Drushti Vithaai Dekhilee दृष्टी विठाई देखिली | मराठी अभंग | भजन | Ketakee Mateygaonkar

  Рет қаралды 179,948

Ketakee Mateygaonkar

Ketakee Mateygaonkar

Күн бұрын

Пікірлер: 487
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
धन्यवाद जय हरि विठ्ठल !! गाणं नक्की शेयर करा! आम्हाला तुमच्या सपोर्ट ची खूप गरज आहे😇🙏
@sunilchaudhari8243
@sunilchaudhari8243 3 ай бұрын
Nakkich song khup chan ahe❤️
@user-Gholap1983
@user-Gholap1983 3 ай бұрын
गाणं अप्रतिम झालं आहे केतकी... अशीच गात रहा... प्रभू श्रीरामाचेआणि सावळ्या विठुरायाचे आशीर्वाद तुझ्यावर अखंड राहणार आहेत.... अनेक शुभेच्छा 💐💐👏👏
@dipalikakade5852
@dipalikakade5852 3 ай бұрын
खुप सुंदर 🙏🙏 राम कृष्ण हरी🙏🙏
@vinayakkotawadekar6599
@vinayakkotawadekar6599 3 ай бұрын
नक्कीच 🙏🏻जय हरी विठ्ठल
@user-Kri2022shNa
@user-Kri2022shNa 3 ай бұрын
Use proper subtitles…..Hashtag to catch more people
@rupalikambli7552
@rupalikambli7552 4 ай бұрын
आजकालच्या मुली पांढऱ्या कपाळाने तोकड्या कपड्यात फिरण्यात धन्यता मानतात ! पण ही आपली केतकी पारंपरिक काठ पदराची साडी , दागिने अभिमानाने मिरवत भक्ती जोपासत आहे , सगळ्या मुलींपुढे किती सुंदर आदर्श ठेवत आहे ... खरंच देवाने तुझ्यावर कृपेचा वर्षाव करो , आम्हा सगळ्यांचे तुला खूप खूप आशीर्वाद , आम्हाला तुझा अभिमान आहे ❤❤❤लव्ह यू केतकी❤❤❤
@viralsatisfying14
@viralsatisfying14 4 ай бұрын
पण केतकिनेच तर अर्धा महाराष्ट्र वेडा केला होता
@ab6138
@ab6138 4 ай бұрын
तिचे instagram posts बघा...Western कपडे घालून फोटो आणि पांढरे कपाळाचे...बरेच फोटोज् आहेत. पण तुम्ही हे का विसरता काय कपडे घालायचे हे तिचे व्यक्तिगत बाब आहे. लोकांनी फक्त तिच्या गाण्यावर focus केलें पाहिजे.
@anilbagale1438
@anilbagale1438 3 ай бұрын
​@@ab6138आज पर्यन्त आपन दादा साहब कोंडके chya हंगामात hoto,pan साउथ वाल्याना konta yek संस्कृति आहे काय,kahi नवीन hve aata, शिरा पोई,चे लग्नत बफे केला तरच दखल ghet lya जाते हो, रोजगार आणि नाव hach फार्मूला हवा,tarch हवा चालेल, नाही तर संस्कृति khadyat गाडेल
@umapatil5942
@umapatil5942 2 ай бұрын
संगीत ऐकुन वृत्ति आनंदीत झाली खरच गीतातला अर्थबोध मन मोहून गेले आवाज तर ऐकेत रहावा वाटतो. 🎉🎉
@AvadhootGokhale
@AvadhootGokhale 4 ай бұрын
केतकी माटेगावकरांचा आवाज, आशिष दादांचे स्वर आणि त्यावर कडी म्हणजे प.पू. स्वामी मकरंदनाथांचे दैवी शब्द. केवळ अद्भुत 🙏🏻🙏🏻🙏🏻 असेच अजून अभंग ऐकायला मिळोत 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 4 ай бұрын
Thankyou so much! Subscribe kara ani share kara nakki gana he !! Amhala tumchya support chi khup garaj aahe as independent artist, ani aplya sanskrutila dharun kelay gana😇🙏
@anilkulkarni374
@anilkulkarni374 Ай бұрын
केतकी चे आवाजात कितीही वेळा ऐकावी वाटते ही भक्तीमय संगीत रचना...जय हरी विठ्ठल..👌👌💯🚩🚩🙏🏻🙏🏻
@RajendraKarambelkar
@RajendraKarambelkar 3 ай бұрын
शब्द सूर अन् संगीताने भक्ती ओथंबली भेटली इथेच विठू माऊली... 🙏 डाॅक्टर करंबेळकर
@ShivajiGavande-5695
@ShivajiGavande-5695 4 ай бұрын
कितीही टेन्शन असेल तरी केतकी मॅडम चे अभंग आणि गाणी ऐकली तर मनाला खूप शांती मिळते .आणि सर्व टेन्शन विसरून जातो.खूपच भारी आणि ओसम गाणी आणि अभंग असतात .मी प्रत्येक वेळेस ही गाणी आणि अभग ऐकत असतो . खरच खूपच सुदंर.❤
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 4 ай бұрын
Thank you so much! 😇🙏🤗 Gana Awadla asel tar please saglikade share nakki kara , aplya sanskrurila dharun gana kela aahe. Ani independently kelay!😇🙏
@ShivajiGavande-5695
@ShivajiGavande-5695 4 ай бұрын
@@ketakeemateygaonkar हो नक्कीच
@shamakulkarni2291
@shamakulkarni2291 3 ай бұрын
Ram Krishna Hri
@abhimanyua24i83
@abhimanyua24i83 3 ай бұрын
राधे राधे ⛳🌺🙏 जय जय राम कृष्ण हरि केतकी अप्रतिम खूप छान ❤❤
@anilmohite5281
@anilmohite5281 21 күн бұрын
विठ्ठल वि्ठल हा अभंग भावना पोहचल्या आहे सुंदबनमधील आहे सौंदर्याची उधळण केली आहे खरंच कौतुक करावं लागेल अशी देखणी सुंदर मुलीस अक्षरशः शब्द सुचेनात आज खरंच उंची गाठली साडीत सुंदर पैठणी मराठमोळ्या सौंदर्याचा साक्षात्कार झाला आहे स्वप्नात पाहिलेलं रूप होत तेच आज सत्यात साकारता आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता जागृत होऊन शिगेला पोहोचली आहे अमर्यादित सौंदर्य पाहायला मिळते त्यातच भाग्य आले आहे इतके सुंदर लाभलेलं प्रसाधने मनाला भूरळ घातली आहे स्वर्गातील अप्सरा पाणी भरेल तूझ्या दारी येऊन थबकली असे देखणे रूप पाहून अवाक होऊन खरंच यार ठार केले आहे मुली तूझ्या प्रेमात वेडा झालो आहे आज येवढेच शब्द सुचेना मी तुला गमावू शकत नाही तुझ मन जिंकायचं आहे आणि खूप खूप प्रेम देऊन तुला आनंदित ठेवायचं आहे उपमाच आपोआप तयार झाली आहे आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने फिल्मी स्टाईल ने प्रपोज केलं आहे तुझ नाजूक यौवन दोन्ही हाताने उचलून धरले आहे इतकी गोड आहेस यार आता तुला पटवण्या साठी सगळे प्रयत्न करत राहील लिहून ठेव एक दिवस तुला जींकल तूच बोलाशी अनिल लव्ह यू
@anilmohite5281
@anilmohite5281 21 күн бұрын
,a crush experience shearing emotions flow in the world of peace of mind blowing progressive experience in the world of peace of combo pack bundles feature in the world of you beautiful girl so sweet of you यार लय आठवण झाली आहे खरंच नितळ सौंदर्य पाहून प्रेमात वाहून जाणारे प्रश्न पडले आहे सुंदर साडीत खूप छान उठून दिसत होती माझीच नजर लागली आहे त्यात भर म्हणजे तुझा सोज्वळ सुसंस्कृत अभिनय अनुभव आला आहे तेव्हा कळलं तू हेरॉईन आहे किती स्वप्ने पाहु लागलो यार एकदाची पट ना यार जवळून पाहिलं तुला तो शन स्वर्ग सुखाचा मादक पदार्थांच्या किमती वस्तू असलेल्या बॅगा घेऊन पुढे सरकत सरकत सोहळा पार पडला आहे शब्दाचे अर्थ आहे यार गाणे तर आवडते पण काही तरी वेगळा मेसेज अथवा व्हिडिओ फक्त आपणच पाहू शकतो असे देखणे स्वप्न साकार होईल अशी मागणी करण्यात येत आहे अभिमान वाटेल असे देखणे रूप पाहून yaar tula touch केला तरी लाल लाल होशील आहेच नाजूक लय संभलयाला लागेल हीच अपेक्षा आहे सारे ऋतूंचे सोहळे आनंदाने साजरे करतो आहे
@VivekanandPatil885
@VivekanandPatil885 3 ай бұрын
तुज्या मोरपंखी साडीसारखे सूर आलेले आहेत.घन ओथंबून आल्यासारखं मन झालंय....... ही सुरांची मालिका अशीच चालू ठेवशील तर आवडेल आम्हाला
@pamperspoweryoga5305
@pamperspoweryoga5305 3 ай бұрын
स्वामीजींची अप्रतिम शब्दरचना, मुजुमदारांचे श्रवणीय संगीत अन केतकीचा सुरेल आवाज. वा!!फार सुंदर मिश्रण 👌🏻👌🏻 फार छान अभंग
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
Thankyou so much😇
@pranalibhingarde2112
@pranalibhingarde2112 3 ай бұрын
खूपच सुंदर,विठ्ठलमय
@ashakulkarni8533
@ashakulkarni8533 3 ай бұрын
केतकी मला तुझा अभिमान वाटतो,अभिनयही छान करतेस व भक्ती गीतेही छान गातेस.
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
Thank you so much 🙏😇
@hindustaniworldchannel2378
@hindustaniworldchannel2378 4 ай бұрын
🔱🌀खुप छान अभंग🌀🔱 🍁 राम कृष्ण हरी माऊली 🍁
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 4 ай бұрын
Dhanyawaad🙏😇
@chhotukegane597
@chhotukegane597 3 ай бұрын
आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्त साधून विठ्ठल नामाचे सुंदर मधुर स्वरांनी सजलेले मनमोहक गीत आनंदाची लहर विठ्ठल दर्शनाची ओढ लावत आहे खूप खूप सुंदर प्रस्तुती गीत नक्कीच सर्वाना आवडेलच यात शंका नाही. 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🙏🙏🙏👌👌👌👌💐💐💐💐🎉🎉🎉🎉
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
धन्यवाद जय हरि विठ्ठल !! गाणं नक्की शेयर करा! आम्हाला तुमच्या सपोर्ट ची खूप गरज आहे😇🙏
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
धन्यवाद जय हरि विठ्ठल !! गाणं नक्की शेयर करा! आम्हाला तुमच्या सपोर्ट ची खूप गरज आहे😇🙏
@sneharajderkar9586
@sneharajderkar9586 3 ай бұрын
खूप छान केतकी माटेगावकर, आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे.❤
@mrudulakale4307
@mrudulakale4307 4 ай бұрын
खुपच सुंदर !। किती छान गातात या ताई !। आम्हाला फारच मन लावुन ऐकायला आवडते।🎉
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 4 ай бұрын
धन्यवाद🙏😇
@ManoharKhotare-ig9yo
@ManoharKhotare-ig9yo 3 ай бұрын
खूप छान गाण आहे केतकी मनापासून खूप छान अभिनंदन🎉🎉🎉🎉
@sanjaynikam8972
@sanjaynikam8972 3 ай бұрын
खुप च छान आपली वारकरी संस्कृती पूर्णपणे जशास तशी दाखवली गाण्यात राम कृष्ण हरी 🚩🚩
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
Thank you 💜🙏😇
@vishweshwarkabade6723
@vishweshwarkabade6723 3 ай бұрын
अप्रतिम गीत,आवाज आणि संगीतही!
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
Thankyou so much 💜😇🙏
@maheshpande2685
@maheshpande2685 3 ай бұрын
ताई खुप छान अभंग ..आहे .तुम्ही खुप छान गायन केले .. अप्रतिम..❤👍👍👌👌🙏🙏🙏
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
Manapasun abhar! Gana please share kara awadla tar tumchya friends sobat 🙏😇
@abhidigitalpixels
@abhidigitalpixels 3 ай бұрын
तुझ गाणं खूप गोड आहे, तुम्ही खुप छान गायले अभंग , अप्रतिम .जय हरि विठ्ठल !!
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
Dhanyawaaad! Gana please share kara ! Tumchya support chi khup garaj aahe Amhala 💜😇🙏
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 3 ай бұрын
केतकी सर्वच सुंदर 👌मुलायम आवाज, सौंदर्य, राहणीमान, तुमच गाण ऐकणं एक परवणी च आहे.
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
Thankyou so much! Gana nakki share kara 😇 amhala tumchya support chi khup khup garaj aahe💜🙏
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 3 ай бұрын
​@@ketakeemateygaonkarनक्की 👍🚩🙏विठ्ठल विठ्ठल 🙏🚩
@shyamalayedery7087
@shyamalayedery7087 3 ай бұрын
I love all your songs. Perfect sur, taal & bhav. Maharashtrians are proud of u. Keep it up. God bless u.
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
Thank you so much!! What else do you like, let me know. Kindly share the songs. We need your support.🙏💜😇
@sharmilakadam4964
@sharmilakadam4964 2 ай бұрын
अप्रतिम सुंदर गोड ऐकून छान वाटलं धन्यवाद.
@reshmatirwadi5706
@reshmatirwadi5706 3 ай бұрын
Ketaki khup Sundar abhang Ani aawaj ahe vitthal Karo tula khup Yash milo❤❤❤
@Amol_jawale
@Amol_jawale 3 ай бұрын
लई भारी.... जय हरी......🙌🙏
@sambhajisalvi1293
@sambhajisalvi1293 3 ай бұрын
आम्हाला खूप गर्व वाटतो मराठीचा आणि मराठी चित्रपटसृष्टीचा! आणि सर्व कलाकारांचाही. केतकीने गायिलेले अभंग फार आनंद देतात. धन्यवाद!
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
Thankyou so much! Gana nakki share kara 😇 amhala tumchya support chi khup khup garaj aahe💜🙏
@SurekhaPatil-yc6sm
@SurekhaPatil-yc6sm 3 ай бұрын
Khup chan ketki❤❤
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
Thankyou ! Gana please share kara! Pahilach prayatna aahe label shivay release kelay, tumchya support chi khupp garaj aahe💜😇🙏
@siddharthsangekar9449
@siddharthsangekar9449 3 ай бұрын
One of the best singers!! It's a divine experience watching you perform and listening to your magical voice. Love and respect to YOU!! ❤
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
Thankyou so much !! It’s my humble request to please share this song with all your friends and groups as it’s my first attempt to do this song comepletely independently without any support of a label or company! 🙏😇💜 So if you like, please do share it and it’s available on Spotify , Apple, Savn as well.
@siddharthsangekar9449
@siddharthsangekar9449 3 ай бұрын
@@ketakeemateygaonkar Absolutely !!
@ganeshmhashilkar7787
@ganeshmhashilkar7787 3 ай бұрын
खूप सुंदर आवाज आहे....आणि सुंदर गाणं आहे.... खूप सुंदर दिसतेस केतकी....😍😍😍
@nileshkhisty4943
@nileshkhisty4943 2 ай бұрын
कुठलाही एक गणपतीचे सुंदर गाणं मन शांत करणारे
@ashwini875
@ashwini875 4 ай бұрын
परम पूजनीय स्वामीजींनी लिहिलेला अभंग अतिशय गोड भावपूर्ण असे शब्द..सुंदर गायन
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
धन्यवाद जय हरि विठ्ठल !! गाणं नक्की शेयर करा! आम्हाला तुमच्या सपोर्ट ची खूप गरज आहे😇🙏
@rajaramahivale-ue6cm
@rajaramahivale-ue6cm Ай бұрын
खूप छान आवाज आहे केतकी तुमचा 😊
@sulaxmiphatak3651
@sulaxmiphatak3651 4 ай бұрын
दैवी शब्द आणि सुश्राव्य, अप्रतिम चालीत गायला आहे.कमाल कमाल.स्वामीजींचे शब्द म्हणजे भगवंताच्या मनातील भावना आणि शब्द.❤❤
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 4 ай бұрын
Thankyou so much Nakki share kara avadla tar😇🙏
@sharmilakadam4964
@sharmilakadam4964 3 ай бұрын
केतकी तुला खूप खूप शुभेच्छा आणि छान भक्ती गीत ऐकवल्या बद्दल धन्यवाद.❤
@pandurangkamble9290
@pandurangkamble9290 3 ай бұрын
खूप छान जय हरी विठ्ठल
@bharatikulkarni2615
@bharatikulkarni2615 3 ай бұрын
Sabke swami anteryami sunder video kiti sunder krushna roop
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
Thankyou so much 😇
@satishyadav3094
@satishyadav3094 4 ай бұрын
खूप छान आवाज आहे मन प्रसन्न करणारा आवाज आहे. जय हरी विठ्ठल 🙏🚩
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 4 ай бұрын
Thank you 😇🙏
@vishaltipugade2646
@vishaltipugade2646 3 ай бұрын
अतिशय सुंदर अस गाणं आहे ज्यातून आपसूक च विठुराया च दर्शन होते
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
Thank you 💜😇
@ganeshzore15
@ganeshzore15 3 ай бұрын
खूप सुंदर कान तृप्त झाले आज आषाढी एकादशीला विठ्ठल पाहिला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
Dhanyawaad! हे गाणं पूर्णपणे आम्ही स्वतः कुठल्याही कंपनीचा आधार ना घेता केलाय. प्लीज़ शेयर करा आवडला तर आणि सबच्राइबकरा. 💜😇
@shuhangimahekar9845
@shuhangimahekar9845 4 ай бұрын
खूप छान....केतकी , खूप शुभेच्छा 🌹🌹 छान गात रहा....
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 4 ай бұрын
Thankyou 😇
@surekhagogate8645
@surekhagogate8645 3 ай бұрын
खूपच छान व सुंदर अभंग व केतकी नी छान गायला. ....... कौतुकास्पद केतकी ❤
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
Thankyou so much! Gana nakki share kara 😇 amhala tumchya support chi khup khup garaj aahe💜🙏
@jyotikhanode9867
@jyotikhanode9867 3 ай бұрын
केतकी ताई, खूपच छान... जय हरी विठ्ठल...🙏 राम कृष्ण हरी माऊली...🙏🌺
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
धन्यवाद जय हरि विठ्ठल !! गाणं नक्की शेयर करा! आम्हाला तुमच्या सपोर्ट ची खूप गरज आहे😇🙏
@rameshwarambhure8078
@rameshwarambhure8078 3 ай бұрын
खुप छान आहे.. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल..🙏
@chandanasomani2412
@chandanasomani2412 4 ай бұрын
वाह... किती गोड आवाज ❤ आणि संगीत, शब्द तितकेच सुंदर 👌🏻 पुन्हा पुन्हा ऐकावं अस़ंच.. संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन 💐
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 4 ай бұрын
Thankyou so much!! 😇🙏 Gana share kara nakki,
@digital.sagar09
@digital.sagar09 4 ай бұрын
केतकी.... My favourite all time.... ❤❤❤ छान सुंदर अप्रतिम......
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 4 ай бұрын
Thankyou 😇🙏
@digital.sagar09
@digital.sagar09 4 ай бұрын
@@ketakeemateygaonkar Love you.... Swami bless you... Keep it up...
@bhaskarpathak2582
@bhaskarpathak2582 3 ай бұрын
अति सुंदर प्रस्तुती, गोड आवाज, आणि छान संगीत नियोजन, अर्थात सांगीतिक मेजवानी ! धन्यवाद!
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
Thank you 😇💜🙏
@yashwantaglawe2409
@yashwantaglawe2409 4 ай бұрын
विठाई, विठाई 🙏🙏 केतकी अप्रतिम झालं आहे गाणं 👌👌
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 4 ай бұрын
Thankyou so much Nakki share kara avadla tar😇🙏
@subinamdar
@subinamdar 4 ай бұрын
भारदस्त गगणे.. भाविकता..भक्तीचा आविष्कार..उत्तम स्वरमेळ आणि निवडलेले भक्तांचे क्षण..तुमचे भक्ति इथे प्रकट होते ती तूमच्या विठ्ठल विठ्ठल गोविंदा..या शब्दातून.. ऐकायला आनंद वाटतो . गाण्याबरोबर आम्हीही एकरूप झालो
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 4 ай бұрын
Thankyou 😇🙏
@karishmamaraskolhe9496
@karishmamaraskolhe9496 3 ай бұрын
Khupch chan mala far avdla song 👏👏
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
Thankyou so much! Gana nakki share kara 😇 amhala tumchya support chi khup khup garaj aahe💜🙏
@anantjoshi177
@anantjoshi177 4 ай бұрын
खूप सुंदर सादरीकरण.अभगाचा शब्द गाभाराही हृदयाला भावणारा आणि भिडणारा आहे.
@शुभांगीपटवर्धन
@शुभांगीपटवर्धन 3 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण 👌स्वर, संगीत, अभंग 👏👏🙏
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
Thankyou so much! Gana nakki share kara 😇 amhala tumchya support chi khup khup garaj aahe💜🙏
@kaivalyapendse9342
@kaivalyapendse9342 4 ай бұрын
आदिनाथांपासून चालत आलेल्या आणि पुढे संत ज्ञानेश्वर महाराजांपासून, पावसचे स्वामी स्वरूपानंद, ब्रह्मलिन स्वामी माधवनाथ ह्यांच्या पर्यंत आलेल्या नाथ संप्रदायाचे अध्वर्यू असलेल्या स्वामी मकरंद नाथांची हि अभंग रचना आहे. 🙏🏻 आशिष जी ह्यांचे संगीत आणि केतकी माटेगावकर ह्यांचा स्वर ह्यानी ही अभंग रचना उत्तम रित्या प्रस्तुत झाली आहे. संतांचे साहित्य, रचना समाजापर्यंत पोहोचवणं ही एक सेवाच आहे. अशीच सेवा आपल्याकडून होत राहो. 🙏🏻
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 4 ай бұрын
Thankyou so much! Subscriber kara ani share kara nakki gana he !! Amhala tumchya support chi khup garaj aahe as independent artist, ani aplya sanskrutila dharun kelay gana😇🙏
@umapatil4756
@umapatil4756 3 ай бұрын
Proud of you ketaki . khupach chan gane. Avaaj pan khup God ahe.
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
Thankyou so much 💜😇🙏
@pramodpisal347
@pramodpisal347 3 ай бұрын
अतिशय सुंदर गाणं आणि तुमच्या आवाजाची गोडी
@pramodpisal347
@pramodpisal347 3 ай бұрын
तुमचा धन्यवाद
@vishnulondhe6132
@vishnulondhe6132 3 ай бұрын
रामकृष्ण हरी ❤ खूप छान वाटल ऐकून❤
@kalpananaik5156
@kalpananaik5156 3 ай бұрын
🌄🙏🌹केतकी खूपच छान, तुझ्या गाण्यांची चाहती आहे,पहिल्या नंबरवर, "बोलावा विठ्ठल...,किती वेळा सांगितलं हो बाप्पा तुम्हांला....,मनीमाऊच बाळ किती गोर गोर पान...👏👏💐💐मनापासून आभार
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
Thankyou so much! Gana nakki share kara 😇 amhala tumchya support chi khup khup garaj aahe💜🙏
@MahadevkolseKolse
@MahadevkolseKolse 3 ай бұрын
खूप छान अभंग आहे राम कॄष्ण हरी माऊली 🙏
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
धन्यवाद जय हरि विठ्ठल !! गाणं नक्की शेयर करा! आम्हाला तुमच्या सपोर्ट ची खूप गरज आहे😇🙏
@somnathlipane1460
@somnathlipane1460 3 ай бұрын
👌तु जेवढी गोड आहे तितकेच तुझं गायन खुपचं गोड आहे जय हरी विठ्ठल 🚩
@bharatikulkarni2615
@bharatikulkarni2615 3 ай бұрын
Khup sunder gane sunder tu hi chhan avajhi sunder Khup prasnna watale ❤❤❤❤
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
Thankyou so much💜
@jarnardhanvadekar2650
@jarnardhanvadekar2650 3 ай бұрын
🚩👌👌👌👌❤️ खूपच छान आवाज अतिसुंदर😊
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
Dhanyawaad!! Nakki gana share kara avadla tar💜😇
@mayureshsahasrabuddhe2136
@mayureshsahasrabuddhe2136 4 ай бұрын
Wa wa chhan Vishweshwarache mandir sundarach aahe. Kes bandhle aste tar ajun paramparik vatle aste 🙏
@ashasawant948
@ashasawant948 4 ай бұрын
खूप भावपूर्ण शब्द, संगीत, गायन, सुंदर. खूप प्रेम.
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 4 ай бұрын
Thankyou so much😇🙏
@user-sanskruti-sanskar
@user-sanskruti-sanskar 4 ай бұрын
Khup chhan !!! Vitthal vitthal govind 🙏
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 4 ай бұрын
Thank you 😇🙏 Gana please nakkkki share kara, khup mehnat gheun kelay ani aplya sanskrutila dharun karnyacha prayatna kelay. Tumchya support ani premachi khup garaj aahe😇🙏💜
@SatyamPatil1212
@SatyamPatil1212 4 ай бұрын
Vitthu माऊलीच्या भक्तीत आम्ही रंगून गेलो. खूप गोड आवाज केतकी👌 राम कृष्ण हरी🙏
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 4 ай бұрын
Thankyou so much please do share this channel and video, if you like the song 💜
@SatyamPatil1212
@SatyamPatil1212 4 ай бұрын
@@ketakeemateygaonkar नक्कीच share and like केलं.
@shubhangeepatil8394
@shubhangeepatil8394 4 ай бұрын
अप्रतिम अभंग आहे,सादरीकरण सुंदर...❤
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
धन्यवाद जय हरि विठ्ठल !! गाणं नक्की शेयर करा! आम्हाला तुमच्या सपोर्ट ची खूप गरज आहे😇🙏
@ShivajiGavande-5695
@ShivajiGavande-5695 4 ай бұрын
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल हा अभंग मी परत परत ऐकत असतो .खूप भारी गायलेले आहेत.आवाज तर खूपच सुदंर आहेत .मनाला खूप भारी वाटते हा अभंग ऐकल्यावर .
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 4 ай бұрын
Thankyou so much! Khup Anand vatla 😇Subscribe kara ani share kara nakki gana he !! Amhala tumchya support chi khup garaj aahe as independent artist, ani aplya sanskrutila dharun kelay gana😇🙏
@ashasawant948
@ashasawant948 3 ай бұрын
भावपूर्ण गायन, खूप प्रेम.
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
Thankyou so much! 😇🙏 Gana please share kara, we need your support!! 💜😇♥️🙏
@venkataramareddyc8951
@venkataramareddyc8951 4 ай бұрын
Good Morning Ketakee Ji,Nice Bhajan....👍👏😍🙂
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
Thankyou 🙏😇
@tanujajavdekar5714
@tanujajavdekar5714 3 ай бұрын
Chaan ketaki.. Great going
@NAYANDONGARE-hy5gv
@NAYANDONGARE-hy5gv 5 күн бұрын
राजा पंढरीचा राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
@suhasjatkar5746
@suhasjatkar5746 4 ай бұрын
Ketaki khup khup chaan. Anandi anand saglikade. Hari Vithal
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 4 ай бұрын
Thank you 😇🙏 Gana please nakkkki share kara, khup mehnat gheun kelay ani aplya sanskrutila dharun karnyacha prayatna kelay. Tumchya support ani premachi khup garaj aahe😇🙏💜
@dr.reshama6427
@dr.reshama6427 3 ай бұрын
Khup Chhan abhang, Ketaki❤
@singerartigadade537
@singerartigadade537 4 ай бұрын
खुप छान केतकी ताई , आवाज तर अप्रतिम ऐकून अगदी मन शांत झाले...❤❤❤
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
धन्यवाद जय हरि विठ्ठल !! गाणं नक्की शेयर करा! आम्हाला तुमच्या सपोर्ट ची खूप गरज आहे😇🙏
@varshashevade7231
@varshashevade7231 4 ай бұрын
सुंदर साडी 👌सुंदर presentation 👍👌👏
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 4 ай бұрын
Thankyou so much Nakki share kara avadla tar😇🙏
@jayashreevaravadekar5645
@jayashreevaravadekar5645 4 ай бұрын
Khup sunder abhang. Ketakicha aavajhi khup Chan madhur aahe.
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
धन्यवाद जय हरि विठ्ठल !! गाणं नक्की शेयर करा! आम्हाला तुमच्या सपोर्ट ची खूप गरज आहे😇🙏
@singertusharpachorne64
@singertusharpachorne64 3 ай бұрын
Taii khup chan gayan shabdach nay 😊 ram krushna hari 🙏💐😌
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
Thank you so much😇
@Gavran_Tadka_Production4754
@Gavran_Tadka_Production4754 4 ай бұрын
संगम माहुली location... राम कृष्ण हरी माऊली ❤
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
धन्यवाद जय हरि विठ्ठल !! गाणं नक्की शेयर करा! आम्हाला तुमच्या सपोर्ट ची खूप गरज आहे😇🙏 खूप प्रयत्न आणि मेहनत घेऊन हे गाणं केले, आवडलं तर तुमच्या सर्व मित्र परिवारासोबत शेयर करा😇🙏
@sharadkumar6293
@sharadkumar6293 4 ай бұрын
वाह बहुत सुन्दर👌
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 4 ай бұрын
Thankyou so much Nakki share kara avadla tar😇🙏
@sharadkumar6293
@sharadkumar6293 4 ай бұрын
केतकी जी हमें मराठी भाषा नहीं आती है कृपया हिन्दी का प्रयोग किया करो
@pradipjog4628
@pradipjog4628 3 ай бұрын
केतकी ने छानच म्हंटले आहे. संगीत पण छान दिले आहे.
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
Thankyou ! Ashish Mujumdar hyanche sangeet aahe! Gana awadla tar please share kara
@subhashjalgaonkar5782
@subhashjalgaonkar5782 3 ай бұрын
अप्रतिम गायलं.अभिनंदन.
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
Thankyou so much! Gana nakki share kara 😇 amhala tumchya support chi khup khup garaj aahe💜🙏
@Dattabhol045
@Dattabhol045 4 ай бұрын
खूपच छान आहे अभंग व आवाज खूपच छान आहे केतकी दीदी 😊
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 4 ай бұрын
Thankyou so much 😇
@Dattabhol045
@Dattabhol045 3 ай бұрын
@@ketakeemateygaonkar welcome ketaki didi💖🤝😍
@amuTopper
@amuTopper 3 ай бұрын
तुझ्या नविन अभंगाची गायनाची वाट पाहत होते... केतकी माटेगावकर खूप गोड आवाज अप्रतिम सौंदर्य 🎉🎉🎉 खूप मोठी हो
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
Aata 28 tarkhela pavsache gaane yetey😇🙏
@abhijitbhagwat7258
@abhijitbhagwat7258 4 ай бұрын
माझ्या प.पु.श्री सद्गुरूंनी लिहिलेला अभंग आहे हा. अप्रतिम.
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
Thankyou so much! Gana nakki share kara 😇 amhala tumchya support chi khup khup garaj aahe💜🙏
@shriharikale2503
@shriharikale2503 4 ай бұрын
राम कृष्ण हरी.खुप सुंदर❤❤
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 4 ай бұрын
Thank you ! Awadla tar saglikade nakki share kara😇🙏💜
@sanjayjoglekar2947
@sanjayjoglekar2947 4 ай бұрын
आशिष जी खूप छान संगीत आणि केतकी ने खूप छान गायले आहे
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 4 ай бұрын
Thankyou 😇🙏
@gangaprasadthorat222
@gangaprasadthorat222 3 ай бұрын
अप्रतिम भक्तीगीत🚩♥️🙏🏻
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
Thank you so much 😇🙏
@archanaanildighe5637
@archanaanildighe5637 3 ай бұрын
Faar Surekha Ketaki ,chhn vaatla❤
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
😊
@धोंडीभाऊसाबळे
@धोंडीभाऊसाबळे 3 ай бұрын
खुप सुंदर केतकी दिदी जय हरी माऊली
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
Thankyou 😇
@sudarshanpanhalkar16
@sudarshanpanhalkar16 4 ай бұрын
मी बोलावा विठ्ठल हा परत परत ऐकत असतो..मन भरतच नाही.परत ऐकावा वाटतो.शब्द अपुरे आहेत त्या अभंगाबद्दल.खुप सुंदर आवाज काढलाय.देवाची आवाजाची देणगी आहे.
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
धन्यवाद जय हरि विठ्ठल !! गाणं नक्की शेयर करा! आम्हाला तुमच्या सपोर्ट ची खूप गरज आहे😇🙏 खूप प्रयत्न आणि मेहनत घेऊन हे गाणं केले, आवडलं तर तुमच्या सर्व मित्र परिवारासोबत शेयर करा😇🙏
@anjalideshpande2720
@anjalideshpande2720 4 ай бұрын
खूपच सुंदर..❤ खूप खूप शुभेच्छा..
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 4 ай бұрын
Thankyou so much Nakki share kara avadla tar😇🙏
@sagarmane4465
@sagarmane4465 4 ай бұрын
खुप छान अभंग ❤👌👌🎉
@aartikadam9614
@aartikadam9614 3 ай бұрын
Khup chan ❤
@VIJAYTAMBE-oh5hy
@VIJAYTAMBE-oh5hy 4 ай бұрын
Sarvach no 1 Khup khup shubhechha...
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 4 ай бұрын
Thank you 😇🙏 Gana please nakkkki share kara, khup mehnat gheun kelay ani aplya sanskrutila dharun karnyacha prayatna kelay. Tumchya support ani premachi khup garaj aahe😇🙏💜
@santoshchandekar678
@santoshchandekar678 3 ай бұрын
❤❤ छान आहे गाणे तुझे केतकीताई बेस्ट
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
Thankyou so much 😇
@VikulPatil-vp45
@VikulPatil-vp45 4 ай бұрын
काय गोड आवाज आहे तुझा केतकी अप्रतिम ❤👏
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 4 ай бұрын
Thankyou ! Awadla asel tar please saglikade share kara, amhi prachanda mehnat gheun he gana je aplyala sanskrutila dharun asel asa kela aahe. Tumchya support chi garaj aahe , 🙏🌸😇
@madhukarrikame9
@madhukarrikame9 3 ай бұрын
Mind blowing, bramhandi टाळी 🌹🙏
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 3 ай бұрын
Dhanyawaaad! Pahilach gana poorna dpeendetly kelay, tumhala awadla tar nakki share kara😇
@vishalgoykar4029
@vishalgoykar4029 4 ай бұрын
खूप छान आहे तुमचा आवाज आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो ....👏🏻👏🏻
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 4 ай бұрын
Thankyou !😇🙏 Gana awadla tar nakki share kara amhala tumchya support chi khup garaj aahe💜🙏😇
@vishalgoykar4029
@vishalgoykar4029 4 ай бұрын
@@ketakeemateygaonkar नक्कीच खरंच तुमचा आवाज खूप गोड आहे या अगोदर मी बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल हे भजन ऐकलं........
@surajmaneproduction
@surajmaneproduction 4 ай бұрын
खूप छान song केतकी 👌❤️❤️👍
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 4 ай бұрын
Thankyou 😇🙏
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 4 ай бұрын
Thankyou 😇🙏
Hoodie gets wicked makeover! 😲
00:47
Justin Flom
Рет қаралды 117 МЛН
Walking on LEGO Be Like... #shorts #mingweirocks
00:41
mingweirocks
Рет қаралды 6 МЛН
Namami Shamishan | Shiv Stotram | Shiva Songs | Bhakti Song .
21:28
Devotional Mines
Рет қаралды 39 М.
Top 21 Prabhat Geete | Pahatechi Bhaktigeete | Marathi Morning Songs | प्रभात गीते | Shodhisi Manava
1:13:45
माझी मराठी भक्तिगीते
Рет қаралды 15 МЛН
Hoodie gets wicked makeover! 😲
00:47
Justin Flom
Рет қаралды 117 МЛН