वाह सलीलजी, बेस्ट कम्पोझिशन . आम्ही आजच सारेगमप फक्त तुमच्या साठी पाहतो,
@kirankulkarni7142 Жыл бұрын
कविता आणि केलेलं गाणं, दोन्ही अप्रतिम! अजून २०-३० वर्षांनी याच संगीत रचनेवर असाच कार्यक्रम कुणीतरी करणार हे नक्की. आपल्या काळात अस्तित्वात असणारे तुमच्यासारखे कवी आणि संगीतकार असणे हे आमचे भाग्य!
@SaviYanaginouchi10 ай бұрын
ह्रदयस्पर्शी ❤
@shrirangtambe Жыл бұрын
Extraordinary composition. Mind-blowing lyrics as well as apt music. Heard it for the first time in saregama little champ marathi 2023 from Shravani and it literally struck me like a lightening. 🙏😌
@jyotijoshi9351 Жыл бұрын
फार फार सुंदर सांगितलआणि गाण तर अप्रतिम ❤❤❤
@adityasurve81062 жыл бұрын
डॉ. सलील कुलकर्णी, हे माझ्या सर्वात आवडत्या गायक, संगीतकारां पैकी एक, आणि अतीशय उत्कृष्ट संवेदनशील व्याक्तीमत्व. कवीतेचं गाणं होताना, ही माझी अतीशय प्रीय मालिका झाली आहे. ही मालिका आम्हा सारख्या काव्य आणि संगीतप्रेमींसाठी सुवर्ण अशीचं पर्वणीच ठरली आहे. डॉ सलील कुलकर्णी यांची दर्जेदार, आनंददायक आणि आल्हाददायक संकल्पना. आज 'हुर हुर असते' ह्या आजचे कवी सौमित्र यांच्या काव्याचं गाणं झालं. डॉ. सलील कुलकर्णी यांचं उत्कृष्ट संगीत, वीवरण आणि सादरीकरण. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@opygang Жыл бұрын
किती सुंदर गाणे...खूप छान समजावून सांगितले
@j.c.sekhar4 ай бұрын
I am a Telugu, cant understand a bit of Marathi. I accidentally listened to Mugdha when she sang this song in a competition. I was attracted to the composition, i traced oit to Shri Kulakarni. Sir, please accept my regards, huge respect for your creativity with which you complsed this masterpiece
@veenapande9392 Жыл бұрын
खूपच आवडतं गाणं आणि सलीलदादाची गायकी मग काय एकदम 👌🏻👌🏻👌🏻.. पाठच झालंय...
@bharatidesai3660 Жыл бұрын
Kaay vishleshan manaacha kela, mast
@shripaddeshpande36097 жыл бұрын
सर, अजून एक शाश्वत आठवण.. लहानपणापासून जी एक जाणीव दिसत राहिली ती हीच.. दोन मनांची.. रात्र आरंभ मधले "हुबेहूब दोन प्रतिमा... " इथुन त्याला स्वरांची भाषा मिळाली.. मग पुढे " मी हजार चिंतांनी.. ", " आताशा मी फक्त रकाने... ", "आताशा असे हे... " आणि आता "हुरहूर असते... " सौमित्र ची "जगायास तेंव्हा खरा अर्थ होता निरर्थासही अर्थ भेटायचे हि तितकीच स्पर्शून गेलेली आठवण.. एक खूप मोठा सोहळा चालू आहे असे वाटले.. आमच्यासारख्यांची लहानशी आयुष्य स्वरमयी केल्याबद्दल थँक्स... दोघांमधला त्या रात्री एक गेला सोडून... कोण गेला कोण आहे हेच कळले नाही अजून .... बुद्धीचा तोल घसरता सैतान करी आक्रमण... त्याला हवे तसे तो जातो घडवून.... हुबेहूब दोन प्रतिमा देव आणि सैतान.... एकाला सावरता दुसरा जातो निसटून....
@vidyashukla75168 ай бұрын
Excellent in all sense.❤❤❤thank you Salilji.this one goes near to gazal form of music which i like most.lovely composition n purely heart touching music from you.thanks a lot.
@uttkarshabaxi22017 жыл бұрын
George Bernard Shaw was asked on his deathbed, ''what would you do if you could live your life over again?"He said, "I'd like to be the person I could have but never was..'' That is the problem, right?To leave or to conceive..There's always a 'mini-you' inside you who keeps poking you to do what your heart says, but we barely listen to it..that is where we should take control and decide, who gets to live? you or your rules? This poem is so profound and so is its composition! Each and every word in this episode was enriching, sir. Looking forward to the coming episodes of this series.. You scared me though (in the first segment):p
@rajeshlabhsetwar19114 жыл бұрын
सर. कविता समजावून सांगता गाणं समजावून सांगता. एकदम लाजवाब. पण हळूच अध्यात्माकडे घेऊन जाता. खूप छान.
@mohankulkarni44332 жыл бұрын
खूपच आनंद झाला एक गाण्याचे सुंदर आणि ओघवते विषलेशन ऐकून आणि पाहून ,धन्यवाद कुलकर्णी जी
@ratnendra74552 жыл бұрын
Lpppppppppppllpll
@TheShashin7 жыл бұрын
'घेशील किती दोन करांनी' अशीच मनाची अवस्था झाली आहे. विश्लेषण, विवेचन आणि विनिमयन यांची उत्कृष्ट सांगड इथे प्रकर्षाने दिसून येते. मी भारावून गेलो आणि ज्ञानात भर पडली ती अधिकच.
@sujatakunkerkar83013 жыл бұрын
कवितेचा अर्थ व सांगण्याची पद्धत यामुळेच कविता माझी होते
@jaydeepnarule20997 жыл бұрын
khup sundar dada! Kusumagrajanchi kavita avchit an khup chan!! Sandip dada chi kavita ghyavi asa vatata!
@jyotijoshi9351 Жыл бұрын
खूप व्यासंग आहे तुमचा थक्क व्हायला होते आहे ऐकुन 😮
@mona29oct5 жыл бұрын
Khupach Sundar... manapasun aavdle... ani ayushyatlya prashnachi uttara milali😍
@madhuralunkad85317 жыл бұрын
अप्रतिम कविता आणि सुंदर चाल .... अतिशय आनंददायक अनुभव
@cutsadhana3 жыл бұрын
अप्रतीम भावस्पर्शी composition!!!!!
@nikmin046 жыл бұрын
मन:शांती देणारं गाणं my favorite and well composed thanks salilji
@avimango467 жыл бұрын
कित्ती सुंदर ! हा एपिसोड मी वारंवार बघतो तरी समाधान होत नाही ! अप्रतिम
@sunilkulabkar44227 жыл бұрын
One of the Best Episode in this series!
@swapnilchavan96527 жыл бұрын
Kyaa baat haai sir..bahoth badhiya..thank you soooooooo much
@swanandkhanapurkar9247 жыл бұрын
This is one of the best episode!! of this series. Thankx a lot. Very beautiful composition!!
@yogeshkalwankar42755 жыл бұрын
Dr....you have absolutely marvelous memory.....how can you remember so much poems......
@ravikhond7 жыл бұрын
zakkaass... khup sunder Salil Da.... You are just awesome...
Please make episodes on more such songs which are well known. Appreciate the efforts!
@adeshmundye18 күн бұрын
लहानपणी माझे वडील अशी शास्त्रीय, नाट्यसंगीत, अर्थपूर्ण मराठी गाणी रेडिओ वर वगेरे ऐकायचे, तेव्हा संमज नसल्यामुळे त्या गाण्याची इतकी ओढ नव्हती. तेव्हा अशी चित्रपटातील उडती, प्रेमगिते वगैरे छान वाटायची. बाबांची आवड तेव्हा कळतं नव्हती. परंतु आता जसा आयुष्यात धडपड करायला लागलो, कमवू लागलो तेव्हा अशी गाणी वरपांगी वाटायला लागली आहेत. कधी एकदा दोनदा ऐकताना छान वाटतात. परंतु ही शास्त्रीय, सखोल अर्थपूर्ण गाणी मनाला शांत करतात, स्ट्रेस कमी करतात , मनाला उभारी देतात, अशी compositions किती ताकदीची आहेत हे आता कळतं, ऐकताना वेगळंच समाधान मिळतं. मी अशी गाणी शोधण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा मुग्धावैशंपायन च गाणं ऐकलं तेव्हा मी पूर्णपणे चलिकडे आकर्षित झालो, lyrics सुद्धा खूपच छान आहे. अप्रतिम गाणे.
@nileshjoshi59637 жыл бұрын
khup sunder composition aahe, kavita apratim! ek request aahe kishor kadam che ajun kavita sadaar kara na plz...
@rahulgawale7 жыл бұрын
wah....
@nachiketanilmehendale66197 жыл бұрын
NivadLelya kavita and tyala diLela sanGeet, chaal pan tevDheech INTense ahe.. Episode zakaaaas hota ..
@shrirangtambe Жыл бұрын
Only thing I regret about this composition is, its too short. The sanctity of such composition should be long lasting or enduring. But sadly it's too short lived. I have to keep it on repeat mode for several times to get the desired mental calmness.
@sanketkulkarni4587 жыл бұрын
masttt
@sumatisumati12296 жыл бұрын
So nice
@shrirangpashtekar51623 ай бұрын
रात्र बरी ची जागा घेतली तशी सारखी जागा आणखी कोणत्या गाण्यात आहे