Kaya Hi Pandhari with lyrics | काया ही पंढरी | Pt. Bhimsen Joshi | Abhanga Vani

  Рет қаралды 1,976,434

Saregama Marathi

Saregama Marathi

5 жыл бұрын

Kaya Hi Pandhari with lyrics sung by Pt. Bhimsen Joshi from the album Abhanga Vani.
Song Credits:
Song: Kaya Hi Pandhari
Album: Abhanga Vani
Artist: Pt. Bhimsen Joshi
Music Director: Ram Pathak
Lyricist: Sant Eknath (Traditional)
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
/ saregama
Follow us on Twitter:
/ saregamaglobal

Пікірлер: 276
@hridayaghan9777
@hridayaghan9777 3 жыл бұрын
बेळगांवपासून 10km अंतरावर आमचं एक छोटंसं गाव आहे, जेंव्हा केंव्हा आपले हिंदू सण असतात ना तेंव्हा तेंव्हा आमच्या ब्राम्हलिंग मंदिरात या स्वरभास्कराचा अगदी रुबाबदार आवाज तितक्याच रुबाबात घुमत असतो, अहो त्याशिवाय सण असल्याचं वाटतच नाही हो! "काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल" हे असा काही परिणाम देऊन जातो ना की वाटत बस्स!, हाच तो क्षण ज्याला सण म्हणावं, हा आवाज म्हणजेच आमची संस्कृती, हा आवाज ऐकण्यासाठीच जणू हे सण येतात, हा आवाज म्हणजेच तो देव, हा आवाज म्हणजेच तो अगरबत्यांचा सुगंध, हा आवाज म्हणजेच होळीचा रंग, हा आवाज म्हणजेच दसऱ्याच सोनं, हा आवाज म्हणजेच महाशिवरात्रीची ती रात्र, हा म्हणजेच आषाढी एकादशी आणि शेवटी भीमसेन हाच विठ्ठल! तो मंदिरातला विठ्ठल आम्हाला माहिती नाही....पण हा विठ्ठल पार वेढ करून गेला! आज गुढीपाडवा, सध्या बेंगळुरू मध्ये असूनही, या "काया ही पंढरी" ने मला माझं गाव दाखवून आणलं! अगदी हुबेहूब...हीच ती जादू अहो या माणसानं मला आस्तिक व्हायला भाग पाडलं, पुरतं वेढ केलं! "दरबारी कानडा" सारख राग...गणेश चतुर्थी मध्ये रात्री 2 वाजता गणपती समोर बसून डोळे झाकून ऐकला आणि त्याचा परिणाम अजूनही ती रात्र विसरायला देत नाही! अशे कितीतरी राग, ठुमऱ्या, भजन...पिच्छाच सोडत नाहीत हो! एकदा का भीमसेन जोशी ऐकला की मग तुम्ही ऐकतच जाता! मागे येण्याचा मार्गच सापडणार नाही.... "आता कोठे धावे मन, तुझे चरण देखीलिया" हे ऐकताना तुझे चरण पाहण्याचं भाग्य आम्हास लाभलं नाही हे शल्य तेवढं मागे राहत, बाकी सगळा आनंदच आनंद! २०२१ हे 'स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी' या कलाविष्काराच जन्मशताब्दी वर्ष! इथे किती बोलावं याला काही सीमा नाहीत, या स्वरस्वतीच्या उपासकाला साष्टांग दंडवत🙏
@BJHirve
@BJHirve Жыл бұрын
स्वर भास्कर प्रल्हाद शिंदेची भक्ती गीते यु ट्युब वर ऐका...कसे आहात ते ही सांगा..
@prathameshmestry5881
@prathameshmestry5881 Жыл бұрын
mast
@sadashivchate4916
@sadashivchate4916 Жыл бұрын
आज गुढीपाडवा आहे 2023 .. तुम्हा सर्वाना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.... . तुम्ही जे वर्णन केले आहे ते खूप छान व सविस्तर ..आपल्या मतांची मांडणी अगदी योग्य पद्धतीने केलेली आहे .....निशब्द आहे मि तर ...🙏🏻🙏🏻🙏🏻
@rushikeshkherade9546
@rushikeshkherade9546 Жыл бұрын
आपलं मत अप्रतिम पद्धतीने मांडल्या बद्दल खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@rushikeshkherade9546
@rushikeshkherade9546 Жыл бұрын
🙏राम कृष्ण हरी 🙏
@prathmesh_jadhav8930
@prathmesh_jadhav8930 3 жыл бұрын
कितीही विठ्ठला पासून दूर जावा... सगळे संत आणि पंडित भीमसेन जोशी देवाची आठवण करून देतात 🙏... सगळ्या गोष्टीला अंत आहे पण पांडुरंगाच्या भक्तीला नाही ❤️
@prathameshnavghare6682
@prathameshnavghare6682 2 жыл бұрын
एकदम खरं बोलला तुम्ही ।
@vivekkirdat4248
@vivekkirdat4248 2 жыл бұрын
❤️
@dinarpange8820
@dinarpange8820 Жыл бұрын
À
@ranjitpatil6107
@ranjitpatil6107 8 ай бұрын
@jitendramhatre9272
@jitendramhatre9272 8 ай бұрын
खरे आहे
@darshankoli9147
@darshankoli9147 5 жыл бұрын
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल । नांदतो केवळ पांडुरंग ॥१॥ भाव-भक्ति भीमा उदक तें वाहे । बरवा शोभताहे पांडुरंग ॥२॥ दया-क्षमा-शांति हें चि वाळुवंट । मिळालासे थाट वैष्णवांचा ॥३॥ ज्ञान-ध्यान-पूजा विवेक आनंद । हाचि वेणुनाद शोभतसे ॥४॥ दश इंद्रियांचा एक मेळ केला । ऐसा गोपाळकाला होत असे ॥५॥ देखिली पंढरी देहीं-जनीं-वनीं । एका जनार्दनी वारी करी ॥६॥ लेखन: संत एकनाथ गायन: पं. भीमसेन जोशी संगीत: राम फाटक राग: भटियार
@parwetooks4218
@parwetooks4218 3 жыл бұрын
O
@parwetooks4218
@parwetooks4218 3 жыл бұрын
Ī
@parwetooks4218
@parwetooks4218 3 жыл бұрын
Oo oo ppp0 pool pp pppppp
@parwetooks4218
@parwetooks4218 3 жыл бұрын
Ok
@jayashriaher4066
@jayashriaher4066 2 жыл бұрын
Thanks bro
@hajaresabbnadaf
@hajaresabbnadaf 3 жыл бұрын
मै मराठी नही जानता पर मुझे मराठी अभंग बहुत पसंद है, विशेषकर भारत रत्न भीमसेन जोशी जी द्वारा गाए हुए,,शत शत नमन भीमसेन नामक गंधर्व को❤❤🙏🙏
@chefnaksh1946
@chefnaksh1946 2 жыл бұрын
☺🙏
@neanderathal_yt
@neanderathal_yt 2 жыл бұрын
So sweet of you ☺️
@nileshsarate761
@nileshsarate761 2 жыл бұрын
@@neanderathal_yt ल ला। ला
@ART_INDIA
@ART_INDIA 2 жыл бұрын
🙏🙏🙏💐💐💐
@maheshs.955
@maheshs.955 Жыл бұрын
सर आप मराठी नही जानते लेकीन दिल की बात जानते हो | आपकी सब मनोकामना पूर्ण हो | You are great
@darshankoli9147
@darshankoli9147 5 жыл бұрын
देव आत्मा आहे म्हटल्यावर तो आपल्या देहात असणार, हे उघड आहे. देह हे देऊळ व आत्मा हा देव होय. देह हे देवाचे मंदिर तर त्यातील आत्मा हा परमेश्वर होय. देव अंतर्यामीं आहे. देव हृदयस्थ आहे म्हणजे तो हृदयात राहतो, देहरूपी पंढरीतील तो आत्मारूपी विठ्ठल होय, आत्मारूपी नारायण सर्व देहरूपी घटात आहे, देहात असणारा जीव हा देवाचा अंश आहे, देह हे क्षेत्र असून त्यात असणारा व त्रास जाणणारा आत्मा हा खरा क्षेत्रज्ञ आहे, देहरूपी पुरीचा ईश असलेला तो कूटस्थ म्हणजे गुप्त असणारा पुरुष होय. वैश्वानर म्हणजे जठराग्नि बनून देवच प्राण्यांच्या शरीरात चतुर्विध अन्न पचवत असतो, देहाच्या रोमारोमात असतो म्हणून त्यास आत्माराम म्हणतात, मेंदूच्या पोकळीतील सहस्त्रदळकमळात देव राहतो, ऋषीक् म्हणजे वृत्ती व वृत्तीद्वारे इंद्रियांचे नियमन करणारा अंतर्यामीचा ईश म्हणून त्यास ऋषीकेश म्हणतात, इंद्रियरूपी गायांना वळणारा आत्मा हा गोपाळ होय, देवाच्या सत्तेमुळे शरीर चालत बोलत असते, अशा अनेक विधानांद्वारे ‘देव आत्मरूप आहे, हे सत्य सर्व संत स्त्रीपुरुषांनी उद्घोषिले आहे. ज्याअर्थी देव आपल्या देहात आहे त्याअर्थी त्याची ओळखही आधी आपल्या देहातच होते, हे उघड आहे. अनंत नामे असलेला तो देव अंतर्यामी कसा आहे ते समजून घ्यावे व त्या देहधारी देवाला आधी पहावे, नंतर तो विश्वात्मक असल्याचे पहावे आणि त्यानंतर सर्वातीत असलेले परब्रह्मस्वरूप होऊन रहावे (म्हणजे देवच होऊन रहावे), असे श्रीरामदासांनी ‘दासबोधातील’पुढील ओव्यांतून मार्गदर्शिले आहे - चौवीस नामी सहस्त्रनामी । अनंत नामी तो अनामी । तो कैसा आहे अंतर्यामीं। विवेकें ओळखावा ॥ आधी देखिला देहधारी । मग पाहावे जगदंतरीं । तयाचेनि या उपरी । परब्रह्म पावावे ॥ विठ्ठल-दर्शनाची आंतरिक ओढ लागल्याशिवाय आपल्याला 'कायारूपी' पंढरीची आणि 'आत्मारूपी' विठ्ठलाची ओळख होणार नाही. विठ्ठल आपल्यातच आहे. 'वि' अर्थात मस्तक, दोन कर कटीवर घेऊन बनतो तो 'ठ्ठ' आणि कमरेखालचा भाग 'ल' ; असा तो विठ्ठल. विठ्ठल कळण्यासाठी कायेला जाणून घेतले पाहिजे. मानवी शरीर ही पंढरी आणि शरीरात वास करणारा 'आत्मा' हा विठ्ठल होय. शरीर पंचमहाभूतांपासून बनलेले असते. आत्म्याविना शरीर अचेतन असल्यामुळे आत्मा महत्वाचा. आत्म्याला जाणून घेण्यासाठी, इंद्रियांचे दमन करणे गरजेचे असते. 'काया' म्हणजे काय हेच न कळल्यामुळे त्यात वसलेला 'देव'ही कळत नाही आणि ते कळत नसल्यामुळेच, आपले जन्माला येणे फक्त 'आला....गेला!' एवढेच उरते. आपण जन्माला आलो...का आलो.. कशासाठी आलो, हे समजून घेणे महत्वाचे आहे. त्या जगद्-निर्मित्याच्या प्रत्येक निर्मितीमागे काही न काही प्रयोजन असणारच न... तेच जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. आपल्याला जर कुणी मंदिरात जायला सांगितले तर आपण पटकन बोलून जातो,"आज नको. उद्या जाऊ या. देव काय कुठे पळून चालला आहे. तो जागेवरच असणार आहे." खरे आहे, देव जागेवरच रहाणार, आपण मात्र जाणार! म्हणूनच आपली 'काया' असेपर्यंतच पांडुरंगाला पहायला हवे. कायारूपी पंढरी गेल्यानंतर पंढरपूरचा पांडुरंग कसा दिसणार! या पांडुरंगाचे पंढरपूर कसे आहे! तर ते क्षेत्र चक्रावर वसलेले आहे. आपण जेव्हा मांडी घालून बसतो, चक्राकार आसन तयार होते. पंढरपूरात चंद्रभागा नदी वाहते. चंद्रभागेचे स्नान हे गंगास्नानाइतकेच पवित्र मानले जाते. चंद्रभागेच्या प्रवाहात शिरताच एक हवीहवीशी ऊब जाणवते. चंद्रभागा अर्थात नामधारा! या प्रवाहात एकदा शिरलो की त्याची अवीट गोडी निर्माण होते. पाण्यात डुबक्या मारता मारता आपणही त्या प्रवाहाचाच एक भाग बनून उरतो. 'विठ्ठल! विठ्ठल!' म्हणता म्हणता आपण स्वत:ला त्या दिव्य तेजात झोकून देतो म्हणजेच पांडुरंग बनतो. कायेच्या माध्यमाद्वारे, विठ्ठलरूपी आत्म्याला जाणून घेतल्यानंतरच, आपल्याला 'पांडुरंग' अर्थात परमात्म्याचे दर्शन घडू शकते. ... आणि आत्मज्ञानातून आपण म्हणू शकतो, काया ही पंढरी। आत्मा हा विठ्ठल। नांदतो केवळ पांडुरंग.
@manishjoglekar1372
@manishjoglekar1372 4 жыл бұрын
सखोल माहिती आहे कृपया मो नं द्या सविस्तरपणे मोकळे बोलायचं आहे माझा न 9699056659
@manishjoglekar1372
@manishjoglekar1372 4 жыл бұрын
जय हरी विठ्ठल
@dineshbhangare5434
@dineshbhangare5434 4 жыл бұрын
सायुज्य मुक्तीला जाने मंझे देव बनून रहाने
@lakhangitte6512
@lakhangitte6512 4 жыл бұрын
या
@lakhangitte6512
@lakhangitte6512 4 жыл бұрын
जय हरि खुप छान सुंदर मार्गदर्शन केले केले तुम्हाला देईन तितके धन्यवाद कमीच आहेत
@ravindrakamble8898
@ravindrakamble8898 4 жыл бұрын
पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात स्वर्गीय सुख आहे. हे गाणं डोळे मिटून ऐकताना डोळ्यासमोर साक्षात विठ्ठलाची मूर्ती दिसु लागते.ही त्यांच्या स्वरांची जादू आहे.
@phanirajuh9275
@phanirajuh9275 4 жыл бұрын
I am a Panduranga bhakt, who can’t understand Marathi. But I can feel the Bhakti of Pt. Bhimsen Joshi with goose bumps when I listen to this Bhajan and many Panduranga Bhajans of Bhimsen Joshi.
@ramakantmalvade3982
@ramakantmalvade3982 3 жыл бұрын
It shws that Shri Pandurang means all of we and nothing else.Please find him naturely in you only.
@lakshmichandrasekaran3829
@lakshmichandrasekaran3829 Жыл бұрын
Very correct
@skgaming1642
@skgaming1642 Жыл бұрын
@@ramakantmalvade3982 p
@fauji4628
@fauji4628 Жыл бұрын
🥰🙌🙌❤
@rajendraghodake409
@rajendraghodake409 8 ай бұрын
​@@fauji46280😅
@dushyantpawar2976
@dushyantpawar2976 2 жыл бұрын
संत एकनाथ यांची वाणी 🙏🙏🙏 आणि पंडित भीमसेन जोशींचा आवाज 🙏🙏
@shivajigodse8151
@shivajigodse8151 5 жыл бұрын
आवाज असा जसा देवाचा वास जसा
@adarshlohar9373
@adarshlohar9373 Жыл бұрын
😍😍❤❤😊😊
@j.sanket445
@j.sanket445 29 күн бұрын
शांति ब्रम्ह संत एकनाथ महाराज यांच लिखान आणि पंडीत भीमसेन जोशींची स्वरबद्धता❤ वैकुंठ दर्शन
@ART_INDIA
@ART_INDIA 2 жыл бұрын
❤️😥😥😥🙏🙏🙏💐💐💐 काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल 🙏 सर्व सार हयात सामावला 🙏🙏🙏 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@akashshidule6202
@akashshidule6202 5 жыл бұрын
पंडीतजींना नम्र वंदन.गायकीला तोड नाही.
@manojgaming3723
@manojgaming3723 2 жыл бұрын
जोपर्यंत या जगात चंद्र सूर्य तोपर्यंत हे गाणं चालणार आणि भिमसेन जोशी हे नाव अमर राहणार............
@ranjitpatil6107
@ranjitpatil6107 8 ай бұрын
💯
@anilkulkarni374
@anilkulkarni374 2 жыл бұрын
असले भारदस्त आवाजाचे बादशहा आता होणे नाही ...🙏🙏🙏
@pramodganbavale602
@pramodganbavale602 5 жыл бұрын
भारतरत्न स्वरभास्कर भीमसेन जोशी यांनी गायलेली अभंगवाणी केवळ अवर्णनीय त्यांचा पहाडी आवाज केवळ लाजवाब कितीही वेळा श्रवण केली तरी समाधान होत नाही
@maheshvaidya9583
@maheshvaidya9583 3 жыл бұрын
पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी भगवंत
@amoltablalovers4822
@amoltablalovers4822 3 жыл бұрын
🙏🏻🙏🏻👌🌹🌷
@nandkishordhoke8358
@nandkishordhoke8358 14 күн бұрын
मुळात अभंगवाणींची ओळख हे पंडित जी मुळे झाली असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही 🙏ग्रेट अवीट आलाफ आणि गोड पाहाडी आवाज 👍
@nandkishordhoke8358
@nandkishordhoke8358 14 күн бұрын
जगद्गुरु तुकोबारायांची अभंगवाणी म्हणजे भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी अविस्मरणीय आठवण संत एकनाथ महाराजांचे अभंग नामदेव महाराजांचे तुकोबांचे मुक्तकंठाने गायले आजही पंडितजींची आठवण येते 🙏 पंडित जी हयात असताना मी त्यांच्या दोन दोन मैफिलीला हजर होतो सवय गंधर्व संगीत महोत्सव त्यांनी चालू केला आज हि जगभरात पंडितजींची कीर्ती आहे 🙏🙏जय हरी
@ghostyt636
@ghostyt636 3 жыл бұрын
This is the type of song you hear when your homies aren't around ❣
@sureshborade1321
@sureshborade1321 4 жыл бұрын
पंडितजींचा आवाज म्हणजे ,पाहाडाला फुटलेला पाझर..
@user-xy5xp5um3o
@user-xy5xp5um3o 7 ай бұрын
HARE KRISHNA🙏🏻 HAR HAR MAHADEV🙏🏻
@krishnaravnaik7118
@krishnaravnaik7118 4 жыл бұрын
स्वर भास्कर पद्मभुषण पद्मविभुषण पद्मश्री गानसम्राट विठ्ठल भक्त किराणा घराण्याचे वारसा लाभलेले उच्च संगीताची जाण असलेले पंडीत भीमसेन जोशी यांच्या पहाडी आवाजात गायलेले गाणे आहे,
@user-mr1ms4hg2w
@user-mr1ms4hg2w 3 жыл бұрын
भारतरत्न पं. भीमसेन जोशी
@ramkrushnakorde4947
@ramkrushnakorde4947 2 жыл бұрын
Po
@ramkrushnakorde4947
@ramkrushnakorde4947 2 жыл бұрын
O
@ramkrushnakorde4947
@ramkrushnakorde4947 2 жыл бұрын
@@user-mr1ms4hg2wppyppypu
@ramkrushnakorde4947
@ramkrushnakorde4947 2 жыл бұрын
@@user-mr1ms4hg2w pp
@basvrajshetkar2177
@basvrajshetkar2177 5 жыл бұрын
हे अमृतवचन ऐकता ऐकता वयाची तिशी सरत आली. हा गोडवा किंचितही कमी झालेला नाही.
@sarangdhande9107
@sarangdhande9107 4 жыл бұрын
Yes
@Pooja_Jagdale20
@Pooja_Jagdale20 3 жыл бұрын
Mazi 35shi zali...still relate to u
@madhurashrikant9228
@madhurashrikant9228 5 жыл бұрын
आवाजात खरंच जादू आहे जोशी यांच्या.....
@saka4857
@saka4857 Жыл бұрын
खरच
@MauliMote2483
@MauliMote2483 18 күн бұрын
किती अर्थपूर्ण अभंग त्यावर पंडीतजीचा आवाज ❤
@krishna7240
@krishna7240 5 жыл бұрын
True Bharat Ratna....!!! Ani sant Eknath maharaj.....!!!!
@umeshrasal858
@umeshrasal858 5 жыл бұрын
पंडित जी एक वेगळच अजब रसायन आहे
@chandrshekhargosavi9508
@chandrshekhargosavi9508 5 жыл бұрын
A Divine gift , nurtured and cultivated by making own efforts ..14 hours a day as Riyaz. ... to the miraculous standards... on the earth !
@pallavisreetambraparni6995
@pallavisreetambraparni6995 4 жыл бұрын
Chandrshekhar Gosavi wow 14 hours a day as riyaz
@sagarkadam5290
@sagarkadam5290 3 жыл бұрын
Good sir
@rahulmurtadak1634
@rahulmurtadak1634 3 жыл бұрын
@@sagarkadam5290 व
@poojavasthava3533
@poojavasthava3533 3 жыл бұрын
@@pallavisreetambraparni6995 ccc'vqvqqqq1:q11qcbvvvvvvv:q
@sagardoke9579
@sagardoke9579 5 жыл бұрын
खूप छान..!!👌👌 Amazingggg !!..👍 🙏विठ्ठल विठ्ठल 🙏
@poojatarlekar3965
@poojatarlekar3965 3 жыл бұрын
Mauli tuzi krupa sarva var asu de 🙏🙏
@iiyk5843
@iiyk5843 2 жыл бұрын
🙏🏻❤️
@pallavisreetambraparni6995
@pallavisreetambraparni6995 3 жыл бұрын
daya kshama ( forgiveness) shanthi(peacefulness) very powerful words gyan dhyan pooja dasha indhriya( 10 bad qualities under control) very powerful lines in this abhang
@padmabommaraju7806
@padmabommaraju7806 3 жыл бұрын
Superb voice full of devotion jaya jaya panduranga vittala 🙏🙏🙏🙏🙏
@dilipshankhawalker9997
@dilipshankhawalker9997 24 күн бұрын
Pandit Bhimsen Joshi 🙏 YOU are Amar. You are immortal. There cannot be and will not be another Pandit Bhimsen Joshi 🙏🙌🌺
@ajitjain2644
@ajitjain2644 4 жыл бұрын
HEY BHAGWAN .... PANDIT JI VOICE IS HEART TOUCHING....SOUL TOUCHING VOICE.... REAL BHARAT RATNA
@gunjantheversatile7161
@gunjantheversatile7161 3 жыл бұрын
अप्रतिम गायकी.... अद्भुत आवाज..... भान हरपून माणूस ऐकतो
@bhauk678
@bhauk678 5 жыл бұрын
अप्रतिम, अवर्णनीय,स्वर्गीय सर्वांग सुंदर अविट अभंग,मन तृप्त झाले
@swarmegh8064
@swarmegh8064 2 жыл бұрын
काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग भाव भक्ती भीमा उदक ते वाहे बरवा शोभताहे पांडुरंग दया क्षमा शांती हेचि वाळुवंट मिळालासे थाट वैष्णवांचा ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद हाची वेणुनाद शोभतसे दश इंद्रियांचा एक मेळा केला ऐसा गोपाळकाला होत असे देखिली पंढरी देही जनी वनी एका जनार्दनी वारी करी
@rushikeshhindusthani4086
@rushikeshhindusthani4086 3 жыл бұрын
Jai hari vitthal..!Shri Hari vitthal.. 😌🙏
@manishalondhe3386
@manishalondhe3386 2 ай бұрын
कान तृप्त झाले.मन प्रसन्न झाले.पंडितजी ना विनम्र अभिवादन
@sarangdhande9107
@sarangdhande9107 4 жыл бұрын
लहानपणी हे गाणं एकूणच जागे व्हायचं आणि शाळेला निघाचं
@sanjaygarware1921
@sanjaygarware1921 4 жыл бұрын
Our childhood memories bhakti geet So beautiful , peace of mind
@pallavisreetambraparni6995
@pallavisreetambraparni6995 3 жыл бұрын
Bharat ratna bhimsen joshi was a great singer of the kirana gharana who trained under the great guru pundit sawai ghandarva and did riyaz for 16 hours a day in his formative years.
@sanjaygarware1921
@sanjaygarware1921 4 жыл бұрын
Bhimsen Joshi Great
@pallavisreetambraparni6995
@pallavisreetambraparni6995 4 жыл бұрын
punditji takes you right to the feet of lord panduranga
@pinniproductions9502
@pinniproductions9502 5 жыл бұрын
Eknath Maharaj ki jaii🙏🙏🙏🙏🙏
@amitmali6373
@amitmali6373 3 жыл бұрын
पुढलीक वरदे हरी विठ्ठल... श्री ज्ञानदेव तुकाराम ...पढंरीनाथ महाराज की जय....🙏
@ameybhawkar4480
@ameybhawkar4480 Жыл бұрын
Voice pierces through the soul.....kaay awaaz aahe Pandit jincha.... incomparable!!! 👏👏👏
@panda-pubglitemobile6670
@panda-pubglitemobile6670 4 жыл бұрын
The pandit Bhimsen Joshi is the best classical singer ever 😎
@shubhamgund3492
@shubhamgund3492 2 жыл бұрын
Nice song sir
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 3 ай бұрын
राम फाटक आणि भीमसेन जोशी या जोडीने अजरामर गीते संगीत जगताला दिली आहेत 👌👌
@archanahawale7522
@archanahawale7522 3 жыл бұрын
Man dhundh houn jaye bhktimay prassann n 🙏👌👍🤗🥰 feel vatey
@shubhamparicharak7448
@shubhamparicharak7448 3 жыл бұрын
👌👌👌👌👌👌खूपच छान सुंदर अप्रतिम खूपच प्रसन्न वाटलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@archanahawale7522
@archanahawale7522 4 жыл бұрын
Khrch h bol sashat pandurangache darshan ghdvitat khup surekh madhur awaj h 👌🙏👌 mla Bhimsen Joshi che sarv Gani awdtat
@sairajmilk8961
@sairajmilk8961 3 жыл бұрын
असा आवाज पुन्हा ऐकायला मिळणार नाही
@pallavisreetambraparni6995
@pallavisreetambraparni6995 4 жыл бұрын
This abhang is so meaningful
@hanamathkoganure
@hanamathkoganure Жыл бұрын
साक्षात पांडुरंगच आहे माझ्या आत्म्यात
@Rudra10111
@Rudra10111 5 жыл бұрын
वाह अदभुत 🥰🙏🚩🚩🙏🙏🙏
@harshwardhanchawhan9194
@harshwardhanchawhan9194 3 жыл бұрын
He had his vices in life but I am sure if there is heaven, Bhimsen Joshiji will be there. Thankyou sir for making me believe in lord
@vidyagawande6938
@vidyagawande6938 2 жыл бұрын
नमन वारंवार
@bhavachoudhary9182
@bhavachoudhary9182 Жыл бұрын
साक्षात स्वर गंधर्व 💐🙏 साक्षात तानसेन उपमा नाही त्यान्ना ही माझी लहान बुद्धि आहे म्हणुन मी माझ्या परीने उपमा देत आहे, जो पर्यन्त चंद्र सुर्य आहे तोपर्यन्त भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे अभंग अमर आहे 💐🙏🙏💐 संगीत है शक्ति ईश्वर की हर सुर में बसे हैं राम रागी सुनाये रागिनी रोगी को मिले आराम ❤❤ जय श्री राधे जूं 💐🙏
@yogeshaiti5599
@yogeshaiti5599 2 жыл бұрын
Kya gala hai Supper singar 👌👌👌👌👌🙏
@yogeshpathak5878
@yogeshpathak5878 2 жыл бұрын
अप्रतिम पंडित जी
@gulabraobargal2259
@gulabraobargal2259 5 жыл бұрын
Gulabrao bargal.very nice bhakti singer bhimsen joshi.
@pallavisreetambraparni6995
@pallavisreetambraparni6995 4 жыл бұрын
aha. another one of my favorite. jai sree panduranga
@pallavisreetambraparni6995
@pallavisreetambraparni6995 4 жыл бұрын
it doesn't get any better than this
@shriniwasshali682
@shriniwasshali682 4 жыл бұрын
Hari Om Vitthal 🌷🚩🥀🌼🌈🕉🌷🚩🥀🌼🌈🕉🌷🚩🥀🌼🌈🕉
@ameybhawkar4480
@ameybhawkar4480 Жыл бұрын
Pandit ji yanna...motha namaskar!! Kaay awaaz👏👏👏👏✨👏👏👏
@ramkantlimbkar6627
@ramkantlimbkar6627 13 күн бұрын
कर्ण मधुर अन् अर्थपूर्ण. खूपच छान.
@user-is9qe4vy8u
@user-is9qe4vy8u 2 ай бұрын
पंडित भीमसेन जोशी म्हणजे साक्षात पंढरपूर विठ्ठल यांच दर्शन
@ashishabhagwat4543
@ashishabhagwat4543 4 жыл бұрын
Jai hari vithaalA....🙏🙏
@user-is9qe4vy8u
@user-is9qe4vy8u 2 ай бұрын
पंडित भीमसेन जोशी आणि प्रल्हाद शिंदे यांचा आवाज म्हणजे सरळ पंढरपूर विठ्ठल यांच दर्शन.
@archanahawale7522
@archanahawale7522 3 жыл бұрын
Khup 👌 swar ahe sunder apratim daya shma shanti..... sunder 👍🏼👌 apratim
@alhadbhagwat6142
@alhadbhagwat6142 5 жыл бұрын
अप्रतिम
@shivprasadullal7693
@shivprasadullal7693 2 жыл бұрын
Heavenly voice. Beautiful abhang.
@dilipmahindrakar5472
@dilipmahindrakar5472 3 жыл бұрын
Dandvat to Late Pandit Bhimsen Joshiji
@mahishah8588
@mahishah8588 5 жыл бұрын
Pandit ji sada smaran rahil
@hemchandoswal5653
@hemchandoswal5653 5 жыл бұрын
मधुर स्वर 👏
@shivajigadekar8342
@shivajigadekar8342 4 жыл бұрын
राम कृष्ण हारी
@pallavisreetambraparni6995
@pallavisreetambraparni6995 4 жыл бұрын
pranams to the great pundit bhimsen joshi
@ganeshbhosle7812
@ganeshbhosle7812 10 ай бұрын
😮 this isn't just song this is description made by ektanath maharaj who knows what is enlightenment He describes way of enlightenment spiritual journey by relating with pandurang Ram Krishna hari 🙏
@rajkumardighade6143
@rajkumardighade6143 2 жыл бұрын
अप्रतिम काव्यानंद !
@devanshigala
@devanshigala 3 жыл бұрын
Sundarrr!
@VARAGOORAN1
@VARAGOORAN1 3 жыл бұрын
Kaya hi pandhari atma ha vittal Nadato kewal pandurang Bhav bhakti bhima udak te wahe Barwa shobhathe pandurang Daya kshama shanty hechi waluwant Milalse that vaishnwancha Dyan dhyan pooja vivek anand Hachi veninad shobhatase Dash indriyacha ik mel kela Aisa gopalkala hot ase Dekhile pandhari dehi jani wani Ika janardhani wari kari
@hariprasadgs4802
@hariprasadgs4802 2 жыл бұрын
Bheemasen's Gayan gangs flows from Karnataka and settled in Maharashtra.
@radhakrishnakini.m7963
@radhakrishnakini.m7963 4 жыл бұрын
God of music
@shreedharkadam7601
@shreedharkadam7601 Жыл бұрын
❤ मन प्रसन्न करणारा आवाज आणि धून .
@KBT2406
@KBT2406 2 жыл бұрын
mesmerizeing voice
@user-js5jc8ox5i
@user-js5jc8ox5i 3 ай бұрын
जयहरीमाउली
@ManojJadhav-hf8sv
@ManojJadhav-hf8sv Жыл бұрын
गाणं तर सुंदर आहेच परंतु संगीत सुद्धा खुपच अप्रतिम आहे.........‌
@vasantbohare6794
@vasantbohare6794 5 жыл бұрын
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
@prashantdhokane5398
@prashantdhokane5398 5 жыл бұрын
Kaya hi pandhari atma ha vithal
@kantabaidake4397
@kantabaidake4397 Ай бұрын
Agadich man mohungele❤
@sarangdhande9107
@sarangdhande9107 4 жыл бұрын
My childhood sweet memories song
@vijaypatil-yj3lu
@vijaypatil-yj3lu 3 жыл бұрын
brilliant voice 🎵🎤🎤🎶🎹om har hari
@shriniwasshali682
@shriniwasshali682 4 жыл бұрын
Hari Om Vitthal
@pramodganbavale602
@pramodganbavale602 5 жыл бұрын
श्री हरी मुखे म्हणा श्री हरी मुखे म्हणा
@rahulp4017
@rahulp4017 Жыл бұрын
Pandurang pandurang.....
@akshaybarangule7624
@akshaybarangule7624 3 жыл бұрын
Any time fav👌
@kk4603
@kk4603 2 жыл бұрын
Old is Gold.
@10055Linda
@10055Linda 2 жыл бұрын
I am in heaven listening
@ammabhagwan9536
@ammabhagwan9536 Жыл бұрын
Pranam shri sadguru na
@archanahawale7522
@archanahawale7522 2 жыл бұрын
Mla h song khrch khup awdte mi ganar h ☺️👌👌👌👌
@prakashwankhede412
@prakashwankhede412 5 жыл бұрын
Khupch sundar.
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 34 МЛН
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 8 МЛН
Duman - мен болмасам кім? (Mood Video)
2:35
Duman Marat
Рет қаралды 127 М.
Jaloliddin Ahmadaliyev - Erta indin (Official Music Video)
4:32
NevoMusic
Рет қаралды 1,4 МЛН
지민 (Jimin) 'Who' Official MV
3:28
HYBE LABELS
Рет қаралды 26 МЛН
Dj Jack SpaRRow - Akbar Ghalta Bahiati ( Slap Remix Arabic ) #TIKTOK
2:21
Dj Jack SpaRRow
Рет қаралды 1,2 МЛН