खाडीत पकडले मासे | खाडीतल्या फडफडीत ताज्या मास्यांचे सार | Catch And cooking

  Рет қаралды 43,650

Malvani Life

Malvani Life

Күн бұрын

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज आपण भेट देणार आहोत ते मालोंड गावाला. होडीने आज आपण जिताडा आणि काळुंद्रीं मासे पकडायला जाणार आहोत. आणि पकडलेल्या मास्यांचे सार बनवणार आहोत. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल…..
#malvanilife #fishing #seabass #pearspot #seabass #creekfishing #kokan #sindhudurg #malvan
Srushti's vlog
/ @srushtisvlogs
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....

Пікірлер: 43
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 9 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 108 МЛН
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 115 МЛН
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 9 МЛН