Khajina 2.0 | Visubhau Bapat | Spruha Joshi | Kutumb Ranglay Kavyat | Un Un Khichadi | Episode 2(I)

  Рет қаралды 97,306

Spruha Joshi

Spruha Joshi

Күн бұрын

काही दिवसांपूर्वी आपल्या channel वर ऊन ऊन खिचडी ही कविता सादर केली होती आणि त्यावरील खुप साऱ्या comments मध्ये आम्हाला ही कविता विसुभाऊंकडून ऐकायला आवडेल असं म्हटलं होतं. आपल्या खजिन्याच्या दुसऱ्या series मध्ये विसुभाऊ बापट यांच्याशी बोलायची संधी मिळाली. त्या गप्पांचा video तुम्हा सर्वांसोबत share करतेय. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्की comments मध्ये कळवा.
A candid chat with Visubhau Bapat about his show 'Kutumb Ranglay Kavyat' and overall journey so far.
Editing : Divyesh Bapat
#SpruhaJoshi #khajina
------------------------------------**************************----------------------------
DISCLAIMER : This is official youtube channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional Purpose and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
___________________________________________________________________
Follow for regular updates about my work on
👉 Facebook : / spruhavarad
👉 Twitter : / spruhavarad
👉 Instagram : / spruhavarad

Пікірлер: 226
@aakankshajagdale136
@aakankshajagdale136 3 жыл бұрын
हॅलो स्पृहा आज खूप वर्षांनी विसुभाऊंना बघून खूप खूप छान वाटलं. मला ह्यांनी मी 12 वर्षाची असताना स्वतःची हार्मोनियम gift दिली होती. त्यांच्या सारख प्रभावी व्यक्तिमत्व आपल्या महाराष्टात आहे हेच आपलं भाग्य. खूप खूप धन्यवाद🙏🙏
@sujatadharmadhikari
@sujatadharmadhikari Жыл бұрын
मस्तच टीव्हीवर रटाळ सरीयल बघुन आलेला कंटाळा .गेला.जाणिवा जागृत झाल्या .धन्यवाद
@vijayaagashebhole4754
@vijayaagashebhole4754 3 жыл бұрын
Khup sundar Spruha. Me tujhi tar fan ch aahe.Un - un khichadi, pangatichi kavita .Tujha kavita sadrikaran man mohun takata. Aani Visubhaubaddal aamhi kay bolav 🙏🙏. Dusarya bhagachi aaturtene vaat pahat aahot.....Vijaya Agashe-Bhole
@prakashkorde537
@prakashkorde537 3 жыл бұрын
अतिशय सुंदर कवितेचा कार्यक्रम केलास तु स्पुहा.वि .सु. बापटांची मेमरी अललफाट आहे. सादरीकरण खुप छान आहे. कविता कोणालाही सहज समजतात व तिची गोडी लागते.
@sunitamahabal1276
@sunitamahabal1276 11 ай бұрын
अप्रतिम! मीही प्रत्यक्ष ऐकण्याचा अनुभव दोनतीनदा घेतलाय. सर्वात प्रथम कोल्हापूरमधे! कार्यक्रम संपूच नये असे वाटते. कविता छान असतेस पण सादरीकरणामुळे तिची खुमारी अजूनच वाढते. मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद!
@anjanisahasrabudhe7945
@anjanisahasrabudhe7945 3 жыл бұрын
Thank you very much for beautiful episode , waiting for second part, God bless you Spruha
@shailajakinkar540
@shailajakinkar540 3 жыл бұрын
स्पृहा, तुला धन्यवाद! मा.विसुभाऊंना पुन्हा एकदा ऐकायची, पहायची,अनुभवायची संधी मिळाली!
@ARUNKULKARNIconsultant
@ARUNKULKARNIconsultant 3 жыл бұрын
अतिशय विलोभनीय , तुम्ही दोघेही प्रतिभावंत त्यामुळे बहार आली, एकादी कविता स्पृहाची असती तर मजाच आला असता,
@mukundkulkarni2229
@mukundkulkarni2229 3 жыл бұрын
खूपच सुंदर कार्यक्रम स्पृहा तुझे बोलणे मला फार आवडते
@happilyforever.aashuhappil2972
@happilyforever.aashuhappil2972 3 жыл бұрын
मी f. Y.. ला होते गावी रेल्वे ने जात असताना विसुभाऊ ना भेटले होते मला आठवत आहे द्राक्षे पिशवी मध्ये पाण्यात घालून त्यांनी खिडकी मध्ये बांधुन ठेवली होती... मी शेजारीच असलेल्या बाकावर बसून होते काही तरी माझ्या इवल्याशा पोतडीत लिहीत होते विसुभाऊ नी ते पाहिल अन म्हणाले बाळ तु काय लिहितेस g मी म्हणाले कविता.... तो वर मी त्यांना निरखून पाहिल नव्हत... मी नीट पाहिल तर ते साक्षात विसुभाऊ.. चटकन उठून त्यांच्या पाशी जाऊन बसले तिथ त्यांनी माझ्या कविता वाचल्या अन अन माझ्या त्या बाड़ा वर शेरा ही दिला...... सगळ्यात उत्तम म्हणजे त्यांनी गप्पा गप्पा मध्ये मला अनेक कविता ऐकवल्या अख्खा तो ट्रेन चा डब्बा आमच्या कडे पाहत होता नीरा ला त्यांचा कार्यक्रम होता... मी लोणंद ला उतरणार होते.. मुंबई ते लोणंद च्या त्या प्रवासात मला अलभ्य लाभ झाला... आजही तो दिवस आठवतो...... विसुभाऊ..... तुम्ही अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व आहात.......... आज खुप वर्ष झाली त्याला तुम्ही सांगितलेल्या गोष्टी आजही लक्षात आहे माझ्या भाऊ..... शब्द जप म्हणाला होता आजही मी शब्द जपतेय....
@smitagokhale8444
@smitagokhale8444 3 жыл бұрын
खूपच छान. पहिला भाग ऐकल्यानंतर, दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट बघत आहे. Hopefully लवकरच ऐकायला मिळेल
@yeetlix7832
@yeetlix7832 10 ай бұрын
Excellent Programe !
@ruparevankar4514
@ruparevankar4514 2 жыл бұрын
अप्रतीम कार्यक्रम..
@balasahebpatil4546
@balasahebpatil4546 3 жыл бұрын
आमच्या जळगावला हा कार्यक्रम मोजक्या श्रोत्यांसमोर झाला होता, तो खुपच आवडला म्हणून आम्ही आमच्या क्रिएटिव्ह ग्रुप तर्फे सर्व रसीक जनांनसाठी नुतन मराठा काँलेज च्या पटांगणात आयोजित केला होता. मध्यंतरानंतर अचानक पावसास सुरवात झाली उरवरीत कार्यक्रम काँलेज च्या व्हरांड्यात सुरु झाला पण सर्व रसिक शेवटपर्यंत दाद देत होते. अठरा विस वर्षे झाली असतील.
@keshavtelange8800
@keshavtelange8800 3 жыл бұрын
Thank you so much spruha.. Watching the wonderful videos
@snehatambe5054
@snehatambe5054 2 жыл бұрын
फारंच सुंदर 🙏
@aashwiniparve4022
@aashwiniparve4022 2 жыл бұрын
khup khup sunder aankhi ase video takt ja na plzzz
@dattatrayshinde1228
@dattatrayshinde1228 3 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण व कवीताचे नाना विविध प्रकार.समजले
@archanamore1513
@archanamore1513 2 жыл бұрын
Khup chhan pudhchya bhagachi vaat baghtoy ❤️❤️
@pallavinishandar4635
@pallavinishandar4635 3 жыл бұрын
एका श्वासात केवढे ते कवितां चे प्रकार सांगितले , खुप खुप सुंदर .
@mrunalsane9477
@mrunalsane9477 3 жыл бұрын
सरस्वती वंदनेची मराठी समश्लोकी कविता description box मध्ये द्या...please
@varshasonawane7364
@varshasonawane7364 3 жыл бұрын
खूप सुंदर आणि दर्जेदार कार्यक्रम करते आहेस स्पृहा......फार आवडतो तुझा हा कार्यक्रम!!
@anjalisathe119
@anjalisathe119 3 жыл бұрын
अतिशय सुंदर कार्यक्रम किती वेगवेगळ्या कविता ऐकायला मिळाल्या
@padmajachoudhari4713
@padmajachoudhari4713 3 жыл бұрын
Khoopch sunder program...Thanks Spruha...and Bapat sir
@sayalithete2614
@sayalithete2614 3 жыл бұрын
Waa surekh khajina Spruha khup chhan collection, Thanks to Pr.Bapat
@bhartipai9227
@bhartipai9227 3 жыл бұрын
अप्रतिम
@aawaraahain
@aawaraahain 3 жыл бұрын
मराठी माध्यमात शिकून मला कवितेचे इतके प्रकार असतात हे ठाऊक नव्हतं. Waiting for part 2.. Please upload soon!
@anjalipundle3913
@anjalipundle3913 2 жыл бұрын
Apratim
@rushikeshdani923
@rushikeshdani923 3 жыл бұрын
सांगेल काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे तो कविंचा मान तितुकी पायरी माझी नव्हे |१| आम्ही अरे साध्याच अपुल्या जीवना सम्मानितो संमानितो हासू तसे या आसवा सम्मानितो |२| जाणतो अंति अम्हाला मातीच आहे व्हायचे नाहीतरी दुनियेत दुसरे काय असते व्हायचे |३| मानतो देवासही ना मानतो ऐसे नव्हे मानतो इतुकेच की, तो आमुचा कोणी नव्हे |४| आहो असे बेधुंद, अमुची धुंदही साधी नव्हे मेलो तरी वाटेल मेला, दुसरा कुणी आम्ही नव्हे |५| ------------------ पत्रे तिला प्रणयात आम्ही खुप होती धाडली, धाडली आशी होती की नसतील कोणी धाडली धाडली मजला तिने ही, काय मी सांगु तीचे सव॔ ती माझीच होती, एकही नव्हते तीचे पत्रात त्या जेव्हां तिचे ही पत्र हाती लागले वाटले जैसे कोणाचे गाल हाती लागले पत्रात त्या हाय ! तेथे काय ती लिहीते बघा माकडा आरशात आपुला चेहरा थोडा बघा साथ॔ता संबोधनाची आजही कळली मला व्यर्थता या य़ौवनाची तिही आता कळाली मला नाही तरिही धीर आम्ही सोडीला काही कुठे ऐसे नव्हे की माकडाला, माकडी नसते कुठे -------------------- भीती तिला प्रणयात कोणी पाहील याची वाटते येवूनही स्वप्नी माझ्या हेच तिजला वाटते म्हणते कशी कैसी तरी स्वप्नात ह्या आले तुझ्या सारेच पण आहेत बाई भोवती जागे तुझ्या जाणते सर्वांस यांना मी ही नव्हते साधी तशी स्वप्नातही येतील मेले मी जशी आले तशी भेटण्या जेव्हा तिच्या स्वप्नात मी गेलो तिथे स्वप्नातही अपुल्या स्वत:च्या हाय ती नव्हती तिथे त्रास ऐशा अप्सरेला हाच असतो सारखा नेतो तिला उचलून जो तो आपुल्याच स्वप्नी सारखा ऐकिले दुसर्‍या कुणाच्या स्वप्नात ती आहे तिथे बोलाविले नव्हते तरीही धावुनी गेलो तिथे आता तरी दुर्दैव वाटे नकीच माझे संपले पोचण्या आधीच ते ही स्वप्न सारे संपले ------------------- हसतील ना कुसूमे जरी ना जरी म्हनतील “ये” पाऊल ना टाकू तिथे बाग ती आमूची नव्हे भ्रमरा परी सौन्दर्य वेडे आहो जरी ऐसे अम्ही इश्कातही नाही हुठे भिक्शुकी केली अम्ही खेळलो इश्कात आम्ही बेधून्द् आम्ही खेळलो लोळलो मस्तीत नाही पायी कूनाच्या लोळलो अस्मिता इश्कात सा-या केव्हान्च नाही विसरलो आली तशीही वेळ तेव्हा इश्क सारा विसरलो
@seemajoshi1360
@seemajoshi1360 3 жыл бұрын
Farach chan
@anantsubhedar3923
@anantsubhedar3923 3 жыл бұрын
फारच छान वाटले ऐकून 🙏👍
@rushikeshdani923
@rushikeshdani923 3 жыл бұрын
@Kavita hi manachi कविता ही मनाचि भाऊसाहेब पाटणकरांनी ची आहे ही कविता
@RajeevSahasrabudhe-xc5it
@RajeevSahasrabudhe-xc5it 3 жыл бұрын
वाह! मी पहिल्यांदा कवितेच्या कार्यक्रमात एवढा गुंतलो। कवितांना विसुभाऊ सादर करतात, विसुभाऊ यांना तुम्ही सादर केले! खूप धन्यवाद। एक सूचना: ऑडिओ मध्ये voice लेवल वाढवून पेटी ची लेवल कमी घ्या पुढच्या भागात। पुन्हा धन्यवाद।
@sharadkelkar6470
@sharadkelkar6470 3 жыл бұрын
फारच सुंदर, अप्रतिम.
@tejalchaudhari3421
@tejalchaudhari3421 3 жыл бұрын
Khupch छान रंगलंय कुटुंब तुमच्या गोष्टीमध्ये wow really very nice ☺️🥳🥳🙂🙂😍😍👌👌👌
@SundeepGawande
@SundeepGawande 3 жыл бұрын
व्वा! मस्तच. पुढच्या भागाची वाट बघत आहे.
@vaishnavidharmadhikari5180
@vaishnavidharmadhikari5180 3 жыл бұрын
ताई ती ' एक रुखमाई रुसली' कविता चॅनेल वर please share कर ना!!
@rushikeshdani923
@rushikeshdani923 3 жыл бұрын
रडलो आम्ही इश्कात जेव्हा आम्हा रडावे वाटले तेव्हा नव्हे इश्कास जेव्हा आम्ही रडावे वाटले आसूवरी अधिकार हाही इश्कात ज्याला साधला नुसताच नाही इश्क त्याला मो़क्ष आहे साधला
@bhawnatekade3315
@bhawnatekade3315 3 жыл бұрын
खूप सुंदर पस्तीस वर्षां आधी जशी ऊर्जा होती मी शाळेत अनुभवली तेच आत्तापर्यंत वा वा
@neelimakotwaliwale4147
@neelimakotwaliwale4147 3 жыл бұрын
धन्यवाद स्पृहा या कार्यक्रमामुळे जून्या स्मृतींना उजाळा मिळाला मी विसुभाऊंचा हा कार्यक्रम ऐकलाय,त्यातली उत्कटता अनुभवलीय माझ्या कुटुंबाला ते ओळखतात
@suhasinithorat6911
@suhasinithorat6911 3 жыл бұрын
नमस्कार. खूप सुंदर! मी हा कार्यक्रम पुण्यात ऐकलाय, तोच आनंद आत्ताही मिळाला. धन्यवाद.... ह्या सर्व कविता स्पृहा ,तुमच्याकडून ऐकायला नक्कीच आवडतील.. 🙏💐🙏
@प्रासादिकम्हणे
@प्रासादिकम्हणे 3 жыл бұрын
दुसऱ्या भागाची वाट पहातोय! अप्रतिम
@pramodkhadse9714
@pramodkhadse9714 3 жыл бұрын
स्पृहाजी, मी हा कार्यक्रम 20 वर्षांपूर्वी, दीनानाथ ला पाहिला होता। आज पुन्हा हे भाग्य लाभले। विसुभाउना एक विनंती आहे की त्यांनी कुटुंब रंगलय काव्यात याची एक cd बनवावी। आम्हाला कधीही हा कार्यक्रम बघता येईल। आणि ती cd आम्ही संग्रही ठेऊ।
@avinashratnaparkhi4873
@avinashratnaparkhi4873 3 жыл бұрын
Great spruha u r our idol since from program Sur Nawa Dhyas Nawa. Harshad is great and u r also
@latasuryawanshi5481
@latasuryawanshi5481 3 жыл бұрын
अप्रतिम विसुभाऊ .... सृहा खूप छान दिसतेस तू..
@samitasulakhe4858
@samitasulakhe4858 3 жыл бұрын
अप्रतिम.... दुसरा शब्द नाही 👍
@shreethorve4796
@shreethorve4796 2 жыл бұрын
🙏
@techgurulaikshah6849
@techgurulaikshah6849 3 жыл бұрын
बहिणाबाईं बद्दल एकूण खूप छान वाटले,खान्देश चा दागिना होते. From Nandurbar
@prachipatil4960
@prachipatil4960 3 жыл бұрын
Khup chan kavita astat visu bhaunchya spruha tai Mi tyancha karyakram pahila aahe
@nilimanarvekar277
@nilimanarvekar277 3 жыл бұрын
Apratim. Kharach khup khup chhan episode. Hats off
@gurunanakpatil7339
@gurunanakpatil7339 3 жыл бұрын
Thank you Spruha. !!!!
@vaidehiathalye8373
@vaidehiathalye8373 3 жыл бұрын
कृपया जेव्हा विसु भाउ़चा हा कार्यक्रम आयोजित करणार आसाल तेव्हा इथे notification द्याल का??
@me_nehaprakash
@me_nehaprakash 3 жыл бұрын
वाह काय मस्त एपिसोड होता. अप्रतिम.......
@parinitaayurved
@parinitaayurved 11 ай бұрын
अहो सर कुठे दडून बसला होतात सरस्वती वंदना समशलोकी तुमच्या कडून ऐकली आणि अश्रुधारा थांबायलाच तयार नाहीत आई गेली तेव्हा अश्रू चा एक थेंब सुधा न आलेला मी धाय मोकलून आई साठी 3 वर्षांनी अश्रूंना वाट मोकळी केली तुमच्या आवाजात काय जादू आहे 3वर्ष बीपी ची गोळी खात होतो अश्रू ना वाट मिळाल्यावर बीपी नॉर्मल Sir तुमचे खूप धन्यवाद आणि स्पृहा thank you so much वैद्य समीर मुकुंद परांजपे दापोली
@sonucheke5665
@sonucheke5665 3 жыл бұрын
Khup Sundar 👌
@vaishnavidharmadhikari5180
@vaishnavidharmadhikari5180 3 жыл бұрын
Waahh!! Maja aagya! Kay Karyakram hota tai. Khup majja ali.
@sujatabhasme1423
@sujatabhasme1423 2 ай бұрын
फोन उन खिचडी ही ही कविता विसुभाऊ बापट यांच्याकडून ऐकायचे आहे
@pratimakulkarni3037
@pratimakulkarni3037 3 жыл бұрын
अप्रतिम
@ParimalCreation335
@ParimalCreation335 3 жыл бұрын
Khupach sundar
@Pimputkarp
@Pimputkarp 3 жыл бұрын
Apratim....
@suvarnamagar5953
@suvarnamagar5953 3 ай бұрын
साळुंकी नावाची कविता ऐकवा
@जयगुरू-त1ज
@जयगुरू-त1ज Жыл бұрын
विष्णू भाऊ
@gharya1954
@gharya1954 10 ай бұрын
Spruha, felt deeply satisfied with this programme. Bahinabai's last stanza was heard by me for the first time and it was simply sensational. Please carry on with this awesome contribution. All the very best.🙏🙏
@dinkarprabhudesai6638
@dinkarprabhudesai6638 2 жыл бұрын
सुंदर विसुभाऊ ! शतशः नमन. हे खरे मराठीवर प्रेम करणारे करणारे मराठीचे कलोपासक आणि मराठीचा अभिमान बाळाणारे निस्सिम मराठी भक्त.
@sudhirbokil
@sudhirbokil 3 жыл бұрын
छान वाटलं! आदिवासींच्या कल्पना, त्यांची भाषा, पद्धती, आणि गोंडी भाषा या बद्दल थोडी उत्सुकता होती आणि आहे. वर्ध्यातील एक प्राध्यापक बाबा आमटेंच्या प्रकल्पात ट्रिपच्या निमित्ताने गेलो होतो. तेव्हा ओळखीचे झाले. तसेच मराठवाडा-विदर्भातील मराठी साहित्य-काव्य या निमित्ताने कवी मंडळी ऑनलाईन भेटली.. बापटांचा कार्यक्रम छान आहे. आणि स्पृहा बद्दल विचारायला नको. ती स्पृहणीय आहेच.
@arunaaundhkar3290
@arunaaundhkar3290 3 жыл бұрын
मलाही फार पूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या यांचा कार्यक्रम कुटूंब रंगलय काव्यात एकदा बघितलाय पण वीसरण शक्य नाही यांची भाशाशैली आतिशयरसाळ अन अगदी वेगळीच आहे अगदी ऐकत रहावेसे वाटते
@mugdhasathe5042
@mugdhasathe5042 3 жыл бұрын
विसुभाऊ बापट यांना 🙏 त्यांच्या कविता सादरीकरणाला सलाम स्पृहा तुला खुप शुभेच्छा
@ulhaschandratre1104
@ulhaschandratre1104 3 жыл бұрын
खूप सुंदर
@shamkantsane8156
@shamkantsane8156 3 жыл бұрын
This program is performed by him in pimpalgaon baswant which is my home town really he is genius Dr Shamkant Sane
@archanaacharya606
@archanaacharya606 3 жыл бұрын
स्पृहा , विसू भा ऊ चा कार्यक्रम झूम किंवा ऑनलाईन कर ना? तिकीट लावून कर. खूप छान होईल आता मध्ये खूप प्रतिसाद मिळेल. आम्हाला मन मुराद आनंद घेता येईल.
@vg5470
@vg5470 2 жыл бұрын
Good, but... Sound was too weak in crucial moments of recitation. The microphone should be always very near to the speaker's mouth. More care should be taken by the sound technicians. ALL WORDS must clearly reach the audience, especially when unfamiliar or dialect-based words are used.
@shilpaj0076
@shilpaj0076 3 жыл бұрын
Kitti kitti bhareri❤️❤️
@sumitvjtimahajan2209
@sumitvjtimahajan2209 3 жыл бұрын
ekdum trupt jhalo Spruha Tai!! Bhausaheb Patankar aikun tar ahaaa... Special Episode Bhausahebanchya shayari paath asnarya dhurandhara barobar pan kar ga Tai..
@vilaskhisti4738
@vilaskhisti4738 10 ай бұрын
Asach Balagitancha Karyakaram Karava.
@smitabhand3246
@smitabhand3246 23 күн бұрын
कार्यक्रम अप्रतिम आहे🎉मला गोविंदस्वामी आफळेंची सासू ने सुने साठी लिहिलेली कविता मिळाली तर फार बरे होईल
@vilaskhisti4738
@vilaskhisti4738 10 ай бұрын
Aavadati Mala Maze Aajoba He Balgit Puran
@pallaviparth7
@pallaviparth7 3 жыл бұрын
🙋🏻‍♀️कार्यक्रम ऐकायला सुरू करून १८मीनंट झालेयत स्पृहा हयांनी ईतक्या जणांची नाव घेतवीत कोणाकोणा कडुन कुठल्याकुठल्या कविता संग्रहीत केल्यायत कमालीची स्मरणशक्ती कमालीची आत्मीयता कमालीचा साधेपणा आणि आवड जपण्याची कमालीची निष्ठा , यार...... दिवस काय पुढची बरीच वर्ष उत्फुर्तते ने जगण्याची ताकद दिलीस बघ, जगाच्या पाठीवरचा "मस्त भारी माणुस🌈" ऐकवलायस आभारी अगदी मना पासुन आभार🙏🏻🙇🏻‍♀️🙏🏻 पल्लवी...🙏🏻🥰🤟🏻👌🏻"❤"...
@cancer4684
@cancer4684 3 жыл бұрын
She is really versatile and beautiful actress in and out.
@danceforever5940
@danceforever5940 3 жыл бұрын
Mastch
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 3 жыл бұрын
स्पृहा, कॅालेजकाळ आठवला. केशवराव भोसले नाट्यगृहात विसुभाऊंना ऐकलं होतं. मराठीच्या अधिकाधिक प्रेमात पडण्याचा काळ!!! समृद्ध झालो.
@Chaitaliwrites
@Chaitaliwrites 2 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण आणि उत्तम व्यक्तिमत्त्व... खूप सुंदर 👌👌👌👌
@yashashrirahalkar9071
@yashashrirahalkar9071 3 жыл бұрын
विसू भाऊंचा कार्यक्रम मी साधारण 12/13 वर्षांपूर्वी ऐकला होता👍 खूप छान तेव्हढाच उत्साह कमाल👏👏
@kalindichintawar1466
@kalindichintawar1466 2 жыл бұрын
गण्या गण्या गणपती चारी कमळे झळकती आमच गण्या जेवीतो ही गणपती ची आरती मिळाली तर ल्पिज ती ऐकवा मी70 वयाची आहे
@shilpikaparab1609
@shilpikaparab1609 2 ай бұрын
अप्रतिम!! शब्दच नाहीत आभार व्यक्त करायला!
@raujoshi2629
@raujoshi2629 3 жыл бұрын
Mi sudhha philay visubhauna kharach khup great manus ahe yarr woowww kaddddkkk
@kishorbhat9008
@kishorbhat9008 3 жыл бұрын
Aajicha batawa ughadla tar KHAJINA milanarach milanar !
@madhavikotwaliwale4835
@madhavikotwaliwale4835 2 жыл бұрын
उत्तम
@aarunjethlia4914
@aarunjethlia4914 3 жыл бұрын
What a wonderful experience ...nostalgic memories.....of old days ..definitely attend live program...thanks spruha tai.....keep it up .
@saishtodankar8033
@saishtodankar8033 3 жыл бұрын
Uttam content
@rashmidivekar9129
@rashmidivekar9129 3 жыл бұрын
कविताप्रेमींसाठी मोठ्ठा खजिना हाती आलाय .पुढचा भाग येई पर्यंत याची पारायण चालू ठेवू .मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@whatisinaname4769
@whatisinaname4769 2 жыл бұрын
Chandrakant Kale hyanni mhatleli 'Chaal' (bahutek Pulanchi Kavita) aikavta yeil ka Chandrakant Kalen kadun :)
@sanjaysvlog3159
@sanjaysvlog3159 3 жыл бұрын
स्पृहा....तुझे कसे आभार मानावे ??? तुला आणि आदरणीय विसुभाउं ना नमस्कार करतो.......🙏🙏
@archanadesai256
@archanadesai256 3 жыл бұрын
Kavi prof. Moreshwar Deshmukh
@MohinirajBhave
@MohinirajBhave 3 жыл бұрын
वाह! अप्रतिम. कवितांचे गाव फिरून आल्यासारखे वाटले. गावातल्या वेगवेगळ्या वस्त्या आणि त्यातील प्रत्येक घराची एक कविता. सुंदर 👌👌👌
@sushamayardi8807
@sushamayardi8807 2 жыл бұрын
Khoop chhan karyakram ! Mazyakadehi mazya kahi Kavita ahet tya sandarbhat sampark hou shakel ka
@vilasshelake2747
@vilasshelake2747 3 жыл бұрын
Tyan Tula pahil g Ani tu khudkn hslis g hi kvita khuch chan ahe
@जयगुरू-त1ज
@जयगुरू-त1ज Жыл бұрын
माझी एक कविता होती मारू नको आई मला जन्मला घाल कोठे पाठवावी
@कवीनरेंद्रघाटे
@कवीनरेंद्रघाटे 2 жыл бұрын
काव्य म्हणजे - उरात उसळलेल्या उत्कट ऊर्मींचा उत्स्फूर्त उद्रेक ! 😌 --- नरेन्द्र घाटे.
@कवीनरेंद्रघाटे
@कवीनरेंद्रघाटे 2 жыл бұрын
आ हा ! 😀 रखमाई रुसली, कोप-यात बसली ! 😂🤣👌👌👌
@BeatsWith.
@BeatsWith. 3 жыл бұрын
Kup chan vatatal pahun ha bhag ani pahilyanda na skip karta shevat paryt pahila, aaj kal che kavita avadat nai karan tyat kai aarth nai.
@vinodtawade954
@vinodtawade954 7 ай бұрын
Great person khup aathavani aahet tumchya mule sir
@sanjaygogate8988
@sanjaygogate8988 2 ай бұрын
खूप मोठा व्यासंग आहे.
@JYOTI-r3k4m
@JYOTI-r3k4m Ай бұрын
Aprateem. Anand sagarat dubun gele
@radhikakane8057
@radhikakane8057 3 жыл бұрын
स्पृहा ताई खूप खूप धन्यवाद विसूभाऊ बापटांना ऐकायची संधी दिल्याबद्दल... मी लहान होते.. पाहिलीत वगैरे असेन.. तेव्हा आमच्यकडे टेप रेकॉर्डर ची कॅसेट (पेन घालून रिव्हर्स करायची🤞🏻😁... आता नाहीये ती रेकॉर्ड माझ्याकडे, पण खूप आठवण आली हा प्रोग्राम बघताना.. ) होती विसुभाऊंची ... त्यातलं छप्पर भिंती खडू फळ्याविन अशी असावी शाळा... ही कविता ऐकण्यासाठी मी रिपीट करून करून play करायला लावायचे आईला... त्यातलं पडू आजारी.... रावणाकडे जेव्हा यायचे पाहुणे... एक होत झुरळ.. दूध नको पाजू हलीला काल्या कपिलेचे❤️..... हे सगळ सगळं पुन्हा आठवलं... आणि मी आणि बाबांनी मिळून ह्या सगळ्याची घरगुती मैफिल जमवली😊😊........ Thankyou so much विसुभाऊ बापट माझं आणि अनेक छोटाल्या छोटाल्या दोस्तांच बालपण समृद्ध केल्याबद्दल🙏🏻🙏🏻😊
@anandpathak7522
@anandpathak7522 2 жыл бұрын
खूप खूप सुंदर... कविता कशी वाचावी व समजून घेणे व त्यांच्या आनंद घ्यावा... आता समजले... खूप खूप छान.. धन्यवाद 👍
@pramodchoudhary9422
@pramodchoudhary9422 2 жыл бұрын
Visu Bhau and Spruha ji salute to both of you. Enjoyed this vdo. Extremely fine . Not seen before. Visubhau means All in one . Thanks. All the best. .
@shrikantbhave2471
@shrikantbhave2471 3 жыл бұрын
माझा संपर्क म्हणजे माझा मावस भाऊ कै प्रभाकर अभ्यंकर हा त्याना तबल्यावर साथीला होता आणि हे vikhroli येथील कार्यक्रमात आले होते आणि आमच्या घरी देखील आले होते विसुभाऊंना बेसनाचे लाडू आवडतात तसेच त्यांचा सलग 11 तासांचा कार्यक्रम आयोजित करण्यात माझा दुसरा मावस भाऊ अजित अभ्यंकर यांचा ही हातभार होता
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 3 жыл бұрын
कार्यक्रम,कविता,सादरीकरण अप्रतिमच प्रश्नच नाही,फक्त हार्मोनियम चा आवाज जोरात आणि कविता वाचनाचा आवाज कधी कधी खोल या दोन्हीमुळे थोडा रसभंग होतो ,टीका म्हणून नाही अतिशय नम्रतेने सांगतोय.बऱ्याच कवितेतील शेवटची क्लायमॅक्स च्या ओळी नीट न ऐकू आल्याने मजा जाते.क्षमस्व🙏
@ramkrushnaparshuramkar8951
@ramkrushnaparshuramkar8951 Жыл бұрын
मी विसुभाउंना अध्यापक विद्यालय दांडेगाव/एकोडी जिल्हा गोंदिया येथे 1985-1887भेटून, कार्यक्रमाचा लाभ घेतला
@kavitathakare1853
@kavitathakare1853 Жыл бұрын
धन्यवाद स्पृहा!! तुझ्यामुळे विसुभाऊ बापट यांना भेटले. अप्रतिम सादरीकरण. खूप खूप शुभेच्छा!!
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 46 МЛН
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 4,3 МЛН
Kavitecha Paan | KaavyaShravya Series | Episode 01 | Mangesh Padgaonkar
29:34
Kavi Shabdanche Ishwar | Episode 2 | Arti Prabhu
22:15
Aarya Communications & Videos
Рет қаралды 7 М.
Kalyan VEDH 2014 - Ms Spruha Joshi
1:07:18
VEDH
Рет қаралды 156 М.