खैरणार नांदगाव नाशिक चा नांगर | ऑटो पल्टी नांगर | Khairnar auto palti Nagar,

  Рет қаралды 2,283,067

gavkari apla shetkari mitr

gavkari apla shetkari mitr

Күн бұрын

Пікірлер: 827
@laxmanmore5774
@laxmanmore5774 Жыл бұрын
मी पण ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे भाऊ भुसभुसीत रान आहे चांगल्या काळी मातीत जाऊन व्हिडिओ करून टाका ... मी पण एक शेतकरी आहे माझ्या पण जवळ ट्रॅक्टर आहे swaraj 855 तरी पण व्हिडिओ खुप छान ... 👍
@rajubagul725
@rajubagul725 3 жыл бұрын
45एच पी च्या कुबोटासाठी सर्व नांगर वापरून बघीतले तरीही ट्र्क्टर रोडवर चालायचा महेशचा हायटेक नांगर वापरला खुप छान चालला ताग दाबन्यासाठीही वापरला महेश एकच नंबर एक महीनाभर वेटींग करून नांगर घेतला लेट टन थेट शेतकरी मित्रांनो कुबोटासाठी फक्त महेश
@choudharyrk2404
@choudharyrk2404 3 жыл бұрын
पेड
@mayurabhang8792
@mayurabhang8792 3 жыл бұрын
जा्वन डीयर४५ एच पी साठी महेश नांगर वापरला मस्त आहे पुर्वीच्या दुसर्या कंपनीच्या नांगराची डीजल टाकीला अडचन येत असे या नांगराला आपोआप पल्टीमुळे ती अडचण येत नाही चालवायलाही भारी आहे
@shetkarimitr
@shetkarimitr 4 жыл бұрын
सर्वां साठी कमेंट की नांगर अँटोपलटी आहे हे मी दाखवलय हालकी किंवा भारी जमीनीवर पन चांगला चालतोय
@vilasbhosale6629
@vilasbhosale6629 4 жыл бұрын
रान उसाचे आवळलेले नागरुन दाखवा. मला पण विकत घ्यायचा आहे. किमंत किती.
@dilipshelke1144
@dilipshelke1144 4 жыл бұрын
किंमत 85000 हजार रुपये आहे....
@pandurangnagrgoje242
@pandurangnagrgoje242 4 жыл бұрын
Mob no 9420019273
@bhagwanaher8063
@bhagwanaher8063 4 жыл бұрын
मी साध्या पल्टि नागरला आटो पल्टि बनवलय तेहि २००० ₹ मध्येच
@abg379
@abg379 4 жыл бұрын
@@bhagwanaher8063 Kay do Aahe yar jugad
@ravindranikam6289
@ravindranikam6289 3 жыл бұрын
इतर सगळ्या नांगराचे ढेकळे नालीमध्ये येतात फक्त महेश चेच ढेकळे नालीमध्ये येत नाहीत महेश भारतात एक नंबर प्रत्येक शेतकऱ्यांनी अवश्य घ्यावा
@video_creatorr_84
@video_creatorr_84 3 жыл бұрын
भाऊ ते‌ रान नरम आहे....... कड़क रानात हान तेव्हा कळेल ढेकळ कसे खाली पडत नाही ते
@sandeepkadbe9953
@sandeepkadbe9953 2 жыл бұрын
Faltu ahe nangae
@prashantmokal1705
@prashantmokal1705 3 жыл бұрын
माझ्या हर्भाऱ्याचा शेतात चालवला लई भारी चालतो.तुम्ही पण नक्की घ्या.
@sandiprathod4833
@sandiprathod4833 4 жыл бұрын
Khupach Chan system 👌💪💪
@वामनवाघमारे
@वामनवाघमारे 3 жыл бұрын
फेल नागोर आहे आणि मालक पैसे लुबाडले
@nileshbholane9366
@nileshbholane9366 3 жыл бұрын
हैड्रोलीक पार्टी लय भारी महेश जगात भारी सातार्या मधे डीलरशीप हवीए
@bharatmachinari8434
@bharatmachinari8434 3 жыл бұрын
नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दोन वर्षांपासून खैरनार बंधूंचा महेश चा ऑटो पलटी नांगर वापरत आहे , काही शेतकरी मित्रांच्या मनामध्ये शंका आहे की ऑटो पलटी मुळे अपघात होईल पण तसे काही नाही , कारण नांगर पलटी च्या वेळेस हायड्रॉलिक पट्टी आपल्या हातात असते तेव्हा अपघात होऊच शकत नाही , मी दोन वर्षांपासून खैरनार बंधूंचा ऑटो पलटी नांगर वापरत आहे काहीच अडचण नाही अजून शून्य मेंटेनन्स आहे आणि चालायला पण सोपा आहे , खैरनार बंधूंचा ऑटो पलटी नांगर लयं भरी 👌👌👌👍👍
@shetkarimitr
@shetkarimitr 3 жыл бұрын
धन्यवाद सर
@krishnamane6627
@krishnamane6627 3 жыл бұрын
Nangar chi build QUALITY khupach jabardast ahe , ani cost pan dusarya nagaranchya tulnet kami 👌.... Mi swataha harbhara ,jwarichya shetat vaparlay. Result khup chan ahe . Worth of money 🌝
@rajumore2975
@rajumore2975 3 жыл бұрын
Kimmat ky aahe
@balasahebpingale8098
@balasahebpingale8098 3 жыл бұрын
Lemkan cha nagar bagha ekda
@santoshagre2104
@santoshagre2104 3 жыл бұрын
किती आहे किंमत आणि नसेल सांगता येत तर सरळ सरळ सांगा लुबाडायला बसलेत
@punjadadadawange4069
@punjadadadawange4069 Жыл бұрын
नांगर छान आहे अरुण ने खरोखरच डोक्या वापर करून प्रत्येक गोष्टी भारी केल्या ते करता ना बऱ्यापैकी वाईट गोष्टी आयुष्यात तोंड द्यावे लागले असो देव कल्याण करो ok
@miramiramira4698
@miramiramira4698 Жыл бұрын
मी हा नांगर अग्रोवानला बागितला होता मी व माझ्या मित्रा ने कुबोटा व सोनालिकासाठी या 2023मदे अनलेत मस्त आहेत हैद्रोलिक पलतीपन ग्रेट आहे
@shetkarimitr
@shetkarimitr Жыл бұрын
धन्यवाद
@avinashsonawane6952
@avinashsonawane6952 10 күн бұрын
Hyadrolic पलटी किती ला आहे?
@rajendrakedar1093
@rajendrakedar1093 4 жыл бұрын
काळ्या रानात पन चांगला नागरतो👍👍
@dattudattudabhade6852
@dattudattudabhade6852 4 жыл бұрын
👌👌☝️ आम्ही नांदगावकर
@abhijeet2816
@abhijeet2816 4 жыл бұрын
जमीन लई भूषभुशित आहे नागर चांगलं चालणारच की..
@sakharamsawant4663
@sakharamsawant4663 3 жыл бұрын
महेशचे मैटीरियल लय भारी सगळे नांगर वापरून बघीतले सगळे नांगल बांधापासुन पाच फुट घसडतात मग घुसतात महेश एकच नं
@shetkarimitr
@shetkarimitr 3 жыл бұрын
धन्यवाद
@GaneshMagar-o4q
@GaneshMagar-o4q 11 ай бұрын
महिंद्र 585 1 जानेवारी 2024 घेतलाय ट्रॅक्टर मला नांगर घ्यायचा आहे तर नांगर ची रेट किती आहे कमेंट मध्ये सांगा
@MukeshChavan-zh3wu
@MukeshChavan-zh3wu 10 ай бұрын
Kya bat hai.nice
@sachinarote7384
@sachinarote7384 4 жыл бұрын
छान माहिती दिली... भाऊ 🙏🙏
@popatnikam337
@popatnikam337 3 жыл бұрын
महींद्रासाठी महेश हायड्रोलीक पल्टी घ्या महेश भारतात भारी लीम्केन पेक्षाही भारी नक्कीच घ्या
@rushikeshvinchure
@rushikeshvinchure 4 жыл бұрын
भाऊ हरभरा च्या जमिनीत नांगर मारून दाकाव भुगा वाजेल नांगर आणि ट्रेकटर चा
@akashdhale3822
@akashdhale3822 4 жыл бұрын
hahahh
@sanjaybhise1840
@sanjaybhise1840 4 жыл бұрын
हा नांगर मऊ जमिनीसाठी ठिक आहे
@kokategovind6763
@kokategovind6763 4 жыл бұрын
😂😂😂😂😂😂
@saisangamagro6249
@saisangamagro6249 4 жыл бұрын
नांगर बेंड होईल
@vishalpawar7029
@vishalpawar7029 4 жыл бұрын
😜🤣
@shetkarimitr
@shetkarimitr 3 жыл бұрын
आपल्या सर्वांच्या कमेंट्स वाचल्या व्हिडीओ काढल्यानंतर शेतकऱ्यांचा फायदा झाला हे वाचुन खुश झालो .धन्यवाद
@sandeepkadbe9953
@sandeepkadbe9953 3 жыл бұрын
No dya mla
@vitthaljadhav6028
@vitthaljadhav6028 3 жыл бұрын
Bhau किंमत सांगा ना
@sunilawhad4953
@sunilawhad4953 3 жыл бұрын
व्हीडीयो मध्ये नंबर आहे भाउ काँल
@mangeshpatil9081
@mangeshpatil9081 Жыл бұрын
झटका बसतो त्याच काय भाऊ ?
@tractorloveramol6787
@tractorloveramol6787 3 жыл бұрын
आमच्या कडे आसा नागर आहे . जसा आपला दांडक्याचा नागर बरा
@ravinikam5022
@ravinikam5022 3 жыл бұрын
आटो पलटी नांगर खुप छान आहे मि स्वता माझ्या कुबोटा टेकटरला वापरतोय खुप छान चालतो महेश आटो पलटी नांगर खुप सुति आणि खूप भक्कम आहे
@sachinsuryawanshi3240
@sachinsuryawanshi3240 2 жыл бұрын
किमत सांगता का
@saracreativity35
@saracreativity35 4 жыл бұрын
Khup chan sangitla.
@shetkarimitr
@shetkarimitr 4 жыл бұрын
धन्यवाद
@ajitlokhande1247
@ajitlokhande1247 4 жыл бұрын
सातारा जिल्हा मधे या नागरायला काळवटीत
@yadavraojadhav5686
@yadavraojadhav5686 4 жыл бұрын
भाऊ मस्त आहे नांगर, एकच नंबर वा!
@kanhaiyasingchandel1135
@kanhaiyasingchandel1135 4 жыл бұрын
Ram Ram Bhau, Tractor &Nangar sarwat Best aahe, mi 10year swaraj 744vaparlele aahe
@pratapkadam4238
@pratapkadam4238 3 жыл бұрын
हा ७४४xt आपल्या शेतकऱ्याच्या खिष्याला परवडतो का, म्हणजे त्याचा मेंटेनन्स आणि अवरेज किती देतो, आणि सर्व्हिसिंग ल किती खर्च येतो साधारण🙏🙏 मार्गदर्शन करावे🙏🙏
@dilipbichkule5052
@dilipbichkule5052 4 жыл бұрын
भाऊ नागर चांगला आहे खरच रान कांध्याच आहे त्यामुळे रान पण नरम आहे पण त्या नाग सिस्टम खूप भारी आहे राव ऐक नंबर आहे आवडला आहे मला
@pravinnhavi4849
@pravinnhavi4849 4 жыл бұрын
则哦MB的66501245
@babubhaipatel9722
@babubhaipatel9722 4 жыл бұрын
Y
@jrajnish5621
@jrajnish5621 4 жыл бұрын
Innovation चे मनापासून कौतुक.आता सर्व प्रकारच्या मातीत हा नांगर मारुन एक व्हिडीओ बनवा म्हणजे सर्व लोकांच्या शंका दूर होतील..
@shetkarimitr
@shetkarimitr 4 жыл бұрын
नक्की बनवतो
@nitinbhangale4171
@nitinbhangale4171 4 жыл бұрын
Nkki bhau gud job Carry on
@ramkhairnar1689
@ramkhairnar1689 3 жыл бұрын
कुबोटा साठी सर्व नांगर वापरले ,परन्तुं महेशचा हायटेक हायड्रोलिक पल्टिनांगर खुप छान आहे.,कुबोटा ट्रॅक्टर वापरणाऱ्यांनि आवश्य घ्यवा.
@sachinsuryawanshi3240
@sachinsuryawanshi3240 2 жыл бұрын
किमत सांगीतली तर बर होईल
@ganeshjadhav3089
@ganeshjadhav3089 4 жыл бұрын
अतिशय चांगला नांगर आहे. जमीन कोणतीही असू द्या. काळी असो वा पडिक चांगला चालतो
@pankajmore355
@pankajmore355 3 жыл бұрын
हा आटो पल्टी पण काही शेतात ठिबक सिंचनाचे सबलाईन पाईप असतात त्या पाईपजवल नांगर जर उचलला तर तो आटो पल्टी होईल....... आणि खोपडा पण लहान आहे बऱ्या पैंकी त्या मुळे हा खर्चिक ठरेल आणि शनद्यांची जाडी thickness पण कमी आहे....
@kishanraoshrimewar2249
@kishanraoshrimewar2249 4 жыл бұрын
सर्वात महत्वाचे किम्मत, काय किम्मत आहे, त्वरित कळवा.
@dadabhaunarawade2459
@dadabhaunarawade2459 3 жыл бұрын
पिणि
@sandeepkadbe9953
@sandeepkadbe9953 3 жыл бұрын
10000
@raosahebpawar846
@raosahebpawar846 2 жыл бұрын
@@sandeepkadbe9953 दहा इंची नांगर पलटी नांगर सेकंड आहे का
@sandeepkadbe9953
@sandeepkadbe9953 2 жыл бұрын
@@raosahebpawar846 ho
@hanumandasvaishnavhanumand1970
@hanumandasvaishnavhanumand1970 4 жыл бұрын
लय भारी शेतकरी फंडा 👌👌
@klwklw6709
@klwklw6709 4 жыл бұрын
रेट पण जास्ती सांगतात
@shivdasnikam4113
@shivdasnikam4113 4 жыл бұрын
नांगर पलटी कमी वेळेत होतो .मस्त बनवला नांगर .सिंगल नांगर असा पलटी होतो का ?
@tusharkaklij2932
@tusharkaklij2932 4 жыл бұрын
Mi pan nandgaon cha ahe Chan khairnar bandhu
@sampatraopawar5670
@sampatraopawar5670 7 күн бұрын
जाहिरात करने पेक्षा कींमत आणि मेंटनस आणि डीलर याची माहिती देत चला.
@shetkarimitr
@shetkarimitr 7 күн бұрын
Ok
@sanjaytongale8852
@sanjaytongale8852 4 жыл бұрын
एकदम झकास
@bhushanaher9778
@bhushanaher9778 4 жыл бұрын
मी वीकत घेतलाय भारतातील १ नं चा जबरदस्त नांगर आहे
@shetkarimitr
@shetkarimitr 4 жыл бұрын
धन्यवाद
@श्रीगुरुसेवक
@श्रीगुरुसेवक Жыл бұрын
भाऊ केवढ्याला पडला,किती इंची
@INDIANARMY-uy4db
@INDIANARMY-uy4db 4 жыл бұрын
छान विडिओ.... जालना...
@shetkarimitr
@shetkarimitr 4 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@ashokmane007
@ashokmane007 4 жыл бұрын
Good, But palati sathi button asayala pahije.
@amitkardikar3419
@amitkardikar3419 3 жыл бұрын
आमच्या गावात पाच नांगर आलेत आँटोपल्टी छान चालते व त्याला दांडक्याची देखील सिस्टम आहे टायरचा घसाराही अत्यंत कमी होतो...👌👌👌
@sandeepkadbe9953
@sandeepkadbe9953 3 жыл бұрын
Lay bhari
@ashokkhairnar1487
@ashokkhairnar1487 4 жыл бұрын
मस्त खैरनार बंधु
@sujitbanagar2759
@sujitbanagar2759 2 жыл бұрын
सर्वात एक नंबर चा नांगर म्हणजे साई कंपनी
@dsk-dk
@dsk-dk 4 жыл бұрын
भाऊ आमची निव्वळ काळी जमीन आहे Same नांगर वाले पळून जातात
@Master_rajesh
@Master_rajesh 3 жыл бұрын
Kharach bhau amcha nangraila konich yet nhi tala tal kartat khup kadak lagatat mhnatatt
@shivamcool7423
@shivamcool7423 3 жыл бұрын
10 -10 kg che dhekle nightat . Kalya jamini madhe 3fad ch yogya ahe kinva palti+3fad yogya rahil
@bhausahebbansod6941
@bhausahebbansod6941 3 жыл бұрын
Kalle jamenet Chal to ka kalva lavkar
@maheshkhairnar1370
@maheshkhairnar1370 4 жыл бұрын
भारतातील एक नं चा जबरदस्त नांगर
@shetkarimitr
@shetkarimitr 4 жыл бұрын
धन्यवाद
@चोरेखंडू
@चोरेखंडू 4 жыл бұрын
खैरनार पाटिल जरा कड़क राणा मंदी तुमचा नागर चालून दाखवा
@akshayfulaware3695
@akshayfulaware3695 3 жыл бұрын
किंमतीने महाग वाटतो पन मेटनस व डिझेल चा विचार करता स्वस्त आहे. क्वालिटी जबरदस्त आहे.
@wbhushan1735
@wbhushan1735 4 жыл бұрын
चांगली माहिती दिली भाऊ 🙏🏾🚩
@rahulkshirsagar7023
@rahulkshirsagar7023 4 жыл бұрын
hard jaminicha demo ghya ki rao... ya jaminit halkyatla halka nangar asach chalel ki.
@nageshthakre8004
@nageshthakre8004 4 жыл бұрын
Khup chyan
@mohanshinde2095
@mohanshinde2095 4 жыл бұрын
खुप सुंदर
@pranitkamble3349
@pranitkamble3349 4 жыл бұрын
Arjun 555 la chalel ka jamin leval karayla murum asnarya ranat...?
@balaji9752
@balaji9752 4 жыл бұрын
छान नांगर आहे
@गणेशमराडे
@गणेशमराडे 4 жыл бұрын
चांगला.आहे.यकनंबर
@khairnararun7090
@khairnararun7090 4 жыл бұрын
भारतातील एक नंबरचा नांगर
@narayansonune3989
@narayansonune3989 Жыл бұрын
आ मही सात नांगर आणलेत सोनालिका महिंद्रा कुबोटा फरगोसन साठी औरंगाबाद मधे भारी चालतात
@kakasaheddhakne3735
@kakasaheddhakne3735 4 жыл бұрын
खूप छान आहे
@kautikvanarse1349
@kautikvanarse1349 2 жыл бұрын
खडक जमिनीत चापट बार खडक जमिनीत चालेल का
@rahvsahebpatil4542
@rahvsahebpatil4542 4 жыл бұрын
कडक जमिनीत टाका चालवून दाखवा
@samratdeshmukh7762
@samratdeshmukh7762 4 жыл бұрын
1 नंबर दादा अशीच नवनवीन माहिती देत राहा 🙏🙏🙏
@shetkarimitr
@shetkarimitr 4 жыл бұрын
धन्यवाद
@panditamrute5333
@panditamrute5333 6 ай бұрын
संगमनेर तालुका तील वाटतो
@patilswap9139
@patilswap9139 4 жыл бұрын
नगर मस्त आहे
@tourer.r.3433
@tourer.r.3433 3 жыл бұрын
28 hp tractor cha nangre bhetel ka
@vishnugangurde5122
@vishnugangurde5122 3 жыл бұрын
जिओ टॅक्टर साठी किती इंची नांगर वापरावा व त्याची किमत किती
@b.kmarathitadkapro6032
@b.kmarathitadkapro6032 4 жыл бұрын
मी नांदगांवकर आहे
@परसरामसितान-फ6च
@परसरामसितान-फ6च 4 жыл бұрын
राखिच्या ढिगावर चाल तो का हा नागर काळ्या मातित चालवुन दाखवा
@shetkarimitr
@shetkarimitr 4 жыл бұрын
नक्की व्हिडीओ बनवतो धन्यवाद
@nitinzinjurde9061
@nitinzinjurde9061 18 сағат бұрын
🔥🔥🔥
@mahendrarajput4867
@mahendrarajput4867 4 жыл бұрын
भावा हे रान नरम आहे नीबर रानात चलनार नहिच त्यो पन डोक मस्त लवलय करागर्न
@lakhanbodke9979
@lakhanbodke9979 4 жыл бұрын
आमच्या कडं तीन आहेत...आशे..आमच्या.. रामशेजला
@devrajvijapur459
@devrajvijapur459 4 жыл бұрын
Hi
@santoshshelke1661
@santoshshelke1661 Жыл бұрын
माझा पापुलर नांगर आहे त्याला आटो प्लटी बनुन देनार का आणि खर्च किती येईल तेवढं सांगा
@swapnilyadbole4729
@swapnilyadbole4729 4 жыл бұрын
Changla ahe pan amcya kadchi jamin lai kadak ahe
@jj5356
@jj5356 4 жыл бұрын
ट्रेकटकरच्या टापलिंग ला टच होऊन हा नागर पलटी होतो भाऊ
@mumbaione8149
@mumbaione8149 4 жыл бұрын
Khuuup chan ...keep it up
@zulfikarhusain599
@zulfikarhusain599 4 жыл бұрын
Good job, good idea
@skriderking4334
@skriderking4334 3 жыл бұрын
Naram vavr aahe bhava kadak vavr madye nagarjun dakhava
@tusharchavan7706
@tusharchavan7706 3 жыл бұрын
सर नांगर मस्त आहे
@sunilawhad4953
@sunilawhad4953 3 жыл бұрын
आमचा आयशर टँक्टर 47hpआहे आम्ही भरपुर नांगर वापरले पण असा नांगर नाही जबरदस्त आहे याला जोड नाही ईतक मोकळ टँक्टर चालत शिवाय एकसारखी पल्टी बसते शिवाय डिजल बचत सखाळ्यत महत्त्वाचे अँटो पल्टी मुळे वेळ आणि डिजल बचत होते
@bhagwanbhise3527
@bhagwanbhise3527 3 жыл бұрын
नंबर द्या ना
@bhagwanbhise3527
@bhagwanbhise3527 3 жыл бұрын
किती किंमत
@shubhamshende7074
@shubhamshende7074 3 жыл бұрын
Aapcha vidharbhat tr 3 pavde aastat paltiche
@kadamagro
@kadamagro 4 жыл бұрын
#kadamagro खूप छान
@kishanshinde8453
@kishanshinde8453 4 жыл бұрын
दादा आमच्या नांदेड जिल्ह्यात घेऊन या काळी च्या जमिनी मध्ये एवढा लागणार च् नाही
@khairnararun7090
@khairnararun7090 4 жыл бұрын
नांदेडमधे सहस्रकुंड येथे काळ्या जमीनीसाठी नांगर दीलेला आहे
@riyajshaha9126
@riyajshaha9126 4 жыл бұрын
Nice bhau
@prashantkakade5216
@prashantkakade5216 3 жыл бұрын
रान लय भारी आहे त्याला आमच्या रानात आना
@vasantsundkuri6149
@vasantsundkuri6149 4 жыл бұрын
Jubrdust 🇮🇳👍👍👍
@arvindkasat3792
@arvindkasat3792 3 жыл бұрын
नांगर चांगला आहे किंमत किती आहे
@sureshnaiknaiksureshramesh7580
@sureshnaiknaiksureshramesh7580 4 жыл бұрын
Polti Marci kasli settings ahe bahu
@maheshkhairnar6629
@maheshkhairnar6629 4 жыл бұрын
Very good bhau
@shubhamdhomase1868
@shubhamdhomase1868 3 жыл бұрын
Bhau aamcha ekde chalun dakhv mg manto tula aani tuza nagrala
@vijayshinde6429
@vijayshinde6429 4 жыл бұрын
दादा तुमची जमीन खुप स्वॉप्ट आहे त्या मुळे चागला चालतोय हार्ड जमीनीत tractor ला लोड सहन होत नाहीं.नांगरात कसलाच फॉल्ट नाहि.45/व 50 hp tractor ची जीरवतो.हा नांगर ह्या साठि 55hp ते 60hpबेस्ट आहे हार्ड जमीनी साठि.हा माजा अनुभव सांगतो.दादा
@akshaydeshmuk1222
@akshaydeshmuk1222 4 жыл бұрын
बरोबर दादा
@akshaydeshmuk1222
@akshaydeshmuk1222 4 жыл бұрын
संगमनेर पासून.पुढे अकोले तालुका म्हणजे आमचा भाग या भागात हा नांगर चालत नाही आनी. हायड्रोलीक नांगर चा पंप हा बेन्ड होतो.तरी साधा नांगर हा सर्व प्रकारच्या जमिनीत चालतो मला तोच.भारी वाटतो दादा
@vijayshinde6429
@vijayshinde6429 4 жыл бұрын
@@akshaydeshmuk1222 Akshay Deshmukh दादा तुमच्या भागातील जमीनीत 45hp 50hp 55hp वर tractor नांगरावर दम धरत नाही तुमच्या कडिल जमीनीसाठि 60hp चाच tractor पाहीजे कसला ही नांगर आसुद्या उत्तम रीत्या चालतो.
@sagarshendkar2149
@sagarshendkar2149 4 жыл бұрын
Tractor 52 ho aahe Swaraj 744xt
@amolganjare2745
@amolganjare2745 3 жыл бұрын
Are bhai tumch set konch aamch shet
@TUFSIDcrypto
@TUFSIDcrypto Жыл бұрын
छान आहे रिटन करा
@ommuthal0143
@ommuthal0143 4 жыл бұрын
Tractor kiti haltoy palti zalyavr aamchya kd aahe
@khajakhapathan5402
@khajakhapathan5402 4 жыл бұрын
किमत किती आहे कळवा
@meghnathpawar497
@meghnathpawar497 4 жыл бұрын
नांगरले ल्या शेतात कसा चालवता
@rahul72933
@rahul72933 3 жыл бұрын
कितीला घेतला हा नांगर आणि बनवून घेतलाय का..??
@digitalartbyprashantkhairnar
@digitalartbyprashantkhairnar 4 жыл бұрын
Me pan khairnar 🤣🤣👍🏻👍🏻
@balajibiradar6317
@balajibiradar6317 4 жыл бұрын
Reverse gheun hanaycha zala tr kasa karaycha
@SachinPatil-dn7zl
@SachinPatil-dn7zl 4 жыл бұрын
ऊसाच्या काळ्या शेता मध्ये पाला कुट्टी केले ल्या शेता मध्ये नाही चालत पाला गोळा करते आमचे कडे फक्त लिंमकन चालते
@pratiknikam6699
@pratiknikam6699 3 жыл бұрын
बरोबर आहे एकदाच खर्च होतो पण ब्रँड तो ब्रँड माझ्या कड पण दोन लिमकन आहेत साहेब 🙏🏻
@dharmrajkate3065
@dharmrajkate3065 4 жыл бұрын
Vst 27 hp sathi bhetel ka
@bhaktidigital7368
@bhaktidigital7368 3 жыл бұрын
सुंदर दादा
@pavanaher927
@pavanaher927 4 жыл бұрын
भाऊ आम्ही हा नांगर 4 वर्षे झाले तेव्हा आणला होते त्याची अॅटो पलटी शिषटम एका वर्षात बंद पडले, आणि आता आम्ही याच नागराला दांडी बसुन हातानी पलटी करतो
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 148 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
sai nangar साई नांगर
4:27
sajiri agro
Рет қаралды 3,3 М.