मधुताई... तुमचे कवितेचे पान म्हणजे आमच्यासाठी श्रवण सुखाची पर्वणीच असते....मला तुमच्याशी संवाद साधायला खूप आवडेल... मी एक खूप हळव्या मनाची खूपच साधे सामान्य आयुष्य जगणारी गृहिणी आहे...माझ्या कविता तुम्ही एकदा तरी ऐकाव्यात किंवा वाचाव्यात अशी माझी मनापासून इच्छा आहे....
@vijayabhise8513 Жыл бұрын
खूपच छान ! मी आधीपासूनच या कार्यक्रमाची फॅन आहे.
@rajendrarode7265 Жыл бұрын
Khup sundar 😊. Very well done Madhuri and team. 👌
@adityasurve8106 Жыл бұрын
कवितेचं पान, ही एक अत्यंत दर्जेदार अविस्मरणीय अशी काव्य मैफिल आहे. मधुराणी प्रभुलकर यांची अत्यंत आनंददायक आणि आल्हाददायक संकल्पना. कवितेचं पान, ही माझी अत्यंत प्रिय मालिका आहे. माधुरी सप्रे, शलाका माडगावकर, आणि राजन रिसबूड, ह्या सर्वांच्या कविता अतिशय दर्जेदार, आशयघन, आणि मनस्पर्शी होत्या. कवितेचं पान, ही काव्य मालिका आमच्या सारख्या काव्य प्रेमींसाठी एक सुंदर पर्वणीच आहे. ही काव्य मैफिल पुन्हा सुरू झाली असेल तर हा अद्वितीय स्वर्गीय आनंद आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@jayashelke8578 Жыл бұрын
Wow very nice madhurani. I feel proud moment .❤👍
@yogeshbandarkar9891 Жыл бұрын
आनंद झाला....व्हा. खुप खुप धन्यवाद.
@ravinishachincholkar358 Жыл бұрын
Kavitacha paan punha suru zalyamule khup khup anand zala... Please continue kara ... Ani ek nalesh patil special episode zala kaushal inamdar siranchya awajat tar far anand hoil
@vikaspowar7310 Жыл бұрын
कार्यक्रम शांतपणे ऐकेन. पण कार्यक्रम पुन्हा सुरु होतोय हा एक सुखद धक्का आहे.
@rangoliart_world Жыл бұрын
'मधुराणी' जी तुम्ही 'कवितेचं पान' च्यामाध्यमातून नवनविन तर कधी खुप जूनेजाणते कवी भेटीस घेऊन येता त्यासाठी प्रथम धन्यवाद 🙏🏻 मराठी माणूस हा भारतात असो, की परदेशात त्याच्यातील कवी मन त्याला शांत बसू देत नाही आणि त्या मुळे मराठी कवी रसिकांनाही 'मंत्रमुग्ध'करणाऱ्या कविता जन्माला येतात आणि त्या 'कवितेचं पान' मधुन घर बसल्या ऐकायला येतात. खुप छान 👌🏻👌🏻 खुप शुभेच्छा 💐👍🏻👍🏻
@mrunalpitkar4722 Жыл бұрын
अप्रतिम झालाय episode. कवींनी मधुराणीचं खूपच छान आणि योग्य शब्दात वर्णन केलंय.. “खुलवतेस”… वाह… खरंच उत्तम निवेदन व सादरीकरण. मुळात, busy schedule मधुन वेळ काढून इतक्या दूरवर episodes चं चित्रिकरण करणं is a commendable job. चिकाटीची कमाल वाटते.
@madhavithakoor99735 ай бұрын
पहाटे चे वर्णन खूप सुंदर पद्धतीने केले आहे.धन्यवाद 😊
@archanamuley5399 Жыл бұрын
पहिला एपिसोड आल्याबद्दल खूपच आंनद झाला. आणि हा एपिसोड अतिशय सुंदर झाला.
@suchitaparulekar969 Жыл бұрын
खुप सुंदर कार्यक्रम..
@shantanukulkarni4769 Жыл бұрын
तुमचा कार्यक्रम खूप आवडला. माझी एक कविता शेअर करत आहे. तुमच्याशी कनेक्ट व्हायला आवडेल. 🙏🙏 कविताच तर असते कविताच तर असते जी विदारक सत्य सांगते सुंदर स्वप्नही दाखवते सत्य आणि स्वप्नांमधला दुवा बनून राहते कविताच तर असते जी दुःख मोकळे करते आनंद व्यक्त करते सुख, दुःख दोघांकडूनही योग्य प्रेरणा घेते कविताच तर असते जी शरीराच्या मर्यादा ओलांडते मनाच्या मर्यादा विस्तारते शरीराला आणि मनाला तारुण्य, सौंदर्य देते कविताच तर असते जी सूक्ष्म भावना जाणते सामर्थ्य भाषेत आणते भावनांना भाषांमधून व्यक्त करीत राहते भावकवी शंतनू कुळकर्णी १०/०७/२०२३
@swatikulkarni8589 Жыл бұрын
खूप छान... नवीन episode ची वाटच पाहत होते...
@neelesh8443 Жыл бұрын
निव्वळ अप्रतिम... 🙏🙏🙏
@BhapkarMathsAcademy Жыл бұрын
खूप छान...हा उपक्रम अखंड चालू राहो यासाठी शुभेच्छा...
@mangaljagtap4730 Жыл бұрын
Khup chhan. ❤
@smitamp Жыл бұрын
रविवार..हाती चहाचा कप घेऊन ठरवलं छानसं काही तरी ऐकून दिवसालाच सुंदर बनवूया. तथास्तु म्हणाला देव.. मधुराणीचं कवितेचं पान ने सुखद धक्का दिला. अतिशय आनंद झाला, नवीन मालिकेसाठी कवितेचं पान टीमला आणि मधुराणीला भरभरून शुभेच्छा देत आभारही व्यक्त करते. नेहमीप्रमाणे हा भागही उत्तम आहे. परदेशातही कला संस्कृती जतन करताहेत राजन, शलाका आणि माधुरी आपल्या कविता सुंदर, मन:पूर्वक सदिच्छा..
@sangeetapatil5590 Жыл бұрын
खुपच सुंदर!! आनंदाचे समीकरण ,संपूर्ण आयुष्याच्या सारापासून सुरुवात..तर शेवटी..अवतार एक ना सुखाचा मी कसा विसरून गेलो ..फारच मनमोहक कल्पकता आणि रचनात्मकता..शेवट, पुन्हा मनाला सुरुवातीला नेऊन जणु परत आठवण करवून देतोय..आनंदी जीवन जगायचय😊
@vijayabhusari7215 Жыл бұрын
खुप अप्रतिम ! मधुराणी नी वेळात वेळ काढून तिथे कार्यक्रम घेतला सहभागी कवींच खुप कौतुक तिथे सुध्दा तुम्ही कालीदास जयंती साजरी करता. माधुरी ची कविता खुप आवडली . आरसा राजन ची गजल शलाकानी मस्त गायली गजल क्या बात है!
@mangalawararkar9778 Жыл бұрын
पुन्हा एकदा परत आल्याबद्दल आभार ❤
@vishwaasmugalikar9580 Жыл бұрын
छान.परत कार्यक्रम सुरु केला.धन्यवाद
@madhavithakoor99735 ай бұрын
खूप सुंदर.
@madhavithakoor99735 ай бұрын
आनंदात आयुष्य जगायचं असतं. धन्यवाद.
@DSN0987 Жыл бұрын
Kiti divas vaat bghat hoto ki punha kadhi navin episode yenar😍 kay bhaari, mastt.... Tysm Mam❤❤
@reshmashinde1553 Жыл бұрын
खुप छान, मधुराणी मी तुझी फॅन आहे ❤
@mangalawararkar9778 Жыл бұрын
खुप सुंदर.....
@abhijeetsalvekar Жыл бұрын
Khup Chan
@abhijittere3693 Жыл бұрын
खूप छान.. परत सुरु झाले ... वा!
@kinhikar Жыл бұрын
Extremely pleasant surprise when the notification popped up 🤩 Thank you so much for continuing the series!!
@nileshindulkar295 Жыл бұрын
Was eagerly awaiting for long time for "Kavitecha Paan" to start & today was surprised to see new episode uploaded after very long time. Nice episode as always. Now keep this Kavita Express going. 💖🙏💖