एकच वाघ विशाल दादा,,,मान हलवणार जनावर आमच्या सांगलीला नको😂😂😂,, काय भूमिका घ्यायची ती घ्या काही वाकडी होत नाहीत, उद्या अशाच एका सभेला सांगलीत आलात आणि काय झाले तर आज केलेल्या कर्माची ती फळे आहेत म्हणून सोडून द्या..😂😂
@aa-pb2pk15 күн бұрын
आजुन कुणाच्यात एवढा दम नाही
@patil218516 күн бұрын
वाचला बाबा विशाल आज 😂😂😂
@INDIAAA75016 күн бұрын
संज्या बिथरलाय 😂😂
@sharad735116 күн бұрын
पिसाळला आहे का ?
@HighfiYT16 күн бұрын
तासगाव नगरपरिषद इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी तासगाव बायपास रिंग रोड प्रकरणावरून व्यासपीठावर काँग्रेसचे विशाल पाटील यांनी भाषणातून संजय काका पाटील यांना पहिल्यांदा डिवचले व विशाल पाटलांच्या भाषणानंतर संजय काका पाटील यांनी त्यांच्या भाषणांमधून विशाल पाटील यांना प्रत्युत्तर दिले. संजय काका पाटील यांनी प्रत्युत्तर देताच त्यांचे भाषण चालू असताना विशाल पाटील यांनी जाहीर सभेत भाषणाच्या मध्येच उभे राहून खडाजंगी सुरू केली एवढेच नाही तर व्यासपीठावरून पुढे येत काँग्रेसच्या विशाल पाटलांनी संजय काका पाटलांशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रकार करत असताना कार्यकर्ते व्यासपीठाच्या दिशेने गोळा होऊन आले.
@sandipthite5916 күн бұрын
❤❤❤ kaka the boss ❤❤❤
@rohitwable44816 күн бұрын
काकांच्या टप्यात आला असता तर सुटला नसता
@PrakashSalunkhe-o1x16 күн бұрын
😅😅😅😅😅😅😅
@pramodkadam913116 күн бұрын
Tasgaon made aeun Vishal patil boltoy..kaka la gham futala😂
@abhijeetshinde197316 күн бұрын
विशाल पाटील नाद केला लोकसभेत चित मारलं...
@SharadPatil-ir4ky16 күн бұрын
मग का पडला एक लाखाने
@visionary-bp9bf16 күн бұрын
Kakach tapyat alay😢
@sohanbhavare200916 күн бұрын
Vishal dada
@भाव-थ9ट16 күн бұрын
हया राजकीय पुढारी न च साठी सामान्य लोकांनी भांडण करू नये ... ही लोक राजकीय स्वार्थ साठी काही ही करू शकतात.... निर्लाजम सदसुखी म्हणजे .. राजकारणी पुढारी न ची जात....
@athravwalke135816 күн бұрын
Sanjay kaka ❤
@VikramPatil-p3d15 күн бұрын
एकच वाघ विशाल दादा पाटील साहेब
@tanajikadam563116 күн бұрын
Kaka go ahead
@deepunikam924516 күн бұрын
BJP chi chata
@Hanmant670716 күн бұрын
Only vishal dada harlay ata ani moth bolalay
@discostation453916 күн бұрын
Kaka🎉🎉🎉
@pradipkale287116 күн бұрын
खा विशाल पाटील यांचा जाहीर निषेध माजी खा संजयकाका पाटील यांचे भाषण चालू असताना कार्यक्रम बंद पडायचा प्रकार विशाल पाटील यांनी केला याचा जाहीर निषेध 🏴
@deepunikam924516 күн бұрын
Aarkshan cha bag baba 😂😂 ka fakt satarnjya uachlayachya ahet
@omkar2354916 күн бұрын
@@deepunikam9245 tu ratrichya jevnach bgh.. Ka bhik magun ch khanar
@santoshkale983716 күн бұрын
Hakla kaka la😂
@GaneshPatil-ek7dw16 күн бұрын
ye tu kelya😂
@santoshkale983716 күн бұрын
@@GaneshPatil-ek7dw are zandu tula kuni vicharl ani ahe kon tu chgan
@maheshchavan916916 күн бұрын
नविन ईमारत वास्तु गालबोट
@jbd419416 күн бұрын
Jante chi Disha bhul karne yavdch ahe
@bharatnarke320616 күн бұрын
Kaka
@deepunikam924516 күн бұрын
Caha pesksha kitali garam karayakarte tumi fakt mara marya kara ani satranjya uachala 😂😂