खूनी वेदांत बरोबर कुठल्या नेत्यांची मुलं होती शानशौकीत? BLACK - अगरवालचे Baramati कनेक्शन काय?

  Рет қаралды 143,905

Time Maharashtra

Time Maharashtra

Күн бұрын

पुण्यातील अपघातात रोज होणाऱ्या नवनव्या खुलाश्यांनी मंत्रालय ते बारामती व्हाया पुणे अनेकांची झोप उडाली आहे. बड्या धेंड्यांची ऊठबस असणाऱ्या BLACK क्लबच्या मालकाला का अटक करण्यात आलेली नाही असा प्रश्न देशभरातून विचारला जात असतानाच राज्यातील एका प्रचंड वजनदार नेत्यामुळे हे प्रकरण भरकटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं स्पष्ट होतंय.
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
► Website : www.timemaharashtra.com
► Like us on Facebook : / timemaharashtra
►Subscribe Time Maharashtra on KZbin: shorturl.at/fmnr3
► Follow us on Instagram : timemaharashtra
► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
chat.whatsapp....
Contact us : 97696 12336
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.

Пікірлер: 317
@kishorbavdekar3349
@kishorbavdekar3349 4 ай бұрын
खूप छान पत्रकारीता ! या प्रकरणाचा असाच पाठपूरावा करावा ही विनंती !
@jyotimore3523
@jyotimore3523 4 ай бұрын
अगदी बरोबर आहे सर तूमच, commen people च कोणाला काही देण, घेण नाही ं फक्त धंगेगर साहेब आणी सूषमा अंधारे maam नी खूप support केला धन्यवाद त्यांचे.
@suhasdhawade4579
@suhasdhawade4579 4 ай бұрын
बरोबर मदत जाहीर करायला पाहिजे होती असला कसला मुख्यमंत्री
@nandrajachrekar5125
@nandrajachrekar5125 4 ай бұрын
महाबळेश्वरला पारसी जिमखान्याच्या जागेवर बांधलेल तारांकित हॉटेल, नियमबाह्य पद्धतीने मिळालेल्या परवानघ्या याची पण चौकशी व्हायला पाहिजे, व त्यात सामील असलेल्या सर्वांची कसून चौकशी व्हायला पाहिजे
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 4 ай бұрын
Nusatya Agarval hya builderchich nahi tar purn builder loby chi chavakashi kara hyanchya bajune sagale nirnay kase hotat te kalale ka SRA private builder maharadtratale pakada karvsi kara tyanachy var
@drvishalswami6145
@drvishalswami6145 4 ай бұрын
Maalmayta jspt ,ani ghode lawaa ya family la 😢😂😂
@alhadsabadra5568
@alhadsabadra5568 4 ай бұрын
मोदी शिंदे कडे मेजॉरीटी आहे ते कायदे बदलवून नियमात बसवतील कारण त्यांचे हि साटेलोटे असते परवानग्या देण्यात.
@Sudarshan109
@Sudarshan109 4 ай бұрын
एकनाथनी बांधकाम पडण्याचे आदेश दिलेत
@sanjayvhawal2404
@sanjayvhawal2404 4 ай бұрын
SIT sthapan kara
@rajendranarawate278
@rajendranarawate278 4 ай бұрын
कोण म्हणतो माझा भारत गरीब आहे... असे पैसे वाले बघितल्यावर.. 🤔
@childrenfunchannel8335
@childrenfunchannel8335 4 ай бұрын
हे सर्व केवळ आमदार रविंद्र धंगेकर यामुळे शक्य झाले आहे...😂😂
@deepajail1891
@deepajail1891 4 ай бұрын
आपण सांगितले ल्या कोणत्याही गोष्टीचा मीडिया ने उल्लेख केला नाही
@shu7526
@shu7526 4 ай бұрын
धंगेकर म्हणजे आठवी पास तुमचा खासदार का अशी पोस्ट व्हायरल झाली खरी.
@UttamraoPukale-j9z
@UttamraoPukale-j9z 2 ай бұрын
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@devendrabargi2721
@devendrabargi2721 4 ай бұрын
मृत व्यक्तीच्या परिवांरासोबत सरकार बेजबाबदारपणे वागले
@harshadashok296
@harshadashok296 4 ай бұрын
hoy. agadi barobar
@pawarsp9
@pawarsp9 4 ай бұрын
@@harshadashok296 दादा मी कोणा बरोबर नाही पण सगळे राजकारणी एका माळेचे
@mangeshpradhan802
@mangeshpradhan802 4 ай бұрын
सर जी, अभिनंदन, अल्पावधीत आपले एक लाख subscriber झाले, अशीच सत्य आणी परखड पत्रकारिता करीत रहा , हि आमची 100% खात्री आहे , आपणाकडून
@dravinashingle2
@dravinashingle2 4 ай бұрын
जनतेच्या बाजूने उभे राहत मस्तवाल अगरवाल च्या विरुद्ध दंड ठोकणार्या सुशमा अंधारे आणि धनगेकरांना जनतेच्या वतीने लाख लाख धन्यवाद 🎉.
@shu7526
@shu7526 4 ай бұрын
पहिले बार मलकला जाब विचारा तू रात्रभर का ठेवला बा र
@BhagwatNaikwade
@BhagwatNaikwade 4 ай бұрын
सर्व नेतेमंडळी व सर्व अधिकारी जे शपथ घेतात घेतात तसे जर वागले असते तर देश सुजलाम सुफलाम झाला असता जय भवानी जय शिवाजी
@prakashpatil5674
@prakashpatil5674 4 ай бұрын
तीन महिने बेकायदेशीर गाडी पुण्यात फिरत होती सरकारी अधिकारी झोपले होते का
@onkarpatil5490
@onkarpatil5490 4 ай бұрын
Zople nvte...Vishal agrawal cha gu khaaun basle hote
@Foodwari
@Foodwari 4 ай бұрын
आम्ही सामान्य लोकांनी हेल्मेट नाही घातले तरी,दंड घेतात ,आता झोपले होते का तीन महिने झाले गाडी वीणा पास फिरते
@mangeshghag8916
@mangeshghag8916 4 ай бұрын
सारी यंत्रणा पैशांमध्ये नासली आहे
@daulatsarnobat3326
@daulatsarnobat3326 4 ай бұрын
ज्यानी ज्यानी मदत केली,जे जे सहभागी होते, मग ते मंत्री असो के जज्ज, पोलीस, डॉक्टर, सरकारी कर्मचारी, RTO,सगळ्यांना MOCA लावा. सगळ्यांना च्या घरांवर YOGI style बुलडोझर चालवा.
@risingstar3838
@risingstar3838 4 ай бұрын
मोक्का लावण्याऐवजी घोडा लावा 😂
@DharmrajDagde
@DharmrajDagde 4 ай бұрын
अल्पवयीन होता मग पब मध्ये दूध पीत होता का
@ashokdorlikar9254
@ashokdorlikar9254 4 ай бұрын
दूध नाही मूत पीत होता
@onkarpatil5490
@onkarpatil5490 4 ай бұрын
Kairicha panha pyayla gela hota laadoba...unn jaast aahe na
@gauravpadvankar59
@gauravpadvankar59 4 ай бұрын
अतिशय सुंदर पत्रकारिता साहेब खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@sanjeevdabhade9485
@sanjeevdabhade9485 4 ай бұрын
तुम्ही खूप चांगले विश्लेषण केलेत पण उध्या तुम्ही विकले जाऊ नका हीच अपेक्षा😂
@satishsawant5409
@satishsawant5409 4 ай бұрын
सामान्य जनतेचा विश्वास संपादन करून चॅनल पुठ जात आहे...बेस्ट....
@Amit-mw2kl
@Amit-mw2kl 4 ай бұрын
कोणी पण त्या pub मधे दारु पित असलेले मुलं कोन कोण आहे ते नाव उघड पने सांगत नहीं याचा आर्थ काय ?
@prashantpatil7444
@prashantpatil7444 4 ай бұрын
Palit pohochlay bhava kinwa swabhiman gahan thevla gelay
@sk-cu2zs
@sk-cu2zs 4 ай бұрын
Mothya netyachi mule aslyamule
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 4 ай бұрын
Jevadhe pub madhe hote tyanachi sarvanachi nave ughad kara
@Sudarshan109
@Sudarshan109 4 ай бұрын
उत्कृष्ठ पत्रकारिता... जाहीर आभार
@deepaligore6287
@deepaligore6287 4 ай бұрын
Boycott Bramha Builder
@sonalishinde3634
@sonalishinde3634 4 ай бұрын
सलमान खान ची घटना ही सेम च होती ना तो आरामात फिरतो ना
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 4 ай бұрын
Salya maraycha aahe, jai Lawrence bishnoi
@mangalarajmachikar1659
@mangalarajmachikar1659 4 ай бұрын
पैसे आणि आमचेच मूर्ख सलमान प्रेमी च्या जोरावर. लाज वाटायला हवी. .
@sudhabhave4630
@sudhabhave4630 4 ай бұрын
आपले लोक मूर्ख आहेत.त्याच्या सिनेमावर बहिष्कार टाकायला हवा होता. पैशाच्या जोरावर पुरावे नष्ट करतात तर लोकांनी अशा प्रकारे थोडा शिकवावा. य
@satishrekhi
@satishrekhi 4 ай бұрын
पण सलमान खान ने २०१४निवडणुकीआधी मोदी बरोबर पतंग उडविला होता 🥺
@sanandre3091
@sanandre3091 4 ай бұрын
कोण आयपीएस ऑफिसर महाबळेश्वर होटल मधे पार्टनर आहे हे कळायलाच हवंय
@dagaduakhade3150
@dagaduakhade3150 4 ай бұрын
कुणी श्रीमंत साहेब जादा असं धाडस करणार नाही.... मंत्री आमदार जे कुणी दोशी असतील त्यांना जरब बसवली जावी.....
@alhadsabadra5568
@alhadsabadra5568 4 ай бұрын
पण शक्य नाही , बरबटलेले लोकं आपण निवडतोय कारण एकतर चांगले लोक मिळत नाही आणि मिळालेच तर ते हि त्यात बरबटून जातात.
@rushipatole1260
@rushipatole1260 4 ай бұрын
​@@alhadsabadra5568nnjj
@pawarsp9
@pawarsp9 4 ай бұрын
@@alhadsabadra5568 आम्ही रोज यांची मुजोरी बघतोय
@shivajimarathe2562
@shivajimarathe2562 4 ай бұрын
अजित पवार पालकमंत्री बिल्डरला पाठीशी घालतोय
@deepakkedare3450
@deepakkedare3450 4 ай бұрын
नगरविकास राज्यमंत्री कोण एकनाथ शिंदे
@manishanaidu6022
@manishanaidu6022 4 ай бұрын
आता वाटते योगीजींनी काही तासांसाठी महाराष्ट्राचा ताबा घ्यावा,आणि सर्वाना व्यवस्थित न्याय द्यावा
@ratnakarladde9031
@ratnakarladde9031 4 ай бұрын
काही तास नाही तर कायमचा हवा.
@sujit.fishing
@sujit.fishing 4 ай бұрын
योगिनी पहिला तेथील लोकांना काम धंदा द्यावा सगळे महाराष्ट्रात येऊन काम धंदा करत आहेत
@mandagaikwad4196
@mandagaikwad4196 4 ай бұрын
You are right sir
@yogeshchipade528
@yogeshchipade528 4 ай бұрын
सामान्य माणसाला कधीच न्याय मिळत नाही
@rajendrasjadhav4471
@rajendrasjadhav4471 4 ай бұрын
Excellent information 👍.. I appreciate u r courage & boldness to speak the truth.... # Police has failed to do panch nama at site... # Eye witness were told to go away..... # The pub has been distroyed... hence in the court pub doesn't exist.. what was the hurry......
@rahulkurkute6441
@rahulkurkute6441 4 ай бұрын
गाडी तीन महिन्यापूर्वी ची आहे आणि त्याचा वय मुलाचे 17 वर्षे आठ महिने आहे आणि असे बातमीमध्ये आहे की वाढदिवसाला ही गाडी गिफ्ट आहे म्हणजे त्याचा वाढदिवस मार्चमध्ये झाला असावा त्याचे लिव्हिंग सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट चेक केले पाहिजे
@drmanishpandit7686
@drmanishpandit7686 4 ай бұрын
Thanks for sharing Excellent information about this case**"!!🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@deepakkedare3450
@deepakkedare3450 4 ай бұрын
अचूक विश्लेषण राजेश जी😮
@MagicMarathi
@MagicMarathi 4 ай бұрын
महाराष्ट्रातील एकमेव निष्पक्षी बेधडक पत्रकारिता❤Time Maharashtra
@santoshzure2465
@santoshzure2465 4 ай бұрын
याला मोक्का लावण्या पेक्षा याला जीप कार उलटवून ठोका आणि म्हणा 🙏 जय बुलडोझर बाबा 🙏...😂😂😂😂
@deepakdhonde6561
@deepakdhonde6561 4 ай бұрын
सुंदर, मार्गदर्शक व्हिडिओ क्लिप ! आता जनतेने महत्त्वाच्या अन्यायकारक प्रसंगांमध्ये मूर्खपणे गप्प राहून 'मला काय करायचंय ? ' ही वृत्ती सोडून पाठपुरावा केला पाहिजे ! अन्यथा समाज हळुहळू रसातळाला जाईल ! पक्ष कोणतेही असोत, पण काही खरोखर चांगले वगळता इतर काही भ्रष्ट नेते, काही पोलीस व काही धनाढय गुंड ह्यांना सामान्य माणसांशी काही देणंघेणं नाही ही जाण तरुणांना आली पाहिजे !
@satishrekhi
@satishrekhi 4 ай бұрын
पुण्यातील पोलिस प्रमुख देवा भाउ चा मनुष्य त्यामुळे पिझ्झा 🍕 बर्गर आरोपीला देउन ही कारवाई केली नाही हे ही प्रकरण सध्या सुरू आहे, निवडणूक निकाल लागला कि हे सर्व विसरले जाईल व पुढे कारवाई ठंडा होउन जाईल
@arunpuranik2060
@arunpuranik2060 4 ай бұрын
Zabardast
@aparnasabnis4261
@aparnasabnis4261 4 ай бұрын
,🙏🏻धन्यवाद आपण प्रत्येक मुद्दा अभ्यास पूर्वक मांडून जनतेला सत्य काय आहे याबद्दल जागरूक केले आहे.आपण मांडलेले मुद्दे चिंतन करायला भाग पाडतात .आपल्या सारख्या परखड पत्रका रांची समाजाला नितांत गरज आहे.कारण पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा खांब म्हंटले जाते 🙏🏻🙏🏻आपल्या पुढील व्हिडिओ च्या प्रतीक्षेत 🙏🏻👍
@Gsk3587
@Gsk3587 4 ай бұрын
ते दोघे कोन होते जे पळून गेले?कसून चौकशी व्हायला हवी
@chitramarathe7619
@chitramarathe7619 4 ай бұрын
अगदी खरं बोलतात
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 4 ай бұрын
आ.टिंगरे चा पोरगा आणि अजित चा पोरगा होता असं म्हंटल जात हे खरं आहे काय?
@sk-cu2zs
@sk-cu2zs 4 ай бұрын
Ho
@avinashpatil935
@avinashpatil935 4 ай бұрын
पारधी पवार..... ओ
@divakarrao8725
@divakarrao8725 4 ай бұрын
Hya madhe दादा cha naav ala tar Modiji dada la baher haklun deyil ka ?
@sk-cu2zs
@sk-cu2zs 4 ай бұрын
@@divakarrao8725 ho dadacha kahich upyog zala nahi bjp la ulte gheun nuksan zale
@ADada-ou9sc
@ADada-ou9sc 4 ай бұрын
Chor lokala bjp javal kratat
@PrabhakarLokhande-x1s
@PrabhakarLokhande-x1s 4 ай бұрын
सदरचे गुंतलेले राजकारणी लोक त्यांना स्वतःला वाचवण्यासाठी विशाल अग्रवाल चा घात करतील
@bharatiya804
@bharatiya804 4 ай бұрын
तो स्वतः ची दोषी आहे. त्याचा कसला घात
@miltonfernandes9923
@miltonfernandes9923 4 ай бұрын
Your channel is doing good work by rising voice of comman man
@DILIPB-e1k
@DILIPB-e1k 4 ай бұрын
माजलेले कुणबी नेते . बिहार महाराष्ट्र एकाच लेवल वर आहे
@ganeshsasane5975
@ganeshsasane5975 4 ай бұрын
खुप छान आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली गेली पाहिजे.नावे स्पष्ट झाले पाहिजे
@dr.vipinbondre8758
@dr.vipinbondre8758 4 ай бұрын
Khup chan sangitala tumhi
@matrixmind76
@matrixmind76 4 ай бұрын
धाटकोपर होर्डींग प्रकरणावरून लक्ष विकेंद्रित करण्यात मिडीया यशस्वी झालीय
@bharatiya804
@bharatiya804 4 ай бұрын
का ? हा अपघात महत्वाचा नाही ?
@matrixmind76
@matrixmind76 4 ай бұрын
घाटकोपरमधील मृतांची संख्या मोठी आहे. त्यांचा दोष इतकाच कि ते पेट्रोल पंरावर गेले होते… दिवसाढवळ्या … पुण्यातील बळी पडलेले हे देखील पबमधुनच बाहेर पडले होते…. पहाटे अडीचला…. ही गाडी पोर्शाऐवजी स्कॅोर्पिओ असती तर गाजावाजा झाला नसता
@divakarrao8725
@divakarrao8725 4 ай бұрын
​@@bharatiya804ha prakaran suddha dabla janar.
@kunjajay6785
@kunjajay6785 4 ай бұрын
Yess! V.correct sir
@shu7526
@shu7526 4 ай бұрын
पार्थ हा सरळ मुलगा आहे.याला जबरदस्तीने राजकारणात आणू नका.याला five स्टार हॉटेल निर्मिती या धंद्यात टाका.राजकारणी धूर्तपणा या पोरत नाही.हा आ आई सारखा सरळ आहे आर्किटेक्ट पण नविन घ्या.सर्व नविन.
@pravinpalwankar
@pravinpalwankar 4 ай бұрын
सरकार ने योग्य कारवाई करण्यात यावी
@TatyaramJadhav
@TatyaramJadhav 4 ай бұрын
यांच्या राजकरणं पायी गोरगरीब जनता संपले जनता जागे व्हा
@prakashpatil5674
@prakashpatil5674 4 ай бұрын
पोलिस, एक्साईज, बननगर रचना, आर टी ओ. आदि अनेक घटकांची सखोल चौकशी झाली पाहिजे
@RamdasBorole
@RamdasBorole 4 ай бұрын
काही दिवसांनी सर्व राजकारणी अगरवाल बरोबर पब मध्ये दिसतील.
@pawarsp9
@pawarsp9 4 ай бұрын
या सगळ्यात अन्ना हजारे याने वाट लावली आहे २०१४ पासून
@deepakd4148
@deepakd4148 4 ай бұрын
कुठे आहेत मोहोळ साहेब, अजितदादा? बीजेपी काहीच बोलत नाही
@sureshmhamane3274
@sureshmhamane3274 4 ай бұрын
महाराष्ट्राला योगीबाबा ची गरज आहे नागपूर करांची जरूरी नाही
@shantaramgaikwad736
@shantaramgaikwad736 4 ай бұрын
लावा मोक्का, द्या जोरदार धक्का!💪
@ChhayasRecipesMarathi
@ChhayasRecipesMarathi 4 ай бұрын
मुख्यमंत्री tyanchya गावी शेती phulvnyat मग्न आहेत त्यांना काही देणे घेणे नाही
@janardanbhalekar3946
@janardanbhalekar3946 4 ай бұрын
त्या मुख्य मंत्र्यांचे.नांव घ्यायला भीती वाटते का।
@mahammadjunaid6008
@mahammadjunaid6008 4 ай бұрын
Very good update sir thanks 🙏🙏🙏🙏
@myqueen6133
@myqueen6133 4 ай бұрын
मोक्काच लावा नाहीतर कोण पण उठून काय पण करेल
@aakashmhapankar5113
@aakashmhapankar5113 4 ай бұрын
पाहिलांदा त्या judje ला शिक्षा करा
@blackblack1553
@blackblack1553 4 ай бұрын
आमची मुलगी या रेल्वेतील संरक्षण नसल्याने हीरावुन घेतली राजकारणी भ....ना काही नाही .आता आयुष्यभर रडण आणि कसाब सारखे कोणी तरी येईल आमचा सुड घेईल या समाजावर वाट बघतोय 😭😭😭
@jagdishingole
@jagdishingole 4 ай бұрын
खरच हा अंत:करनाचा टाहो आहे,,
@prasadsuryawanshi5516
@prasadsuryawanshi5516 4 ай бұрын
सर्व पापाचा हिशोब होतो । योग्य वेळी
@aknkdigital4883
@aknkdigital4883 4 ай бұрын
Awesome Appreciated
@Status_Ganesh
@Status_Ganesh 4 ай бұрын
Saheb khup chaan❤
@shu7526
@shu7526 4 ай бұрын
मला.वाचल्याचे आठवत.मिरा बोरवणकर यांनी पोलिस ठाणे जागा वाचवली होती.तेव्हा हाचबिल्डर होता का अस काही तरी आठवून राहील आहे .हा तुम्ही हींट दिली आहे तीन ऐकेर जागा.बारामती आळ लक्षात.लोक हुशार असतात.
@jayashripatil3438
@jayashripatil3438 4 ай бұрын
जेव्हा घटना घडते तेव्हा प्रशासन जाग होतं पळापळी सुरू झाली कर्माची फळं आहे ही कुणालाही चुकतं नाही परमेश्वर माफ करणार नाही
@janardanbhalekar3946
@janardanbhalekar3946 4 ай бұрын
हि दोन मुले नव्हती तर प्रौढ होती.एक स्री व पुरूष होते.एका प्रतीष्टीत कंपनीत नोकरी करीत होते.मूले नव्हती.
@alhadsabadra5568
@alhadsabadra5568 4 ай бұрын
पैशांची अवाजवी हाव पण अशा घटनांना जबाबदार आहे. बरबटलेले (दादा मवाली गुन्हेगार) लोकं आपणच निवडतोय कारण एकतर चांगले लोक मिळत नाही आणि मिळालेच तर ते हि त्यात बरबटून जातात.
@arunkhandagale9428
@arunkhandagale9428 4 ай бұрын
हे,प्रकरण,दाबून,टाकण्याचा,प्रकार,केला,जात़ोय,याच्या,मधे,अजित,पवार,याचा, संपूर्ण,हात,आहे
@ashasawant2401
@ashasawant2401 4 ай бұрын
V.V nice video dada khup chhan.
@nayanpawar4754
@nayanpawar4754 4 ай бұрын
I Support Mla Ravindra Dhangekar ✌🏻 baki na bolnari konich nahi im Punekar
@nanasahebpawar768
@nanasahebpawar768 4 ай бұрын
‌सरकारला.घराच्याकिमती.काढतायेतनाहीत.म्हणुन.एकाफ्लाटची.किमत.अव्वाच्यासव्आआकारत.असतात.व खुपकमाईकरतात.एकाजागेवर सतरा.मजले.किमत.र्पत्येकी.कोट्टीऱपये.असते.आणिनिम्मै नफा असतोच.मगकमाईसहज होते.तरहे.धनवानझालेवर.असेच.करतील.मंतरी.पोलीस.डाक्कटरपैसेकमवतील.गरीबमरतीलच.कोनालाही.वाईटवाटनारनाही.हे.सरकारी.प़ेमसमजा
@kishorparalikar8156
@kishorparalikar8156 4 ай бұрын
Very nice 👍
@subhashshivanker7980
@subhashshivanker7980 4 ай бұрын
Very nice,☝️
@ChhayasRecipesMarathi
@ChhayasRecipesMarathi 4 ай бұрын
सर्व कायदेशीर संस्था सडून गेल्या आहेतं त्यांचे संवेदना बोथट झाल्या आहेत
@sujit.fishing
@sujit.fishing 4 ай бұрын
तुम्ही कोणाला घाबरताय सांगा की त्या बड्या राजकारणाच्या मुलग्याचे
@anandjoglekar1970
@anandjoglekar1970 4 ай бұрын
न्याय व्यवस्था संपूर्ण कोलमडली आहे, संपूर्ण देशात BJP असो वा कॉन्ग्रेस
@nirvana_s2052
@nirvana_s2052 4 ай бұрын
काही ठोस मुद्दे नसतील तरी टाइमपास साठी व्हिडिओ टाकायचा, नावे घे, पुरावे दे. व्हिडिओ नाहीत तर पोलिसांकडे दे. नुसतीच तीच तीच बडबड
@kanchanshukla641
@kanchanshukla641 4 ай бұрын
Nahi tr Kay News heading ahe Vedant sobat hya netyanchi mule hoti pn nave kuthe sangitli Ani mhne shevatparyant bght rha pn nave sangaychi tyanchi tari kuthe himmat zali😂shivay ji mahiti itar chaneels ni news papers ni dileli tich hyani pn dili fakt ky kele nusta avajcha avesh baki kahi nahi😂
@siddhantgaikwad6961
@siddhantgaikwad6961 4 ай бұрын
Hello maharashtra thank u for imformation
@shivajimane7436
@shivajimane7436 4 ай бұрын
पुण्यातील सर्व बिल्डर ना जनतेने धडा शिकवा, साताऱ्यात आले तर बांधून ठेवा,
@mukundrajhans3802
@mukundrajhans3802 4 ай бұрын
तुम्ही तरी कुठे स्पष्ट बोलताय .... इतर गरीब जनाना जागरुक राहण्याचे अवाहन करता व त्याच बरोबर गोल गोल बोलता. घटणा क्रम नाही पुर्ण माहीती नाही ... परिणामी घटणा असाधारण असुन देखील तिचा पार बोजवारा केला ... रहश्य वाढवुन सत्य बाहेर येत नसत ...
@sharadkhode1134
@sharadkhode1134 4 ай бұрын
याचा परिणाम सरकार वर होणार
@dmb8536
@dmb8536 4 ай бұрын
खूनी वेदांतचे वय तपासले जाणे जरूर आहे. बारावी पास मुलगा हा किमान साडे अठरा ते एकोणीस वर्ष वयाचा असतो. बारावी नंतर बऱ्याच प्रोफेशनल कोर्स ला अठरा वर्ष पूर्ण नसल्यानं प्रवेश देत नाहीत.
@rajendragangurde4577
@rajendragangurde4577 4 ай бұрын
Nahi asa kahi nahiye. Baryach English medium school madhe 5 varshancha 1st la ghetat. Mhanje 17 astana 12 vi. Me swataha 17 vya varshi baravi keliye. Hyacha vay check vhaylach pahije he me maanto. Shalecha dakhla milvu shaktat na police? Pan te nahi karnar.
@pralhadhindalekar1260
@pralhadhindalekar1260 4 ай бұрын
Dhanyawad-Namaskaar
@alhadsabadra5568
@alhadsabadra5568 4 ай бұрын
हे प्रकरण उघड झालयं एव्हढच !
@idealartrakeshambekar7807
@idealartrakeshambekar7807 4 ай бұрын
बातमी द्यायची तर निर्भेड द्या कीं. नाव कोणाची आहेत ते तुम्ही पण लपवतंय कीं. आणी जर खंबीर असे पुरावे नसतील तर video कश्याला बनवता Like साठी.. लोकांचा वेळ खाताई तुम्ही. पुरावे असतील तर नुसतं बड्या नेत्यांची मुलं असे म्हणू नाका. मावशी पण जाहीर करा 🙏🏻 एवढाच
@vinayakyadav7957
@vinayakyadav7957 4 ай бұрын
खरना राहिले हल्लीच्या जगात जो तो करतो विश्वास घात
@ranendrabhaip9660
@ranendrabhaip9660 4 ай бұрын
Good sir
@जयहींद-श8व
@जयहींद-श8व 4 ай бұрын
महाराष्ट्रातिल सर्व अशा बिल्डरांची चौकशी करून यांना मोक्का लावा.लवकरच ऊच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेऊन चौकशी करावी.
@eknathmulye6847
@eknathmulye6847 4 ай бұрын
राजेशकोचरेखर साहेब तुम्ही बोलतांना जुन बोला महाराष्ट्र राज्य शिंदे फडणवीस पवार यांचे ताब्यात आहे त्यामुले आगरवाल याला मोकका लागणे अवघड आहेकाही दिवसात हे प्रकरण सगळे विसरायला हे सत्ताधारी लावतील एवढे मात्र खरं
@sanjayvhawal2404
@sanjayvhawal2404 4 ай бұрын
SIT sthapan kara, ya case sathi.
@sanjaysinghbist9476
@sanjaysinghbist9476 4 ай бұрын
सही भाऊ बोन टेस्ट पाहिजे
@ghanshyamtrivedi8788
@ghanshyamtrivedi8788 4 ай бұрын
Sir..dhanyawad....chaan.batamys.detat..sir.thakyou
@Politicsangle
@Politicsangle 4 ай бұрын
जन्मठेप झाली पाहिजे 😢
@deepaksuryavanshi7384
@deepaksuryavanshi7384 4 ай бұрын
Ajit powar saheb Top 1 no list name
@AllaminSk-km9gw
@AllaminSk-km9gw 4 ай бұрын
Kochekar sir gud work.. Follow up asude shevat paryant
@bharathajare9955
@bharathajare9955 4 ай бұрын
सामान्य माणसाने जागं झालं पाहिजे . आपलं अस्तित्व काय हे दाखवून द्यायला पाहिजे?????
@sangeetadurbha1153
@sangeetadurbha1153 4 ай бұрын
ब्लॅक क्लब च्या मालकाला आत घाला सरकार मधे हिम्मत असेल तर.. नाही घालू शकणार प्रकरण लवकरच दाबले जाईल
@madhukarbhoir5354
@madhukarbhoir5354 4 ай бұрын
जेव्हढे दोशी असतील त्या सर्वांना त्याच ससुन रुग्णालयात दाखल करुन सर्वांच्या किडन्या काढून गरीब गरजुना दान करा निदान त्यांचे जिव तरी वाचतील
@hanamantnyaynit4996
@hanamantnyaynit4996 4 ай бұрын
पहिली किडनी तावरेची काढा
@prashantphadte3781
@prashantphadte3781 4 ай бұрын
JAI Shanidev Nyay Devata
@sajidpathan426
@sajidpathan426 4 ай бұрын
Please dont stop follow up
怎么能插队呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:12
火影忍者一家
Рет қаралды 21 МЛН
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
Кушать Хочу
Рет қаралды 4,6 МЛН
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 59 МЛН
Delhi GB Road Ka Ghinona Sach | RealTalk Clips
16:28
RealTalk Clips
Рет қаралды 12 МЛН