खूप सुंदर लेखन आणि एपिसोड पण सुंदर मधुराणी ताई मी पहिल्यादाच ऐकतोय. कारण बदलापूर मध्ये जी पुस्तक पाहिजेत ती ग्रंथालयात मिळायची नाहीत. हा खूप चांगला उपक्रम आहे ❤️👌😄🙏👍
@sumitajagtap45577 күн бұрын
❤ kaay bolu.. Khup Khup Dhanyawad. Madhurani Tai hyani suru kelelya hya program mule mala kavita vachanachi godi lagli.😊👌🙏💞
@kanchanraje157912 күн бұрын
खूपच सुंदर उपक्रम आणि सादरीकरण !❤
@neelimadeshpande253616 күн бұрын
So nice
@neelimadeshpande253616 күн бұрын
Wow superb
@minalyeole209118 күн бұрын
मराठी मनाला वेड लावणारा कवी,गीतकार सुंदर संवाद तुम्हा दोघातला 'कवितेचं पान' अतिशय आवडीचा उपक्रम
@neelimadeshpande253619 күн бұрын
Wow...
@GeetaMayee20 күн бұрын
सुंदर
@umadhuria21 күн бұрын
अप्रतिम कविता. काव्यसंग्रह ऑनलाईन विकत घेता येईल का? ऍमेझॉनवर फक्त किंडल एडिशन उपलब्ध आहे.
plase youtube var chalu kara madam mi apanas call hi kelela please chalu kara
@ANIKETTELI-h7o26 күн бұрын
VERY NICE
@pratikmohite6342Ай бұрын
Apratim❤
@ShambhupritiАй бұрын
अप्रतिम............
@snehlekani2906Ай бұрын
खूपच छान
@bhagyashreenidhalkar6887Ай бұрын
खूप छान 👌
@hyper-InsightАй бұрын
संदीप सर, खुप छान ! मागील २० वर्षांपासून तुमच्या कवितेचे आम्ही चाहते आहोत पण प्रत्येक अजूनही ते पुढची ओळ ऐकण्याच कुतुहल वाढतच चालले आहे 🙏👌❤❤ वैभव सर, हाय काय नाय काय खूप छान 👌
@anujamandavkar514Ай бұрын
Khup khup Sunder ❤
@sachingaikwad9593Ай бұрын
सुप्रभात , मी श्रावणी मधुराणी ताई काल कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी होती. त्यानिमित्ताने 'सकाळ' मधील 'कवितेतल बावनकशी सोनं' या लेखातील त्यांच्या ' लेवा - गणबोली ' भाषेतील कवितांच्या ओळी वाचल्या. त्यानंतर असं वाटल की जर त्या कवितांच वाचन आणि आपल्या बोली भाषे मधील त्याचा आशय जर तुम्ही 'कवितेच पान ' मधुन समजावला, तर माझ्या सारख्या बऱ्याच लोकांना बहिणाबाई अधीक समजतील.
@vishramshetkar4500Ай бұрын
मॅडम , मी आज 75 वर्षांचा होऊन गेलो ! मला लहानपणी तीन वर्षांचा असतांना फीट येणे सुरु होते तिन ते चौदा वर्षे होईपर्यंत फीट आल्या आणि माझी आई रात्रभर मला कुषीत घेऊन जागृत झोपायची त्यामुळे तिला अल्सर झाला ! मला नोकरी लागली आणि माझी आई मला सोडुन गेली ! मी तिच्यासाठी काही करु शकलो नाही तिने मात्र मला 76वर्षे जगवले आहे ! आठवण आली की ऊर भरुन येतो ! ही सत्त्य कथा मी माझ्या आयुष्यातील आपणांस सांगत आहे ! { आई }
@mukulavachat5570Ай бұрын
KZbin varcha saglyat chan bhag...mi far ushira aaiktoy.. aaj kavita aaikta aaikta Night shift changali karani lagali.. Madhurani all the best for your future.. good start aata ith pasun bakiche episode chalu karin baghayla.. Ani aata thambavale aasal navin episode tar plz parat chalu kara... Thank you for this episode maza lavkar ani purn zali
एक खंत आहे. मधुराणी ताई तुम्ही खूप छान मुलाखत घेता.. पण प्रत्येकच वाक्याला "वाह वाह" म्हणणं कृपया थांबवा. काय होत कविता इतकी मंत्रमुग्ध करणारी असते की सगळं मन एकाग्र झालेल असतं.त्यात तुमच्या त्या अती दाद देण्याने एकत्र ती तंद्री तुटते आणि दुसरं म्हणजे कविता म्हणाऱ्याला त्याचा tone maintain ठेवता येतं नाही. आणि तुमच्या कडे इतके दिग्गज लोक येतात की त्यांच्या कविता कानात प्राण आणून शांतपणे ऐकण हिच खरी दाद आहे. कधीतरी शांतपणे बसून ऐकणं ही खूप मोठी दाद असते.खुप सुंदर एपिसोड आहे. पुढच्या एपिसोड साठी शुभेच्छा.