ताई तुमची सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे छान समजतच सगळं
@gavranekkharichav3 жыл бұрын
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
@kvmarathi10854 жыл бұрын
एक नंबर आमटी झाली आहे.आम्ही पण अशीच भाकरी कुस्करून आमटी ओतून खायचो .आता विसरून गेलो होतो.पण आता पूर्वीची आठवण झाली।आता खाणार.बरोबर कांदा पण खूप छान लागतो.धन्यवाद
@swatisawant67363 жыл бұрын
आजी तुमचे शेत मळा खूप छान आहे तिथे येऊन प्रत्यक्ष बघावासा वाटतो
@gavranekkharichav3 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@mayabhakre85483 жыл бұрын
खूप छान.. 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@meerachaudhari30944 жыл бұрын
खूप छान, नक्की बनवले
@mayuripotdar42574 жыл бұрын
Mast aajji
@laxmiwaykul70564 ай бұрын
ताई आजी तुमचा मळा खूपच छान आहे. तुमच्या सर्व रेसिपी खूप छान असतात. मसाला वडी शेंगोळ्याची आमटी. मिक्स भाज्यांची भाकरी झुणका मेथीचा सर्वात रेसिपी खूप छान असतात आम्ही आवडीने पाहतो. तुम्हा दोघींचा प्रेमळ स्वभाव मला खूप आवडतो. मी वाट पाहत असते. आई ताई भेटल्यासारखं वाटतं मला. खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏🍬🍭👍
@gavranekkharichav4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@shrikantbidwai85744 жыл бұрын
Khup masta..
@gavranekkharichav4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद facebook.com/gavranekkharichav
@geetasaraf53763 жыл бұрын
मस्त खूप आवडल
@gavranekkharichav3 жыл бұрын
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
@sushmastechnology28024 жыл бұрын
Khupch Chan Aaji mast karte
@vaishaligaikwad63173 жыл бұрын
Khupach mast
@gavranekkharichav3 жыл бұрын
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
@savitabhalerao7734 жыл бұрын
छान झाली आमटी मी करून बघेन
@rekhabachal8193 жыл бұрын
मी खूप मोठी फॅन आहे ताई आजी सगळ्याच रेसिपी खूप आवडीने वेळात वेळ काढून बघते
@gavranekkharichav3 жыл бұрын
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
@Andupandesh1222 жыл бұрын
Mastch 👌👌
@vaishalinimje393 жыл бұрын
Khup chaan
@gavranekkharichav3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या
@dhammadipfulzele51134 жыл бұрын
Khupch chan aaji.....
@vidyulatashinde1674 Жыл бұрын
मस्त खावेसे वाटतंय
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@sanjivanisuryawanshi81013 жыл бұрын
Khup chan aaji.
@suvarnagadekar13844 жыл бұрын
खूप छान आमटी
@shobhashinde54324 жыл бұрын
खूप छान झाली आमटी किती छान वातावरण आहे शेतीमधील
@gavranekkharichav4 жыл бұрын
खूप खूप धन्यवद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@sapnadongre67874 жыл бұрын
लय.भारी आमटी
@जयजाधव-ध5ङ4 жыл бұрын
सकाळीच आठवण काढली की अजून नवीन रेसिपी आली नाही.. आणि तुम्ही मस्त आमटी बनवली.. खूपच छान आहे आमटी 😋👌👌
@ranjanakusale18074 жыл бұрын
कोल्हापूर झणझणीत जेवणाची आठवण आली खरंच खूप छान
@gavranekkharichav4 жыл бұрын
खूप खूप धन्यवद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@rekhabachal8193 жыл бұрын
हाय ताई मी रेखा मला तुमचे सगळेच रेसीपी खुप आवडतात मी नेहमीच लाईक करते तुम्हाला
@nikitaraykar74234 жыл бұрын
1 च नंबर ताई, मस्त बनवली आमटी आणि ते बनविण्यासाठी वापरलेली भांडी पण छान. धन्यवाद 💐...दृश्य इतकं छान वाटतं की असं वाटतं आता यावं तिकडे
@gavranekkharichav4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@mayurilondhe76424 жыл бұрын
@@gavranekkharichav tumi pn tc
@alwaysstayhappy24194 жыл бұрын
काकू आणि आजी बरेच दिवस झाले तुम्ही व्हिडिओ टाकले नाहीत प्लीज रिप्लाय करा
@TK-jz6pu4 жыл бұрын
These ladies are the best chefs N also the life they are leading .. very healthy...
@sindhuramekar49273 жыл бұрын
Ekadam chan aajiv tai
@gavranekkharichav3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या
Khup khup dhanyavad ya sunder coemment sati , घरी राहा सुरक्षित राहा
@jyotibhadane93494 жыл бұрын
Khup khup chan .... 😋😋😋😋😋
@gavranekkharichav4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@renukabedarkar88574 жыл бұрын
I love aaji ❤️ ....aaji tumhi ek no aahe . Tumhala udand aayushya ani aarogya labho🎉🎉🎉
@priyankaunecha11514 жыл бұрын
Khup chan kaku mazya aai la sudha khup avdli amhi pan try karu very nice
@milindantre83474 жыл бұрын
आजी .. आमटी एकदम मस्त ..नं. १च .. आणि video चित्रीकरण सुद्धा खूप छान
@gavranekkharichav4 жыл бұрын
खूप खूप धन्यवद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@neetushelar45344 жыл бұрын
Ekdum mast khoobach aavadlela video
@shailajachougale3714 жыл бұрын
Aaji khup chan aheth
@vedikavya95964 жыл бұрын
देवा, जे जे चांगलं, जे जे उत्तम, जे जे उत्कृष्ट, जे जे हितकारक, जे जे सुखकारक, जे जे ऐश्वर्यसंपन्न, ते सर्व सर्व सर्वांना मिळत आहे
@kalyanighodeswar4 жыл бұрын
Khup aawdli sarwanna
@vijay.malandkar4 жыл бұрын
Bhakricha chura aani amati... ek no. 👌👌
@kirtikolap72574 жыл бұрын
खुप सुंदर
@samikshapatekar13034 жыл бұрын
Khupch chan video kaku mast mi pan banvanar kaku gutyachi recipe dakhava pls
@sudhabadge26482 жыл бұрын
Chan aamti aajibai🌹🌹🌹🌹🌹
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@rekhabachal8193 жыл бұрын
आजी आणि ताई तुमी खुप छान झाडा खाली बसुन स्वयंपाक करता ना ते खुप छान वाट्त
@abhijitkhadilkar28384 жыл бұрын
अपर्णा खाडीलकर आजी डोंबिवली अगदी तुमच्या सूचना प्रमाणेच.अर्थात आम्हा चौघाना लागेल एव्हढेच प्रमाण.
@rekhanarewade77024 жыл бұрын
Khub ch chhan recipe aahe asji aani tai tumchya
@anjalikulkarni52614 жыл бұрын
मस्तच
@jyotishewate6092 жыл бұрын
Your farm so sweet,fresh air, green farms.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@durgakhaire26344 жыл бұрын
Waw aaji bharich na
@veenaprabhudesai64553 жыл бұрын
तुमचं शेत छान आहे आणि तुमच्या रेसिपी पण छान आहेत आम्हाला पण तुमचं शेत सांगायला आवडेल
@DrBrunoRecipes4 жыл бұрын
Masta 👌🏻❤️ Love from Scotland ♥️
@prajaktaatre81674 жыл бұрын
खूपच सुंदर.... आजींना बघून नेहमीच आमच्या आजीची आठवण येते.... Lots of love to this Aaji.. 😍❤️😘🙏🏻
@gavranekkharichav4 жыл бұрын
खूप खूप धन्यवद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@mangaljagtap25434 жыл бұрын
Gavsran anati zakas .mast far avdali
@nandiniramchandani88064 жыл бұрын
Aajji mastch
@HerchoiceOnlineStore4 жыл бұрын
Patach vaht Pani bghun mn khup ch prasnna hot 👌👌👌👌aajii nmskar
@harshalapawar12304 жыл бұрын
Shabd nahi ahet... kiti sundar ayush aahe ❤️❤️💕💕🌹🌹
@supriyapathak70834 жыл бұрын
Khupach chan Tempting
@sunilkulkarni7533 Жыл бұрын
मस्त
@sunitabhagat8944 жыл бұрын
Phar chaan. Tondala pani sutle kaki 👌👌
@supriya_jagtap4 жыл бұрын
तुम्ही दोघी खूप मस्त आहात यार मला गावी शेतीखुप आवडते किती लकी आहात तुम्ही आमटी छान च आहे सर्व रेसिपी मस्त असतात शेती खूपच भन्नाट मला मी तुमच्या आजूबाजूला आहे असेच वाटत असते कोल्हापूर मस्त आहे
@gavranekkharichav4 жыл бұрын
खूप खूप धन्यवद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@varshanimbkar4 жыл бұрын
Khuch testy amti👌👌👌👌
@fizazare71394 жыл бұрын
Must 👌👌👌👍😋
@radhamasurkar47014 жыл бұрын
Mastach receipe ahe... Sadhi ani soopi.... Nikki karnar... Aaji la bhetlach pahije
@gavranekkharichav4 жыл бұрын
खूप खूप धन्यवद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@bhagyashridhamal31604 жыл бұрын
Khupach Chan ajji
@gavranekkharichav4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@stylegaming41284 жыл бұрын
aaji EK no.😍😘👍👌👌
@reshmaparse31554 жыл бұрын
Very nice
@jayaajabe4954 жыл бұрын
लयी भारी
@gavranekkharichav4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder coemment sati , घरी राहा सुरक्षित राहा
@riahirlekar86904 жыл бұрын
Khup chaan kaki aani Aajji
@deepalikadam66414 жыл бұрын
Aai aani Tai tumha doghinahi maza namaskar kashya aahat khup chhan chhan gavran recipe dakhavata
@ingaleaanand37794 жыл бұрын
Aajji tondala pani sutatll yammi
@swatikaldate14173 жыл бұрын
आजी ला पाहून आणि शेतातील बनवलेली आमटी बगुन खूप छान वाटत. माझ्या आजीची आठव आली खूप
@suhasinichavan97584 жыл бұрын
ह्या निसर्ग रम्य वातावरणातील मिक्स डाळ खुपच आवडली मस्तच🤗
@shakuntalaaher92394 жыл бұрын
आमटी लय भारी
@nishigandhagaikwad3093 жыл бұрын
Aji ly bhari
@deepakpatil31083 жыл бұрын
Kharach yavasa vatate tumchakade
@sanjivanisrecipes36484 жыл бұрын
Kharch khupch Chan video Aani Tumhi Tumchi Recepi Ekch No 👌👌👌 Aai Aaji Tumhi khupch Chan Aahet 😊😘😘😘😘😘😘
@vaishalijadhav96824 жыл бұрын
Kay Bhari recipe 👍aaji khup Chan aahet😘😘😘😘
@gavranekkharichav4 жыл бұрын
खूप खूप धन्यवद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@saimhaske2984 жыл бұрын
खूप छान वाटले आजी चि रेसिपी पाहून मस्त आहे आमटी
@abhijitkhadilkar28384 жыл бұрын
अपर्णा खाडीलकर आजी काल मी ही आमटी केली .आम्हा ळा सर्वांना आवडली.मुलगा सून नात आणि मी.आमच्या कोकणात सर्व भाज्या आम त्यात ओले खोबरे नारळ.काल मी खूप दिवसानी आम टी भात ओरप ऊन जेव ले.आता 10-15दिवसातून एकदा करणार.चवित बदल जाला की 4घास जास्त जातात.
@40.pradnyajadhav464 жыл бұрын
Khup chhan
@avinashbansode13794 жыл бұрын
Chan
@SwapnalisKingdom4 жыл бұрын
No.1 dal banvali ahet tume👌👌
@lalitarathod6714 жыл бұрын
खूप दिवसानंतर भेटलात बरे आहात ना तुम्ही आणि आमटी तर सारखी मस्त 👌🏼👌🏼 आजी सारखी कडक
@meeragabale67214 жыл бұрын
वा वा वहिनी आणि आजी तुम्ही चॅन मिक्स डाळीची झणझणीत आमटी बनवलीत मी नक्की करून बघीन मी कोल्हापूरचीच आहे तुमचे शेत बघायला आवडेल मला
@gavranekkharichav4 жыл бұрын
खूप खूप धन्यवद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या , aamhi chan aahot tumhi kase aahat
@gavranekkharichav4 жыл бұрын
खूप खूप धन्यवद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@suchitralad91874 жыл бұрын
आहा खुप मस्त
@gavranekkharichav4 жыл бұрын
खूप खूप धन्यवद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@ganman20014 жыл бұрын
I have fallen in love ajji's cookery demos....her language, the way she explains, the setting is sooo beautiful....happy I came across this channel 😍😍😍😍😍😍
@deepalikadam66414 жыл бұрын
Aaiche aani Tai tumache doghinchehi bolane khupach chhan vatate
खूप खूप धन्यवाद या सुंदर कमेंट साठी , tai kolhapur gav aahe आता आम्ही तूम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या -फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद . facebook.com/gavranekkharichav
@shobhabhoir73394 жыл бұрын
खूप छान आमटी झाली.माय आणि ताईला नमस्कार 🙏🙏🙏🙏.
@vinaagrawal36914 жыл бұрын
आजी काळजी घ्या ताई तुम्ही पण खुप छान छान रेसिपी शिकवतात खुप सोप्या पद्धतीने ताई आजीची अशीच काळजी घ्या ताई खुप छान स्वयंपाक बनवता खुप आवडतात विडियो ताई खुप छान असेच विडियो बनवत जा ताई जेने करून आम्हाला शिकण्यास मद्दत होईल ताई खुप छान,,,,
@mausamijaiswal46544 жыл бұрын
Mast amti keli maushi Aaji.. Ek number. Ashich karu amhi pan
@nehashetye42322 жыл бұрын
Mast tai
@gavranekkharichav2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@nj65144 жыл бұрын
Aaji, lai bhari👌👌
@ashokjawale77514 жыл бұрын
रेसीपी छानच आजी ला शेत बघून मन प्रसन्न होते
@archananagtilak80283 жыл бұрын
Khupc chan Ajji & Kaku. Amcyakde yala bajar amti mhntat.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@snehanagpure17584 жыл бұрын
Amti tr 1 no
@gavranekkharichav4 жыл бұрын
खूप खूप धन्यवद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@neelukoli1403 жыл бұрын
खुप छान
@sarikapalande20784 жыл бұрын
Mastch👌🏻👌🏻😋😋
@gavranekkharichav4 жыл бұрын
खूप खूप धन्यवद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@manjiriakhegaonkar1994 жыл бұрын
मस्त झालिये !
@gavranekkharichav4 жыл бұрын
खूप खूप धन्यवद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@aparnakhoptikar11134 жыл бұрын
मी करून बघणारच ,👌👌
@gavranekkharichav4 жыл бұрын
खूप खूप धन्यवद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या