खाडीतील मोठे खेकडे पकडण्याची सोपी पद्धत🦀|कर्ली खाडीत पकडले मोठे खेकडे|Big Mud Crab Catching Video

  Рет қаралды 155,761

AMOL SAWANT VLOGS

AMOL SAWANT VLOGS

2 жыл бұрын

खाडीतील मोठे खेकडे पकडण्याची सोपी पद्धत|कर्ली खाडीत पकडले मोठे खेकडे|Big Mud Crab Catching
#Crab #MudSea #BigCrab #CrabCatching #amolsawantvlogs
Special Thanks - Manohar Chavan
कोकणी लाईफ चॅनेल लिंक 👇
/ @konkanilife
आपले अजून काही खेकडे पकडण्याचे व्हिडिओ
पहिल्याच पावसात खेकडे पकडायला गेलो,,,🦀🦀 आणि खेकडा हाताला चावला...😖😵🤕 | Crab Catching 2021
१. • पहिल्याच पावसात खेकडे ...
रानवेलींचा पाला टाकून पकडले मोठे मोठे खेकडे🦀😱 | Mud Crab Catching in kokan | खूनीत सापडले मोठे खेकडे👇
२. • रानवेलींचा पाला टाकून ...
जमलंच तर Instagram ला Follow करा ☺️ 👇
/ amolsawantvlogs
My Facebook ID 👇
/ amol.sawant.773
----------------------------------------------------------------------------------
मी या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, सण, मासेमारी, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकण सारखं वैभव अजून कुठेही नाही, कोकणात फिरायला आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात.
कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनेल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल.
मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे ☺️ मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन.
*************************************************
😍 जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लिज like करा Comments करा आणि चॅनेल ला Subscribe करा आणि 🔔 bell icon ला All करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील. 😊
*************************************************
Through this channel, I will try to introduce the culture, traditions, agriculture, festivals, fishing, fun of Konkan to the whole world.
Konkan is beautiful, there is no glory like Konkan anywhere else, people who come to visit Konkan forget all their sorrows and stay here.
There are a lot of places to visit in Konkan, but not everyone can come to Konkan every year. For them, I will post videos of Konkan villages on this channel. That is how the Konkan will reach everyone.
You will definitely like the videos I8 have posted. Your support will remain the same ☺️ I will keep showing you videos from Konkan. ******************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India

Пікірлер: 110
@nitinkamble3818
@nitinkamble3818 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ. अन् खेकडा लॉक करण्याची पद्धत खूप आवडली, अमोल तुझे फ्रेंड्स पण खूप ट्यालेंटेड आहेत. खूप आवडला व्हिडिओ
@usankarchandu
@usankarchandu Жыл бұрын
अगदी वेगळी अशी पद्धत आहे पण बाळा लॉकिंग सिस्टम वापरण्याची युक्ति तर अप्रतिमच आहे.
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 Жыл бұрын
मेहनतीने बनवलेला आणि माहिती पूर्ण विडिओ आहे धन्यवाद
@jitubiradi3623
@jitubiradi3623 Жыл бұрын
Nice 😀. आणि खूप छान महिती दिल्याबद्दल, मजा आली व्हिडिओ बघताना 😍😍😍
@jyotiverekar8991
@jyotiverekar8991 2 жыл бұрын
Mast खेकडे...बेस्ट👌
@SubhashKhabale
@SubhashKhabale Жыл бұрын
नांगी लॉकिंग पद्धत आवडली. मी पहिल्यांदाच पाहिली. छान
@AJM382
@AJM382 2 жыл бұрын
सर्वच खेकडे खाण्या योग्य असतात का आणि काही नसतील तर त्या वर माहिती कृपया दयावी,,,,nice video
@arunpimpalkar6074
@arunpimpalkar6074 Жыл бұрын
मनोहर खूप छान शिकवायची पध्दत खेकडा नांगी लौक करण्याची महिती खूप छान खेकडा खाणारे प्रत्येकाने आवर्जून पहा धन्यवाद
@shivajitorne4168
@shivajitorne4168 2 жыл бұрын
Malvani life barobr ha video kela ahe manohar ne...
@shivanijadhav9065
@shivanijadhav9065 2 жыл бұрын
Khup bhari vatla video
@nitingurav92
@nitingurav92 Жыл бұрын
तुमच्या मासे खेकडे कोळंबी पकण्याची पद्धत भारी आहे
@PrajaktaAkashVlog
@PrajaktaAkashVlog 2 жыл бұрын
Woow.. Interesting Video. Ani Khekde Kase pakdtat yachi technique amhala samjali agadi sopya paddhtine 👌👌👌👌👌 Apan evdhe kasht gheta Ani itake changale content amhala dakhvta.ha video saravvni jastit jast share karava ashich icchaa 😊😊
@bhauraoghotekar5680
@bhauraoghotekar5680 Жыл бұрын
खुपच छान
@nikhilamberkar1173
@nikhilamberkar1173 2 жыл бұрын
manohar bhava lay bharii🔥🔥🔥
@shashikantbhave8838
@shashikantbhave8838 2 жыл бұрын
मस्त फारच छान
@shabamagdum9314
@shabamagdum9314 Жыл бұрын
Khup chan
@nitingurav92
@nitingurav92 Жыл бұрын
रावजी काका असे आहेत आमोल भाई
@sawantvilas5277
@sawantvilas5277 2 жыл бұрын
Interesting आणि माहितीपूर्ण विडिओ. 💓💓👌👌😋😋😋 With love from Ratnagiri.
@seemashetye1837
@seemashetye1837 2 жыл бұрын
मस्त, बघायला खूप छान वाटत.
@sukiamu725
@sukiamu725 2 жыл бұрын
mast ahe video 😍😍 tuze sagle video khup chan astat😊😊
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 4,3 МЛН
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 18 МЛН
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 34 МЛН