खुप छान मार्गदर्शन करता दुघ व्यावसायात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही
@truptifarmer2 жыл бұрын
धन्यवाद दादा
@bhillaresantosh74822 жыл бұрын
खूपच छान मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद👌🙏
@truptifarmer2 жыл бұрын
🙏
@jeevanerudkar6750 Жыл бұрын
धन्यवाद ताई ! अतिशय उत्तमरीत्या माहिती दिली आहे.
@sakharamhorgule8699 Жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏🙏🙏
@sarpmitraAkashMali8031 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली ताई, धन्यवाद👌👍
@baban201118 күн бұрын
Very nice info tai
@tidkebaburaopandhari510 Жыл бұрын
आगदी छाण सांगितले ताई सगळ्यात चांगल बेण कोणते आहे या बद्दल माहिती मिळेल काय तरी सांगा धन्यवाद ताई
@maheshtaksal4958 Жыл бұрын
ताई खुप छान माहिती दिली फक्त एक शंका आहे की तिन फुट सरी पाडली आहे दोन स्टीक मधिल अंतर किती ठेवायचे आहे
@truptifarmer Жыл бұрын
दादा व्हिडिओ संपूर्ण पहा दोन्ही स्टिक मधील अंतर देखील त्यामध्ये सांगितला आहे
@maheshtaksal4958 Жыл бұрын
Ok
@mtnikam86984 ай бұрын
खुप छान माहिती दिली ताई
@manojchavan18178 ай бұрын
छान माहिती, कदी करायची लागवड
@RishikeshBodkhe3 ай бұрын
Mega sweet ज्वारी बाजरी मक्का सक्रित 2-3कट नुट्रीफीड याला चोलेंज नहीं नेपीयर फक्त पोट भारावू आहे त्यात काही नहीं... नेपीयार लावू नहीं असं म्हणत नाही.
@navnathrohom96922 жыл бұрын
शुभ सकाळ ताई गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्या
@narendrapatil46682 жыл бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई
@prashantdhumal466 Жыл бұрын
खुप छान आणि स्पष्ट माहीती दिल्या बद्दल आपले खुप खुप धन्यवाद ताईसाहेब 🙏🙏
@bhimashankarkore2063 Жыл бұрын
नेपियर ची लागवड कशी करायची याबद्दल मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद
@VishalRaut-m9b2 ай бұрын
Thanks youtuber.
@balasahebmhaske696410 ай бұрын
खुप छान असा आहे
@ajinathsonawana986110 ай бұрын
खुप छान माहीती दिली
@maheshshirose2521 Жыл бұрын
खूप छान माहिती आहे....धन्यवाद
@truptifarmer Жыл бұрын
Thank you dada
@vilassawai6906 Жыл бұрын
खुप छान माहिती
@rajendrapotadar8536 Жыл бұрын
Best demonstration.
@azeemparkar55492 жыл бұрын
Thanks sister
@sachinpatilugale8183 Жыл бұрын
nice information sister..
@sagargadekar70894 ай бұрын
खुप छान
@suryakantchole3488 Жыл бұрын
शेतीचा अभ्यास खुप चांगला आहे म्याडम👌👌👌👌👌
@truptifarmer Жыл бұрын
दादा शेतीचा नाही मल्टी कटिंग चाऱ्याचा खूप चांगला अभ्यास आहे आमचा धन्यवाद दादा 🙏
@Royal1111-r2b Жыл бұрын
Smart information.tx u..
@rebelstarprabhas50722 жыл бұрын
Jabardast 🙏🙏🙏🙏🌱
@yogeshkadlag42082 жыл бұрын
छान माहिती दिली धन्यवाद
@baburaosomwanshi-e4f Жыл бұрын
खुप छान थीडी स्पीड स्लो ठेवली तर उत्तम
@SambhajiAnekar10 күн бұрын
Super singer hi 🎉🎉
@bablupawar134 Жыл бұрын
धन्यवाद ताई
@dharmrajjaybhaye2886 Жыл бұрын
चांगली माहिती दिली ताई तुम्ही 💐💐
@VasavaAaku6 ай бұрын
🎉🎉🎉 Nice video madam ❤❤❤
@sataypremgaikwad95462 жыл бұрын
छान माहीती
@somashendage65942 жыл бұрын
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ताई खूप छान माहिती दिली
@Chandrkantgaikwad-qw4dy9 ай бұрын
Chan tai
@patilbhushan63872 жыл бұрын
ताई छान माहिती दिली तुम्ही शुभ सकाळ
@truptifarmer2 жыл бұрын
शुभ सकाळ दादा
@ravidharme62142 жыл бұрын
खुप छान माहीती दिली ताई
@truptifarmer2 жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏 तुमच्या कमेंट मुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय 🥰 तुम्ही आपले व्हिडिओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चैनल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏
@sanjeevtambe41402 жыл бұрын
ताई तुम्ही सुपर नेपियरची कुटी बनवली होती ती चांगली निघाली का नाही ते सांगा.
ताई.... 1 एकर नेपिअर मधून किती जनावराचे संगोपन होऊ शकते....
@truptifarmer Жыл бұрын
पर गाय चार गुंठे लावायला पाहिजे
@shrishailgurav49962 жыл бұрын
Nice
@sumedhdhemre9844 Жыл бұрын
कुठे मिळतील बेने
@rajendragarad6982 Жыл бұрын
तीन फुटाची सरी पाडून दोन सऱ्यांत लागवड एक सरी मोकळी असं केलतर चालते का
@truptifarmer Жыл бұрын
दादा ते खूप मोठे अंतर होईल एक तर चार फुटाच्या सरीत लागवड करा नाहीतर तीन बाय दीड वरती लागवड करा
@hemantmane6329 Жыл бұрын
Mam nepiyar dat Lavan zalyas te kadun dusari kade lavalyas chalel ka
@truptifarmer Жыл бұрын
हो
@rupalimohite55062 жыл бұрын
Zakass...
@mehtre8400 Жыл бұрын
👌👌
@rushikeshavtade19742 жыл бұрын
Very nice 👌♥️👑💫
@gopalkurange80742 жыл бұрын
ताई 3 गाई साठी किती येकर लागवड करावी लागेल
@truptifarmer2 жыл бұрын
अर्धा एकर भरपूर झालं दादा
@sachinkorke6243 Жыл бұрын
👍👌
@GaneshSavakar942 жыл бұрын
Bangladesi half red nepiar la pan kus aste ka plz rpl🙏🙏
@truptifarmer2 жыл бұрын
नाही
@arunmaske9681 Жыл бұрын
तीन फुटी सरी मध्ये कोणत्या अवजारा ने मशागत करता
@truptifarmer Жыл бұрын
बैल व नांगर च्या साह्याने मशागत करावी लागते जर तुम्हाला पावर टिलर ने मशागत करायची असेल तर चार फुटाची सरी लागते
@yogeshkadlag42082 жыл бұрын
तुमच्या कडे 5G अमेरिकन नेपियर बेणे आहे का
@prajwallonare50602 жыл бұрын
👍👍
@shivom1137 Жыл бұрын
अंतर किती ठेवावे
@mosinshaikh95842 жыл бұрын
इंडोनेशिया नेपियर बेन कुरियर करता येईल का उत्तर प्लीज़ 🙏
@truptifarmer2 жыл бұрын
हो
@pratiknikrad83132 жыл бұрын
थंडी सुरू झाली आहे गावत लावले तर ते उगील का ताई
@truptifarmer2 жыл бұрын
या विषयावरती लवकरच व्हिडिओ टाकल
@santoshahwad50562 жыл бұрын
ताई.🙏
@umeshjadhav69292 жыл бұрын
संकष्ट चतुर्थीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
@dattatrayachikane1896 Жыл бұрын
माहिती चांगली सांगताय पण कांड्यांची किंमत काय नाही सांगत.
@truptifarmer Жыл бұрын
तुमची ही दुसरी कमेंट आहे दम असेल तर फक्त मोबाईल नंबर टाका नुसत्या काड्या करू नका पहिल्या कमेंट मध्ये पण तुम्हाला सांगितलं ज्यांना गरज असते ते डायरेक्ट फॉलोअप घेतात कॉल करून किंवा व्हाट्सअप करून तुमच्यासारख्या काड्या नाही करत बसत
@ravindrapatil2535 Жыл бұрын
मॅडम, सुपर नेपियर घास चे बेन मिळेल का? नंदुरबार जिल्हा शहादा तालुका.
@truptifarmer Жыл бұрын
हो मिळेल
@pradeepdongare63052 жыл бұрын
Indonesia chi hait kiti hote ani futave kiti aastat te sanga
@truptifarmer2 жыл бұрын
लवकरच इंडोनेशिया स्मार्ट नेपियर वरती व्हिडिओ बनवला जाईल जाईल दादा
@dattatray22452 жыл бұрын
आपल्या कडे बाहुबली नेपीयर गवत उपलब्ध आहे का असेल तर एक व्हिडिओ बनवा
@truptifarmer2 жыл бұрын
हो आहे दादा चॅनेल वरती खूप व्हिडिओ आहे त्याबद्दल व मी त्या गवताला इंडोनेशिया स्मार्ट नेपियर अशेच आमच्याकडे नाव आहे
@ravindrarajput5622 жыл бұрын
🙏🙏🙏
@ganeshpawar7165 Жыл бұрын
बेन कोणाकडे असेल तर सांगा
@truptifarmer Жыл бұрын
नंबर दिलेला आहे स्क्रीन वरती
@vishalkoli31282 жыл бұрын
He stick aamhala kase milel bhav Kay rahtil
@truptifarmer2 жыл бұрын
8308495505 या नंबरला व्हाट्सअप करा माहिती मिळून जाईल
@vishalkothavale20202 жыл бұрын
Hi mahiti mahtwachi asti
@truptifarmer2 жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏 तुमच्या कमेंट मुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय 🥰 तुम्ही आपले व्हिडिओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चैनल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏
@sunilchougule248510 ай бұрын
तणनाशक कुठले मारायचे
@truptifarmer10 ай бұрын
8308495505 या नंबर वर कॉल करून माहिती घेऊ शकता
@manojchavan18178 ай бұрын
कांडी मिळतील का विकत
@truptifarmer8 ай бұрын
सध्या शिल्लक नाही दादा
@mukund79782 жыл бұрын
Red nepiar grass kay bhav milel kuthe milel
@truptifarmer2 жыл бұрын
८३०८४९५५०५ या नंबरला व्हाट्सअप करा किंवा कॉल करा
@ganeshrajput4072 Жыл бұрын
smart nepiyar Aahe ka price
@truptifarmer Жыл бұрын
हो आहे
@sagarjoshi56305 ай бұрын
सालपट का काढलं पाहिजे असे विचारणारे महारथी शेतकरी नाही
@sangramkamble31242 жыл бұрын
नेपियर गवतामध्ये तणनाशक वापरले तर चालते का १ आणि कुठले वापरावे
@truptifarmer2 жыл бұрын
टू फोर्टी चालते पण कापणी लेट येते व नेपियर थोडेफार करजळतं
@rohitronge21322 жыл бұрын
टेंजर चालते का
@truptifarmer2 жыл бұрын
Nahi
@rameshbhagade8122 жыл бұрын
मॅडम खुप सविस्तर माहीती दिली नविन लागवड करणाराना अडचण येणार नाही👌
@truptifarmer2 жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏 तुमच्या कमेंट मुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय 🥰 तुम्ही आपले व्हिडिओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चैनल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏