छान विडीओ! सड्यावर एव्हडं सूंदर मंदीर बांधणारे धन्य ते गावकरी!🙏आणि अश्या सड्यावर साग्रसंगीत महापूजा! सर्वांना नमस्कार🙏
@sahilshigavan83808 ай бұрын
Yek tyampo dukan ghya Ani sarvikade vadapav cha stol lava sarv milun ❤👍
@GSBROTHER1468 ай бұрын
Ek Number Garana
@sangeetashinde2308 ай бұрын
Mandir khupach chhan ❤
@amitwarik26018 ай бұрын
खूप सुंदर कार्यक्रम ❤❤❤
@sanjaynikam76098 ай бұрын
Lay bhari 🎉🎉
@rupeshmhaske19958 ай бұрын
सड्यावर छान मंदिर बांधलाय जेवण बनवण्याची गडबड जोरात चालू आहे.
@SaritaPatil-wo7xv8 ай бұрын
हीच तर खरी मजा एकत्र यणची ❤❤🎉
@udaybapardear72058 ай бұрын
रस्त्याचा प्रश्न पूनम ताई ना ग्रामपंचायत मध्ये मांडायला सांगा....
@swatipradhan68398 ай бұрын
बाबू तु आणि विनय मिळून तुमच्या गावात Tourism सुरू करा. आणि भात लावणी , झेंडूची शेती व इतर कामे करायला तसेच देवळात असलेल्या सगळ्याच कार्यक्रमांना आम्हाला यायला व तिथल्या पंगतीत जेवायला खूप आवडेल.
@ColoursofKonkan8 ай бұрын
Ho nakkich👍😊
@swatipradhan68398 ай бұрын
अनंता भाऊ नाही दिसला व्हिडिओत? पंकज भाऊजी आणि महादेव भाऊजी प्रत्येक कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कामे करताना दिसतात . व्हिडिओ तर खूपच छान!!!
@ravibhagatm.hcable95078 ай бұрын
ही एकत्र मजा असतो गावकरी मस्त व्हिडिओ नवीन नगरला पेट्रोल
@sangitapatil92578 ай бұрын
बाबला कही करत नाही नुसती मोठी मोठी बाता
@MadhukarDhuri8 ай бұрын
बाबू पक्को रस्तो झालो तर वर बंगले होतीत. एकदा इथे रहायला मला आवडेल.
@DikshaShigwan-h1l8 ай бұрын
बाबू तुझे व्हिडिओ लय भारी असतात बघायला जरा मजा येते