खोल समुद्रात मासे पकडण्याची जागा तयार करतांना कोळी बांधव.mumbai indian fishing

  Рет қаралды 144,286

Mumbai Cha Koli

Mumbai Cha Koli

Күн бұрын

नमस्कार मित्रमंडळी,,,
कोळी बांधव मासे पकडण्यासाठी खोल समुद्रात जागा तयार करतात , ती जागा तयार करण्यासाठी बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते.
बराच खर्च देखील करावा लागतो, माडपासून खुंटे बनवावे लागतात , दोऱ्या विकत घ्याव्या लागतात, भाड्यावर लाकूड आणावे लागते , असा बराच खर्च करून मासे पकडण्याची जागा तयार केली जाते....
लाकडाने कव मारण्याची हि पद्धत खूप जुनी आहे आणि कालांतराने हि पद्धत नाहीशी होत आहे , या पद्धतीने कव मारण्यासाठी खुप मेहनत लागते आणि आताच्या पिढीने एवढी मेहनत होत नाही ,, त्यासाठी 4-5 वर्षानंतर हि पद्धत पूर्णपणे बंद होऊ शकते ,म्हणून अपल्याने शक्य होईल तितके या पद्धतीचे व्हिडिओ बनवणार आहोत.
व्हिडिओ आवडला तर नक्की like करा...😇😇
========================================

Пікірлер: 196
小丑和白天使的比试。#天使 #小丑 #超人不会飞
00:51
超人不会飞
Рет қаралды 36 МЛН
小丑和白天使的比试。#天使 #小丑 #超人不会飞
00:51
超人不会飞
Рет қаралды 36 МЛН