या नविन पिकाने लाखों शेतकरी आत्मनिर्भर झालेत||march April pike|उन्हाळी पिके|havaman andaj|cow market

  Рет қаралды 661,604

Kisan Helpline

Kisan Helpline

Күн бұрын

Пікірлер: 194
@sagardhundare2641
@sagardhundare2641 10 ай бұрын
शेतात राबून घाम गाळलेल्या रात्रनं दिवस पिकांना पाणी पाजणाऱ्या शेतकऱ्यांनी माहीती दिली असती तर पटलं असतं शेताचा बांध न बघितलेले सल्ले देणारे जास्त झाले आहेत
@ganeshdeshmukh4640
@ganeshdeshmukh4640 Жыл бұрын
एक एकर 3 वेळेस नांगरण्यासाठी तीन हजार रुपये, पुन्हा वखरण्यासाठी एक हजार रुपये, सरीसाठी एक हजार रुपये, बियानासाठी दोन हजार रुपये, तण नियंत्रण पाच हजार रुपये, काढणीसाठी पाच हजार रुपये, फोडण्यासाठी पाच हजार रुपये हा होतो नेमका खर्च... उत्पन्न एकरी पाच ते सहा क्विंटल होते फक्त... या भाऊने हिशोब करावा.... या भाऊला मी माझी सात एकर भारी जमीन बारमाही पाणी व्यवस्था असलेली प्रती वर्ष प्रती एकर एक लाख रुपये कराराने द्यायला तयार आहे.. अट एकच रक्कम आगाऊ पाहिजे... सवलत राखण करण्याचं जबाबदारी माझी
@dnyaneshwarrakibe5407
@dnyaneshwarrakibe5407 Жыл бұрын
अगदी बरोबर्
@prakashwankhade8964
@prakashwankhade8964 Жыл бұрын
तुम्ही विनाकारण जास्त बकबक करता..तुम्हला वाटत असेल की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सादरीकरण करत आहात पण ते केवळ बकबक आहे,
@vasantraokaname8301
@vasantraokaname8301 7 ай бұрын
मी25 वर्षापूर्वी gubich 11 या एरंड जातीची एक एकर मध्ये लागवड हलक्या जमीनीत केली होती उत्पादन 6 क्वींटल झाले होते . यावर हिख्या मोठ्या पानं कुरतडणाऱ्या अळ्या होतात .
@shantarammahajan3888
@shantarammahajan3888 Жыл бұрын
भाऊ चाॅकलेट देऊ नको शेतकऱ्यांना प्रसिद्धीसाठी खोट्या माहीती देत जाऊ नको ,कोणी अनुभव घेतले असतील तर त्या शेतकऱ्यांना व्हिडिओ वर दाखव खोटे शेतकरी ऊभे करून शेतकऱ्यांची गद्दारी करू नको !!
@Svlavate
@Svlavate Жыл бұрын
हा वीडियो कॉफी करतो आणि tich माहिती sangto हानि एक छोटा यू ट्यूब बर चा video काफी करुण सागीतला आहे...….तो खराब गायिच आहे...
@vilasbansode4666
@vilasbansode4666 Жыл бұрын
​@@Svlavate 😊, L
@GautamGedam-hi4pc
@GautamGedam-hi4pc Жыл бұрын
​Use 4:54
@ramlalhande6549
@ramlalhande6549 7 ай бұрын
पर्तक्ष्य शेती करून पहा.व्याख्यान नको.तुम्ही लोक उंटा वरून शेळ्या हाकता .
@bhausahebshinde6857
@bhausahebshinde6857 Жыл бұрын
, मित्रा सोन्याचा अंड देणारी पीक पद्धत सांगितल्याबद्दल औ धन्यवाद परंतु व्हिडिओ चालू असताना शेतकऱ्याच्या ऐवजी शहरी किंवा फॉरेनची लोक दाखवल्या जातात त्यावरून असं वाटतं हे शेतकऱ्या करता नसून बाहेरच्या कुठल्यातरी चुकीच्या लोकांना माहिती सांगत आहात
@SamadhanShirsath-fk6do
@SamadhanShirsath-fk6do Жыл бұрын
भाऊ मी शेतकरी च आहे.आता तुम्हीच राहीले होते आम्हाला वेड्यात काढायचे
@mehendranikam331
@mehendranikam331 Жыл бұрын
शांत भाऊ लाज वाटायला पाहिजे शेतकरी वेडा नाही
@keshavbhendekar9203
@keshavbhendekar9203 Жыл бұрын
अरे भाऊ काही फेकु नको मी स्वतः शेतकरी आहे एका हेक्टर क्षेत्रावर 4*2 फुटावर एरंडाची लावगड केल्यास फक्त पाकी भावावर अवलंबून आहेसहा किलो एरंडी बी लागतो आणि आठ महिन्यात उत्पन्न 25 क्विंटल निघतो आणि टोटल खर्च 50 हजार रुपये लागतो जर सहा हजार भाव मिळाला तर फक्त एक लाख निव्वळ नफा उरतो कारण मी दरवर्षी एरंडाची शेती करतो
@vijaysingpawar324
@vijaysingpawar324 Жыл бұрын
आपण कुठं विकता.त्याचे महाराष्ट्रात मार्केट कुठे आहे.
@pandurangjadhav998
@pandurangjadhav998 Жыл бұрын
फोड़ता कशान येरंडया कशा फलातुन बाहेर काडता नफा कीती मीलतो ऐकरी खर्च कीती व विकायचया कुट
@asaramshewale7709
@asaramshewale7709 Жыл бұрын
@@vijaysingpawar324 8.
@anildeshmukh8240
@anildeshmukh8240 Жыл бұрын
तुमचा नंबर द्या.
@suchitpawar2990
@suchitpawar2990 Жыл бұрын
🎉tb
@shivajishinde5223
@shivajishinde5223 8 ай бұрын
ज्यांनी त्यांनी उठायचं आणखी फार शेती निष्ठा शास्त्रज्ञ आहे असं भासवायचं आणखी शेतकरी यांच्या फाटक्यात पाय घालतायं. लय आव आणायचा नाही.
@प्रकाशताके
@प्रकाशताके 9 ай бұрын
हारवेस्टीग व तयार करणे फार त्रासदायक आहे मी 4वर्षापुर्वी केले होते 72रु कीलो भाव मीनाला होता मनमाड ला नेउन विकले होते मिल ला
@audutmahajan7428
@audutmahajan7428 Жыл бұрын
अहो, साहेब नूसती एक महिला शेतमजूर,३००रू.घेते म्हणे कमी खर्चात 😢😢😢
@surenndrasalunkhe1816
@surenndrasalunkhe1816 Жыл бұрын
यु ट्युब बघून पिक घेऊ नका, प्रत्यक्षात लागणार भांडवल, जमीन, पाणी, मार्केट, मागील ५/६वर्षातील मार्केट व उत्पादन यांचा आलेख या सर्व गोष्टींचा विचार करूनच लागवड करावी.नाही तर अगोदरच बुडत्याचा पाय खोलात जायचा.
@gajanannale5592
@gajanannale5592 Жыл бұрын
आधी शेती करा आणि मग सांगा, अडचणीचा सामना करण्यासाठी तयार व्हा आणि मग फायदा किती होईल बघा कदाचित फायदा मोठ शून्य असेल
@audutmahajan7428
@audutmahajan7428 Жыл бұрын
एरंडी चे मार्केट कूठे आहे? यादी पाठवा...
@ashokkurhe9734
@ashokkurhe9734 7 ай бұрын
गुजरात. तेथे खुप पीक घेतले जाते
@jagannathnalawade1462
@jagannathnalawade1462 Жыл бұрын
Sundargood wark👌🌹🚩🙏
@गजाननआघाव-प9ध
@गजाननआघाव-प9ध Жыл бұрын
एकरी पाच क्विंटल उत्पादन होते
@balajiclass5689
@balajiclass5689 4 ай бұрын
मी तर कधी लाईक्स करत नाही
@siddheshwarpawar7602
@siddheshwarpawar7602 5 ай бұрын
लय शहाणा हाईस
@kisandeshmane4102
@kisandeshmane4102 Жыл бұрын
कधीच केली नाही मार्केट जवळ च नाही का..गुजरात.शक्य
@oforomi
@oforomi Жыл бұрын
New friends
@shreepatpatil7644
@shreepatpatil7644 Жыл бұрын
आहो दादा माझे शेतच तुम्हाला देतो करायला मला वर्षाला कीती देता बोला ? या आसल्या बाता मारायच सोडा की !
@BhimraoTribhuvan
@BhimraoTribhuvan 6 ай бұрын
Is there any guaranteed market,?
@michaelkennedy3208
@michaelkennedy3208 10 ай бұрын
Kiti laman lawta ? Mahiti changali ahe pan thida fast sanga.
@jantaawaaj1456
@jantaawaaj1456 Ай бұрын
किति भक्क्स
@sharavandeore303
@sharavandeore303 Жыл бұрын
हे पीक कोणत्या राज्यात होते त्याचा ऊल्लेक करा
@nareshaahadi9817
@nareshaahadi9817 Жыл бұрын
Maharashtra madhe kuthe magni ahe te saga?
@SopanThorave
@SopanThorave 2 ай бұрын
Pikach nav sanga
@Mahesharage
@Mahesharage 7 ай бұрын
Sheti mhannaje khel vatato kay bhau Kay pan ugach video karayache
@anusayakharpas7527
@anusayakharpas7527 Жыл бұрын
Dhayanvad🇮🇳🇮🇳🇮🇳 like video
@gpurohit4113
@gpurohit4113 Жыл бұрын
असा आवाज आणि शब्द फेकीची ही तर्हा अतिशयोक्ती पूर्ण व नाटकी वाटते. जास्त ईतरुन बोलण्याची पद्धत तुम्हाला शोभत नाही.नंतर बोर होते.
@babaraoavhad9806
@babaraoavhad9806 Жыл бұрын
खुछान
@बाळकृष्णआमले
@बाळकृष्णआमले Жыл бұрын
बंद कर शेतकरयांना मातीत घालु नको
@ashokwadkar8256
@ashokwadkar8256 Жыл бұрын
सर एरवी विकास लष्कर आली चा मोठा धोका आहे एका रात्री त सर्व पाण खाऊन टाकले जातात व फक्त काड्या राहतात
@sunilkad7807
@sunilkad7807 Жыл бұрын
जगाचं जाऊ दे तुझ्याकडे किती शेती मध्ये हे सध्या पीक आहे? नुसता धंदा चालवलाय, घे फोन अन टाक व्हिडीओ यु ट्युबला अन दे सल्ला शेतकऱ्याला.
@dipakgirge
@dipakgirge Жыл бұрын
गाजर दाखवातो भाऊ.........
@DigambarDeshmukh-mo6en
@DigambarDeshmukh-mo6en 10 ай бұрын
बकबक च जास्त बा
@braja5578
@braja5578 Жыл бұрын
भाऊ तुमचा उपक्रम चांगला आहे पन नीट अभ्यास करुन विडियो बनवा नमनाला घडाभर तेल सारखी परिस्थिती आहे. .खुप लाबड लावुन विडियो वाढवुन सांगता हे बंद करा ....थोडक्यात योग्य माहिती सांगा लोक प्रतेक विडियो पाहतील...
@gurunathmsutar301
@gurunathmsutar301 Жыл бұрын
Information is good. Market from where we can purchase seeds. Which is place where one can sale the product. Generally what will approx rate per qtl.
@haribhauyewale2568
@haribhauyewale2568 Жыл бұрын
कशाला फसतात राव. शिक्षीत आहात. डोळे उघडुन पहा वाटल्यास आमचे कडे या.
@manojdeshmukh207
@manojdeshmukh207 Жыл бұрын
Marketing chi vyasata sanga please
@vickysomkuwar8621
@vickysomkuwar8621 Жыл бұрын
Sheti maji mehnat maji kharch dogacha paise arde arde karun gheu ahe ka tyar bolayla khi lagt nhi krayla lagit lagte
@vinod4960
@vinod4960 6 ай бұрын
पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचा अनुभव दाखवा
@sirajkazi-ik6wg
@sirajkazi-ik6wg Жыл бұрын
अरे बाबा नागरणी 3 वेळा केली तर 7000ते 8000 फक्त नागरणी साठी जातात काही पण फेकू नका
@maheshsandhan2910
@maheshsandhan2910 Жыл бұрын
आमच्याकडे ३०००/= रू. प्रति एकर नांगरट चा रेट आहे.
@keshavbhendekar9203
@keshavbhendekar9203 Жыл бұрын
हा साहेब एक तर टिपणी आपल्या बाजूला आहेका मग कशाला व्हिडिओ बनवून पाठवता
@balasahebmane8737
@balasahebmane8737 4 ай бұрын
युट्यूब बघून माहिती वर विश्वास ठेवू नका.
@sharadagawade2797
@sharadagawade2797 4 ай бұрын
विक्री कशी करावी
@sudhakarramteke4907
@sudhakarramteke4907 Жыл бұрын
मी या वर्षी लागवड करावी म्हणतो तेव्हा मला बियाण्याची गरज आहे तेव्हा मला चांगले बियाणे उपलब्ध करून दिल्यास चांगली कृपा होईल 🙏🙏
@haribhauyewale2568
@haribhauyewale2568 Жыл бұрын
अजूनही आपण या वर विश्वास ठेवता?
@kadubalkarpe6370
@kadubalkarpe6370 Жыл бұрын
आहो पिकाबाबतची नाव सांगा
@kartikghanmode5261
@kartikghanmode5261 Жыл бұрын
Khoti gosht aahe Peru nka
@SmaratBharat
@SmaratBharat 10 ай бұрын
भाऊच्या नादाला नका लागु . भाऊ शेतकरी नाही . म्हणून असा बोलतोय .
@krushnakhairnar8776
@krushnakhairnar8776 Жыл бұрын
Very good
@DDhomeopathy
@DDhomeopathy 7 ай бұрын
दुरुन डोंगर साजरे
@smitahonmutev1
@smitahonmutev1 7 ай бұрын
Nusata fogatya
@panditpatil9852
@panditpatil9852 Жыл бұрын
🙈🙊🙉🙏
@balasahebwaghule7159
@balasahebwaghule7159 Жыл бұрын
Why are showing foreign persons photo?
@dhandoreson240
@dhandoreson240 Жыл бұрын
शेतकऱ्यांच्या मुळावर ऊठू नका.
@sharadbhamere5678
@sharadbhamere5678 9 ай бұрын
😂 अरे दादा सर्वांनी एरंडीची लागवड केली असती, तु तरी अनुभवलं आहे का?
@innushawaldar4742
@innushawaldar4742 Жыл бұрын
Kashala garib shetkaryala faswts
@amrutarasal5823
@amrutarasal5823 Жыл бұрын
टोटल खोट बोलणे थांब वा
@jayraut
@jayraut Жыл бұрын
Gujrat madey sheta baghitli aahet me yachi
@mangeshnikhade1359
@mangeshnikhade1359 7 ай бұрын
Dholgee
@ranjitzodage2208
@ranjitzodage2208 Жыл бұрын
video banvnare bhau tumcha mo namber dya kivha contrak farming cha mo no dya upkar hotil
@vijaysolanke8423
@vijaysolanke8423 10 ай бұрын
Bhau kahi bi video dakhavta rajya yerandachi kharedi Kay modi ghenar Kay kapsa le bhav det nai he he yerandachi pik laun Kay kapalala rakha lawachi aami Bawa kahi dakhavta
@janardhangahane3270
@janardhangahane3270 Ай бұрын
भाऊ, लोकांना दिशाहीन करू नका
@SureshChaudhari-ws4py
@SureshChaudhari-ws4py 6 ай бұрын
Hope less matter
@hanmantpatil8507
@hanmantpatil8507 Жыл бұрын
maharastraat kuthe aahe market
@sharadmalsane8918
@sharadmalsane8918 Жыл бұрын
लोकांना फसवू नका
@jitendrapatil6928
@jitendrapatil6928 Жыл бұрын
असे खोटे बोलणार्याला पकडून पोलिसात दिला पाहिजे
@AasthaMultipurpose-sv5qo
@AasthaMultipurpose-sv5qo Жыл бұрын
😂
@ganeshdhokane1552
@ganeshdhokane1552 Жыл бұрын
सोन्याचं अंडं एक हजारात 20 लाख
@RaghunathKalam-kp4jm
@RaghunathKalam-kp4jm 7 ай бұрын
Bhai. He. Khot ahi
@dhandoreson240
@dhandoreson240 Жыл бұрын
कागदी घोडे नाचवून ,शेतकऱ्यांना मुर्खात काढून ठगू नकोस.
@viswanaththorve1960
@viswanaththorve1960 9 ай бұрын
अरे बाबा हे परदेशी मधेच कशेकाय घेतले.
@mukeshgosavi4877
@mukeshgosavi4877 Жыл бұрын
Mahiti dyapl
@audutmahajan7428
@audutmahajan7428 Жыл бұрын
काढणी कशी करायची 😮
@namdevjambhulkar3480
@namdevjambhulkar3480 Жыл бұрын
Shetkaryanchya talu varche Loni khanare
@ashokdhumal1183
@ashokdhumal1183 Жыл бұрын
ऑडीओ परदेशी लोकांचा दाखवतोय,शेतकरी आणि त्यांचा अनुभव दाखव भाऊ उगीच वाफा घालवू नकोस... एरंडाच्या झाडांची उंची किती असते पाहिलीस का कधी कोठे....
@prakashgawande8052
@prakashgawande8052 Жыл бұрын
Tumhi Marathi Manas aplykade kuthe perni hote
@SagarSagar-ro3fj
@SagarSagar-ro3fj Жыл бұрын
सागर कारंडे + संजय राऊत ...😂 जेवढी फालतू बडबड करून यूट्यूब वर व्हिडिओ पाच मिनिट पलीकडे खेचाईची खटाटोप करतोस तेवढीच खटाटोप करून जमिनीत नांगर खेचलास तर जास्त पैसे कमावू😂
@vikasgavhane441
@vikasgavhane441 Жыл бұрын
Kiti fekto
@bhagwansutar3313
@bhagwansutar3313 8 ай бұрын
Badbad. Kami. Kara
@narayansuryavanshi7496
@narayansuryavanshi7496 Жыл бұрын
He farmer la martay,,, kahi khare nahi
@basavrajbabanagare7148
@basavrajbabanagare7148 Жыл бұрын
Fekubaba namasksar
@bhimajilohakare4646
@bhimajilohakare4646 10 ай бұрын
कोणी घेतला पिक
@bhimajilohakare4646
@bhimajilohakare4646 10 ай бұрын
महाराष्ट्र राज्य मध्य सांगा
@ashoksgawande7392
@ashoksgawande7392 Жыл бұрын
यांन घेतल त्यान घेतलं तुम्हीं किती वेळ घेतल ********का v d o banawla
@thegammingking3412
@thegammingking3412 Жыл бұрын
Murkh manus
@mineshchoure1490
@mineshchoure1490 Жыл бұрын
त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का
@mohanthombare6996
@mohanthombare6996 Жыл бұрын
👎
@rajendra2862
@rajendra2862 Жыл бұрын
नविन काहीच नाही
@BhagwanSutar-c1d
@BhagwanSutar-c1d 6 ай бұрын
Bhava. Phon no dya
@bharatkhavatakoppa9414
@bharatkhavatakoppa9414 Жыл бұрын
No use for farmers
@erashokkahandal4024
@erashokkahandal4024 Жыл бұрын
Fake.... तू शेती केली का कधी
@sunilhsk1551
@sunilhsk1551 Жыл бұрын
इतके खोटे आकडे सांगू नये
@a.k.khillare6969
@a.k.khillare6969 3 ай бұрын
अरे हा स्वतः शेतकरी नाही.याला घंटा शेती मधली माहिती नाही. यू ट्यूब वर हा दुसऱ्याचे व्हिडिओ,पाहतो त्यातून थोडी थोडी माहिती जमा करतो आणि त्याच्या चॅनलवर येऊन फेकतो. भावा जग कुठे चाललय,तू कोणत्या जगात जगत आहेस.😂 स्वतचं काहीतरी,डोकं वापर आणि मग बोल.
@AshokKamble-s9e
@AshokKamble-s9e Жыл бұрын
खोट खोट खोटे
@digambersurya3700
@digambersurya3700 Жыл бұрын
Mi pan lavali hoti yerandi murkha banavat aahe
@rameshp3334
@rameshp3334 Жыл бұрын
Badbad band kar re......😅😅😅😅
@kolekarbalaso9212
@kolekarbalaso9212 Жыл бұрын
हे चनेल तेवढं बंद पाडा
@prajwalkamdi1875
@prajwalkamdi1875 Жыл бұрын
कशाला फेकतो एवढा आधी
@deelipdeshmukh408
@deelipdeshmukh408 Жыл бұрын
Apka no deeja
@dineshgore447
@dineshgore447 Жыл бұрын
Saglayat jyst bhngar bak bak krt asta point point bolat java patkan.
@manojdeshmukh207
@manojdeshmukh207 Жыл бұрын
Amhi lawayala tayar ahe
@dilipkure3397
@dilipkure3397 2 ай бұрын
खोदा पहाड निकला चुहा
@savantavader1920
@savantavader1920 7 ай бұрын
थापा बंद करा
@diliptekale1189
@diliptekale1189 Жыл бұрын
ओ बंद करा हे
@kondibhaukale-ft1sm
@kondibhaukale-ft1sm Жыл бұрын
Tu lai phekato bhau evdhe nako pheku tu you tuber ahe karun mag tuze tel nighate ka nahi snag chalala var tond karun sagyala pal
@vikasambre9512
@vikasambre9512 Жыл бұрын
मला वाटत तूम्ही माहिती देता तिच माहिती शैतकरी भावाच्या बाधावरती जाऊन माहिती द्या अशी माहिती फक्त करमनूकच असेल अस माझ मत आहे कूपया ..........
@namdevjambhulkar3480
@namdevjambhulkar3480 Жыл бұрын
Me 25 ekar tula karayala deto nimmya kimtit ardhe tu kha ani he karun dakhav me kharach tu are kite shetkaryanch vatole karayacha dhanda lawlay
When you have a very capricious child 😂😘👍
00:16
Like Asiya
Рет қаралды 18 МЛН
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН
When you have a very capricious child 😂😘👍
00:16
Like Asiya
Рет қаралды 18 МЛН