Kavitecha Paan | Episode 34 | Neena Kulkarni

  Рет қаралды 49,704

Miracles Saraswati

Miracles Saraswati

Күн бұрын

KAVITECHA PAAN | कवितेचं पान - Episode # 34 | Neena Kulkarni
Concept | Direction : Madhurani Gokhale - Prabhulkar
Camera : Raj Malusare, Snehal Wagh
Editing : Muktal Mawal
Jewellery Courtesy : Tribes Vibes ( Shilpa Pandit )
Production : Miracles Academy of Arts & Media Pvt.Ltd.
#KavitechaPaan #MarathiKavita

Пікірлер: 145
@madhurikulkarni1012
@madhurikulkarni1012 2 ай бұрын
प्रिय मधुराणी कावितेच हे पान खूप छान रंगला.. तुम्हाला खूप शुभेच्छा.. असेच उत्तम उत्तम कार्यक्रम आम्हाला मेजवानी म्हणुन लाभु दे..kavitech he pan khoop chhan rangla..
@prajwalinaik2165
@prajwalinaik2165 5 жыл бұрын
खणखणीत एपिसोड... तुम्ही कवितेच पान समोर ठेवायचं आम्ही फक्त आणि फक्त ऐकत राहियचं...तमाशा नाचणाऱ्या बाईची उतारवयातील कविता विशेष आवडली.महानोर आहेतचं भारी वास्तववादी ,मनाला भिडणाऱ्या कविता आणि कथा , कादंबरी सुध्दा भारीच.
@vasudhabhave2705
@vasudhabhave2705 4 жыл бұрын
मधु गंधा काय अप्रतिम कार्यक्रम आहे हा. कवितेच्या प्रेमात पडायला लावतो. हा कार्यक्रम पाहून पुन्हा कविता वाचन सुरू करावे असे वाटायला लागले आहे. आम्ही सर्व प्रेक्षक तुमचे आभारी आहोत या सुंदर कवितावाचानासाठी. असेच मनाला आनंदी करणारे कार्यक्रम करा.
@indialav
@indialav 5 жыл бұрын
खूप छान कार्यक्रम आहे हा.ह्या अश्या धावपळीत किती सुंदर कविता ह्या इथे सहज ऐकायला मिळतात. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
@suvarnashikare9593
@suvarnashikare9593 4 жыл бұрын
Khuuuuuuup Chan...
@rupalishinde8910
@rupalishinde8910 3 жыл бұрын
@@suvarnashikare9593 q1°1
@LeleSunandan
@LeleSunandan 5 жыл бұрын
अप्रतिम एपिसोड ... नीना कुलकर्णी किती सुंदर कविता पेश करतात
@madhuraniprabhulkar6195
@madhuraniprabhulkar6195 5 жыл бұрын
मनापासून आभार, खूप छान वाटलं तुमची प्रतिक्रिया वाचून
@abhijittere3693
@abhijittere3693 5 жыл бұрын
नेहमी प्रमाणेच खूपच छान... नेहमी प्रमाणे आम्हाला"श्रीमंत" केलेत. निना ताईंचा सहभाग असलेला अजून एक भाग व्हायलाच हवा. उत्तरायण मधील कविता ऐकायला आवडेल. खूप छान मराठी ऐकायला मिळतं.
@bharatiabhyankar1517
@bharatiabhyankar1517 4 жыл бұрын
मी नीना ची फॅन आहे तिचं वाचन अफाट आहे मधुराणी मुळे कविता ऐकायची आवड निर्माणझाली दोघींना खूपखूप शुभेच्छा
@shripadjoshi9663
@shripadjoshi9663 5 жыл бұрын
मधुराणी, आत्त्ता नीनाताईंसोबतचा हा एपिसोड बघितला. उत्तम झालाय. सहज, सुंदर, आल्हाद. मस्तच रंगलाय. सादरीकरण खूप लोभस झालंय दोघींचही. मला "अरुवारु"हा नवीन शब्द यानिमित्ताने कळाला. २१ व्या शतकात वेगळ्याच विश्वात आणि विवंचनेत वावरणाऱ्या तरुण पिढीला ध्यानीमनी नसतांना अचानक आभाळ भरून यावं आणि पाऊस पडावा, त्याने काहिली दूर करावी, मृदगंध देऊन पसार व्हावं दूरच्या मुक्कामाला, तसे हे अनेक एपिसोड्स. मनाला मोहरून टाकतात. कविता माणसाला जगणं शिकवते. याअर्थाने तू या वेबसिरीजच्या माध्यमातून जगण्यासाठीचा कवितारुपी ऑक्सिजन देते आहेस. सुयश चिंततो. मनापासून अभिनंदन मधुराणी.💐💐💐😊
@madhuraniprabhulkar6195
@madhuraniprabhulkar6195 5 жыл бұрын
श्रीपाद, खूप खूप आभार
@mangalawararkar9778
@mangalawararkar9778 2 жыл бұрын
ना.धो.च्या कविता ऐकून काटे येतात. किती सुंदर.
@Sandeep.Kulkarni
@Sandeep.Kulkarni 5 жыл бұрын
माझ्या सासुबाईंची प्रतिक्रिया: कसला ग्रेट झालाय एपिसोड.आधी नीना ताई आवडतात.त्यात त्यांच्या हस्की आवाजातल्या खास खास कविता. महानोरांच्या तुम्ही दोघींनी ही वाचलेल्या कविता अफलातून.विशेषत: शेवटची.सरकन काटाच आला अंगावर.... शांताबाई, इंदिरा बाई यांच्याही वेगळ्याच कवितांनी रंग भरला.खरं सांगते पुन: पुन्हा बघावा..ऐकावा असाच झालाय एपिसोड.नीनाताईंच्या ज्या क्लीप्स दाखवल्या त्यामुळे वेगळीच उंची गाठली.अ..प्र..ति..म....... >> प्रिया हळबे
@madhuraniprabhulkar6195
@madhuraniprabhulkar6195 5 жыл бұрын
Thank you kaku, thank you sandeep
@adityasurve8106
@adityasurve8106 2 жыл бұрын
कवितेचं पान, ह्या मराठी साहित्याचा अविभाज्य स्तोत्र असलेल्या काव्यावर आधारित मालिकेचा मी मनःपूर्वक चाहता झालो आहे. आम्हा सारख्या काव्यप्रेमीसाठी ही सुवर्ण पर्वणीच झाली आहे.🌹🌹🌹 ज्येष्ठ अभिनेत्या नीना कुलकर्णी यांच्या सहभागाचा इंदरा संत, शांता शेळके, ना. धो. महानोर यांच्या स्त्री विश्वाची ही काव्य मैफिल संवेदनशील झाली. 🙏🙏🙏 कवितेचं पान हा मधुराणी गोखले-प्रभुलकर यांची आनंददायक, आल्हाददायक, आणि प्रतिभासंपन्न आणि दर्जेदार संकल्पना. ही काव्य मैफिल आम्हा सारख्या काव्यप्रेमीसाठी अविस्मरणीय अशाच स्वर्गीय अनुभव झाला आहे.🌹🌹🌹🌹
@71_shubhamjadhav56
@71_shubhamjadhav56 5 жыл бұрын
हा उपक्रम खरंच खूप सुंदर आहे ह्यामुळे आम्हाला खूप काही जुनं नव्याने गवसतंय...ताई खूप खूप आभार...😊💐💐
@rohantare2625
@rohantare2625 5 жыл бұрын
नीना कुळकर्णी आणि मधुराणी, हा भाग अतिशय सुंदर आणि हृदयस्पर्शी झाला आहे. दोघींचे खूप खूप आभार. खरच, जुनं ते सोनं. अतिशय स्तुत्य उपक्रम.
@rekhavaidya7784
@rekhavaidya7784 5 жыл бұрын
खूपच छान आजचा एपिसोड.. निना कुलकर्णी एक अभिनेत्री म्हणून मला खूप आवडतात.. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी साधलेला संवाद ऐकून फारच बरे वाटले... 👌👌👌
@rohinikulkarni7765
@rohinikulkarni7765 5 жыл бұрын
अतिशय सुरेख कविता.....आशयघन.....सादर करणारी आवडती अभिनेत्री........ मधुराणी ....अभिनंदन!
@prajaktaagashe1568
@prajaktaagashe1568 3 жыл бұрын
Khupach chan, Tumhi chan sunder upkram suru kelay. Dhanyawad. Neentai yanche deul vishay khup bhavla
@madhurijoshi2434
@madhurijoshi2434 5 жыл бұрын
अतिशय सुंदर 👌अप्रतिम कविता, सुंदर सादरीकरण
@abhimanyu45953
@abhimanyu45953 5 жыл бұрын
Khup khup khup sundar program... Marathi kalakaranchi vicharanchi jaduch vegali aahe
@sanjaybhoir1476
@sanjaybhoir1476 3 жыл бұрын
कवितांवर साज शृंगार सजवून सादर करणारी गोड गळ्याची मधुराणिताई व नीना कुलकर्णी यांच्या मुक्त गप्पा, सोबत विविध रंगाच्या, गंधाच्या कवीतांची उधळण ....... आहाहा एक सुंदर अनुभूती.
@urmilaapte9853
@urmilaapte9853 2 жыл бұрын
गंध चित्रपट मी चित्रपटगृहात तिकीट काढून जाऊन पाहिलाय !!! केवळ अप्रतिम !!! प्रत्येक कथेमांगे सखोल विचार- मूल्य 👏👏👏👍👍👍🙏🙏🙏
@jayshreenikam5420
@jayshreenikam5420 5 жыл бұрын
अरे व्वा! खुपच सुंदर मेजवानी! मनःपूर्वक धन्यवाद!
@rekhakokane7994
@rekhakokane7994 2 жыл бұрын
Khupch apratim
@saritabhide8821
@saritabhide8821 3 жыл бұрын
Lively 👍
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 5 жыл бұрын
मधुराणीजी अनंत आभार या कार्यक्रमाबद्दल !!! ‘पंधरा वर्षांपूर्वीच’ ह्या कवितेच्या सादरीकरणाबद्दल विशेष आभार अद्भूत आणि आश्चर्याची भावना दाटून आली की कशी त्या काडीमोड झालेल्या बाईची भावना शब्दांत मांडता आली असेल !!! 🙏🏻
@madhuraniprabhulkar6195
@madhuraniprabhulkar6195 5 жыл бұрын
संध्या , ती कविता वाचून मीही अशीच स्तंभित झाले होते..... नाधो कमाल आहेत
@sunitaraut1157
@sunitaraut1157 2 жыл бұрын
अतिशय सुंदर 👌
@vasudhadeshmukh8374
@vasudhadeshmukh8374 5 жыл бұрын
अप्रतिम ।। Thanks for sharing
@himanikolhatkar
@himanikolhatkar 5 жыл бұрын
मधुराणी तुमचा हा स्तुत्य उपक्रम कायमच मनावर गारुड घालतो आणि प्रत्येक वेळी उत्सुकता शिगेला पोहोचवतो आजचा नीना ताई नचा एपिसोड खूपच खरा, आणि सुंदर झाला त्यांच्या बोलण्यातून किती सहजपणे येते की त्यांना कविता फार उशिरा माहीत झाल्या पण त्यांची समज किती अफलातून आहे कविता वाचताना त्यातला key वर्ड ओळखून त्यातला अर्थ सुभग करणे मला फार भावले आणि कवितेचं प्रेझेंटेशन चे काय , ते तर उत्तमच कृपया नीना कुलकर्णी ना पण कळवा you both rock हिमानी पंडित
@madhuraniprabhulkar6195
@madhuraniprabhulkar6195 5 жыл бұрын
खूप खूप थँक्स , हिमानी
@suchitrabhave52
@suchitrabhave52 5 жыл бұрын
"जाड सोशिक त्वचेमागे एक जखम झाकुन ठेव" या ओळींचा नीनाताईंनी सांगितलेला अर्थ निरातिशय भावला...आभार नीनाताई आणी मधुराणी...🙏 अशा कविता दैवी अनूभुती देतात...शांता शेळकेंच हे ऋण आपण नाही फेडू शकत...🙏🙏
@madhuraniprabhulkar6195
@madhuraniprabhulkar6195 5 жыл бұрын
अगदी खरंय..... प्रतिभेचा स्पर्श झालेले हे सारे साहित्यिक.......खरोखरच ऋण आहेत साऱ्यांचे आपल्यावर
@k.sunilmoon
@k.sunilmoon 2 жыл бұрын
अप्रतिम निना ताई
@vanitavarak5427
@vanitavarak5427 4 жыл бұрын
Apratim upkram Tai... Ekantpanatun kavitecha vishwat ramvun janarya dar ek Kavita ekapeksha ek jabardast.......
@prajaktasalvi9612
@prajaktasalvi9612 5 жыл бұрын
मधुराणी नीनाताईंचा भाग खूपच सुंदर झाला. मेजवानी होती आमच्यासाठी. कवितेचे वाचन किती मस्त करतात त्या. पण भाग खूप लवकर संपला. नीनाताईंच्या पुढच्या भागाची वाट पहातो आम्ही.
@priyankagangan2924
@priyankagangan2924 4 жыл бұрын
खुपच सुंदर झाला हा भाग. नीना ताईंचा खरेपणा अगदी भावला मनाला. मधुराणी ताई खूपच छान आहे तुझे हे कवितेचे पान..
@adityiswalkar3909
@adityiswalkar3909 4 жыл бұрын
अतिशय सुरेख 👌👌 अप्रतिम कवितेचं सादरीकरण निना कुलकर्णी यांचं😍😍
@poemsfoodtravelling1037
@poemsfoodtravelling1037 5 жыл бұрын
अतिशय सुंदर...😍💕💕
@nayangodbole4890
@nayangodbole4890 2 жыл бұрын
टायटल ट्यूनच हीविशेष कौतुक मनापासून करावसं वाटतं खुपच छान ट्यून जमली आहे. 🎸🎸
@vedangikulkarni8704
@vedangikulkarni8704 5 жыл бұрын
अप्रतिम उपक्रम आहे.. खूप आवडत्या व्यक्तींचे विचार ऐकायला मिळतायत, कवितांबद्दल तर काय बोलायचं.... केवळ नि:शब्द. कविता जगणे म्हणजे काय हे या सर्वांच्या कविता वाचनातून जाणवतं..
@TheKasturi5
@TheKasturi5 5 жыл бұрын
मधुराणी ... खरतर शब्दात व्यक्त करता येत नाहीये .. एवढ सुंदर काही तू आम्हाला देत आहेस या कार्यक्रमातून ... आवडत्या कविता अन आवडत्या कलाकारांचे सादरीकरण असा उत्तम मिलाफ तू घडवून आणते आहेस .. त्याबद्दल आभार मानण फार कृत्रिम होईल ना ... आपल्या पिढीत आपण वहीत कविता लिहून ठेवायचो ... आत्मियतेने.. तुझी तीच आत्मियता .. कवितेबद्दल ची ओढ दिसते मला या तुझ्या कवितेच पान मधे... आणि हे ही खूप छान आहे की आपल्या कलाकारांची अभिजात आवड ही तू रसिकांसमोर आणत आहेस या निमित्ताने .... तुझ्या बद्दल काय लिहू ... तुझी प्रसन्नता .. सादरीकरण ... आणि कवितेच प्रेम ... सगळ च भावणार ...!!
@madhuraniprabhulkar6195
@madhuraniprabhulkar6195 5 жыл бұрын
खूप खूप आभार बकुळ....! असं निरभ्र काही वाचलं की खूप छान वाटतं , ह्या वाटेवर चालायचं बळ मिळतं असं च प्रेम करत रहा
@mayakargirwar2024
@mayakargirwar2024 4 жыл бұрын
Khup sunder karykram .madhurani & ninatai doghinchahi kavita wachan apratim.
@nilavantirane4458
@nilavantirane4458 3 жыл бұрын
Khupach chhan
@adnikhil1975
@adnikhil1975 5 жыл бұрын
वाः अजून एक झक्कास पान !!! मस्त
@gauriharsarakale6797
@gauriharsarakale6797 5 жыл бұрын
नेहमीसारखाच अप्रतिम "वेबिसोड" 💕
@jayashreegore5799
@jayashreegore5799 4 жыл бұрын
देव अबोल होतो , हे कमालच ! वा
@creationsbysnehalbhor1982
@creationsbysnehalbhor1982 4 жыл бұрын
छान , मंदिरात गेलं की मीही आपोआप निःशब्द होते . . काही मागत नाही मी . . कारण माझा विश्वास असा आहे की जो सर्व विश्व व्यापून राहिलाय त्याला माझं मनही कळत असेल नाही का ? . .😊 आणि नीना मॅम चा गंध मी दोनदा पाहिलाय . . अवघड वाटणारे विषय अतिशय हळुवारपणे आणि भिडेल अशा पद्धतीने छान प्रकारे मांडलेत . . नीना मॅम चा अभिनय तर अप्रतिमच . . बाकी कवितेचं पान आयुष्यात एक बहार घेऊन आलंय . . कवितेचं शीर्षक असावं फक्त , नाव नाही . . बाकी आयुष्य समृद्ध करणारं पान आहेच निश्चित . . 👌👌👌💐💐💐
@manjushabhujbal7076
@manjushabhujbal7076 Жыл бұрын
खुप सुंदर कार्यक्रम आहे.पाहता पाहता मन उतावीळ होत संपताना मात्र डोळ्यात पाणी येतं..
@anaghabhade
@anaghabhade 2 жыл бұрын
खूप छान कार्यक्रम !
@innovations5120
@innovations5120 5 жыл бұрын
कवितेचे पान मनात ठाण फुल दर्वळतील तुमच्या जगात छान जगण्यातील ऋतु आठवणीची रुजू भ्रमरा चa आलाप कमलाशी रुजू अवीट फळ किती रसपान जीवन फुलवे बगीचा छान फुले आठवणीची फळे प्रयत्नांची सूर्योदय आणि सर्यास्ताची उधळणे चिंब होऊन अंकुरणे पुन्हा नव्या सप्नांचा सूर्योदय अनुभवणे कवितेचे पान .. मनात छान
@madhuraniprabhulkar6195
@madhuraniprabhulkar6195 5 жыл бұрын
किती सुंदर
@innovations5120
@innovations5120 5 жыл бұрын
आभारी आहे आम्ही सर्व आपले ऋणी आहोत इतके सुंदर अमृता पेजा जिनके हैची अनुभूती आपण दिलीत .. आणि अखिल मराठी जगात आपके आभारी आहे.
@sulabhaingleshwar5001
@sulabhaingleshwar5001 4 жыл бұрын
अतिशय अप्रतिम. मधुराणी सतत ऐकायला आवडणारं कवितांचे पान. आणि आता कोरोनासाठी जे वाचन करताय तेही खूपच सुंदर. मला अतिशय आवडलं .धन्यवाद.
@manjirilalsare7869
@manjirilalsare7869 3 жыл бұрын
अप्रतिम निशीगंधा ताई पाहायला आवडेल या कार्यक्रमात Please त्यांचा episode करावा हि विनंती🙏
@prajaktaagashe1568
@prajaktaagashe1568 3 жыл бұрын
Apratim
@SachinJadhav-pv9rg
@SachinJadhav-pv9rg 5 жыл бұрын
Mastaa🙌🙌
@mansiadamanke9904
@mansiadamanke9904 5 жыл бұрын
Hiii Madhurani Tai... मी मानसी आदमणके. तुझ्या 'कवितेच्या पान' ची प्रेक्षक आणि तुझी fan...मला कविता ऐकायची आवड आहे आणि तुझ्या ह्या उपक्रमामुळे मला उत्तम कविता ऐकायला मिळतात.. कवितेच्या पान च्या प्रत्येक episode मधून खूप काही शिकायला मिळतं आणि खूप आनंद होतो...त्यासाठी तुझे खुप खुप आभार. आजचं मी निनाताईंचा episode पहिला...त्यात तू समग्र इंदिरा ह्या इंदिरा संताच्या कविता संग्रहचा उल्लेख केलास ..त्यातल्या कविताही सादर केल्यास ..मला फार आवडला...मी तो नक्की वाचेन ..मला माझ्या मोठ्या भावाला त्याच्या वाढदिवसानिम्मित कवितासंग्रह भेट म्हणून द्यायचा आहे..तो अनेकदा नोकरी निमीत्त बाहेर जातो ..अश्यावेळी त्याला सहज वाचता येईल असे काही तुझ्या आवडत्या कवींचे संग्रह तू मला सुचवशील का ? Please...🙂
@madhuraniprabhulkar6195
@madhuraniprabhulkar6195 5 жыл бұрын
खूप आहेत गं बोलूया.... mail me Madhuranipramod1@gmail.com
@mansiadamanke9904
@mansiadamanke9904 5 жыл бұрын
@@madhuraniprabhulkar6195 हो नक्कीच..मी केला आहे mail ☺️
@sumanpawar7445
@sumanpawar7445 3 жыл бұрын
खूप छान. मधुराणीचं मुक्त हास्य कवितेच्या पानावर खळखळून हासतं
@vijayshinde363
@vijayshinde363 3 жыл бұрын
खूप सुंदर कार्यक्रम
@madhuraniprabhulkar6195
@madhuraniprabhulkar6195 5 жыл бұрын
सर्व प्रतिक्रियांसाठी खूप खूप आभारी आहे
@anuradhajewalikar8960
@anuradhajewalikar8960 2 жыл бұрын
खूप सुंदर
@kavitadjoshi
@kavitadjoshi 5 жыл бұрын
किती छान कविता शोधून काढल्यात ! छान वाटलं !!
@madhuraoak
@madhuraoak 5 жыл бұрын
अप्रतिम पान...
@deepakulkarni5950
@deepakulkarni5950 5 жыл бұрын
अप्रतीम, अतीशय सुंदर सादरीकरण.
@suryav1947
@suryav1947 5 жыл бұрын
या उपक्रमाचं किती कौतुक कराव ?...,, हे शिवधनुष्य किती सहज पणानं पेलताय ?....हिट्स ऑफ टू यू !!
@vasudhadamle4293
@vasudhadamle4293 5 жыл бұрын
प्रसन्न व सुंदर...आम्हाला असंच श्रीमंत करत राहा..
@varsharajenimbalkar8987
@varsharajenimbalkar8987 5 жыл бұрын
खूप आतुरतेने वाट पाहत असते नवीन एपिसोडची......आजचा एपिसोड खूपच सुरेख!!!
@madhuraniprabhulkar6195
@madhuraniprabhulkar6195 5 жыл бұрын
थँक्स वर्षा
@mukundphadke1286
@mukundphadke1286 2 жыл бұрын
Apratim concept !!! Felt more richness, due to nice interaction between two.
@SundeepGawande
@SundeepGawande 5 жыл бұрын
फारच सुंदर भाग झाला आजचा. कार्यक्रम विदेशी फिरुन पुर्वपदावर आल्याचा पण एक वेगळा आनंद होता. गंध चित्रपटाची आठवण निघाली, अतिशय सुंदर होत्या त्यातील तिन्ही कथा. धन्यवाद नीनाजींचे, आणि प्रस्तुतीबद्दल मधुराणी तुमचे सुद्धा. ता. क. मागचीच मागणी आहे - कृपया केशवसुतांवर एक भाग करावा.
@saurabhm1378
@saurabhm1378 5 жыл бұрын
वाह! वाह!
@nileshindulkar295
@nileshindulkar295 5 жыл бұрын
🌷Madhurani🌷 I thoroughly enjoyed this episode of "Kavitecha Paan with Neena Kulkarni". Both of you were looking captivating in Saree. Equally mind captivating were the poems (especially "Ajoba by Shanta Shelke") read by each one of you. Hoping for another such mind captivating episode of "Kavitecha Paan with Neena Kulkarni" in future. Thank U. 💐💐💐
@nitinj1955
@nitinj1955 Жыл бұрын
Y😂h😂😂😂😂😂is 😂😂😂😂😂😂😂😂😂😂and 😂😂😂😂😂😂😂😂is 😂😂😂😂😂😂😂😂😂😂and 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂is 😂😂😂😂😂😂j😂and 😂😂😂😂😂😂😂😂😂😂is 2😂😂j😂😂a😂😂😂ND 😂😂😂😂😂😂😂j😂is 😂😂😂😂and 😂😂😂😂😂🎉😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂is 😂😂😂😂and 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂is 😂😂😂😂😂and 😂😂😂😂😂😂j 😂😂is a 😂😂😂😂😂😂😂that 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂j😂😂I 😂😂😂😂😂I 😂😂😂and 😂😂😂😂😂😂I 😂the 😂😂😂and 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂I 😂😂😂😂😂I 😂😂😂😂😂😂😂I 😂😂j😂I 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂the 😂😂😂😂😂😂😂😂😂2😂is a j D 😂😂that 😂😂😂😂😂😂🎉😂😂j😂
@k.sunilmoon
@k.sunilmoon 2 жыл бұрын
खुप सुंदर
@varshakulkarni5361
@varshakulkarni5361 3 жыл бұрын
👌👌🙏🙏
@innovations5120
@innovations5120 5 жыл бұрын
देव पहिला कोणी देव शोधीला कोणी देव विकला कोणी देव कोरीला कोणी .. देव एक भाव भाव एक नाव नाव नाही पैलतीर पैलतीर हा प्रवास प्रवास अनादी अनंत प्रवास हा प्रयास आनंदाची करा पेरण पेरून उगवेल देव कणा कणात देव आहे आपल्यात बाबा सिंधू प्रकाश अभिजित देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देव्हाऱ्यात
@Dk3191
@Dk3191 5 жыл бұрын
kharach khupach sundar episode hota. please keep it up....
@archanapatankar3979
@archanapatankar3979 4 жыл бұрын
छान एपिसोड ...महानोरांच्या कविता फार आवडल्या..
@omkardalvi5655
@omkardalvi5655 5 жыл бұрын
खूप छान..😍
@seemabahutule9272
@seemabahutule9272 4 жыл бұрын
मराठी साहित्याचा सुंदर अविष्कार.. मस्तच
@pranitanagore8
@pranitanagore8 5 жыл бұрын
सुंदर, वनिता मंडळ हा कार्यक्रम रेडिओ वर आम्ही लहानपणी ऐकायचो त्याची आठवण झाली.💐
@poemsfoodtravelling1037
@poemsfoodtravelling1037 5 жыл бұрын
असेच अनेकानेक एपिसोड होत राहोत हीच सदिच्छा !!😊
@shailajavaidya6937
@shailajavaidya6937 2 жыл бұрын
फारच छान मला तर छंद लागला आहे रोज एक तरी कार्यक्रम ऐकतेच एक टाॅनिक आहे धन्यवाद मधूराणी
@4444pramodini
@4444pramodini 5 жыл бұрын
Nehami pramane chhaan ch! Ekda punha dole band karun aikawa wachik abhinay ani bhawnanchi abhiwyakti kashi asawi , hyache sundar udaharan.
@chandsahebmakandar9034
@chandsahebmakandar9034 4 жыл бұрын
फारच सुंदर सादरीकरण कार्यक्रम तर खूपच सुंदर आहे
@anilbobhate1605
@anilbobhate1605 2 жыл бұрын
आजच ऐकलं. स्वप्नं तेवतही ठेवायची असतात!
@ruchamg
@ruchamg 5 жыл бұрын
साठाव्या वर्षी... चित्रपटाचा विषय होऊ शकतो असं वाटतं
@abhijittere3693
@abhijittere3693 5 жыл бұрын
मधुराणीताई, अरुणा ढेरे यांना ऐकायला आवडेल. अच्युत गोडबोले, नाना पाटेकर, मारुती चितमपल्ली, जितेंद्र जोशी, मुक्ता बर्वे, हृदयनाथ मंगेशकर यांना ऐकायला आवडेल. हा फक्त कार्यक्रम नाही आहे हे वेगळे "महाराष्ट्रा"चे "सांस्कृतिक संचित" (documentation) आहे. याच हे ""मोल" आहे. आम्ही आपले ऋणी आहोत.
@ManojPatil-gy8lv
@ManojPatil-gy8lv 5 жыл бұрын
खुप मस्त!!
@amolsamant9348
@amolsamant9348 5 жыл бұрын
Atishay sunder karyakram aahe tumacha madhurani. Atul kulkarni sobat ekhada episode kara na please
@ketakijoshi8206
@ketakijoshi8206 5 жыл бұрын
खूप खूप सुंदर 👌👌👌
@manjushalagoo6937
@manjushalagoo6937 5 жыл бұрын
सुंदर!
@sunayanakb
@sunayanakb 5 жыл бұрын
जितने सुन्दर शब्द , कल्पना , उतना ही सुन्दर कविता पाठ . कवितायेँ कैसे लिखी जाती हैं और कैसे पढी जाती हैं उसका बहुत अच्छा उधारण है यह. कहाँ रुकना है ..कहाँ रफ़्तार से कहना है ..कहाँ बस आखों से शब्दों को बहने देना है ...सब कुछ है इस एपिसोड में ...मैं मराठी लिख नहीं सकती पर समझती हूँ इसलिए इस भाषा से प्यार है और आपका कार्यक्रम बाक़ायदा देखती हूँ ....
@madhuraniprabhulkar6195
@madhuraniprabhulkar6195 5 жыл бұрын
सुनयनाजी, आपकी बहुत बहुत आभारी हूं
@rahulkamble9715
@rahulkamble9715 5 жыл бұрын
खुप छान उपक्रम आहे हा😊🤗...
@alkadeshmukh2404
@alkadeshmukh2404 5 жыл бұрын
Madhu Rani and Ninatai, enjoyed every moment from USA.
@madhuraniprabhulkar6195
@madhuraniprabhulkar6195 5 жыл бұрын
खूप खूप आभार
@alkadeshmukh2404
@alkadeshmukh2404 5 жыл бұрын
Just finished watching गंध ! अप्रतिम !
@ranjanapadaskar8119
@ranjanapadaskar8119 5 жыл бұрын
Sunder
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 4 жыл бұрын
सुंदर कविता वाचन ..ना.धो.महानोरांची व शांताबाई शेळकेंची...दोघी छान बोलतात
@avinashnirmal1953
@avinashnirmal1953 8 ай бұрын
खुप छान आहे तुम्ही
@amolsamant9348
@amolsamant9348 5 жыл бұрын
Thanks madhurani tai.....me shodhen fb var.....its very pretty
@harrypendonsa
@harrypendonsa 5 жыл бұрын
पुन्हा एकदा सकस आणि दर्जेदार भाग
@ajaykhandekar1444
@ajaykhandekar1444 5 жыл бұрын
khup sundar
@sunitajagtap3286
@sunitajagtap3286 5 жыл бұрын
Khup sundar
@dhanashreedandekar4459
@dhanashreedandekar4459 5 жыл бұрын
VA khup ch chan episode agdi don maitrini manapasun grappa Marat ahe tase vatale
@rahulshinde3847
@rahulshinde3847 5 жыл бұрын
Very nice
@mansikasbe4044
@mansikasbe4044 4 жыл бұрын
खूप छान मधुराणी ताई माझ खुप मोठ दुःख जरा हलक होत कधी कधी मी कवितेच पान चे काही भाग पाहते खुपच छान
@eternalinfotechsmkcl7920
@eternalinfotechsmkcl7920 5 жыл бұрын
खूप सुंदर सिरीज आहे ही. खूप छान कार्य करताय तुम्ही. कवितेच्या पानात अद्यापही एक पण ग्रेस चे का नाही आलाय हा प्रश्नच जीवघेणा आहे...
@madhuraniprabhulkar6195
@madhuraniprabhulkar6195 5 жыл бұрын
ते धाडस अजून केले नाहीये..... योग्य व्यक्ती मिळाली की लगेच
@scharduldeshpande
@scharduldeshpande 5 жыл бұрын
madhurani prabhulkar Madhuri Purandare, Chandrakant Kale
@bhaktinagwekar7151
@bhaktinagwekar7151 2 жыл бұрын
Kavitecha paan parat suru kara
@abhijittere3693
@abhijittere3693 5 жыл бұрын
एक नम्र विनंती प्रत्येक भागाची वेळ किमान एक तास तरी असावी.
@shrikantpalkar5885
@shrikantpalkar5885 5 жыл бұрын
Please ekhada episode fakta ग्रेसनवर घ्याना
@madhuraniprabhulkar6195
@madhuraniprabhulkar6195 5 жыл бұрын
धाडस आहे, पण प्रयत्न करायचा आहे एकदा
@SunWin93
@SunWin93 5 жыл бұрын
madhurani prabhulkar महेश एलकुंचवार सरांना किंवा सुभाष अवचट सरांना घेऊन ग्रेसवर एखादा भाग करा 🙏please
@tusharkadam7471
@tusharkadam7471 5 жыл бұрын
नीना जी यांच्या मध्ये आई दिसते. त्यांच्या शब्दांमध्ये अंगाई दिसते. नीना जी यांच्या मध्ये आई दिसते. त्यांच्या शब्दांमध्ये अंगाई दिसते. मधुराणी मॅडम आपण किती मोठं कार्य करत आहेत याची आपल्याला कल्पना नाही. धन्यवाद. महानोर , धामणस्कर हे तुमच्यामुळे लवकर समजले आणि त्यांची ओळख झाली.
Kavitecha Paan | Episode 36 | Girish Oak
36:29
Miracles Saraswati
Рет қаралды 100 М.
Kavitecha Paan | Episode 39 | Nav Kavi
51:44
Miracles Saraswati
Рет қаралды 44 М.
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 6 МЛН
1ОШБ Да Вінчі навчання
00:14
AIRSOFT BALAN
Рет қаралды 5 МЛН
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 6 МЛН
Kavitecha Paan | KaavyaShravya Series | Episode 06 | Sudhir Moghe
31:23
Miracles Saraswati
Рет қаралды 21 М.
Dil-e-Nadaan | Bioscope | Shubha Joshi | Suhas Palshikar & Neena Kulkarni
1:49
Kavitecha Paan | Episode 30 | Ashok Bagave
37:33
Miracles Saraswati
Рет қаралды 36 М.
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 6 МЛН