Kavitecha Paan | KaavyaShravya Series | Episode 01 | Mangesh Padgaonkar

  Рет қаралды 137,986

Miracles Saraswati

Miracles Saraswati

Күн бұрын

कवितेचं पान । काव्यश्राव्य मालिका । भाग : ०१
एक संग्रह आणि त्यातील निवडक कविता
आजचा कवितासंग्रह : बोलगाणी
कवी : मंगेश पाडगावकर
सादरकर्त्या : मधुराणी गोखले - प्रभुलकर
Concept | Voice Over : Madhurani Gokhale - Prabhulkar
Graphic Design : Rujuta Kalyankar
Editing : Deepak Kolekar
Production : Miracles Academy of Arts & Media Pvt.Ltd.

Пікірлер: 740
@rujutadeshmukh9924
@rujutadeshmukh9924 4 жыл бұрын
पाडगावकरांची बोलगाणी वाचते मधुराणी ऐकता ऐकता नयनांमधून हळूच ओघळले पाणी सुंदर एपिसोड
@smitakulkarni9499
@smitakulkarni9499 4 жыл бұрын
ऋतुजा माझही हेच झाल
@nandinigalande2161
@nandinigalande2161 3 ай бұрын
मंगेश पाडगावकरांच्या कविता वाचनाची आठवण झाली. उत्कृष्ट उपक्रम
@shravanijadhav1003
@shravanijadhav1003 2 жыл бұрын
मधु ताई.. खूप खूप गोड आवाज आणि भावना पूर्ण सादरीकरण.. अक्षरशः चित्र उभ राहत डोळ्यासमोर..सगळेच भाग खूप सुंदर आहेत..
@Dipalisalunke96.
@Dipalisalunke96. 9 күн бұрын
खुप सुंदर अप्रतिम कविता ऐकवल्यात आम्हाला
@vijayajoshi2879
@vijayajoshi2879 3 жыл бұрын
काव्यवाचन अगदी हृदयाला भिडणारं. त्यातून कवींची आणि कवितांची ताकद कळते.
@Dynamic_Simran
@Dynamic_Simran 3 ай бұрын
खूप छान काव्यवाचन. आजोबांची कविता हृदयाला भिडणारी होती.
@ulkakathale4906
@ulkakathale4906 3 жыл бұрын
अग बाई हा वेडेपणा करायची ज्या देवांनी तूम्हाला बुद्धी दिली त्या देवाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 हे काम कधी ही थांबवू नका .🙏🙏🙏
@archanadurve102
@archanadurve102 2 жыл бұрын
khup ch chhan...khup m8ss karte tumache kaviteche paan...
@manalibanecooking193
@manalibanecooking193 Жыл бұрын
अगदी मस्त कवितांचा वाचन होतंय या वाचनावर शतशः प्रेम करावं असं होतंय
@SnehMadhurya
@SnehMadhurya 11 ай бұрын
कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या कविता तर अप्रतिम, सुंदरच आणि काव्यवाचनही खूप सुंदर ❤❤👌👌
@simonmenezes1345
@simonmenezes1345 11 ай бұрын
सुंदर अप्रतिम काव्य वाचन धन्यवाद ताई
@irajoshi-swatiaradhye1756
@irajoshi-swatiaradhye1756 11 ай бұрын
Shrey aani Naslelya Aajobancha Aslela Gana Apratim Kavita ❤
@shalakahadapsarkar8099
@shalakahadapsarkar8099 4 жыл бұрын
मधुराणी तुझ्या आवाजात होतात कवितांची गाणी कधी हसता हसता नकळत डोळ्यात भरून येते पाणी तू कविता नुसती वाचत नाहीस, वाटतं ती तू जगतेस शब्दांमधून कविच्या, अलगद मनात आमच्या उतरतेस तू प्रेम करतेस कवितेवर, उगाच का ती इतकी फुलते बाळ कुशीत जसं तशी कविता तुझ्या शब्दांत खुलते -शलाका
@madhuraniprabhulkar6195
@madhuraniprabhulkar6195 4 жыл бұрын
किती सुंदर.... मनापासून आभार
@smitamhetre9837
@smitamhetre9837 3 жыл бұрын
खूपच सुंदर कविता वाचन अप्रतिम... कविता एकून मस्तच भारी वाटल... मन निशब्द झालं... तुमच्या आवाजामध्ये एक आपलेपणा आहे...
@ashokmehendale794
@ashokmehendale794 2 жыл бұрын
एकाहुन एक सरस कविता आणि आपले रसभरीत सुयोग्य निवेदन! व्वा क्या बात है.
@shreyabhavsar6558
@shreyabhavsar6558 3 жыл бұрын
खूप खूप आणि खूपच सुंदर.शब्द नाहीत व्यक्त व्हायला किती सुंदर ती रचना,आणि त्या रचनेला अगदी डोळ्यासमोर उभे केलं तुम्ही मधुराणी ताई. खूप सुंदर.👌👌
@nmwarvante8880
@nmwarvante8880 3 жыл бұрын
खुप छान छान कविता खुप गोड गोड आवाजात -
@gaurivivekpusadkar2335
@gaurivivekpusadkar2335 2 жыл бұрын
Awajatla godwa ani kawittnchi newad sarwach apratim madhur
@rekhahardikar1346
@rekhahardikar1346 4 жыл бұрын
फारचं सुरेख ,सुंदर विं दां ची बाल कविता वाचा.
@chaitanyadumbre5556
@chaitanyadumbre5556 Жыл бұрын
मधुराणी ताई, नमस्कार. तुमची कविता सादर करण्याची हातोटी खूप छान जबरदस्त मनाला भिडणारी आहे. मी स्वत: एक कवी असल्यानं मला प्रकर्षाने ही गोष्ट जाणवली आहे. तुम्ही त्या - त्या कवितेचं व्यक्तिमत्व ओळखून कविता सादर करता. त्यामुळेही ती कविता खूप सुंदर होऊन जाते. कवी शंकर वैद्य आणि दासू वैद्य आणि प्रफुल शिलेदार ह्यांच्या कवितासंग्रहातील कविता पण सादर करण्याचा विचार केला जावा ही विनंती चैतन्य सदाशिव डुम्बरे
@rajendrawani2445
@rajendrawani2445 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई. पाडगावकरांच्या कविता तुझ्या आवाजात ऐकणं म्हणजे मिटक्या मारत आमरस खात बसणं
@madhavkodape1557
@madhavkodape1557 3 жыл бұрын
Chupa. Chan. ❤️❤️❤️❤️❤️🙏👍Pimpri..
@kavitapawar9720
@kavitapawar9720 2 жыл бұрын
खूप छान👍❤️
@ashokbhosle828
@ashokbhosle828 4 жыл бұрын
लय भारी,1 नंबरच खुप छान आहे .
@anjalikamat6225
@anjalikamat6225 2 жыл бұрын
फार सुंदर. तुम्ही उत्तम अभिनेत्री तर आहातच पण तुमची कवितेची जात व सादरीकरणही अप्रतिम. तुमच्या पुढील भागाची आतुरतेने वाट बघत आहे.
@arunadeshpande637
@arunadeshpande637 2 жыл бұрын
खूपच छान कविता आणि सादरीकरण. 👏👏
@deepalimithbawkar2589
@deepalimithbawkar2589 6 ай бұрын
मस्तच
@jaysingrajegunjal7159
@jaysingrajegunjal7159 Жыл бұрын
आपण खूप चांगलं काम करत आहात आपले मनःपूर्वक आभार असेच नवनवीन व्हिडीओ आपण महिन्यातून किमान दोन वेळा टाकत जावा हिच अपेक्षा
@prakashkingaonkar870
@prakashkingaonkar870 2 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण. कविता तर सुंदर आहेतच.
@rajeshwaribalajiwale6410
@rajeshwaribalajiwale6410 2 жыл бұрын
वाह मधुराणी जी मस्त, माझ्या आवडीच्या आहेतच ह्या कविता पण तुमच्या आवाजात मज्जा च आली. Thanks dear
@jyotigurjar6335
@jyotigurjar6335 2 жыл бұрын
Aprateem. KAVYAVAACHAN APRATEEM SUNDER.
@sunandamisal1928
@sunandamisal1928 2 жыл бұрын
Really Heart touching dear 👌👌👌👌👌
@seemakamble9158
@seemakamble9158 4 жыл бұрын
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. माझी खुप आवडती कविता आहे. Thankyou mam.....
@sangitapandhare6967
@sangitapandhare6967 3 жыл бұрын
काव्य तर अप्रतिम आहेच... सादरीकरण काव्याचे वाचन अप्रतिम..मधुराणी..💐💐🧡
@jayashree55
@jayashree55 3 жыл бұрын
फारच सुंदर काव्यावचन अणि कार्यक्रम. 🙏
@archanatayade9433
@archanatayade9433 4 жыл бұрын
Madhurani khupach chan sadrikaran kavita eikatana tuzya navatale madhurya aawajat aalya sarkhe vatle kavita n kalanaryana pan ti ashi aat jaun bhidel tuzi serial pahata yet navhati pan tula eiktana agadi bramhanandi tali laglya sarkha feal aala mazi sathi suru aahe god bless you madhu
@manisham6806
@manisham6806 4 жыл бұрын
खूपच छान वाटलं मधुराणी .
@Ajay.s_raul_2407
@Ajay.s_raul_2407 2 жыл бұрын
खूप छान.. कधी न ऐकलेल्या कविता ऐकायला भेटत आहेत. खूप काही शिकायला भेटत आहे. तुमच्या मुळे शब्दांची शिदोरी सापडत आहे. थोडं उशिरा मला काव्यश्राव्य सापडलं पण ठीक आहे योग्य वेळ आल्यावरच ते आपल्याला भेटत असतं. ह्या तुमच्या उपक्रमामुळे माझ्यातला हरवलेला कवी पुन्हा एकदा जागा झाला आहे.. धन्यवाद🙏🌷
@apekshagopale7095
@apekshagopale7095 Жыл бұрын
मधुताई खुप खुप धन्यवाद , अप्रतिम !
@atulsabale3478
@atulsabale3478 3 жыл бұрын
अजरामर कविता आणि तितकाच अप्रतिम आवाज👌👌👌👌👌👍👍
@manikwaghmare1687
@manikwaghmare1687 4 ай бұрын
अप्रतिम काव्य वाचन
@k.sunilmoon
@k.sunilmoon 2 жыл бұрын
खुप खुप सुन्दर सखी अभिनंदन आणि शुभेच्छा सखी
@ajinkyakannal50
@ajinkyakannal50 2 жыл бұрын
खूपच छान अप्रतीम सादरीकरण👌👌👌
@balgurueducation6626
@balgurueducation6626 2 жыл бұрын
काव्य अगदी अप्रतिम आहे.काव्यपठण एकूण मनाला तुमचा आवाज भिडला.
@sameerlode1413
@sameerlode1413 3 жыл бұрын
खूप अप्रतिम उपक्रम करत आहात ताई तुम्ही , आम्ही आजच्या पिढीला साहित्याची खूप कमी ओळ आहे पण या पिढीत माझ्या सारखे पण काही मुलं आहे ज्यांना कवितेत रमत येत आणि आमच्या सारख्यान साठी खूप मस्त काम करताय 💐 खूप खूप धन्यवाद
@shobhakumbhar6936
@shobhakumbhar6936 2 жыл бұрын
अंतर्मुख करणाऱ्या कविता .! खूप छान वाचन
@rajashripatil1429
@rajashripatil1429 2 жыл бұрын
खुप छान काव्यवाचन झाले खुप समाधान मिळाले
@jyotimanoorkar2265
@jyotimanoorkar2265 4 жыл бұрын
बऱ्याच वर्षांनी मी या कविता ऐकल्या..लहान असताना वाचल्या होत्या..तेंव्हा मस्त वाटायच्या..आज पुन्हा एकदा डोळे, मन अगदी सहजच दाटून आले.. त्यात तुमचं अप्रतिम सादरीकरण,आवाज, चढ उतार, मनात शब्द न शब्द भरून गेले..thank you.
@bhagya2000
@bhagya2000 4 жыл бұрын
अप्रतिम! ताई तुझा आवाजात ऐकणे.... म्हणजे कवितेत हरवून जाणे. मनापासून धन्यवाद ताई❤️
@kirandawange3022
@kirandawange3022 3 жыл бұрын
Kup Chan y mam tumhi tumcha voice tumhi acting kup cha chan y...... Mala pan Tumhi kup avdata ..tumhi charming y.... Tumchi serial me Roj bagte .......AAI KUTHEY KAAY KARTE....
@priyankahingane4694
@priyankahingane4694 4 жыл бұрын
प्रथम मंगेश पाडगांवकरांना नमन ,तुमचा अभिनय जेवढा जबरदस्त तेवढंच काव्य वाचन ही ताकदीच,आधीचे भाग ऐकायला मिळालेततर भाग्यच म्हणावं लागेल
@jyotsnaajamsandekar2822
@jyotsnaajamsandekar2822 2 жыл бұрын
Atishay sunder ❤️
@shobhamadhamshettiwar5399
@shobhamadhamshettiwar5399 3 жыл бұрын
फारच छान कविता वाचन धन्यवाद
@sonalispoetry
@sonalispoetry 2 жыл бұрын
खूपच सुंदर आणि आल्हाददायक♥️
@madhavikamble7285
@madhavikamble7285 4 жыл бұрын
खरोखरच पाडगावकरांच्या कवितांवर शतदा प्रेम करावे.heartly thanks for you mam
@prashantpanchal7398
@prashantpanchal7398 4 жыл бұрын
ईतका सुंदर कार्यक्रम युट्युबर प्रथमच... खूप खूप बहारदार.... धन्यवाद...आम्हाला भरून वाटतय
@sumitlanjewar2716
@sumitlanjewar2716 4 жыл бұрын
Your voice gives justice to the words of the poet, really calm,cool
@smitakulkarni8782
@smitakulkarni8782 3 жыл бұрын
अतिशय सुंदर 👍👍
@manojmore7778
@manojmore7778 3 жыл бұрын
Really very nice, Madhuri
@neemalokhande6953
@neemalokhande6953 3 жыл бұрын
अप्रतिम, तुमच्या सादरीकरणाने भारावून गेले
@madhurighate1100
@madhurighate1100 4 жыл бұрын
सुंदर, आजोबांच्या आवाजाची खूप छान ढब.आनंदात मी साठी ओलांडलेली पण आजोळी पोचले.खूप छान. तुम्हा दोघांवर केलेली कविता कधी ऐकवशील.खूप माया जडली आहे तुझ्यावर.
@nageshdhadve
@nageshdhadve 4 жыл бұрын
Madhuri Ghate kzbin.info/www/bejne/Znqngp9joLKWf9E 👆🏻👆🏻👆🏻👆🏻 तुम्हाला कविता वाचायला आवडतात?? कोविडच्या महामारीत पोलीस बांधवांवर कविता आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा 😊
@sandeepmahale9339
@sandeepmahale9339 4 жыл бұрын
कवितेचे पान अक्षय्य राहू देत...हीच शुभेच्छा
@vijayagaikwad7155
@vijayagaikwad7155 3 жыл бұрын
खूपच छान ,मन शांत शांत शांत ......😊
@marathisanskar
@marathisanskar 3 жыл бұрын
व्वा खुप मस्त.सादरीकरण
@swapnilvardekar2331
@swapnilvardekar2331 4 жыл бұрын
मंगेश पाडगांवकर....🙏 सहज, सुंदर, प्रेमळ आणि आपण म्हटल्याप्रमाणे सर्वांचे लाडके कविवर्य.... ❤️ त्यांच्या कविता म्हणजे चैतन्य... मनाला पालवी देणार्‍या कविता... कवितेवर प्रेम करणारा तरुण गोड कवी... ओठ गोल करून लडिवाळ कविता सादरीकरण करण्याची त्यांची शैली... कविता लिहिण्यातला गोडवा वाचनात उतरलेला... तुम्ही हे आव्हान आपसूकच पेललात....जगण्यावर प्रेम करायला शिकणार्‍या कवींना आम्हासमोर आणलात... मनःपूर्वक आभार...🙏❤️ ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं..... खूप सुंदर.. प्रेम म्हणजे...... 👌👌 आजोबा...... 😢🤗😍 सगळ्याचं कविता अप्रतिम... आपलं कवितेवरचं प्रेम वाचनातून दिसून येतं.... 🎶 Tysm.🤗 मधुराणीजी... आभाळभर शुभेच्छा 💐 💐
@atulkulkarni4982
@atulkulkarni4982 4 жыл бұрын
Beautiful
@vidyamarathe1274
@vidyamarathe1274 4 жыл бұрын
तुमच्या तोंडून कविता ऐकतांना खूप छान वाटलं. कोरोनाने आलेला एकटेपणा पार कुठे पळून गेला ते कळलंच नाही! धन्यवाद! विद्या मराठे
@kshamapangrekar512
@kshamapangrekar512 2 жыл бұрын
आदरणीय मंगेश पाडगांवकरांच्या कविता,अप्रतीम! पुन्हा-पुन्हा ऐकतच रहाव्या वाटाव्या अशा! आणि अरूंधतीताई तुमचे काव्य-वाचन,अफलातून!
@vishwassutar9868
@vishwassutar9868 3 жыл бұрын
किती प्रभावी... समृद्ध !
@tulashidasrathod914
@tulashidasrathod914 3 жыл бұрын
कविता तर खूपच छान होत्या त्यात कवितांना रंग भरण्याचे काम तुम्ही केल
@rajeshwarijoharle6860
@rajeshwarijoharle6860 4 жыл бұрын
कवितेचे पान हा उपक्रम पुन्हा सुरू केला या साठी तुमचे लाखभर आभार🙏....... मी पण पाडगावकर यांची कविता मी कॉलेज मध्ये पहिल्यांदा wachli....प्रेम म्हणजे प्रेम असतं.....नंतर त्यांच्या वर माझं आदरयुक्त प्रेम जडले 🙏 खूप धन्यवाद
@manju3400
@manju3400 2 жыл бұрын
Really nice..thank you
@omis6109
@omis6109 3 жыл бұрын
माझा मुलगा 2 वर्षाचा असताना आम्ही पाडगावकरांच्या कविता वाचत असे, पुढे त्यांच्यावर नक्षत्रांचे देणे प्रोग्राम झी मराठीवर होता तो त्याला एवढा आवडला की अनेक वेळा त्यानं हट्ट करून ऐकला आणि त्याला सुद्धा खूप आनंद होत असे ते अम्हलालक्षात येत असे, ...एक गोष्ट नक्की असते...ही ओळ सतत बोबडे बोलत असे.... अक्षर ओळख नसणाऱ्या लहान बाळांना सुद्धा त्यांच्या कविता आनंद देत होती
@karanshelar3860
@karanshelar3860 Жыл бұрын
२९मिनिट ३४ सेकंदात अंगावरती खूपदा काटे उभे राहिले .खूप मस्त. छान वाटल कविता ऐकायला😊
@ashwinigorhe6552
@ashwinigorhe6552 3 жыл бұрын
खूप छान ताई...कवितेची आवड वाढवते गं तु...
@adityasurve8106
@adityasurve8106 3 жыл бұрын
काव्य हे मराठी साहित्याचा अविभाज्य भाग आहे. कविता सुंदर आहे, कविता रंजण आहे, कविता वास्तव आहे, कविता कलात्मक आहे. कविता आनंद आहे, कविता दुःखाला वाट करून देणारे आनंद अश्रू आहे. 🌹 कविता म्हणजे आनंदी आयुष्य जगायला शिकवणारी जीवनसाथी आहे. 🌹 काव्याश्राव्य : एक कवी, एक कविता संग्रह, आणि त्यातल्या निवडक कविता ही मालिका आम्हा कविताप्रेमींसाठी एक अविस्मरणीय पर्वणीच आहे. कविता श्रवनाचा हा एक स्वर्गीय अनुभवच आहे. 🌹 मंगेश पाडगावकर हे मराठीतील श्रेष्ठ कवीं पैकी एक होते, त्यांच्या "बोलगाणी" या कविता संग्रहातील निवडक कवितांचे दर्जेदार अभिवाचन करून हा कविता श्रवनाचा स्वर्गीय अनुभव दिल्या बद्दल मधुराणी गोखले-प्रभुलकर यांचे मनःपूर्वक आभार. 🙏🙏🙏 काव्यश्राव्य हा एकदम स्त्युत्य उपक्रम आहे. आम्हा कविताप्रेमींसाठी तर स्वर्गीय अनुभव. मी पुढील भागांचे पण श्रवन करणार आहे.
@its__redrose3461
@its__redrose3461 2 жыл бұрын
ताई खूप छान अगदी मनाला स्पर्श करून गेला तुजा आवाज 🙏🙏🙏
@ujwalaahire2182
@ujwalaahire2182 4 жыл бұрын
सुंदर सादरीकरण.अप्रतिम.
@sushmavthakur
@sushmavthakur 3 жыл бұрын
खूप सुंदर अभिवाचन मधुराणी . मंगेश पाडगांवकर हे माझे सुद्धा सर्वात आवडते कवी . माझ्या काव्यसंग्रहाला पाडगांवकरांची प्रस्तावना मिळाली हे माझे अहोभाग्य . आणि कवितेचे पान हे सुद्धा माझे faviourate आहे , आणि हा कार्यक्रम थांबवू नका ही विनंती .
@utkarshshete8787
@utkarshshete8787 4 жыл бұрын
केवळ अप्रतिम...सुंदर..👌👍
@nehajoshi2496
@nehajoshi2496 4 жыл бұрын
पाणी आलं डोळ्यातून, किती सुंदर कविता आहेत या, आणि तुमच्या आवाजात तर अजूनच सुंदर झाल्या आहेत 👌👌👌
@avinashtambe7596
@avinashtambe7596 Жыл бұрын
ताई, बोलगाणी खरंच खूप छान आहे 🙏🙏🙏
@komaldeshmukh9256
@komaldeshmukh9256 3 жыл бұрын
Tai kharch kavita jagnyach bal detat👌🙏 tuzya avajat khupach chan vatat
@sheetaljoshi4271
@sheetaljoshi4271 4 жыл бұрын
खूपच छान आहे हा उपक्रम. 'कवितेचे पान' हा जसा यशस्वी प्रकल्प झाला तसाच हा उपक्रम छानच होईल. आजच्या कविता खूपचं छान होत्या आणि कवितांचे सादरीकरणही खूप सुंदर झाले. पुढच्या भागाची वाट पाहत आहे.💐💐
@meerajoshi7402
@meerajoshi7402 4 жыл бұрын
खूपच छान .किती दिवस वाट पहात होती. तुमच्या आवाजात कविता ऐकली मस्त वाटलं.
@dilipchavan3647
@dilipchavan3647 3 жыл бұрын
व्वा .... अप्रतिम मुग्धा
@vandanajadhav5585
@vandanajadhav5585 2 жыл бұрын
अतिशय सुंदर कविता वाचन. तुमच्या नावाप्रमाणेच आवाजातही खूप माधुर्य आहे. धन्यवाद आणि शुभेच्छा !!!
@avimore5227
@avimore5227 4 жыл бұрын
All time best
@vinodshinde4232
@vinodshinde4232 3 жыл бұрын
खूप छान !! अप्रतिम !
@madhuridongare4753
@madhuridongare4753 4 жыл бұрын
मधुराणी,,,नावाप्रमाणेच मधुर,मंत्रमुग्ध करणारे काव्यवाचन,,,खूपसुंदर उपक्रम
@nayanasalunke2847
@nayanasalunke2847 4 жыл бұрын
खरे आहे माधुरी ..अप्रतिम कार्यक्रम 👌👌👌👌👌👌
@geetabansod7669
@geetabansod7669 3 жыл бұрын
अप्रतिम.. ❤
@sandhyaubgade5422
@sandhyaubgade5422 4 жыл бұрын
खुप सुंदर पाडगांवकरच्या कविता वाचन अतिशय सुरेख खूप आवडल्या कविता
@sunitapokharna4735
@sunitapokharna4735 4 жыл бұрын
अतिशय सुंदर सादरीकरण
@sarveshgorle7892
@sarveshgorle7892 3 жыл бұрын
Khup chhan sadarikaran
@sarikadeshpanderisbud4056
@sarikadeshpanderisbud4056 2 жыл бұрын
Touched by your sensibilities ! Thank you for this gold mine!👌🏼👌🏼👏🏼👏🏼
@sanskrutpriyah
@sanskrutpriyah 4 жыл бұрын
माझ्या शाळेत ग्रंथालय नव्हतं. वाचनाची गोडी बारावी नंतर लागायला सुरुवात झाली... पाडगावकरांच्या कविता हातात बऱ्याच अशीरा पडल्या असं नेहमी वाटतं... टाळेबंदी उठली की हे काव्यसंग्रहात कुठल्या पुस्तकांची भर हवी याची यादी बनवतोय... आज बोल गाणी या पुस्तकाची त्यात भर पडली... धन्यवाद... एखादी कविता पुन्हा पुन्हा ऐकावी असं जेव्हा वाटतं तेव्हा हातात पुस्तक हवं असण्याची गरज निर्माण होते...
@vishalpotdar2580
@vishalpotdar2580 4 жыл бұрын
किती सुंदर सादरीकरण... रेडिओ ऐकल्यासारखं... खूप आभार..👌👌💐
@manojdivate9614
@manojdivate9614 3 жыл бұрын
खूप छान कविता आहेत सगळ्या
@harshad24
@harshad24 4 жыл бұрын
खूपच सुंदर .आवाज तर खूप छान आहे .
@medhapatankar2095
@medhapatankar2095 4 жыл бұрын
Khupach chhan......ha upakram suddha sunder...... dhanyavad ashya sunder kavita vachana baddal
@sheelabakshi5089
@sheelabakshi5089 Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण.
@sheetaldarandale3957
@sheetaldarandale3957 3 жыл бұрын
खूप छान 👌🏼👌🏼👍🏼🙏🏼
@yoginikoli3504
@yoginikoli3504 4 жыл бұрын
अप्रतिम , सुरेख
@anjalimhadgut
@anjalimhadgut 2 жыл бұрын
Atishay sundar
@anilshinde7411
@anilshinde7411 Жыл бұрын
Atishay Sundar vachan
@pravinametha232
@pravinametha232 3 жыл бұрын
खुप छान ताई. खुप बरं वाटलं. Thank You Very much. Very nice.
Kavitecha Paan | KaavyaShravya Series | Episode 02 | Indira Sant
27:32
Miracles Saraswati
Рет қаралды 49 М.
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 6 МЛН
1ОШБ Да Вінчі навчання
00:14
AIRSOFT BALAN
Рет қаралды 5 МЛН
Salam---Mangesh Padgaonkar--Marathi Kavita.
10:06
Madhur Gane
Рет қаралды 366 М.
Kavitecha Paan | KaavyaShravya Series | Episode 04 | Kusumagraj | Part 01
31:27
Mangesh Padgaonkar and Pu La Deshpande on Srinivas Khale
34:34
Swaroop Sardeshmukh
Рет қаралды 318 М.
Bol Gaani Mangesh Padgaonkar
56:26
siddhesh kochikar
Рет қаралды 4,9 М.
KATHA KATHAN |  V P KALE |  व.पु.काळे  | Ep.13
35:58
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 672 М.
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 6 МЛН