Apratim khupch sundar sadarikaran ...Girish siranche vachan khup sundar....aani Mashurani tuze expression khup god I jast love it....
@aartishevde2833 жыл бұрын
Wa. मस्त.गिरीश okaanchya पण कविता.छान
@diptiambekar95643 жыл бұрын
अप्रतिम कवीता वाचन ...सर्वच कविता छान ..पण मला भावली ती बंबाची होडी ...या बंबाच्या होडीला डाॅ गिरीशजींनी त्यांच्या खुबीदार सादरीकरणाने एक मस्त सौंदर्यार्थ दिला ...बहोत खूब ...
@rinku71313 жыл бұрын
डॉ. ओक सर ही झाडा झाडांची पान फार सुंदर आहेत त्यात तुमचं ते वाचन अफलातून🙏🙏🙏🙏🙏 व्वा व्वा....
@anantjrane45753 жыл бұрын
खुपच छाण मनाचे ऐक ऐक कप्पे उलगडता अगदी अलगत तुम्ही दोघेजन व्वा व्वा
@lokvratpune1283 жыл бұрын
मधुराणी जी हा आजचा एपिसोड फार म्हणजे फार आवडला ... गिरीष ओकांचं एक कवितांचं पुस्तक माझ्याकडं होतं .. बरेच दिवस मी सांभाळलं होतं . कविता- कविता मस्त भेंड्या .. अभिनंदन मधुराणी जी...
@gauriharsarakale67975 жыл бұрын
अप्रतिम!!!!!!!! खुप खुप छान कविता, उत्कृष्ट सादरीकरण... प्रेमाचा "वसंत" फुलला....!!!
@sujatakunkerkar83015 жыл бұрын
डॉ. ओक यांचे कवितेचे अभिनयातून सादरीकरण अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
@apurvabhadke79253 жыл бұрын
काय सुंदर सादरीकरण केले तुम्ही.... आज तर प्रेमाचा वर्षाव च झाला.......❤️❤️☺️☺️
@anantambekar28583 жыл бұрын
मधुराउ फारच सुंदर. So sweet
@yogitadesale90604 ай бұрын
गिरीश ओक 🎉🎉 तुम्ही खुप खूप उत्तम कलाकार आहात, सगळ्याच भूमिका आवडतात पण सर्वात जास्त मला आवडलेली भूमिका म्हणजे नाना ❤🎉 खुप खुप च भारी आहात तुम्ही असे सासरे प्रत्येक मुलीला असे वडील प्रत्येक मुलाला, आणि असे आजोबा प्रत्येक नातवंडांना मिळावेत ❤❤
@sanjeevagnihotri62702 жыл бұрын
madam,very nice programme.verious poems created by different poets,gives happyness tous.pl.continue this activity,sanjeev agnihotri.
@gajananjoshi11465 жыл бұрын
अप्रतिम . तुम्ही दोघांनी कविता छान घेतल्या आहेत . बम्बी होडी नांगर होडी आणि फारा दिवसानी ---छानच . इतर भागांच्या तुलेनेने हा एपिसोड जास्तच रंगला आहे . मनापासून धन्यवाद !
@suchitrabhave525 жыл бұрын
गिरीशजींच सादरीकरण फारच सुंदर... "अर्ध्या आयुष्याच्या वळणावर" कविता अप्रतिम !! गिरीशजी...सर्वांना अशा वेगळ्या अवघड वाटेवरून जाणं जमत नाही...त्यासाठी तुमचे अभिनंदन आणी शुभेच्छा !👍
@AnjaliRajadhyaksha3 жыл бұрын
खुपच छान.. कसा वेळ गेला कळलेच नाही ! Dr ओक कवी मनाचे आहेत आजच समजले ! क्या बात है..दोघांचेही सादरीकरण निव्वळ अप्रतिम!!कवितेच्य प्रेमात तू पाडलेस मधुराणी !
वाह सुंदर.....मज नव्हते ठाऊक ही कविता विशेष आवडली.....बाकीच्या कविताही छानच...गिरीश ओकांचे कविता वाचन फार छान !😊😊👍🙏
@varsharajenimbalkar89875 жыл бұрын
काय बोलू.....निशब्द केलं.....काय अप्रतिम कवितांची निवड केलीत.....एकतच रहावं असा माहोल होता......कविता साध्या सोप्या पण किती अर्थगर्भित......सर्वच कवितांचे सादरीकरण खूपच भावले.....माझ्याकडू पारायणे होतात "कवितेचे पान "एपिसोड ची....खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा!!!
@shraddhaburle52244 жыл бұрын
खूपच अप्रतिम कविता तसेच सादरीकरण💐💐
@sunitanijai89203 жыл бұрын
व्वाह फारच सुंदर आहेत. Gr8. Fan of Dr गिरीश ओक दूर सिरियल Of अगबाई सासुबाई
@anjalimhadgut2 жыл бұрын
खूप सुंदर सादरीकरण मधुराणी वा!! गिरिश जी तुमची शेवटची कविता अप्रतिम
@apurvakulkarni53875 жыл бұрын
अजून एक आठवणीत राहील असं 'पान'..!! सुनीता बाईंची 'चाफ्याच्या झाडा ', पाडगावकरांची 'मज नव्हते ठाऊक' फारच अप्रतिम...
@rujutadeshmukh99245 жыл бұрын
*प्रेम कवितांचा हा एपिसोड* *व्हावा सदैव हृदयस्थ* *प्रेम हा शब्द असावा* *नित्य निरंतर अधरस्थ* *सुंदर रीतीने सादरीकरण करण्यासाठी धन्यवाद आणि पुढील एपिसोडसाठी शुभेच्छा.*
@kd-xe5ez3 жыл бұрын
जगण्याची नवी दिशा मिळते कविता वाचल्याने NYC program
@adityasurve81063 жыл бұрын
कवितेचं पान, ह्या मराठी साहित्याचा अविभाज्य स्तोत्र असलेल्या काव्यावर आधारित मालिकेचा मी निस्सीम प्रेमी झालो आहे. मधुराणी गोखले-प्रभुलकर यांची दर्जेदार, संवेदनशील, आणि आनंददायक आणि आल्हाददायक उपक्रम.👍👍👍 ड्रा गिरीश ओक यांच्या सहभागाची ही प्रेममय काव्य मैफिल मनापासून भावली, प्रेमाच्या विविध छता अनुभवायला मिळाल्या. ड्रा ओक आणि गोखले-प्रभुलकर यांनी हा भाग सुंदररित्या फुलवला.🌹🌹🌹🌹 कवितेचं पान ही काव्य मैफिल, आम्हा सारख्या काव्यप्रेमीसाठी अविस्मरणीय असाच स्वर्गीय अनुभव झाला आहे.🙏🙏🙏
सुरेख कविता..आणि उत्तम अभिनयाने नटलेल्या..... कवितांची निवड करताना ....एकापेक्षा एक सरस ...अशा क्रमाने ऊंची वाढत जाते......
@swapnilchavan46185 жыл бұрын
जोगळेकरांची होड्या कविता अप्रतिम सादर झाली , सुंदर .....
@SundeepGawande5 жыл бұрын
फारच सुंदर मैफल झाली. बंबी होडीपासून तर भिल्लासारखं प्रेम. गिरीश यांची 'पानं' कविता ऐकतांना अंगावर छान पर्णवृष्टी झाल्यासारखं वाटत होतं. काव्याभिनयाने एक वेगळीच अनुभूती लेऊन अंगावर येते तीच कविता. तुम्हा दोघांचे आणि चमूचे खुप आभार!
@ashalatavaze2229 Жыл бұрын
सर्वच कविता सुंदर!!
@sudhagokhale65935 жыл бұрын
गिरीश ओकांचे सादरीकरण लाजबाब
@adityaagrawal5284 жыл бұрын
अप्रतिम ताई ,,तुम्ही ओक सर आणि कविता दिगगजांच्या आणि सादरीकरण,वाह
@alpanakaklij4 жыл бұрын
I'm a great fan of Madhurani! Sooo....talented!God bless you for this concept of "Kaviteche pan"
@meghanatharwal76265 жыл бұрын
मी सहजच कवितेचे पान चा episode पहिला. लगेच subscribe केला आणि नेयमित आता पाहते मधुराणी तुम्ही मला खूप आवडतंय तुमचं सादरीकरण, व्यासंग , आणि निखळ हसणं तुमच्या मुळे मी कवितेची पुस्तक वाचायला लागले I m loving ur activity n i admire you
@madhuraniprabhulkar61955 жыл бұрын
Thank you so much Meghna
@suchitrabhave525 жыл бұрын
मधुराणी...एक विचार चमकून गेला मनात...आज सुनिताबाई देशपांडे आपल्यात असत्या तर एक एपिसोड त्यांच्या सोबत झालाच असता.. तर? ...आणी नुसती हि कल्पनाच सुखावून गेली...💕
@madhuraniprabhulkar61955 жыл бұрын
अगदी
@rekhavaidya77845 жыл бұрын
खूप मज्जा आली आजचा कार्यक्रम पाहायला... डाॅक्टरांनी कविता वाचताना केलेले हावभाव तर इतके छान होते की कवीला अभिप्रेत असलेला कवितेचा संपूर्ण अर्थ समजून जात होता. सगळे चित्र कसे डोळ्यांसमोर उभे राहात होते.. 👌👌👌
@anujamandavkar51414 күн бұрын
Khup khup Sunder ❤
@vaishnavispoetry69172 жыл бұрын
सुंदर ❤️
@shripadjoshi96635 жыл бұрын
ह्याला छळ म्हणतात मधुराणी... इतक्या सुंदर कविता अशा एकाच एपिसोडमध्ये संपवायच्या का ? आणि त्यात इतकं सुंदर सादरीकरण..😊 डॉक्टर आणि तू दोघेही भन्नाट💐💐 वाह वाह.. मजा आली...
@madhuraniprabhulkar61955 жыл бұрын
Thanks mitra
@chanakya98714 жыл бұрын
प्रभुरानी तुमचे समोरच्याला बोलते करण्याची कला अप्रतिम यापूर्वी मी सुधीर गाडगीळां चां चाह ता होतो आता तुमचा झालो
@nitashende47152 жыл бұрын
मधुराणीजी तुमचं काव्य वाचन खुपचं अप्रतिम असतं , त्यामुळे कवितां विषयी अजून आवड निर्माण झाली. गिरीश ओक याचें कविता सादरीकरण खुप सुंदर 👌👌
@latagagare43775 жыл бұрын
मधुराणी तू फारच छान दिसतेस. तुझ्या आवाजात अप्रतिम गोडवा आहे. फारच छान उपक्रम आहे हा. कारण इतक्या वेगवेगळ्या कवींच्या कविता ऐकणे आमच्यासाठीसाठी एक पर्वणीच आहे. व्वा!,,,👌
@sampadamahale82884 жыл бұрын
फारच सुरेख.....प्रेम ....किती सुंदर विषय निवडला.खूप छान वाटलं ऐकून.हाच विषय घेऊन अजून एक एपिसोड कराल का ?
@k.sunilmoon3 жыл бұрын
पानांची कविता अप्रतिम
@chaitalikapse49055 жыл бұрын
Wow sir kiti sunder sadarikaran aani zhadachi pane hi kavita farach chan....Apratimmmmm
@shailajadeshmukh53854 жыл бұрын
खरंच खूपच छान सगळाच आज पर्यंतचा कवितेचं पान कार्यक्रम 👍आणि आज सुनीता ताईंचं प्रत्यक्ष सादरीकरण धन्य वाटलं 👍👍🌷🙏
@RajeshGP15 жыл бұрын
सुंदर सादरीकरण.. मधुराणी व डॉक्टर ओक , दोघेही अप्रतिम...🙏
@alpanakaklij4 жыл бұрын
Khup sunder pananchi kavita!
@manasigokhale7794 Жыл бұрын
मधुराणी मुळात एक सुरेख अभिनेत्री असल्यान शब्दांची फेक छान करतात गिरीश ओक ही छान काव्य करतात चिवित्र काव्य मनाला भावून जातात
@vaishalisutar38262 жыл бұрын
मन वेडे वाकडे माझे ... मन हे कधी ना स्थिर माझे ... मन कधी ईकडे ... तर मन कधी तिकडे .. मन माझे कधी तुझ्या कडे .. मन कधी माझ्या कडे ... किती हे मन वेडे वाकडे ... कसं करू त्याला स्थिर माझ्याकडे म्हाणून बोलते मन ... माझे फुलपाखरु ईकडे .... तिकडे फिरत राहते ....🙏
@pramodchoudhary61304 жыл бұрын
Kaviteche Pan : maz navhate thavuk - Mangesh Padgavkar, Chatri - Shankar vaidya. Enjoyed these poems. Thanks to anchor.
@hemantgharote93925 жыл бұрын
कविता खरंच इतक्या जिवंत सादर होऊ शकतात हे गिरीश ओकानी साभिनय करून दाखवलं मी तर हा पहिलाच एपि सोड बघितला या नंतर नियमित बघेन या आगळ्या वेगळ्या धाडसी उपक्रमाबद्दल अभिनंदन अन् शुभेच्छा
@amkharde4 жыл бұрын
Very nice episode Dr Oak khoop chhan sadrikaran kela about Bambi hodi. 🙏👌
@prashantpargavankar84185 жыл бұрын
खूप छान.... आपल्या सारख्या लोकांमुळे मनाला सुखाचा स्पर्श नकळत होतो.... आणि आठवणी दाटून येतात.. !
@mansikasbe40444 жыл бұрын
Kup kup chan ❣️❣️👌👌👍👍
@meghanat69075 жыл бұрын
Dr. Girish Oak ह्यांची कविता वाचनाची style अप्रतीम ! Simply simply amazing! मराठी कविता वाचनाचीच नव्हे तर कविता करायची सुद्धा inspiration कवितेचे पान मुळे मिळाली . Thank u sooooo much for this wonderful initiative! आतुरतेने वाट बघत असते नविन episodes ची ! If I may request, एखाद्या कवितेचे रसग्रहण include करता येईल का ... अधूनमधून तरी ...if not possible in every episode?
बंबी होडीत बसून मी पण भन्नाट बालपणात जलविहार करून आले या प्रौढावस्थेत. मधुराणी तुझ्या नांवाप्रमाणे तुझं हे कवितेत पान माझी रविवारची सकाळ गोड करून जाते. मायभूमीपासून सातासमुद्रापल्याड मी गेले अर्ध शतके आहे. त्यामुळे तुझी मराठी कविता माझ ओॲसीस होते
@jayashreegore57994 жыл бұрын
झक्कास.
@rajeshdevrukhakar3 жыл бұрын
वाह वाह... बहोत बढिया👌👌👌 सगळे भाग ऐकण्याची मनोमन इच्छा झाली
@pallavidhondge13655 жыл бұрын
नितांत सुंदर episode, कवितांची निवड अगदीच विषयाला साजेशी न त्यावर डॉ ओकांचे अप्रतिम सादरीकरण, वा!!
@dhanashreedandekar44595 жыл бұрын
VA farach apratim episode Kavi Girish yanchya kavita chanch ani tyanche sadarikaran pan sundar thanks Madhurani itka Changla anubhav denyasathi
@KiranJadhav-py8dk4 жыл бұрын
वा मस्त एपिसोड, आम्हा कानसेनाना तृप्तिचा ढेकर देणारी मेजवानी.
@pratimapatel73004 жыл бұрын
I loved this episode! I have no words to describe how much I have enjoyed and how deeply it has touched me! My knowledge of Marathi is limited. And yet I am sure going to visit this channel regularly now!
@mangalajoshi45152 жыл бұрын
सुंदर वाचन .कधीच संपू नये असे वाटते
@siddhesh0408855 жыл бұрын
होडी मस्तच होती सादरीकरण त्याहून मस्त ती होडी ऐकून मला माझी होडी आठवली Thank u मधुराणी मॅडम for प्रेमळ एपिसोड
@asmitajagtap54103 жыл бұрын
मस्तच
@marathisanskar3 жыл бұрын
अप्रतीम...
@prafullsonkamble8943 жыл бұрын
बाई चे मन कसे असते व त्याला देव सुद्धा का ओळखू शकले नाही यावर कोणती कवितर आहे.
The best episode .... Madhurani ji ...what expressions you give ! And ...Girish sir ....my god ...apraaaatim sadarikaran ..
@drsumitrakandolkar1684 жыл бұрын
Oh wonderful Madhuraniji......appreciate your presentation of the programme. More tan that I am a great fan of your serial aired on Star Pravah....what a versatile personality you are!! All the best!
@megha64635 жыл бұрын
Ohh god........ Sunita Deshpande 😍😘😘😘😘😘 in love wid her
गिरीश ओक यांचे अप्रतिम सादरीकरण असलेला हा प्रेमात आकंठ बुडालेला एपिसोड यातून बाहेर पडावेसेच वाटत नाही
@kanchanpreetteach.67235 жыл бұрын
वैद्य यांची कविता ..... भन्नाट ..."छत्री किती मोठी झाल्यासारखी वाटतेय नाही" काय अप्रतिम सादर केलीये डॉक्टर, केवळ नतमस्तक ,पाचव्यांदा पाहतेय एपिसोड ,कधीच ,कुठेच कंमेंट न करणारी मी,आज अक्षरशः कवितेच्या प्रेमाखातर हे लिहितेय .मधुराणी कसली भन्नाट वाचलीये माहेरवाशीण कविता ....! खूप आनंद दिला .......!!!!!!!
@madhavishintre99595 жыл бұрын
खुपच छान उपक्रम आणि सादरीकरण , अनेक अनवट कविता कळल्या , आमचा एक कविताप्रेमी मैत्रिणींचा whatsapp group आहे , मी हे चॅनल कधीच subscribe केला आणि त्या ग्रुप मधे share केला , त्यात तुमच्या प्रोग्रॅम वर आणि त्यात सादर होणाऱ्या कवितांवर रसग्रहण होते अधुन मधुन , उपक्रमास अनेकानेक शुभेच्छा
@madhuraniprabhulkar61955 жыл бұрын
थँक्स माधवी.. असंच कवितांवर प्रेम करत रहा
@avinashnirmal195311 ай бұрын
खुप छान आहे कविता
@ushatiwari19425 жыл бұрын
अतिशय सुंदर कविता आणि त्यांचं सादरीकरण छान केले आहे.
@vasudhadamle42935 жыл бұрын
अप्रतिम हा शब्दसुद्धा कमी पडतोय, पारायण करणार मी..........
@pradnyadhumane84335 жыл бұрын
कवितेच पान आता आमच्या जगण्याचा भाग झालय.खूप छान झाला हा पण एपिसोड.
@shirishnirbhavane99385 жыл бұрын
गिरीश सर फार सुंदर, होडी कविते साठी आशा साध्या कविता पटकन समजणाऱ्या खूप गोडी लावून जातात यार
@gaurav_dhere5 жыл бұрын
माझ्याकडे सुध्दा जुन्या कवींतांचा संग्रह आहे. विशेषतः वर्हाडी. नेहमीप्रमाणेच सुंदर
@BloodReaper6165 жыл бұрын
मला त्या कविता मिळल्यातर आनंद होईल whatsapp no.7798211407
@smiitaconsltant5 жыл бұрын
कवितेचे हे पान माझ्या प्रचंड आवडते आहे...मी सतत ऐकते...धन्यवाद मधुराणी...गिरीशजी
Aprateem upakram!! Uttamottam kalakar Ani tumhi.. atishay Sundar sangad ghalun he episodes karta! Thank you so much for such an amazing treat! 🙂
@shwetapetkar56755 жыл бұрын
Great actor Girish oak
@sandeepsutarp4 жыл бұрын
Kup chan
@as65sw69su965 жыл бұрын
फारच सुरेख सादरीकरण. कोरड्या गद्यालाही (खरेतर गध्याला म्हणावे 😀) आवडेल असं
@gaganpayagude43882 жыл бұрын
खूप छान
@teslatestingwala50193 жыл бұрын
Madhurani Mam che Shabda hi aika...they convey the right intensions....
@swapnilvardekar23315 жыл бұрын
डॉ. गिरीश ओक सर ....... प्रेमावर प्रेम करणारा कवी... खूप छान.. मधुराणी मॅडम.. आजचा एपिसोड खूपच प्रेमळ... ❤️❤️❤️ कविता सादरीकरण सुंदर👌 पुढच्या एपिसोड मध्ये एखादी बंडखोर कविता ऐकायला मिळेल का ??