त्यामुळे स्मृती कविता दहा एक वेळा तरी एकली. वाह,सध्याच्या दिवसात मनाला उभारी आणल्याबद्दल तुला खूप खूप प्रेम......
@jayubhat31834 жыл бұрын
स्वप्नांची समाप्ती बेहतरीन...... खूप सुंदर
@priyankahingane46944 жыл бұрын
कवी कुसुमाग्रज यांच्या बद्दल काय बोलावं,आमच्या मराठी माणसाचं भुषण आहेत ते, नमन त्यांना, काव्य वाचन नेहमी प्रमाणे च अप्रतिम पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत
@vaibhavraybhog9829 Жыл бұрын
कोटी कोटी धन्यवाद मधुराणी जी 🙏
@sandhyaubgade54224 жыл бұрын
खरच प्रत्येक कविता किती सुंदर सादरीकरण याला म्हणतात कविता वाचन मी तर वेडी झाले आहे कवितेच्या पानाने मी प्रत्येक एपिसोड आवर्जून ऐकते
@VilasSali3 жыл бұрын
अप्रतिम 👌 कवि, त्यांच्या कविता आणि तुमच काव्य वाचन, सर्व काही अप्रतिम 👌
@radhikav25304 жыл бұрын
खूप छान उपक्रम आहे!👌👌 पृथ्वीचे प्रेमगीत, विराटवड.. इ. खूप चांगल्या रीतीने सादर केलेत.👌
@sadanandakarandikar66894 жыл бұрын
एम .ए .असताना रसयात्रा अभ्यासली तेंव्हा पासून ती मनात जोपासली ॥ आज पुन्हा ऐकून मन त्या काळात गेले .
@factorama903 жыл бұрын
खूप छान मधुराणी मॅम कवी च्या कविता तुम्ही आमच्या मनात रुजवत आहे ,खूप सुंदर
सुरेख आणि सुरेल , समंजस वाचन ....एक चांगला अनुभव 👍👍
@kalyanishindagi19024 жыл бұрын
खरंच पुनः पुन्हा ऐकाव्यात अशाच कविता आहेत, आणि प्रत्येक कविता किती लयबद्ध आणि गेय आहे, यातल्या काही कवितांवर शर्वरी जमेनिस यांचं सादरीकरण बघायला मिळालं तर खूप आवडेल
@shraddhaburle52244 жыл бұрын
खूपच भावस्पर्शी अन तुमच्या आवाजातून अगदीच प्रत्येक कविता जिवंत चित्रण उभारून गेली,, खूप धन्यवाद मॅडम,,,,,
@shrutikakaslikar7685 Жыл бұрын
कविवर्य कुसुमाग्रजांचे शब्द आणि तुमचे सादरीकरण🙏 केवळ अप्रतिम मधुराणी ताई👌
@smitapande95444 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण माधुराणी... सुखद अनुभूती👌👌👍👍👍
@dr.vivekbonde4794 жыл бұрын
दैवी कविता...आणि समर्पक वाचन.... आजच्या काळात जिथे पुस्तकं मिळण्याची सोय नाही तिथे एक इतका सुंदर उपक्रम.... खूप खूप आभार.... कवितेच पान ऐकायचोच आणि आता काव्यश्राव्यही....घरकामात बायको मदत करता करता सुंदर सोबत😁😊🙏🙏
@adityasurve81063 жыл бұрын
काव्य हे मराठी साहित्यातील अविभाज्य घटक. काव्य म्हणजे साहित्याच्या शरीरावरील सोनेरी नक्षत्राचा दागिना. काव्य सुंदरता, काव्य विशालता. काव्य म्हणजे प्रतिभेच्या पलीकडची प्रतिभासंपन्नता. 🌹 काव्यश्राव्य: एक कवी, एक कविता संग्रह, आणि त्यातील निवडक कविता ही काव्य श्रवनाची मैफिल, मधुराणी गोखले-प्रभुलकर यांच्या एकदम स्त्युत उपक्रम आहे. हा काव्य श्रवनाचा अनुभव आम्हा काव्यप्रेमींसाठी अविस्मरणीय स्वर्गीय असाच आहे. 🌹 आजचे कवी होते कविवर्य कुसुमाग्रज. कविवर्य कुसुमाग्रज म्हणजे प्रतिभेच्या पलीकडचे प्रतिभासंपन्न, आणि आजचा कविता संग्रह होता "रसयात्रा". कविवर्य कुसुमाग्रज यांच्या कविते बदल बोलायचे म्हणजे एक शब्द निःशब्द. रसयात्रा या कविता संग्राहमधील "पृथ्वीचे प्रेमगीत" म्हणजे कुसुमाग्रज यांच्या प्रतिभेच्या पलीकडील प्रतिभासंपन्नतेची साक्षच. पृथ्वीचे प्रेमगीत हे एक ऐतिहासिक काव्यच आहे. 🌹 मधुराणी गोखले-प्रभुलकर यांचे एकदम भारदस्त काव्य वाचन. हा निःशब्द होण्याचा अविस्मरणीय स्वर्गीय महान अनुभव दिल्या बदल मधुराणी गोखले-प्रभुलकर यांचे मनःपूर्वक आभार. 🙏🙏🙏 हा प्रतिभेच्या पलीकडील प्रतिभासंपन्नतेचा स्वर्गीय महा अनुभव अजून संपलेला नाही याचा महानंद आहे. 🌹
तुमचं कवितेचं पान मी सुरूवातीपासून पाहात,ऐकत आलीये....खूपच सुंदर उपक्रम आहे हा....आणि आज कुसुमाग्रजांच्या कविता....ह्या सर्व कविता मी असंख्य वेळा वाचल्या आहेत. विशाखा कविता संग्रह माझा अत्यंत आवडता....त्याच कविता ऐकून आज पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला....धन्यवाद...
@rajvardhan16483 жыл бұрын
Kavite che pan ep aavbla
@rachanapaskanthi73323 жыл бұрын
Thank you madhurani, amchya paryant evdya Sundar Kavita pohochvlya baddal.
@shailaparanjape64634 жыл бұрын
थोर कविवर्यांचे शब्द, तुझ्या वाचनातून,तू आमच्या ह्रदयापर्यंत पोचवतेस.तुला खूप धन्यवाद आणि मन:पूर्वक शुभेच्छा !!!!
खूप छान. ऐकत रहावे असे वाटते. मधुराणी आवाज पण मस्त.
@makarandagrey68824 жыл бұрын
Khupach sunder apratim
@bharatikelkar1594 жыл бұрын
फार सुंदर! खूप दिवसांनी कुसुमाग्रज ऐकले. खरोखर खूपच काळाने. असे का व्हावे? जणूकाही आपण विसरलो होतो की काय अशा टोचणीने एक अपराधी भाव दाटून आला आहे. शिवाय आत्ता ऐकलेल्या कवितांनी तर विव्हळ केले आहेच. फार विचित्र मन:स्थिती झाली आहे.
@sanjaysvlog31594 жыл бұрын
उत्तम कविता...... उत्तम कविवर्य..... उत्तम आवाज...... उत्तम वाचन......
@manjushadixit87094 жыл бұрын
कुसुमाग्रांच्या अप्रतिम कविता आणि मधुराणी तुझ सुंदर वाचन.... मजा आली.पुढील भागाची वाट बघते आहे
@swaradaranade87134 жыл бұрын
मधुराणी,तुझे निवेदन 👌👌❤❤❤
@sayaliprabhune4 жыл бұрын
एक विनंती - ज्या कविता वाचल्या त्याची list खाली माहिती मध्ये देता आली तर चांगलं होईल! कुसुमाग्रजांच्या कवितांचा हा भाग खूपच सुंदर झाला आणि तुमचं वाचन अप्रतिम!
@satishchaudhari75553 жыл бұрын
Life lies in such wonderful poems & reading is Exllent !!!
@rashmidanait29384 жыл бұрын
खूप छान
@harshavardhanshinde77254 жыл бұрын
Khup chan vachan ani prakatan. Stutya upkaram mam...asach chan episode karat raha ani amchyashi kavitechya madhyamatun savand sadhat raha😍😊
@madhurigharpure6454 жыл бұрын
तुझ्या मुळे कविता ऐकायची गोडी लागली, इतकं सुंदर आणि मुलायम सादरीकरण करतेस तू.👌
@Pramitप्रमिती4 жыл бұрын
धन्यवाद मधुराणी !कुसुमाग्रजांच्या कविता तर अप्रतिम आहेतच, पण तुझे सादरीकरण खूप सुंदर, भावनोत्कट आहे. स्वप्नाची समाप्ती ही माझी खूप लाडकी कविता, पृथ्वी चे प्रेमगीत, आगगाडी आणि जमीन पण माहिती होत्या. पण विराट वडाची कविता ऐकून अंगावर अक्षरशः शहारे आले. निशब्ध केलेस तू अगदी...
@vikaspowar73104 жыл бұрын
वा, एकदम अनपेक्षित असा सुखद धक्का. आता या क्षणी हा कार्यक्रम अपलोड झाला असेल असं वाटलंही नव्हतं.
@kavitawathare60484 жыл бұрын
मधुराणी तुमच्या नावातच मधू आहे त्यामुळे वाचन श्रवणीय खरोखर ़़़़सुंदर🌼🌷👏👏👏
@rajendradhokane92394 жыл бұрын
वाचन कौशल्य खुपच अप्रतीम
@vrushalikale75124 жыл бұрын
Apratim sadarikaran..Madhurani taai...tu punha ya madhyamatun aamhala bhetayala aalis yacha khup aanand hotoy..Thank u so much..and please keep it up!
@nandkumarshendre86253 жыл бұрын
सुंदर कविता आणि सुंदर काव्य वाचन
@medhapatankar20954 жыл бұрын
Apratim..... locked down madhil evdhe sunder vardaan
@harshad244 жыл бұрын
खूप छान.कवितांसोबतच तुमचा आवाज ही खूप सुंदर आहे .
@suniljoglekar93184 жыл бұрын
Beyond words ! Splendid !! Speechless !!!
@swaradaranade87134 жыл бұрын
"आगगाडी , स्मृती, स्वप्नांची समाप्ती" कविता अप्रतिम👌👌👌
@samruddhizaware89952 жыл бұрын
👌👌
@shubhangibhalekar6048 Жыл бұрын
खूप सुंदर सादरीकरण
@दआगुडूप3 жыл бұрын
Sundar Kavita v Sundar vachan
@vikaspowar73104 жыл бұрын
कवितांची निवड खरंच कठीण आहे आणि या संग्रहाचा पुढचा भाग लवकरच ऐकायला मिळणार ही आनंदाची गोष्ट आहे.
@urmilapathak8535 Жыл бұрын
फार फार छान.
@archanamuley53994 жыл бұрын
प्रत्येक भाग ऐकते. अगदी आवडीने. आणि पुढील भागाची आतुरतेने वाटही बघते.
@nehajoshi24964 жыл бұрын
कुसुमाग्रज 🙏 काय बोलू यांच्याबद्दल! ताई, खरंच सुखद धक्का दिलास.
@swaradaranade87134 жыл бұрын
❤❤❤❤शब्द कमी पडत आहेत, केवळ अप्रतिम ❤❤❤❤
@madhuridichwalkar70944 жыл бұрын
प्रत्येक भागाची आतुरतेने वाट पहाते आणि मन लावून ऐकते. कवितांची निवड व सादरीकरण अप्रतिम, पुन्हा पुन्हा ऐकावे असे.
@fun_with_kaivalyakulkarni5 ай бұрын
जरी म्हणशील योगी व्हावे ही कविता
@danceforever59402 жыл бұрын
Kewal Apratim
@sanjaydighe55004 жыл бұрын
Very Great 🙏 keep it up 👍 Thanks
@suyashdeulgaonkar5343 жыл бұрын
Khupach Sundar ❤️❤️
@AkashRaut-ot5jd9 ай бұрын
Khupch Chan ma.am
@nishaadbhushan86894 жыл бұрын
Thank you madhurani.. thank you so much...♥️
@dharmendrakharad53304 жыл бұрын
मधुराणी तुच एक गोड, मधुर आणि भावुक कविता आहेस....खरंच 😊
@ManTarang_C Жыл бұрын
खूप कौतुक 👌
@dilipkhairnar38394 жыл бұрын
I most and most like it ..... I love you poem.....I love you... Now...I have now words...
@suvarnanigudkar50883 жыл бұрын
मधुराणी...खूपच छान...तुझा आवाज ऐकत च रहावा...आणि कुसुमाग्रज यांच्या कविता ऐकवतेस म्हणजे अगदी मधुर स्वरांतून पाझरणारा झरा च जणू...
@sanjaychaudhari84374 жыл бұрын
र स या त्रे त ... न्हाऊन निघालो ... अप्रतिम !
@neetaparameswaran74204 жыл бұрын
अतिशय सुंदर! धन्यवाद! पृथ्वीच्या या प्रेमगीताला सुर्यानेही तितकेच सुंदर उत्तर दिलेले आहे.कवी अर्थातच कुसुमाग्रजांच्या तोलामोलाचे. बा.भ.बोरकर. जेव्हा बा.भ.बोरकरांवरचा भाग कराल तेव्हा नक्की ऐकवा.
@rekhasonawane71054 жыл бұрын
मधुराणी , कुसुमाग्रज कविता जिवंत केल्यास आनंद देणारी काव्य श्राव्य
@seemadeshpande80994 жыл бұрын
सुंदर वाचन
@jaysarode97133 жыл бұрын
मॅडम तुम्ही खरच खुपचं श्याण वाचेन करता
@sandhyaubgade54224 жыл бұрын
कुसुमाग्रज यांच्या कविता मला फार आवडतात
@vishwaasmugalikar95804 жыл бұрын
Ekdam chan upkram.lockdown madhe hi parvanich watte.god bless u madhuraniji.
@संवेदना4 жыл бұрын
भव्य भावनांचे तरल वाचन...छान
@vishwaasmugalikar95804 жыл бұрын
Amazing collection of poems,unique style of narration,waiting eagerly for next episode....GN.
@vibhajoshi223 Жыл бұрын
फारच सुरेख वाटतात ऐकायला तुमचे सादरीकरण अप्रतिम आहे
@annawable7964 Жыл бұрын
So Beautiful❤
@shitalpisolkar51764 жыл бұрын
सगळे भाग अप्रतिम . मधुराणी मी तुझी फॅन आहे😍
@vilaspalande9334 жыл бұрын
सुंदर
@arunaduddalwar48544 жыл бұрын
सुंदर 👌श्रवणाची पर्वणीच तुझ्या। आवाजात!💐
@sunny57jo2 жыл бұрын
कुसुमाग्रजांचे आधी नावच ऐकलेले, नंतर एखादी ‘कणा’ कविता वाचनात आली पण ह्या मधुराणी च्या काव्य वाचनाने संपूर्ण पणे कुसुमाग्रजांसमोर नतमस्तक झालो! 🙏🏿
@shubhadaabhyankar78744 жыл бұрын
कवितांचे विश्लेषण छान !
@sayaliprabhune3 жыл бұрын
Tai, navin episode kadhi yenar? Khup aaturtene waat baghtey.. 😊🙌
@shaileshpaithankar23844 жыл бұрын
Thank you for selection such lovely poems
@anjalitilak31204 жыл бұрын
अप्रतिम अनुभव
@anaybachal23014 жыл бұрын
बाई कविता खूप सुंदर
@Roshanchatte2 жыл бұрын
भयानक आहे कविता
@bhavanamulik29524 жыл бұрын
केवळ अप्रतिम
@Shivraj-Bharat-Patil4 жыл бұрын
खूप छान दीदी ..तुला खूप शुभेच्छा ...नव्या कवींना एक फ्लॅटफॉर्म निर्माण करुन द्यावे ...ई-मेल च्या स्वरूपात असले तरी चालेल..आणि ते ही पुढे येतील
@mazakatta36564 жыл бұрын
कुसुमाग्रज म्हणजे भव्यता, धन्यवाद आपण भाग 2 घेऊन येणार आहात.
@jaysarode97133 жыл бұрын
कुसुमाग्रज यांच्या कविता खुपचं श्यान आहे त मला तर वेड करून सोडले त्या कविताने
@krantikamble31394 жыл бұрын
तुमचा आवाज खूप छान आहे तसेच तुमची आईची मालिका खुप छान आहे