Рет қаралды 104,691
नमस्कार मित्रमंडळी,,
डोल या पद्धतीने मासे पकडताना आपण अनेक व्हिडीओ पाहिले असतील,पण ती डोल कुठे बांधतात आणि डोल बांधण्याची जागा ("कव") कशी मारतात व "कव" मारण्यासाठी किती मेहनत करावी लागते याची सविस्तर माहिती या व्हिडीओ द्वारे दिली आहे.
"कव"मारण्यासाठी आज आपण "परबाण" या पध्दतीचा वापर करणार आहोत,"परबाण"हि खूप जुनी आणि पारंपारिक पद्धत आहे.
"परबाण" या पद्धतीने कव मारण्यासाठी 2 बोटींची गरज लागते,
PLEASE LIKE & SUBSCRIBE.......😇
========================================
नांगराने पाण्याच्या पृष्ठभागावरून कव कापतांना=🎁 • नांगराने पाण्याच्या पृ...
========================================