अंजीर चे मालक अतिशय शांत बोलतात अतिशय शांत स्वभावाचे वाटतात बैलगाडी क्षेत्रामध्ये अशा शांत डोक्याच्या लोकांचीच गरज आहे.
@ravan__1 Жыл бұрын
बैलगाडा शर्यत क्षेत्रात रथी महारथी झाले पण, माझ्यासाठी बैलगाडा शर्यत क्षेत्रात एकच देव मला बैलगाडा शर्यतीचा नाद लावणारा सोनारपाड्याचा मोठा सोन्या 👑 ❤️
@NRR344 Жыл бұрын
सोन्या 5050 मला पण ह्यानेच वेड लावले, आणि तुम्हाला सांगतो घाडगे साहेबाना पण सोन्याच लय आवडतो त्यांचे विशेष प्रेम आहे खिल्लार वर
@vishalnikam3911 Жыл бұрын
Motha Laxya
@pranit77299 Жыл бұрын
Mala bharat sunder Sonya ani balma ne ved Laval sharyatich
@nitishbane9036 Жыл бұрын
Bhau maza pn hach seen ahe motha Sonya Ani bakasur naad ch khula❤️🔥🔥
@gauravnarkar2982Ай бұрын
Sonya❤
@yashrajjadhav7802 Жыл бұрын
अंजीर बैलांचे मालक जाधव सरांची खूप छान मुलाखत झाली.. अतिशय मुद्देसूद बैलगाडीक्षेत्राची विषयी माहिती दिली..
@Mynameislakhan123 Жыл бұрын
तुमच्या नजरेतून मैदान बघितल्या शिवाय मैदान पूर्ण झाल्या सारखं वाटत नाही शेठ.....एक नंबर घाडगे दादा..❤️
@akshaymadane8792 Жыл бұрын
you tube वरील सगळ्यात भारी चॅनल आणि दादा तुमचा आवाज आणि प्रश्न विचारायची पद्धत खूप भारी🙌🌎
@avinashthorat8203 Жыл бұрын
मैदानात यायला नाही जमले की तुमच्या व्हिडीओ ची वाट बघतो आम्ही सगळे मैदान डोळ्यासमोर उभं राहतं..मस्त व्हिडिओ🙏
@Bailgada.3500 Жыл бұрын
पब्लिकचा बादशहा only निसर्ग गार्डन कात्रज यांचा हिंदकेसरी सुंदर
@NitinPawar-bh5mn Жыл бұрын
निकाल बरोबरीत होता कमिटी ने निकाल बरोबरीत देयाला हवा होता...सुंदर भारत चा....🔥 king आहे सुंदर...नाद करायचा नाही ...
@NRR344 Жыл бұрын
🐂सोन्या 5050🐂 fan club 1 like 👍👍❤️आपल्या लाडक्या ❤️सोन्यासाठी❤️🦁king सोन्या🦁
@sarikanavanathaghateghate7727 Жыл бұрын
🐂
@yashrajjadhav7802 Жыл бұрын
माळशिरस एक्सप्रेस अंजीर इस्लामपूरकरांचा माणदेशी खिल्लार जातीचा सुंदर बैल..
@rameshranjane2702 Жыл бұрын
किंग सुंदर😍💓
@avinashshende2212 Жыл бұрын
हिंदकेसरी सुंदर ❤️👑
@sumitdj8390 Жыл бұрын
मैदानात आल्यासारखं वाटल व्हिडिओ बघितल्यावर धन्यवाद सर
@sushilnavghane6337 Жыл бұрын
Saheb bharat Kashi var lay jor hota tumcha..Ek number abhyas
@jaytupe4923 Жыл бұрын
दादा आम्हाला तुमच्या video ची खूप आतुरता असते o लवकर येऊ द्यात जरा 🤩
@shiv_prasad_718 Жыл бұрын
माणदेशी खिल्लार, नाद खुळा 👍🏼👍🏼👍🏼
@MohitPawar4912 Жыл бұрын
तसा नियमाप्रमाणे सुंदर ने १ नंबर केलेला आहे.. भारत आणि काशी खाली तास सोडले होते..खोटे वाटत असल्यास sharyat adda या youtube channel वर फायनल ची ड्रोन ने केलेली व्हीडीओ टाकलेली आहे ती बघा.. kzbin.info/www/bejne/eWioeIialNadopY
@prajitbhogawade5371 Жыл бұрын
आजच्या मैदानाच खऱ्या अर्थाने विजेता हिन्द केसरी मांगडे तात्या चा सुंदर आहे
@Mynameislakhan123 Жыл бұрын
भारत च्या account ला जाऊन बघ दादा... भारत विन आहे तर आहे... सुंदर पण आपलाच आणि भारत पण आपलाच.... शेवटी ते मुक जनावर आहे... आपण जे राहिलाय त्याला एक नंबर बोलायचं..
@ajitborkar495 Жыл бұрын
खर आहे तुंमच
@akshaykudale2880 Жыл бұрын
भावा भारत ची गाडी लोबी टच आहे
@prihtvirajnalawade7870 Жыл бұрын
सुंदर ची मुलाखत घ्या कात्रज
@vishalbhaskar9170 Жыл бұрын
1no video Ya ch. videonchi saglech vat pahat astat ,nikal samna ahe sundar
@samirranavre2191 Жыл бұрын
गाडीचे ड्रायव्हर बघितले मोठ्या मैदानात गाडी पळवणे हे खूप अवघड आहे सचिन मामा बारीक ड्रायव्हर यांना माझा मानाचा मुजरा
@vaibhavchavan6084 Жыл бұрын
कसा पळाला त्यापेक्षा कसा लटला याला महत्वाच हाय .🙏🙏 चांगल्या बैला बरोबर पळालाशीवाय कळतपन नाय आपला बैल कुठपर्यंत आहे
@TejasShelar-c8j8 ай бұрын
Sir bagad &sundar chya gatachi drone video ahe ka
@arvindshelar7775 Жыл бұрын
नमस्कार दादा आज तुम्ही सविस्तर पूर्ण बैलांची नावे सांगून जी व्हिडिओ बनवले खरोखरच कौतुकास्पद आहे
@Naadjeevapalikadcha Жыл бұрын
हॉटेल ग्रँड पुरंदर च्या पुरंदर ची मुलाखत घ्या मस्त पळतो फायनल लां होता शेपटी वर करून पळतो
@vaibhavchavan6084 Жыл бұрын
मोठी घरची दावन आहे मुलाखत तर झालीच पाहिजे
@TejasShelar-c8j8 ай бұрын
सर ड्रोन च्या व्हिडिओ सुंदर व बागड च्या गटा ची व्हिडिओ ची लिंक सोडा ना sir
@dhanajigorad9654 Жыл бұрын
धनु सर 1 नंबर बोलला तुम्ही ✌✌
@dhanajigorad9654 Жыл бұрын
आमच्या गावचा बैल आहे आंजीर ✌✌✌
@dhanrajjadhav5827 Жыл бұрын
Thanks
@amarjitpatil1050 Жыл бұрын
Bagad chi mulakhat ghya rao bail cagla paltoy🎉❤
@hanumantnikam765 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद प्रथम चॅनेल व गुरूजी चे आपला आवाज लय भारी काळजा ला भिडणारा आम्हाला घर बसल्या शर्यत बघायला मिळते आपली भेट होईल का आम्ही पण रामूश वाडी चा महदया प्रथम मालक आमच्या गावाचे आहेत
@khillarcow5048 Жыл бұрын
या पळस गाव ला तालुका खटाव जिल्हा सातारा
@mayutgaikwad4459 Жыл бұрын
करंजेपुल ची शान ट्रिपल हिंद बाजी❤️👑
@Bailgada.3500 Жыл бұрын
सुंदर 👑
@hiteshmhatre3714 Жыл бұрын
Kingmaker baaji👑👑
@anantaher535 Жыл бұрын
बागडची मूलाखत घ्या
@amarjitpatil1050 Жыл бұрын
Sundar 👑👑👑
@vaibhavpawar77 Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाकात
@ashishkolekar9633 Жыл бұрын
तुमच्या चॅनेल चा बैलगाडी वरील बंदी उठवण्या साठी खूप मोलाचा वाटा आहे
@khillarcow5048 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@mayamate4444 Жыл бұрын
Mast video banvata tumi👍👍👍❤❤❤👌👌👌
@adityajadhav5664 Жыл бұрын
मैदान झालं तेव्हा पासून व्हिडीओ ची वाट बघतोय ....मुळात हा नाद होताच पण तुमच्यामुळ त्याची गोडी लागली ....गावात लोकांना वाटत की मी यातला अभ्यासु माणूस आहे ....पण त्यांना माझ्या अभ्यासच आणि आवडीचं कारण नाही माहित ..ते म्हणजे खिल्लार कॉव youtube
@Mahesh.G.4613 Жыл бұрын
Kadakk video
@santoshsankpal9125 Жыл бұрын
घाडगे पाटील नमस्कार 🙏 मुलाखत 1 नंबर, चालु मैदान पाहण्यापेक्षा ही माहिती पाहिला खुप मजा आली, कारण ड्राइवर, बैल, आणि बैल मालक हे ही पहाता आले. याच्या मध्ये ते शिक्षक कोण होते, छान बोलले, बैल मालकाचे बोलणे असे असावे, अस मला वाटतं. धन्यवाद 🙏
@khillarcow5048 Жыл бұрын
जाधव सर इस्लामपूर माळशिरस हे शिक्षक आहेत धन्यवाद 🙏
@manojjathar3081 Жыл бұрын
Dilip driver jr sindarchya gadiv aste tr ek number kela asata sundarne
@mayursabale8202 Жыл бұрын
मला विश्वास होताच तुमच्या वर तुम्ही सुंदर ❤️चा फोटो video चा start ला ठेवणार 😄
@vaibhavnhavakar2600 Жыл бұрын
Khillar cow best channel on you tube❤❤
@akashmane8341 Жыл бұрын
Tumala sk patil yanchya pakshachi mulakhat ghya
@akashmane8341 Жыл бұрын
Like nako raw tumi pan support kara
@maheshmadane9389 Жыл бұрын
Are bhava asa konatach channel nasel ki tyana sk patalancha pakshya Ani shambhu chi mulakat ghya ASE sangitale nasel
@khillarcow5048 Жыл бұрын
घेणार आहे वेळ लागणार आहे
@aatish_ghuge41 Жыл бұрын
दिवासाच्या उजेडात पंढरी शेठ फडके यांची पुन्हा एकदा मुलाखत झाली पाहिजे Please 🙏
@vaibhavnhavakar2600 Жыл бұрын
Tumchya video kiti vela bghitlya tri bghuch vatatat❤❤
@paragpisal9568 Жыл бұрын
दादा तुमचं मुळे सगळी माहिती आम्हाला भेटते तसेच बैल बैलाचे नाव पण समजते
@prashantkamble2084 Жыл бұрын
राव तुमचा आवाज खुप छान आहे तुमची बैला बदलची खुपच माहिती आसते तुमच्या channela jasti jast subscribe houdet
@abijeetbhagat9972 Жыл бұрын
मस्त खुप छान 👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼
@ADU-vm1nj Жыл бұрын
Saglyanchya video mde sunder cha pic asto. Brand ch vegla ahe King cha.
@buntymangade7265 Жыл бұрын
धन्यवाद ..❤
@ADU-vm1nj Жыл бұрын
@@buntymangade7265 Amhi Sunder Premi❤️❤️
@abhijitchavanapcchemistrym4470 Жыл бұрын
या खेळातील विविध संज्ञा जसे गट , खेळाचे नियम या बाबत video बनवा
@kiransalunke866 Жыл бұрын
छान चित्रीकरण केले 👌👍
@sachinshinde8 Жыл бұрын
Jadhav sarancha ek no bail islampur karancha ajir......
@anshjadhav7181 Жыл бұрын
किकवीच्या सोन्याची मुलाखत घ्या
@Fktkhillar2799 Жыл бұрын
सर्वात ज्यास्त फायनल ला खिल्लार बैल आहेत.
@abhijeetkarkare5198 Жыл бұрын
@khilaar cow S.K patil paksha chi video ghya..toch rahila ahe
@amarjitpatil1050 Жыл бұрын
One and only King Sundar ❤️❤️👑👑
@riteshmhaskar6706 Жыл бұрын
❤️🔥👍
@Sapthindkesrisundarbharat Жыл бұрын
ओन्ली bharat
@sujitghatage6410 Жыл бұрын
Khup chan, final ka nahi dakhavale?
@rahulkurade5564 Жыл бұрын
1 number mulakhat 👏
@ajinkyanaik6101 Жыл бұрын
Sk पाटलांचा पक्षाची मुलाखत घ्या
@rajaramgalande8912 Жыл бұрын
Janardhan Ghadage saheb namaskar🙏 Mi mumbai la chemical buisiness sector madhe aahe parantu tumache sarv video pahat asato. Khup chan mahiti deta tumhi. Tumacha awaj khup premal aani aapulkicha aahe🙏
@khillarcow5048 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@mahavirdol4789 Жыл бұрын
सप्त हिंदकेसरी भारत ची मुलाकात ❤️🙏
@shubhamshinde4561 Жыл бұрын
भावा आधी सप्त हिंदकेसरी चा अर्थ समजून घे मग बोल
@shubhamshinde4561 Жыл бұрын
आत्ता पर्यंत सप्त हिंदकेसरी ऐकच बैल आहे आणि तो म्हणजे सप्त हिंदकेसरी मोठा लक्ष्या 🔥
@Mynameislakhan123 Жыл бұрын
@@shubhamshinde4561 भारत ३ वेळा हिंदकेसरी झालाय फक्त.. अजून ४ बाकी आहेत ते पण होतील येणाऱ्या काळात
@shubhamshinde4561 Жыл бұрын
@@Mynameislakhan123 जेव्हा सप्त हिंदकेसरी होईल तेव्हा म्हणा ना अत्ता नसताना उगाच सप्त हिंदकेसरी बोलणं चुकीचं आहे